शिवचरित्र भाग ३९ अफजलखानाची नियुक्ती

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 окт 2024
  • शिवाजी राजा विरूद्ध करवाईसाठी विजापूर दरबार चिंतित
    वजीरद्वारे सर्व सरदार पाचारण
    दरबारात ठेवला पैजेचा विडा
    बडी बेगमेचा खडा सवाल
    स्तब्ध दरबार
    विडा उचलला अफजलखानाने
    बादशहाचे उद्गार
    खानाची वाह वाह
    दरबारी सन्मान
    खिलत शिरपाव घोडा फिरंग दिली भेट
    छावणीची कुचाची तयारी
    गुप्त भेट
    भेटीत बादशहाचा सल्ला
    शिवाजीला दगा करून मारून टाक
    खानाचा सन्मान भेटवस्तू

Комментарии • 2

  • @prakashkharade9718
    @prakashkharade9718 27 дней назад +1

    रामकृष्ण हरि जय श्रीराम श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी त्रिवार मानाचा मुजरा ज्ञानोबा माऊली तुकाराम

  • @shantanurajewaghchaure7431
    @shantanurajewaghchaure7431 27 дней назад

    Ram Krishna Hari 🚩