ताई तुम्ही तर खूप छान देता पण बऱ्याच लेडीज ने तुम्हाला विव्यारलं कि आरीवर्क शिकायचं असेल तर कुठे शिकता येईल पण तुम्ही त्यावर काहीच रिप्लाय नाही देत. फक्त धन्यवाद असच रिप्लाय देता का. असं का
Tai mi aj 3 pice princes cut shivlay pn pudhchi site kup ch jast jali ahe tayar unchi sade pandhra havi hoti pn pudhacha bhag 2 incha jast jalay kay karta yaeil ani adich inchaverch rasha ghatli hoti pudhcha bhagache map taktana
मी 3 पीस प्रिन्सस कट ब्लॉउज शिवला मला उंची 15 हवी होती मागचा भागात साडे पंधरा घेतील पुढील मध्ये 16 घेतली खालच्या साईट नि अडीच इंचा वर एक line आखून घेतली माप टाकून घेतले मेन टॅक्स 4 इंचा चा घेतला गळ्याचा site ला 4 इंच वाढवले आणि 4 इंच पुढे आणि साडेतीन मागे अशी योक पट्टी आखून ghatli पण मग आता पुढचा भाग साडे सतरा इंच एवढा झालाय 44 छातीचा पेपर cutting dakhava ना plez
Thank you tai hi mahiti dilyabaddal. Khup chan ani sopya padhatini sangital ajun khup shikava,,🙏
खूपच छान माहिती सांगितली ताई.असेच तुझे व्हिडिओ पाहण्यास आवडतील.धन्यवाद 🙏
मॅडम खुप छान माहिती मिळाली... असेच तुम्ही आम्हाला ज्ञान देत रहा..🙏
खूप छान खूप आनंद होत आहे वेगळ काही शिकायला मिळत आहे असं वाटल नव्हत हे सुध्दा शिकायला मिळणार
बरच शिकण्यासारख आहे
खूप छान सांगितलं ताई. धन्यवाद 🙏
खूपच छान
मला खुप च आवडलं .हे मला पण शिकायला मिळेल याचाच खूप आनंद होतोय
Thank you Tai
Khup chhan pudhcha episode kevha yenaar
Khup ch Chan ahe tai,👌👌
धन्यवाद 🙏🙏
माहिती खूप छान आणि मदतीची होती
Do stone and golden pearl sticks turn black after several days of using fabric glue?
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद
Work करण्यासाठी Blouse वर मापे कशी टाकायची please details मधे सांगा
खूप छान आहे अजून शिकवा
खूप छान माहिती सांगितली तुम्ही
Mam ya golden moti colour nahi jat ka
अरीवर्क चे साहित्य ओरिजनल मिळण्यासाठीकोणते साहित्य दुकानातून मांगावे ताई धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
ताई गोल्डन मणी कोणते वापरावे कारण काही मणी नतर काळे पडतात
मुंबई मध्ये होलसेल मार्केट मटेरियल चे कुठे आहे.
Khupch chan👌👌🙏
धन्यवाद 🙏🙏
Beads changlya quality che kuthe miltil
Khupach sundar mahiti det aahat
धन्यवाद 🙏
Purna taiyar aari work blouse Sathi kiti paise guita rate sanga please
Madam ekhdya blouse vr yeil ka krta shivlelya blouse vr
Which gum you use please tell the name
Where is your class???
Khup ch chhan aahe👌
धन्यवाद 🙏
tai kup chan wark mast majehi vdo paha sapot kara tai
Work kelya natar blouse stitching Kashi kartat te sanga
Plz
Taie gam ne chetkavlel kapda duvlyanantr ston galat nahi ka
Very nice information ❤❤
मॅडम . रहायला कुठे आहात सांगाल का क्लास कुठे आहे ।मला क्लास करायचा आहे
ताई आरी वर्कची सुई कुठे मिळेल व किंमत काय आहे
मस्त माहिती दिली
फिल किती आसते आरा वर्क शिकायला .मला शिकायचं आहे
Khup sunder mam
तुम्ही कोठे रहाता , मला शिकायचे आहे
Mla pn
Satara la ghenar ahe tumhi kute raha
छान माहिती दिली ताई
Chan mahiti
🎉🎉
🙏🙏🙏
Tai Aari work blouse chi shilai kiti ghetali pahije
750रु पेक्षा जास्त ब्लाऊज नुसार
Khup chan tai
धन्यवाद 🙏
Aari आरी वर्क कोण शिकवता . कळेल का? मला शिकायचे आहे
Blouse Gum ne chitkavlele khade dhutana nighat nahi ka
Mam offline class aahet ka thane west side la plz reply
🙏🙏
कोठे राहतात ताई
Tai gum ni chitakvlele panyat nighat nahi ka
छान
धन्यवाद 🙏🙏
Konta gum vapraycha mamdam
Ajun 2 bhag kuthe miltil
Tai tumhi dora konta sangitla ahe mi online search kel pan dakhvatch nhi ahe
Chan
Tai hi sui amchya ite bhetat nahiye online bhetel ka
Online सर्व अरी वर्क चे साहित्य मिळते
Hello tai
Tumcha class kuthe aahe . Tumcha contact number dya.
Kup chha tai
Very nice youu teaching mam ❤❤ thank you 👌👌
अ
धन्यवाद 🙏
Chan vatla vidvo
धन्यवाद
Khupch Sunder sangitl mam tumi mam mla pn shikaych ahe tumi shiku shkta ka
Very nice video....👍
Thank you mam
छान आहे
तुम्ही कुठे राहता मला शिकायचे आहे
Madam tumhi classes ghety ky
नाही
khup chan mam
तुमि कुठे राहत
तुम्ही कोठे राहता ताई तुमचे calss कोठे आहे
नमस्कार ताई 🙏...
खुप छान अशी ही माहिती दिली.
मला अरीवर्क शिकायचं आहे.
Ari work galnyasati blouse peace varti mark karnyach vidio kara tai
Tumhi class ka continue kela nahi tai aari work
मला डोळ्याचा त्रास होऊ लागला म्हणून
Nice
खूप छान मला ही शिकायचं आहे
धन्यवाद 🙏
मी चिंचवड ला राहते . तुम क् क्लास घेतात का
Khup chan
धन्यवाद
Chhan
पुण्यात रिंग स्ट्यांन्ड मटेरिअल कुठे मिळेल पत्ता सांगितला तर बरं होईल
Rvivarpet
हे सगळे सामान कुठे मिळेल ते पण सांगा mumbai pune नाशिक
ताई, शाळेत असताना शिकले होते.आता परत उजळणी होतेय. खूपच स्पष्ट शिकवता. होतकरू स्त्रीयांना मदतच होईल.
Kup chan
ho tai aamala pan hot he
Aari work only cotton material vr ch krta yete ka??
Tumhi kuthe rahtat
खूप छान, आणि वेगळकाहीतरी शिकायला मिळणार मस्त वाटतंय
खुप काही आहे शिकण्यासाठी
ताई तुम्ही तर खूप छान देता पण बऱ्याच लेडीज ने तुम्हाला विव्यारलं कि आरीवर्क शिकायचं असेल तर कुठे शिकता येईल पण तुम्ही त्यावर काहीच रिप्लाय नाही देत. फक्त धन्यवाद असच रिप्लाय देता का. असं का
तुम्ही कुठे आहे रहायला मला शिकायचे होते
हडपसर मध्य calss आहे का
Aahet pan veglya mam che
Location kay ahe mam
👌👌👌👌
चुडीदार सलवार ची मापे कशी टाकायची व कापड कटिंग कसे करायचे ते शिकवा कृपया
मला शि कायचं आहे तुह्मी राहता कोठे फी किती आहे
छान आहे मॅडम.... पण शिकवताना साहित्यावंजे नाव खाली लिहीत जा कारण बोलेल व्हिडीओ मध्ये समजत नाही
तुमचा क्लास कुठे आहे
Mumbai mey kaha rehtey ho mujey seekhna hai
मी पुण्यात असते
Tai 1,2 bhag disla nahi
Thanks mi class lavnar hote
Thanks mam 💐💐 I like you
धन्यवाद 🙏
Mala pn aari work शिकायचा आहे
भाग 4 कुठे आहे
Tumhi online class gheta ka?
हा गम वापरला तर कपडे धुवताना मणी निघत नाहीत का
Tai mala Ari class online pahije
Pilij
Tai mi aj 3 pice princes cut shivlay pn pudhchi site kup ch jast jali ahe tayar unchi sade pandhra havi hoti pn pudhacha bhag 2 incha jast jalay kay karta yaeil ani adich inchaverch rasha ghatli hoti pudhcha bhagache map taktana
तुमचा प्रश्न समजला नाही
मी 3 पीस प्रिन्सस कट ब्लॉउज शिवला मला उंची 15 हवी होती मागचा भागात साडे पंधरा घेतील पुढील मध्ये 16 घेतली खालच्या साईट नि अडीच इंचा वर एक line आखून घेतली माप टाकून घेतले मेन टॅक्स 4 इंचा चा घेतला गळ्याचा site ला 4 इंच वाढवले आणि 4 इंच पुढे आणि साडेतीन मागे अशी योक पट्टी आखून ghatli पण मग आता पुढचा भाग साडे सतरा इंच एवढा झालाय 44 छातीचा पेपर cutting dakhava ना plez
क्लास घेता का तुम्ही
खूप छान 👌👌👌
धन्यवाद 🙏
Interested in online class
Tai tumhi class gheta ka
मॅडम खुप छान माहिती दिलीत
🙏