4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headline | 10 AM | 24 November 2024 | tv9 Marathi News

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 ноя 2024

Комментарии • 27

  • @gopalkadam547
    @gopalkadam547 2 часа назад +16

    एकनाथ शिंदे मुख्यमंत्री

  • @vaibhavRane-u4t
    @vaibhavRane-u4t 2 часа назад +6

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच असावेत

  • @Chandrakantsonawane-i1x
    @Chandrakantsonawane-i1x Час назад

    सुप्रीम कोर्टाने निकाल प्रलंबित ठेवण्याचे हेच मोठे कारण

  • @sharadapatwardhan7554
    @sharadapatwardhan7554 2 часа назад +5

    अनाकलनीय निकाल लागला आहे विचार करायला लावणारा निकाल आहे

  • @vijayrakte377
    @vijayrakte377 2 часа назад +2

    Evm सरकार

  • @Chandrakantsonawane-i1x
    @Chandrakantsonawane-i1x Час назад

    संपूर्ण दे जगात महाराष्ट्राच्या निकालाची चर्चा

  • @Chandrakantsonawane-i1x
    @Chandrakantsonawane-i1x 2 часа назад

    ज्या देशाची न्यायव्यवस्था विकली गेली त्या देशाची लोकशाही संपते

  • @kekanashruba7807
    @kekanashruba7807 2 часа назад +1

    शिंदे साहेब

  • @arjuningle3268
    @arjuningle3268 2 часа назад

    आठवले साहेबांचे सुद्धा मंत्री झाले पाहिजे.

  • @parmeshwarkadam324
    @parmeshwarkadam324 2 часа назад +1

    सुत्रांना काहिच घंटा कळत नाही

  • @Chandrakantsonawane-i1x
    @Chandrakantsonawane-i1x Час назад

    बॅलेट पेपरने मतदान घ्या जनता रस्त्यावर उतरेल

  • @jugalkishormantri246
    @jugalkishormantri246 2 часа назад

    संत महंत यांना आमंत्रित करण्यात यावे

  • @prashantbhoir9850
    @prashantbhoir9850 2 часа назад

    👍👍........

  • @vikrammadhale9246
    @vikrammadhale9246 Час назад

    उपमुख्यमंत्री एकच पाहिजे.अवाजवी खर्च कमी केला पाहिजे.दोन उप मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याला परवडत नाही.एम.पी.एस.सी.निकाल लागुन दोन वर्षे झाली त्याना नोकरी द्या.सरकारी नोकरी कोटा पूर्ण भरा.बेरोजगारी कमी करा.महागाई नियंत्रणात आणा.गरीबी हटाव देश बचाव.उद्योगधंदेची मोठ्या प्रमाणात निर्मिती केली पाहिजे.तरुणांच्या हाताला काम द्या.महिलाना स्वावलंबी बनवा.फुकटचे पैसे देने बंद करा.शेतकरी विजमाफ, कर्जे माफ असले फालतू निर्णय बंद करा.फुकटचे पैसे वाटणे बंद करा.शेतकरी मालाला योग्य हमीभाव द्या.दूधाला भाव द्या.पूर्ण राज्याच्या जन तेचा विचार करून निर्णय घ्या.

  • @Chandrakantsonawane-i1x
    @Chandrakantsonawane-i1x Час назад

    लोकशाही की हत्या

  • @halimshaikh4561
    @halimshaikh4561 2 часа назад

    Shinde

  • @badshahmane8315
    @badshahmane8315 2 часа назад

    Gaddar. Gaddar Gaddar.

  • @gopalkadam547
    @gopalkadam547 2 часа назад

    संघाचा काय संबंध आग्रही राहण्याचा

  • @rajshinde7709
    @rajshinde7709 2 часа назад +2

    संघाने मुख्यमंत्री पदा साठीआग्रही राहु नये. कारण...।

  • @luckykakade1570
    @luckykakade1570 2 часа назад

    😂😂😂 काल पर्यन्त bjp ला हलक्यात घेत होतं हे चॅनेल

  • @kondiramsapkal9064
    @kondiramsapkal9064 Час назад

    SHINDECHE KAM SAMPALE ATTA GHE GHANTA. JAST NAKARA KELA TAR PORA SAKAT ED. EKACH PARYAY 55 SMDAR GHEUN BJP MADHE SAMIL.

  • @Chandrakantsonawane-i1x
    @Chandrakantsonawane-i1x Час назад

    ईव्हीएम हटाव देश बचाव जनतेचा विश्वासघात

  • @Chandrakantsonawane-i1x
    @Chandrakantsonawane-i1x Час назад

    महाराष्ट्रात फेर मतदान घ्यावे दूध का दूध पालिका पाणी होऊ द्या पेपर वोटिंग घ्या

  • @sachingirkar1701
    @sachingirkar1701 2 часа назад

    Ekanathala cm karun bjp swatachya payavar dhonda maraun ghel