चोरीचा मामला सासरा ही थांबला 😂 | Choricha Mamla Sasara hi Thambla| Marathi Comedy|
HTML-код
- Опубликовано: 26 янв 2025
- V V Thombare Films Presents 'वाडीवरची स्टोरी' सादर करत आहे चोरीचा मामला सासरा ही थांबला 😂 मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे की विशल्या आणि वैब्या दोघेजण चोरी करत असतात आणि त्यांच्या मागे पोलीस लागलेले असतात तेव्हा विशल्या आणि वैब्या पोलिसांना खूप पळवतात आणि थोड्या वेळानंतर सापडतात तेव्हा पोलीस त्यांना अटक करायला जातात पण वैब्या विशल्या तिथून पळून जातात त्यानंतर चोऱ्या करायचा धंदा चालूच ठेवतात त्यानंतर वैभव ला एक मुलगी आवडते म्हणून वैभव मुलीच्या घरी तिच्या वडिलांच्या जवळ लग्नाची मागणी घालण्यासाठी जातो पण वडील त्याला परवानगी देत नाहीत तर बघा काय धमाल झाली आहे😂😂
हसून पडाल नक्की बघा हा फुल्ल कॉमेडी व्हिडिओ😅
in this video you can see vishal & vaibhav's full comedy scenes 😂 please watch full funny video and enjoy 👍vaibhav and vishal has played role of thief😂
------------------------------------------------------------------------------
कथा, पटकथा, आणि संवाद लेखन-
वैभव वसंत ठोंबरे
विशाल वसंत ठोंबरे
कलाकार
वैभव ठोंबरे
विशाल ठोंबरे
मनीष खामकर
ऋषिकेश कचरे
प्रदीप ठोंबरे
नेहा कणसे
ऋषिकेश इंगळे
करण शिंदे
प्रशांत नाईकडे
पवन गोंडाळे
श्रेयस शिंदे
सुयश पाटील
------------------------------------------------------------------------------
🔴महत्वाची सूचना -
वाडीवरची स्टोरी चॅनेलचे नाव किंवा या चॅनेलचा अधिकृत लोगो आणि चॅनेलवरील कोणताही व्हिडिओ download करून इतर कुठल्याही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर अपलोड केल्यास संबंधीत व्यक्तीवर कॉपीराईट कायद्या अंतर्गत कलमाखाली कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. आमची intellectual property असणारे आम्ही बनवलेले व्हिडिओ अपलोड केल्याबद्दल सायबर क्राईम विभागात पोलीस FIR केली जाईल तसेच गुन्हा नोंदवला जाईल याची नोंद घ्यावी.
Our official Facebook page Managed by - Zalak Production.
#vadivarchistory #वाडीवरचीस्टोरी #marathicomedy #funnyvideo #vadivarchistory2023 #brother #siblings #familycomedy #hsc #hsc2023 #vadivarchistorynewepisode #marathichitrapat #comedyvideo #comedy #marathicomedyvideo #funny #comedymovies #comedyscenes #newcomdyvideo #vishalthombare #vaibhavthombare