Atasha Aase He Mala Kay Hote |Sandeep Khare | Saleel Kulkarni |Aayushyavar Bolu Kahi |अताशा असे हे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 окт 2024

Комментарии • 22

  • @sheelabhadsawle6848
    @sheelabhadsawle6848 2 года назад +5

    खुप सुंदर... वर्षानुवर्ष ऐकले आहे तरी त्यातील आर्तता पहिल्यांदाच ऐकतोय अशीच आहे... भिडते मनाला

  • @the_wellness_connection
    @the_wellness_connection 9 месяцев назад +1

    खूप अर्थपूर्ण आहे, 😢❤

  • @satishshende7132
    @satishshende7132 Год назад +1

    खरे साहेब
    किती मौल्यवान साहित्य लिहिले...
    अप्रतिम 👍🙏🙏

  • @prajaktaadhotmal3801
    @prajaktaadhotmal3801 4 месяца назад

    खूप सुंदर...अंतर्मुख करणारे ...

  • @krishnakantdeore5513
    @krishnakantdeore5513 11 месяцев назад

    काळजाचे पाणी पाणी करून टाकले माझ्या😢😢😢

  • @manishfuke4696
    @manishfuke4696 Год назад

    शब्द नी शब्द मनाला भिडणारा आहे♥️ #किती खोल जातो तरी तोल जातो

  • @sumatirevandkar1464
    @sumatirevandkar1464 Год назад

    अप्रतिम शब्द रचना खुप खुप छान ह्रदयाला टच होणारे अर्थपुर्ण कविता

  • @varshadeshpande2006
    @varshadeshpande2006 Год назад +1

    किती हि ऐकले, कंठ दाटून च येतो.

  • @AbhiRK0107
    @AbhiRK0107 Год назад +1

    केवळ शांतता मिळाली मनाला ...❤

  • @shaileshkarmarkar0973
    @shaileshkarmarkar0973 8 месяцев назад

    खरंच डोळ्यात पाणी आले. खुप ह्रदयस्पर्शी.

  • @anandvmahajan
    @anandvmahajan Год назад +1

    किती खोल जातो तरी तोल जातो -- अप्रतिम

  • @ramtirthajadhav6692
    @ramtirthajadhav6692 Год назад

    अप्रतिम शब्दरचना 😍👌

  • @roopasangam9304
    @roopasangam9304 Год назад

    अप्रतिम शब्द...कल्पनेच्या पलीकडे

  • @shilpabhide3750
    @shilpabhide3750 4 месяца назад

    सुंदर अप्रतिम 👌👌😢

  • @siddhiparab8316
    @siddhiparab8316 2 года назад

    So Relatable..
    Thank You..💫

  • @arunawerulkar1080
    @arunawerulkar1080 Год назад

    ❤❤❤❤❤❤❤❤

  • @ruchiramadhavbhise1273
    @ruchiramadhavbhise1273 Год назад

    हा गीत प्रकार बहुतेक गझल असावा

  • @roopasangam9304
    @roopasangam9304 Год назад

    अप्रतिम.....शब्द कमी पडतील

  • @aniketkanadje5341
    @aniketkanadje5341 Год назад

    खुप छान ❤

  • @n.ykulkarni1298
    @n.ykulkarni1298 Год назад

    Sundar

  • @Amolsh1
    @Amolsh1 Год назад +1

    आताशा हे असे काही तरी झाले ना की मग हे गाणे आठवते. मग रिपीट मोड मध्ये प्ले केले जाते.

  • @sujanshirodkar1578
    @sujanshirodkar1578 Год назад +1

    संदीपजी
    आपण ही कविता लिहीली तेव्हा आपले वय काय होते?
    मी ही कविता 65व्या वर्षी ऐकली. हीच माझ्या मनाची अवस्था आहे.
    खुपच छान आहे
    कृपया आपला WhatsApp number मिळेल का तसेच आपल्याला मी भेटू शकतो का?