एकच नंबर व्हिडिओ होता माझ्या डोक्यातच होतं की आपण आपल्या ब्लाऊजला करूया बरं झालं तुम्ही दाखवलं आणि खूपच सोप्या पद्धतीने दाखवलं मस्तच ताई मला तुमचे व्हिडिओ पण खूप आवडतात.
खूपच सुंदर..❤ मला तर खूप आवडल.. मी नक्की ट्राय करेन.. माहिती दिल्याबद्दल आभार.. अस कोणीच मनापासून सांगत नाही. क्लासेस साठी तर खूप पैसे मोजावे लागतात..😊
खूप सुंदर desing तयार केली मी पण आरी वर्क करते आणि you tube vr video pn टाकते त्यामुळे मला माहिती आहे किती वेळ लागतो आरी वर्क साठी आणि त्याचे चार्जेस पण खूप आहेत तुम्ही जे डिझायनिंग केली ती खूप छान आणि कमी खर्च लागला त्याला याच desing चे मी दिड ते दोन हजार घेतली असती
Thank u so much दोघं ताईंना ताई असं छान छान ब्लाउज स्टिच करताना दाखवत जा डिजाइनर ब्लाउज खूपच सुंदर तयार केलं ताई मी पण ब्लाउज शिवते ताई मी आता तुमचं बघून माझं एक ब्लाउज डिजाइनर तयार करणार आहे त्यासाठी परत एकदा खूप खूप धन्यवाद दोघं माझ्या बहिणींना😊🎉
Khup useful information dili Tai .... actually mi blouse stitch pn karte aani asech work pn ghari ch karte khup kami price madhe blouse chan tayar hoto 🥰☺️
खुप छान सांगीतल तुम्ही अस खरेपणान कुणी सांगत नाही आज ह्या वर्कला मागणी आहे जास्त महागात पडत बाहेर आता मी घरीच करणार छान धन्यवादतुम्हा दोघी बहिणीचे बहीणी खुप प्रेमळ वाटता तुम्ही
एकच नंबर व्हिडिओ होता माझ्या डोक्यातच होतं की आपण आपल्या ब्लाऊजला करूया बरं झालं तुम्ही दाखवलं आणि खूपच सोप्या पद्धतीने दाखवलं मस्तच ताई मला तुमचे व्हिडिओ पण खूप आवडतात.
Thanku 🙏🏻🙏🏻👍❤️
खूपच छान वर्क सोप्या पद्धतीने दाखवला . मस्तच दीदी . नक्की करून बघेन .
खूपच सुंदर..❤
मला तर खूप आवडल.. मी नक्की ट्राय करेन.. माहिती दिल्याबद्दल आभार.. अस कोणीच मनापासून सांगत नाही. क्लासेस साठी तर खूप पैसे मोजावे लागतात..😊
खरंच खूप छान ब्लाऊज वर्क केले हुशार आणि सर्वांना पण छान समजाऊन सांगितले खूप मोठे मन आहे तुमचे असे कोणी सांगत नाही
Thanku 👍👍👍❤️
@@Sakya_Bahini_Sakya_Jawa n. N n
Khup chan tai
खुप छान ताई मला पण हीच माहिती पाहिजे होती
⁰
काय खरच खूप छान आरी वर्क झालेला आहे तुम्ही सर्वगुणसंपन्न आहात दोघी बहिणी
मी ही वर्क केले होते पण डायरेक्ट ब्लाऊज वर केले होते तुमची पद्धत एकदम भारी
खुपचं छान वर्क केले आहे
ताई Thanku so much खूपच सुंदर कलाकारी एवढी detail आणि समजाऊन सांगितल्य बद्दल धन्यवाद दोघींना
खूप सुंदर desing तयार केली मी पण आरी वर्क करते आणि you tube vr video pn टाकते त्यामुळे मला माहिती आहे किती वेळ लागतो आरी वर्क साठी आणि त्याचे चार्जेस पण खूप आहेत तुम्ही जे डिझायनिंग केली ती खूप छान आणि कमी खर्च लागला त्याला याच desing चे मी दिड ते दोन हजार घेतली असती
👍👍👍👍❤️🥰
एकच नंबर व्हिडिओ होता ग माझ्या मुलींनो ब्लाउजला करूया बरं झालं तुम्ही दाखवलं खूप म्हणजे खूप सोप्या पद्धतीने
Thanku काकू 👍🙏🏻🙏🏻🙏🏻🥰❤️
Wow.... thank you so much तुम्हा दोघींना ही....मी नक्की करून बघेन आता ❤❤❤
खुपचं छान अगदी सोप्या पद्धतीने सांगितले
खूप सुंदर, सोपे आणि लवकर होणारे आहे
ब्लाउज धुतल्यावर वर्क निघते का
नाही
धन्यवाद ताई खूपच सोपी पध्दत दाखवली. खुप सुंदर
Amazing khup chan aahe thank you
खुप छान समजावून निर्मलपणे सांगितले ताई. धन्यवाद
खूप छान आणि सोप्या पद्धतीने सांगितले आहे. धन्यवाद
Thanku 👍🙏🏻🙏🏻
खूप छान व्हिडिओ होता आजचा खरच thank you
अप्रतिम आहे. कमी खर्चात खूप छान.
खूप खूप छान सुंदर कमी खर्चात केल अर्क मी करुन बघते
Thank u so much दोघं ताईंना ताई असं छान छान ब्लाउज स्टिच करताना दाखवत जा डिजाइनर ब्लाउज खूपच सुंदर तयार केलं ताई मी पण ब्लाउज शिवते ताई मी आता तुमचं बघून माझं एक ब्लाउज डिजाइनर तयार करणार आहे त्यासाठी परत एकदा खूप खूप धन्यवाद दोघं माझ्या बहिणींना😊🎉
Khup Chan mahiti dili tai tumhi tumchya mule gruhinina khup madat milel❤👍
Wow!! अप्रतिम काम आहे👌👌 तुम्ही खूप क्रिएटिव्ह आहात! आणि मुख्य म्हणजे हे सगळ्यांसोबत शेअर करत आहात. त्या बद्दल धन्यवाद! असंच दाखवत राहा.
आपली कला दुसऱ्याला दिल्याने ती वाढते कमी नाही होत अशी आमची आजी महनायची 🙏🏻👍❤️🥰🥰
अगदी बरोबर 🙏🙏👍
बरोबर आहे @@Sakya_Bahini_Sakya_Jawa
खरे आहे@@Sakya_Bahini_Sakya_Jawa
Khupch chhan tai evadh detailed mdhe nhi sangat koni Khupch chhan sangital
खूपच सुंदर केली तुम्ही डीझाईन...कमीत कमी खर्चामध्ये अगदी मस्त तयार झाले वर्क केलेले ब्लाऊज.
धन्यवाद....माहिती आमच्यापर्यंत पोचवली त्याबद्दल
खरच अस कोणी सांगत नाही. तुम्ही हा व्हीडिओ केलात.त्याबद्दल तुमचे मनापासून आभार 🙏🙏
खूप छान ताई मला खूप आवडली डिझाईन तुमची
Chan idea dili tai kami kharchach mast dizain
Khupch chaan me kela ahe ase blouse ❤❤❤❤
फारच छान सुंदर आहे हो ताई किती छान सागीतलाता❤🎉🙏🙏
Khupch bhari disat ahe Blouse design. 👌🏻👌🏻👌🏻
Thanku
Hi ...First time mi tumcha ha video baghat aahe khup Chan padhati ne explain kele ❤❤
Khupch chan ahe tai mi karun bgnaar ahe thank you tai
खूपच छान माहिती दिली तुम्ही ,छान समजून सांगितलं
खुप छान ताई तुम्ही दोघी छान आयडिया दिली
खुप छान ब्लाउज वर वर्क केले आहे
Kharch khup mast kel❤❤❤
Pn ti les kashane kut keli te pn sanga na Taii..
Khupch chaan tai agdi sopya pdhtine sangitlat tumhi
Thanku
माहिती सांगितल्या बदल खूप खूप धन्यवाद
Blouse pn मस्त आहे
Thanku
मी डायरेक्ट साडी वरच केले होते ताई... पण तुमची पद्धत छान व सोपी आहे 👌👌👌👌
Thanku
Kharch khup Chan idea dili
खूपच सुंदर आहे ताई thank u aamhla tumchi idea sagitlya bddal 🙏
Khoop chaan didi... thank you for such a fantastic idea....plz share more ideas like this
खुप सुंदर माहिती देत आहात तुमचे मन सुंदर आहे
Chan video aahe, aani upyogi pan
Khup useful information dili Tai .... actually mi blouse stitch pn karte aani asech work pn ghari ch karte khup kami price madhe blouse chan tayar hoto 🥰☺️
👍👍👍👍👍👍❤️❤️❤️❤️❤️❤️🥰🙏🏻
Saundarya, sampatti,hushari yancha apratim sangam ❤❤
खूप सुंदर आहेत.तसेच छान समजावून सांग ता.
खुप छान माहिती सांगितली, तुमच्या मुळे गृहिणींना खुप मदत मिळेल.
फारच सुरेख
खूप छान बेटा ❤❤
Tai thank you tumchyamule mala navin shikta aal
Khup chhan mahiti milali thank you
खुप छान वर्क 👌👌
Khup sopi paddhat sangitli thanku 😊
Khup chan mala tumchyamule ak Idea suchali thanku so much
Khupcha sundar ❤attcha 4 days jala tumcha video pahata me pramat padla tumchya Tai
first time bagte video Khup chan vatal blouse design 🎉❤
Khup chan mahiti aahe tx
Wow!! khup chhan😊
Hi kupech Sundar work dogihi kupe hushar aatat❤❤
खूप छान ताई ❤️❤️
सौ.वहीनींनो दोघींना नमस्कार खुप खुप शुभेच्छा आणि धन्यवाद 🙏🙏🌹🙏🙏
तुमचे सर्व विडीओ मी बघते मला फार आवडतात
Khupch chan taai❤ mi try karen
Tai khupch chan kele aahe work
खूपच छान वकँ केले आहे .🎉
खूप छान वर्क
Kupach chhan idea aahe tai🎉
Kharach khup easy ani sundar ahe
खुप छान सांगीतल तुम्ही अस खरेपणान कुणी सांगत नाही आज ह्या वर्कला मागणी आहे जास्त महागात पडत बाहेर आता मी घरीच करणार छान धन्यवादतुम्हा दोघी बहिणीचे बहीणी खुप प्रेमळ वाटता तुम्ही
खुप छान ब्लाऊज दाखवले
Khup chan kel tai work ideas pan khup chan aahe nki share karat raha asha ideas
Tai khup chan blause work kele ahe.
👌😊
खूपच सुंदर आहे.खुप खूप आवडला
Lai bhari!
Chalu dya asech.
🌹🌹🙏🙏😀
Khup chaan aahat tumi doghi
Me 4 days zale tumchey Video pahtey
Khup aavdale mala
Continue me tumchey video aani reels pahele
God bless both of you ❤
Thanku 👍👍👍🙏🏻🙏🏻❤️❤️❤️
खूप छान असेच वेगवेगळे डिझाईन बघायला आवडेल
खरच खूप छान ताई🎉🎉🎉
खूप छान केलात ताई
Khup chaan👌
एकदम भारी
Khup chan work aahe,thanku chan Idea dilit 👍ase kahitri try karta yeu shakte
खूप छान कलपणा दिली ताई
खुपच छान केलंय
Thanks
Wow bht sunder blause dising ki aapne bht mehnati hai aap dono 👌👌👍
🙏🏻🙏🏻❤️❤️❤️👍
खुप छान दाखवल डिजाईन
Ho tai khup chan tumi dogi ❤
Beautiful hand work 👌🏻👌🏻
Very hardworking ladies, creative work ❤
Khup chann.aj 1st time vdo baghitla tumcha.khup mast explain pn kel.mi sadila fall asach chitkavun ghete mg hath shilai karte.khup easy hot Ani paise pn vachtat.😅
मस्त केल वर्क ब्लॉउज वरती
Kupch chan 👌👌
Khup chhan work kele aahe Ani upyukt video aahe👌👌🙏
Khup Sunder ahet tumche blog❤
खूप खूप छान आहे🙏🙏
खूप खूप छान पद्धतीने आहे असून नवीन नवीन डिझाईन बघायला आवडतील
Khup chan tai mast asech mast design dakhwat ja
Khup Chan tumche video khup Chan astat very nice 👍🏻👍🏻👍🏻👍🏻🌹🌹