बिस्कुटवाडी भाग न ५ पार्टी हाय पार्टी | EP-05| Biskutwadi Ep No-5 | मराठी वेब सिरीज
HTML-код
- Опубликовано: 9 окт 2024
- #biskutwadi #orangetree2121
Go and Download Winzo Now:
winzo.onelink....
#Winzo #Enmay
..............................................................................................
Follow Us on Instagram www.instagram....
Follow Us on Facebook rb.gy/s4eefs
----------------------------------------------------------------------------------------------
जाहिराती साठी कृपया खाली दिलेल्या ई-मेल वर संपर्क करा
For advertisement and Promotion
Email ID: orangetree2121@gmail.com
---------------------------------------------------------------------------------------------
नमस्कार..!!
तुमच्या मनोरंजन साठी घेऊन आलो आहोत बिस्कुटवाडी.
या द्वारे आम्हाला तुमचं मनोरंजन करायची संधी मिळतीय हे आम्ही भाग्य समजतो.
आम्ही सर्व परीने प्रयत्न करू तुमचं मनोरंजन करायचे , तुमच्या सर्वांचा आशीर्वाद राहू द्या.
आणि हो आपल्या चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका.
धन्यवाद ..!!
Go and Download Winzo Now:
winzo.onelink.me/gu8K/75b6e2a5
#Winzo #Enmay
Mast 🥳
Mala खुप आवडला बिसकुटवाडी
@@satyammagdum3134 धन्यवाद 🙏
Kdkkkkkk👍👍👍
❤️❤️❤️❤️❤️
Maza avdta vishay kukutpalan
Ok..Thank You
नाद केला पन वाया नाय गेला .
नादचखुळा पार्टी
वाह वाह 🙏👍🙏
वजीर चा प्लॅन कधी फेल होत नसतो पार्टी हाय आणि रस्सा वडला नाय असं होईल का ?
आजचा एपिसोड खूप छान असा एपिसोड कधीच पहिला नाही असला एपिसोड नादच खुळा आहे
धन्यवाद
आपल्या मित्र परिवार मध्ये नक्की शेअर करा
पार्टी हाय पार्टी
अप्रतिम सुंदर
धन्यवाद
आपल्या मित्र परिवार मध्ये नक्की शेअर करा
खूप भारी वाटलं पार्टी रानातील 💐💐💐
या जेवायला
पार्टी लय च जोरात झाली आहे
बिस्कुटवाडी च्या सर्व एपिसोड ला भरगोस प्रेम देत चला यातील सर्व कलाकार उत्तम कला करतात.
नादखुळा बिस्कुटवाडी.....पार्टी एकदम जोरात झाली. एपिसोड छान होता.
रस्सा कसा झणझणीत झालाय
या जेवायला
Ho nakki..
Mast..... एक नंबर एपिसोड
धन्यवाद
आपल्या मित्र परिवार मध्ये नक्की शेअर करा
पार्टी हाय पार्टी
धन्यवाद 👍
खरंच हा एपिसोड पाहून खूपच भारी वाटल मित्रानो.....👌👍❤️
मस्त सुरुवात चांगली झाली आहे पुढच्या एपिसोड ला शुभेच्छा
धन्यवाद
आपल्या मित्र परिवार मध्ये नक्की शेअर करा
पार्टी हाय पार्टी
एकच नंबर मित्रांनो
तुमच्या बिस्कुट वाडीचा सदस्य विशाल सुर्वे
धन्यवाद दादा 🙏
आपल्या मित्र परिवार मध्ये नक्की शेअर करा
पार्टी हाय पार्टी
धन्यवाद
आंवडला खुप भाग
धन्यवाद 🙏😊
धन्यवाद
आपल्या मित्र परिवार मध्ये नक्की शेअर करा
पार्टी हाय पार्टी
एक नंबर भाग घेतला आहे
धन्यवाद 👍
धन्यवाद
आपल्या मित्र परिवार मध्ये नक्की शेअर करा
पार्टी हाय पार्टी
पुढिल वाटचालीस खुप खुप शुभेच्छा आणि हा एपिसोड खुप छान होता फक्त हार मानू नका आम्ही सर्व तुम्हा च्या पाठीशी आहेत
भिंगरीला नजर ना लागो कुणाची ,या कलीयुगात अशीच मुक्त मुलगी वावरली पाहीजे,,ईदोंरीकर महाराज लय डेंजर ,,जिरवतेय प्रत्येकाची,अमर अकबर ,अँथनी ,राजाभाऊ वजीर लखन ,बिसकूटवाडी त्रिमुती केटरर्स ,अवश्य भेट देऊन बघा,,चव गाविकडची,😋😋💛💜💚💖💖
नक्कीच 🙏
दादा तुमच्या कंमेंट छान असतात
खूप खूप धन्यवाद
@@Orangetree2121 आज आपण जी मेहनत घेता ती खरच कौतकास्पद आहे ,खुप यश मिळवा ,खुप मोठे व्हा पण आपल्यामातीला विसरू नका ,,🙏🙏🌳🌳
खुप खुप छान होता हा भाग आसं वाटत होतं आपण सुध्दा पार्टिमध्ये सामिल आहोत पण खाताय तर तुम्हिच आण पानी सोडताय आमच्या तोंडाला पुढिल वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
हा हा हा
रस्सा कसा झणझणीत झालाय
या जेवायला..!!
खरचं गावाकडे होणाऱ्या पार्टी वेगळ्याच असतात
मज्जा पण वेगळी च असते.
पार्टी मात्र झकास झाली
धन्यवाद 🙏
या जेवायला
पार्टी लय च जोरात झाली आहे
खूप छान आहे पार्टी आवडलं मस्त
धन्यवाद
आपल्या मित्र परिवार मध्ये नक्की शेअर करा
पार्टी हाय पार्टी
एक नंबर सोण्या
आपल्या मित्र परिवार मध्ये नक्की शेअर करा
पार्टी हाय पार्टी
धन्यवाद
चतुर भावड्या ची कॉमेडी व्हिडिओ अजून टाका मस्त
लय भारी episode
धन्यवाद 🙏
धन्यवाद दादा
या जेवायला
नैसर्गिक अभिनय दिशा मॅडम, भिंगरी हे पात्र खुप सुदंर साखारले आहे.त्या पात्रास योग्य तो न्याय दिला.तुम्ही मोठ्या पडद्या वरती लवकर झळकाव ही आम्हा रसिकांनाची इच्छा आहे.दिशा मॅडम उर्फ भिंगरी पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा.
धन्यवाद 👍🙏👍
भिंगरी या भूमिकेला त्यांनी योग्य न्याय दिला आहे खरंच आम्हाला सुद्धा त्यांचा अभिमान आहे
धन्यवाद
खुपच छान
धन्यवाद
आपल्या मित्र परिवार मध्ये नक्की शेअर करा
पार्टी हाय पार्टी
खरच किती भारी वाटले हा भाग पहायला,,, खूप खूप आवडली तुमची बिस्कुटवाडी कोंबडी पार्टी,,, 😘😘😘😊
धन्यवाद 🙏
धन्यवाद
आपल्या मित्र परिवार मध्ये नक्की शेअर करा
पार्टी हाय पार्टी
@@Orangetree2121 nakkich
गुड मॉर्निंग बिस्कुटवाडी ऑल टीम एपिसोड खूप खूप खूप छान आहे
गुडमॉर्निंग
Good Morning
शिरपा भाऊ एक नंबर
धन्यवाद
गणेश भाऊ १ नंबर
धन्यवाद
लय भारी
प्रयत्न करत रहा प्रयत्नांती परमेश्वर
All the best all teem
🙏🙏🙏
धन्यवाद
आपल्या मित्र परिवार मध्ये नक्की शेअर करा
पार्टी हाय पार्टी
Super episode
Thank you
एकच नं एपिसोड......कडडडडडडडडडक लय भारी 👌👌👌👍👍👍
धन्यवाद 🙏🙏🙏
धन्यवाद
आपल्या मित्र परिवार मध्ये नक्की शेअर करा
पार्टी हाय पार्टी
Ek number Kadak party
22:21तोंडाला पाणी सुटलं 🤤😋😁
खरच खुप खुप आवडला episode
Vithal Dasar vijayapur ek no
धन्यवाद 🙏
आपल्या मित्र परिवार मध्ये नक्की शेअर करा
पार्टी हाय पार्टी
धन्यवाद दादा
आजची पार्टी बगून गावाकडच्या आठवणी ताज्या झाल्या🤩😍
धन्यवाद 👍
धन्यवाद दादा
या जेवायला
पार्टी लय च जोरात झाली आहे
खुप छान भाग घेतला आहे
🙏👍🙏
धन्यवाद
आपल्या मित्र परिवार मध्ये नक्की शेअर करा
पार्टी हाय पार्टी
मस्त एपीसोड
धन्यवाद
Bhari episode ahet
धन्यवाद 🙏😄🙏 share करा
धन्यवाद
आपल्या मित्र परिवार मध्ये नक्की शेअर करा
पार्टी हाय पार्टी
मी तुमच्या episode ची वाट खूप आतुरतेने बघत होतो. एकमद भारी झालेला आहे episode . मी तुमचे episode अमेरिकेतून बघतो✌️❤️😍.
.
तुमचाच लाडका:- ट्रम्प तात्या🥳
धन्यवाद 🙏
आपल्या मित्र परिवार मध्ये नक्की शेअर करा
पार्टी हाय पार्टी
धन्यवाद
Ho ka
Kay भारी वजीर 1 नंबर
मस्त एपिसोड राजाभाऊ एक नंबर आचारी
😄🙏👍
या जेवायला
पार्टी लय च जोरात झाली आहे
@@Orangetree2121
आलो असतो पण सध्या मुंबईला आहे
खुप खुप सुंदर 👌
Nice ep
धन्यवाद
आपल्या मित्र परिवार मध्ये नक्की शेअर करा
पार्टी हाय पार्टी
एक नंबर पार्टी सगळे कलाकार भारी
धन्यवाद
आपल्या मित्र परिवार मध्ये नक्की शेअर करा
पार्टी हाय पार्टी
खूप छान एपिसोड👍
वजीर जिथे जिथे जाणार तिथे राज्य करणार, नाद खुला वजीर
धन्यवाद 🙏😊🙏
खरं आहे वजीर कॉमेडी चा राजाच आहे
झिंगाट एपिसोड झाला 🎉🎉🎉🎉👌👌👌
धन्यवाद 👍👍👍
धन्यवाद
आपल्या मित्र परिवार मध्ये नक्की शेअर करा
पार्टी हाय पार्टी
गणेश भाऊ १नंबर
चतुर भवड्या 10 पंख कुटायत 🤣🤣🤣🤣🤣😱😱😱😱😂😂😂😂😂😂😂😂
Khup च भारी
धन्यवाद
आपल्या मित्र परिवार मध्ये नक्की शेअर करा
पार्टी हाय पार्टी
Big episode funny best 👍🏻
आपल्या मित्र परिवार मध्ये नक्की शेअर करा
पार्टी हाय पार्टी
धन्यवाद
Chatur lai bhari acting ahe tumchi rao 👍🙏🙏 kabile tarip🔥🔥🔥🔥
नादच करायचा नाय....
धन्यवाद
आपल्या मित्र परिवार मध्ये नक्की शेअर करा
पार्टी हाय पार्टी
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
🙏🙏👍
धन्यवाद
आपल्या मित्र परिवार मध्ये नक्की शेअर करा
पार्टी हाय पार्टी
मन जिंकले तुम्ही ♥️
🙏🙏 😊
आपल्या मित्र परिवार मध्ये नक्की शेअर करा
पार्टी हाय पार्टी
धन्यवाद
Khup chan hota bhag
Thank You
पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
छान वेबसिरीज आहे
आजचा एपिसोड खुप छान, मस्त वाटल आजचा भाग बघुन
धन्यवाद share करा 👍
धन्यवाद
आपल्या मित्र परिवार मध्ये नक्की शेअर करा
पार्टी हाय पार्टी
तुमचा १मिलीयन पर्यंत प्रवास सुखकर होवो हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना
पांडुरंग हरी 🙏 विठ्ठल विठ्ठल 🙏
गणपती बाप्पा मोरया
तुमच्या तोंडात साखर पडो
आणि देवाची कृपा तुमच्यावर सदैव राहो
Kadddak
धन्यवाद 🙏
धन्यवाद
आपल्या मित्र परिवार मध्ये नक्की शेअर करा
पार्टी हाय पार्टी
असाच उत्तम अभिनय करत रहा गर्विष्ठ लोकांना तुमची कमी एक दिवस नक्की जाणवेल, घमंड जास्त दिवस ठिकत नसतो 👌💐
धन्यवाद share करा 🙏
हो दादा अजून जास्तीत जास्त हसवण्याचा प्रयत्न राहील
धन्यवाद
आपल्या मित्र परिवार मध्ये नक्की शेअर करा
पार्टी हाय पार्टी
खुपचं छान एपिसोड
चला नित्याच्या नशिबात ही पण पार्टी नाय.....
सोन्या ची कोंबडी सोन्याचे पैसे आणि चंगळी मात्र वजीर राजा लखन आणि शिरपा ची
Ak number Bhavano
आपल्या मित्र परिवार मध्ये नक्की शेअर करा
पार्टी हाय पार्टी
धन्यवाद
Mast episode 👌
🙏🙏🙏🙏
धन्यवाद
आपल्या मित्र परिवार मध्ये नक्की शेअर करा
पार्टी हाय पार्टी
खुप भारी पार्टी
धन्यवाद
आपल्या मित्र परिवार मध्ये नक्की शेअर करा
पार्टी हाय पार्टी
एकदम कडक भावानो 💯✌️🔥
धन्यवाद 🙏
आपल्या मित्र परिवार मध्ये नक्की शेअर करा
पार्टी हाय पार्टी
धन्यवाद
नूसता धुरळा. राडा राडा आनी राडाच..१नंबर.आकाश दादा .सर्व टिमचे मनापासून अभिनंदन.एक चिक-महुद कर..
धन्यवाद 👍👍👍👍
धन्यवाद
आपल्या मित्र परिवार मध्ये नक्की शेअर करा
पार्टी हाय पार्टी
Nice . Episode 👌👌👌👍👍👍😊😊💐
धन्यवाद 👍👍👍
Thank You
Khup chan
आता मालिका टँक वर यायला लागली, all the best
धन्यवाद
आपल्या मित्र परिवार मध्ये नक्की शेअर करा
पार्टी हाय पार्टी
छान, फारच छान...
पार्टी एकच नंबर
धन्यवाद
Tumi aajun ekadi mulgi baga manje epsode chi od lagen preskskana❣️
आहेत दादा कॅरेक्टर येतील हळू हळू जस जसा त्यांचा रोल येईल तेंव्हा
धन्यवाद
आहे लवकरच... दिसेल 🙏
1 no episode bhavanno ......lai maja aali bagayala .......dhanyawad entertainment kelya baddal🙏
धन्यवाद
आपल्या मित्र परिवार मध्ये नक्की शेअर करा
पार्टी हाय पार्टी
No1 episode 🔥
धन्यवाद
नाद खुळा काम करताय सगळे, असेच भारी भारी भाग बनवा, खूप मस्त वजीर, वजीर चा कोणी नाद नाही करायचा 👌👌
साथ असू द्या 🙏
आपल्या मित्र परिवार मध्ये नक्की शेअर करा
पार्टी हाय पार्टी
धन्यवाद दादा
छान भाऊ भाग
धन्यवाद
सोनू ,तुला खाईची होती पार्टी,,आता नाना काढतोय तुझी सालटी,सोनू तुला माझेवर भरवसा नाय का ,,वजीरनं मारली कलटी ,राजाभाऊ पितोय आमटी,तिघजन मिळाली भामटी,आता सोनू तुला माझेवर भरवसा नाय का,,😄😄😭😭
हा हा हा
मस्त छान
होऊ दे शेअर लवकरच 100k
धन्यवाद
@@Orangetree2121 शेअर मार्केट तेजीत आहे,मंदी नाही,2️⃣4️⃣
No 1
Ek no yamak julavli bhai
@@nileshshinde6655 🙏🙏💖💚💜शिंदे सरकार,
Khup chan party jhali raav😀😀😀😅
मित्रां सोबत पार्टी करायची मज्जा च काही और असती
लेगपीस मऊ मऊ पीस...😂😂😂😂👍
😄🙏
या जेवायला
पार्टी लय च जोरात झाली आहे
Mast
आपल्या मित्र परिवार मध्ये नक्की शेअर करा
पार्टी हाय पार्टी
धन्यवाद
खूप छान एपिसोड
आजचा भाग खूपच भारी आहे
एकदम मस्त बेत झालाय
करा कि share 👍
धन्यवाद दादा
या जेवायला
पार्टी लय च जोरात झाली आहे
लवकरात लवकर १०० k पुर्ण करा Best'of luck team ♥️
साथ असू द्या 🙏 share करा 🙏
नक्कीच तुमच्या सर्वांच्या पाठिंबा असेल तर सगळं काही शक्य आहे
धन्यवाद
@@jindagiloveparv कायम तुमच्या सोबत ♥️
@@Orangetree2121 जेवढं जमेल तेवढे नक्की शेअर करतो♥️
Ek no. Pratik bhau
🙏👍🙏
आपल्या मित्र परिवार मध्ये नक्की शेअर करा
पार्टी हाय पार्टी
धन्यवाद दादा
Nice video
आभारी आहोत 🙏
या जेवायला
पार्टी लय च जोरात झाली आहे
अप्रतिम भाग होता all the best 👍 👍❤️ ❤️
🙏👍
आपल्या मित्र परिवार मध्ये नक्की शेअर करा
पार्टी हाय पार्टी
धन्यवाद दादा
वजीरनं खुपच छान
धन्यवाद 👍👍
धन्यवाद
मस्तच
👍🙏
धन्यवाद
आपल्या मित्र परिवार मध्ये नक्की शेअर करा
पार्टी हाय पार्टी
शिरपा नानाची जोरदार एकटिंग
Thank you 😊
Best vedio
आजचा भाग कडक
खरच खूप खूप छान आहे असेच व्हिडिओ टाकत रहावं🙏🙏🙏🙏👍👍🙏🙏😂😂
धन्यवाद
आपल्या मित्र परिवार मध्ये नक्की शेअर करा
पार्टी हाय पार्टी
भिंगरी सारखे जगणे माझ्या नशिबी यावे, खूप खूप छान एपिसोड
धन्यवाद 🙏👍😊
भिंगरी मस्त स्वतःच्याच जगात रमलेली असते
धन्यवाद ताई
Ho ka
@@sagarpatil8882 la
अःअः दर ष
नितीनचा एपिसोड बघून खूप दिवस झालेले
आली का मज्जा सोन्या ला बघून
कडक
🙏
धन्यवाद
आपल्या मित्र परिवार मध्ये नक्की शेअर करा
पार्टी हाय पार्टी
लय भारी🔥🔥
आपल्या मित्र परिवार मध्ये नक्की शेअर करा
पार्टी हाय पार्टी
धन्यवाद
Kupach mast
Thank You