Ni hu in of oo oo se❤ ni hu hu hu hu hu hu hu hu hu hu jin😮 ni hua hu hu hu in Dr hu inn hu tv hu hu tv tv GV tc tv FC tv FC FC by y u hsd in h Drr dr ft ii III@@Cookingticketmarathi
साध्या, सोप्या,पद्धतीने रेसिपी सांगितली, मी ८४ वर्षाची , माझा मुलगा व सून बाई अमेरिकेला असतात, ते आवर्जून तुझे व्हिडिओ पाहतात, तुझे पदार्थ पाहून हल्ली तरी आमच्या सुनबाई बऱ्यापैकी चांगलं जेवण बनवायला शिकली आहे, ती अशी म्हणते की, भारतात आल्यावर Cooking ticket marathi चॅनेल वरील ताई ना नक्की भेटायचं आहे, खूप गुणी सुगरण आहेस तू, अन्नपूर्ण मातेचा तुला असाच कायम आशीर्वाद असू दे 🙏
किती छान काकु , फार भावुक व्हायला होतं, इतकं प्रेम देता यापेक्षा आणखी काय हवं 🥹 असंच प्रेम कायम असू द्या, आणि तुम्हा सर्व कुटुंबाला मला भेटायला फार आवडेल, भारतात आल्यावर नक्की कळवा, मलाही तुम्हा सर्वांना भेटायला फार आवडेल, पुन्हा मनापासून खूप खूप खूप खूप धन्यवाद 😊🙏
Aaj mi ayushat pahilyandach keli amboli khup khup sundar aani soft jhaleli majha mann ch nahi bharla khaun 😂pot bharla aahe pan 😂😂😂 thanku so much tai khup mast aahe aata mi nehmi banvel❤❤mi eno navhta mhanun soda use kelela
Hello tai me tumchi Dal tandul bhijvun dosshachi recipe try keli aani khupp chaan dose jhale tyacha me tumhala reply dekhil dilay pnn hi recipe Sudha me aaj try keli tr ti jamlich nahi me 1 cup aivji did cup che measurements gheun recipe try keli aani ratrbhr batter fermit kele pn I think sakali thod ghattt batter vatlyane me jra Pani add kele may be mhanun jamle nastil pn aata Asha batter mdhe ky add kele mhanje aambolya jamtil pls reply
मी हा तवा दुकानातून घेतला आहे, ऑनलाइन नाही, चांगल्या क्वालिटीचा तवा घ्यायचा असेल तर खालील लिंक वर क्लिक करा 👇 BUY FROM HERE 👇www.theindusvalley.in/?ref=cookingticketmarathi - The Indus Valley COOKINGTICKET- Get additional 12% discount using the coupon code www.theindusvalley.in/products/stainless-steel-pressure-pan?ref=cookingticketmarathi - Triply Stainless Steel Wide and Deep Pan Pressure Cooker
ruclips.net/video/7OQTBu3wyQE/видео.html 👆 वरील व्हिडिओमध्ये 1 किलो प्रमाणात आंबोळ्यांचे पीठ कसं बनवायचं दाखवल आहे, व Discription मध्ये प्रमाण सुद्धा दिल आहे, नक्की करून पहा 😊
Mixer madhye 1 cup rawa, 1 cup pohe, barik wata. Mug tyat 1 cup dahi ,1 cup pani ghalun mix kara. Parat mixer madhye vata. Kadhun घ्या. 10 min. ठेवून द्या . Salt n eno घाला.
•BUY FROM HERE 👇www.theindusvalley.in/?ref=cookingticketmarathi - The Indus Valley COOKINGTICKET- Get additional 12% discount using the coupon code www.theindusvalley.in/products/stainless-steel-pressure-pan?ref=cookingticketmarathi - Triply Stainless Steel Wide and Deep Pan Pressure Cooker
साधी सोपी रेसिपी आहे तुमच्या आम्हाला रेसिपी बघायला आवडतात सोप्या पद्धतीने करता येईल अश्या असतात 👌👌🙏🙏
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
जास्त विडीओ न थांबता अगदी परफेक्ट रेसिपी सांगता खूप च छान
मनापासून खूप खूप धन्यवाद, सुनीता ताई 😊🌹
Ni hu in of oo oo se❤ ni hu hu hu hu hu hu hu hu hu hu jin😮 ni hua hu hu hu in Dr hu inn hu tv hu hu tv tv GV tc tv FC tv FC FC by y u hsd in h Drr dr ft ii III@@Cookingticketmarathi
¹¹very nice@@Cookingticketmarathi
साध्या, सोप्या,पद्धतीने रेसिपी सांगितली, मी ८४ वर्षाची , माझा मुलगा व सून बाई अमेरिकेला असतात, ते आवर्जून तुझे व्हिडिओ पाहतात, तुझे पदार्थ पाहून हल्ली तरी आमच्या सुनबाई बऱ्यापैकी चांगलं जेवण बनवायला शिकली आहे, ती अशी म्हणते की, भारतात आल्यावर Cooking ticket marathi चॅनेल वरील ताई ना नक्की भेटायचं आहे, खूप गुणी सुगरण आहेस तू, अन्नपूर्ण मातेचा तुला असाच कायम आशीर्वाद असू दे 🙏
किती छान काकु , फार भावुक व्हायला होतं, इतकं प्रेम देता यापेक्षा आणखी काय हवं 🥹 असंच प्रेम कायम असू द्या, आणि तुम्हा सर्व कुटुंबाला मला भेटायला फार आवडेल, भारतात आल्यावर नक्की कळवा, मलाही तुम्हा सर्वांना भेटायला फार आवडेल, पुन्हा मनापासून खूप खूप खूप खूप धन्यवाद 😊🙏
तुम्ही खुपच गोड बोलतात ताई.. खुपच छान सांगतात.. मस्तच.. 👌👌😊
मुझे ऐसी रेसिपी बहुत अच्छी लगती हैं झटपट बनने वाली दीदी ऐसे ही बनाना झटपट बनने वाली
जरूर बनाईये 😊
व्वा द्वा नेहमी प्रमाणे
खुपच छान,ऊत्तम.
👌👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
मस्त मस्त छान, स्वच्छ अगदी...
Appreciated.
इनो ऐवजी baking powder घाला, आरोग्याला उपयुक्त असते. धन्यवाद.
खुप खुप धन्यवाद 😊🙏
वेळ काढून नक्की करून पहा.
ताई रेसीपी एकदम मस्तच, घरगुती साहित्यात करायला सहज सोपी रैसीपी ... खूपच आवडली ...नक्कीच करुन बघेन ...धन्यवाद...
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
किती किती सोप्पं माप आहे..नक्कीच करून पाहिलं मी..खूप छान पद्धतीने तयार केले👍..अगदी पाणी सुटलं तोंडाला 🤤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
नमस्कार ताई तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही रेसिपी केली खूप छान झाली अप्रतिम खूप कृतज्ञता❤
Aaj mi ayushat pahilyandach keli amboli khup khup sundar aani soft jhaleli majha mann ch nahi bharla khaun 😂pot bharla aahe pan 😂😂😂 thanku so much tai khup mast aahe aata mi nehmi banvel❤❤mi eno navhta mhanun soda use kelela
काय सांगताय, कीती छान आणि मनापासून खूप खूप धन्यवाद 😊🙏
रेसिपी प्रमाणे आवाज खूप गोड आहे ❤️
खुप धन्यवाद 😊🌹
तुमची साधी सोपी रेसिपी असते. मला तुमची रेसिपी खूप आवडते ताई
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Farach Chan Ahe 👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
साधी सोपी रेसिपी खूप सुंदर 👌👌👌👌
खुप खुप धन्यवाद, अनिता ताई 😊
नक्की करून पहा.
Khoopach chaannn aani banvayla suddha sopi Thank You
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
रेसिपी छान आहे
खूपच छान बनवून दाखवले
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Khup chan i will try
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Mi aaj try karto mala pan 😊 jamtil
अरे व्वा फारच छान 😊
ताई मी ऑस्ट्रेलिया मधून तुमचं व्हिडिओ पाहते, मला खूप आवडतात😊
अरे वा, फारच छान 😊
खुप छान झटपट रेसिपी 👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Khupch Chan recipe aahe thanks tai
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
Khupach chaan recipe ahe mam🙏
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Your detections are amezing!
Thank you 😊
खूप छान आम्ही नक्की करून पाहणार ❤❤
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Hello tai me tumchi Dal tandul bhijvun dosshachi recipe try keli aani khupp chaan dose jhale tyacha me tumhala reply dekhil dilay pnn hi recipe Sudha me aaj try keli tr ti jamlich nahi me 1 cup aivji did cup che measurements gheun recipe try keli aani ratrbhr batter fermit kele pn I think sakali thod ghattt batter vatlyane me jra Pani add kele may be mhanun jamle nastil pn aata Asha batter mdhe ky add kele mhanje aambolya jamtil pls reply
sopireceipee,thanks
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
खूप छान रेसिपी आहे
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
नक्की करून पहाणार 🎉
नक्की 😊
I tried this recipe today and it was so good. My kids just loved it. Thank you so much.
Thanks 😊
Must try 👍
6475PRITI
Nice recipe 👌...new subscriber..stay connected friend..
Wow kaku..khup mastach ❤
मनापासून खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Khup mast 👌👌👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
I will try
Must try 😊
Delicious and healthy recipe 😋
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Apratim Amboli & Chutney 😋🙏
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Tumcha dosa tavyachi link share kra plz..
Tumcha recipe khup ch chaan astat. Mi nehmi try krte Ani tya khup chaan agdi successful hotat..❤asech recipe takat Java thanks 🙏
मी हा तवा दुकानातून घेतला आहे, ऑनलाइन नाही,
चांगल्या क्वालिटीचा तवा घ्यायचा असेल तर खालील लिंक वर क्लिक करा 👇
BUY FROM HERE 👇www.theindusvalley.in/?ref=cookingticketmarathi - The Indus Valley
COOKINGTICKET- Get additional 12% discount using the coupon code
www.theindusvalley.in/products/stainless-steel-pressure-pan?ref=cookingticketmarathi - Triply Stainless Steel Wide and Deep Pan Pressure Cooker
Mata recipe . Thank you so much 🌹🙏
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Dahi naa vaparta banavta yeil kaa ?
खूप छान. रात्री करुन ठेवले तर चालेल का
हो पीठ तयार करून रात्रभर फरमेंट करण्यासाठी ठेवू शकता, छान फुगेल सोडा किंवा इनो घालण्याची गरज लागणार नाही, नक्की करून पहा 😊
जय माताजी 🙏🙏🙏🌹
जय मातादी 🙏🌹
Khupchan mast
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
साधी सोपी रेसिपी छान❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
mast kelyat aambolya .
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
मस्त रेसिपी आहे
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
खूप खूप छान रेसिपी मस्त 👌👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khupch chhan
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
खूप छान ताई
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khup chan zale ahe. 👌👌👍
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Khoopch sunder
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Khup sundar recipe tai ,eno na ghalata ratrabhar pith mix karun 4 to 5 hrs fermentation kela tar chalel ka?
हो का नाही, मस्त Farment होत, नक्की करून पहा 😊
Khoop chhan
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Mastch recipee
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Mastach👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Khup chaan
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
रेसिपी छान आहे तवा सुद्धा खूप छान आहे कोणता आहे प्लीज सांगणे
खुप धन्यवाद 😊
तवा Prestige
Awesome.....!!!
नक्की करून पहा 😊
खुप छान .
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Khup chhan recipe ❤️❤️
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Delicious recipe big like Kiya
Thank u so much 😊
Khup sundar...
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
खूप खूप👌👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
❤
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
छान आहे रेसीपी
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
👌🏻
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Khupch chan tai mala khup aavadali aamboli
वेळ काढून नक्की करून पहा 😊
Tai mala 1 kg.pith premix che ratio sanga na ples.
ruclips.net/video/7OQTBu3wyQE/видео.html
👆 वरील व्हिडिओमध्ये 1 किलो प्रमाणात आंबोळ्यांचे पीठ कसं बनवायचं दाखवल आहे, व Discription मध्ये प्रमाण सुद्धा दिल आहे, नक्की करून पहा 😊
Mixer madhye 1 cup rawa, 1 cup pohe, barik wata. Mug tyat 1 cup dahi ,1 cup pani ghalun mix kara. Parat mixer madhye vata. Kadhun घ्या. 10 min. ठेवून द्या . Salt n eno घाला.
आभारी आहे 😊🙏
very simple and delicious😋 recipe 👌👌👍
मनापासून खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Mam this batter can be used for making dosa.
Must try 😊
Dosa tavyachi link dya please..
Khup chaan ahe
•BUY FROM HERE 👇www.theindusvalley.in/?ref=cookingticketmarathi - The Indus Valley
COOKINGTICKET- Get additional 12% discount using the coupon code
www.theindusvalley.in/products/stainless-steel-pressure-pan?ref=cookingticketmarathi - Triply Stainless Steel Wide and Deep Pan Pressure Cooker
Mast
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Instant Dosa recipe is always Welcome.....👌
Must try 😊
करून पाहणार
नक्की करून पहा 😊
Very nice
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
छान
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Va khhup छान
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
He pith tayarkarun sakali early morning school sathi fridge madhe thevale aani sakali use kele tar chalel ka?
हो चालेल ना, खुप छान पीठ आंबत , वेळ काढून नक्की करून पहा 😊
Ok thanks for quick replay👍
Mast 👌👌👍👍😋😋
Thank you ☺️
Tai eno nasel tar majhakade baking soda aani baking powder donhi aahe
दोन्ही पाव पाव चमचा घाला
Very nice 👍
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
रात्र भर ठेवायचे असेल तर दही घातले तर चालेल का ताई
हो चालेल.
Dahi nahi vaparl tar chalel ka
हो चालेल मात्र पीठ काही तासासाठी आंबवत ठेवाव लागेल.
डोसा खरच छान दाखवला / ताई तुमही तांदुळाचया पिठाचा व तांदुळ भिजविलेला आंबोळा दाखवलाय का ? कारण त्यातील माप बघायच आहे मिसेस दिक्षीत
डोसा बॅटर व डोसा 👇
ruclips.net/video/lb3ZewZE3Yc/видео.html
Exellent🎉
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Pratek veli vajani ha shabda kashala
प्रेक्षकांना प्रमाणबद्ध रेसिपी सांगायला मला आवडते, माझा इतकाच हेतू आहे की, कोणाचा पदार्थ फसू नये, कारण अन्न वाया गेलेल मला आवडत नाही 🙏😊
Zakan thevayche ka??
हो लवकर शिजण्यासाठी झाकण ठेवलं तरी चालेल, न लावता पण चांगलं भाजलं जातं, नक्की करून पहा 😊
Pan amboli khavi tr tandalachich tyachi sar dusrya kashala nahi
तुमचं अगदीच बरोबर आहे, मात्र एखाद वेळेस आंबोळी खावीशी वाटली तर त्याला बेस्ट ऑप्शन हेच आहे, नक्की करून पहा, जरूर कळवा 😊
Dahi ai.vaji Kay vaprave
दहिने आंबोळ्या सॉफ्ट होतात.
लोखंडी तवा वापरला आहे का
नाही
ताई मी माझ्या रेसिपी ची. खूप आतुरतेने वाट बघत आहे, सांडगी मिरची ची दही न घालता..😊
🤣 Speechless
दही ऐवजी लिबु घातले तर चालेल का
लिंबू नका घालू त्यापेक्षा, तयार केलेले पीठ पाच सहा तास फरमेंट करायला ठेवा .
Ashach better pasun apn idali kru shakato ka
पीठ थोडं आंबवण्यासाठी ठेवा मग इडल्या करू शकता.
Eno...nono
इनो किंवा सोडा नसेल वापरायचा तर, तयार केलेले पीठ २/३ तास फरमेंट करण्यासाठी ठेवू शकता.
ബ്രെഡ്സ്ഥാൻ ഉച്
Chanch
मनापासून खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
पोहे धूऊन घ्यायला हवेत.तसेच कसे टाकणार.कारण पोहे धुतल्यावर किती मळकट पाणी निघते. म्हणून मी रेसीपी अजून केली नाही. पर्याय सुचवा .
तुम्ही धुऊन घ्या, पोह्याचे पापड करताना पोहे धुऊन घेता का??
Mi batter same kel but maje chitkale aale nahi barobar 😢
तुमचा तवा कोणता आहे??
वरून झाकण लावून भाजायच नाही का
झाकण ठेवून किंवा न लावता करू शकता आवश्यकतेनुसार.
रेसिपी छान आहे
खुप छान
खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khupach sundar
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.