आचार संहिता आधी यादी लागायला पाहिजे होती पण नाही लागली तर असं वाटत होत आता आचार संहितेत याद्या तरी तयार करून ठेवतील आणि आता आयुक्त मनात आहे कार्यवाही चालू आहे
बेरोजगार अभियोग्यताधारकांच्या आयुष्यात आशेचा किरण आहात तुम्ही...... मॅडम जी आपण आमच्या संघर्षात उभे आहात...यश नक्कीच मिळेल अशी आशा आहे आणि..... यादी लावणं हे नक्कीच जरुरी आहे.... संयमाचा बांध फुटला आहे.... धन्यवाद मॅडम जी👏👏👏
खूप छान कविता लिहिली मॅडम तुम्ही मनापासून तुमचे अभिनंदन एकाच टप्प्यात 55 हजार शिक्षक भरती व्हायला पाहिजे काही अभियोग्यता धारकाचे वय निघून चालले या आयुक्त साहेबांनी सगळ्या अभियोग्यता धारकाचे आयुष्य बरबाद केले
मॅडम तुम्हाला आमच्या कुटुंबाचे आशीर्वाद लागतील मॅडम सामान्य घरातील आम्ही अभियोगता धारक आहेत कन्व्हर्ट राऊंड 10% कपात जागा दोन्ही टप्पे 2nd Tait वरच भरण्यासाठी शिक्षक भरतीतील पूर्ण करण्यासाठी आम्हाला मदत करा मॅडम तुम्हीच आम्हाला मदत करू शकता 🙏🙏
मॅडम तुमचं कार्य खूप महान आहे शिक्षकभरती पर पाडण्यासाठी ❤❤❤❤
कोणत्याही फळाची अपेक्षा नसताना आपण लढत आहात मॅम you are great
Thankyou madam
आचार संहिता आधी यादी लागायला पाहिजे होती पण नाही लागली तर असं वाटत होत आता आचार संहितेत याद्या तरी तयार करून ठेवतील आणि आता आयुक्त मनात आहे कार्यवाही चालू आहे
सामान्य अभियोग्यता धारकांचे आधारस्तंभ..!
बेरोजगार अभियोग्यताधारकांच्या आयुष्यात आशेचा किरण आहात तुम्ही...... मॅडम जी आपण आमच्या संघर्षात उभे आहात...यश नक्कीच मिळेल अशी आशा आहे आणि..... यादी लावणं हे नक्कीच जरुरी आहे.... संयमाचा बांध फुटला आहे.... धन्यवाद मॅडम जी👏👏👏
Khup chhan madam❤
App zidabaaad🎉❤❤❤
खूप छान कविता लिहिली मॅडम तुम्ही मनापासून तुमचे अभिनंदन एकाच टप्प्यात 55 हजार शिक्षक भरती व्हायला पाहिजे काही अभियोग्यता धारकाचे वय निघून चालले या आयुक्त साहेबांनी सगळ्या अभियोग्यता धारकाचे आयुष्य बरबाद केले
Aam admi party jindabad
Greart madam 💐
फेस टू लवकरात लवकर घेण्यात यावा जास्तीत जास्त जाहिरात पवित्र पोर्टल ला देण्यात यावा फेस टू 2023 याच भरती मधून व्हायला पाहिजे आग्रहाची विनंती
Ho. Jya shala jahairati taknar nahit tyanche pagar thambva. Jaga rikt asun takt nahit
मॅडम तुम्हाला आमच्या कुटुंबाचे आशीर्वाद लागतील मॅडम सामान्य घरातील आम्ही अभियोगता धारक आहेत कन्व्हर्ट राऊंड 10% कपात जागा दोन्ही टप्पे 2nd Tait वरच भरण्यासाठी शिक्षक भरतीतील पूर्ण करण्यासाठी आम्हाला मदत करा मॅडम तुम्हीच आम्हाला मदत करू शकता 🙏🙏
🙏🙏🙏
तुमच्या कार्याला सलाम Great work madam
3 ri tait न घेता यातूनच जास्तीत जास्त भरती झाली पाहिजे... तेच ते आता कंटाळा आला...
Ho barobr
लवकरात लवकर यादी लावावी 🙏🏻🙏🏻
तुमच्या कार्याला सलाम
कधी लावणार काय माहित पुढचे राऊंड😢
लवकरच
तुमच्या कार्याला मनापासून सलाम मॅडम...🙏
खूप खूप धन्यवाद मॅडम🙏
Thank you ma'am 🙏🙏
तुमच्या निस्वार्थ कामाला मॅडम आमचा सलाम
Thank u mam, for ur contribution.
2022 chya tait madhil sarv jaga bharavyat nantarach pudhil tait ghyavi madam
आपली मागणी आहे तशीच
अंदाजित तारीख कन्व्हर्ट राऊंड ची सांगता येईल का मॅडम
26 chi vat baghu
I support u mam....
madam 10% kapaat babat pathpurva karat raha mam, thanks😊
हो नक्कीच तुम्ही सर्व माझ्यासोबत रहा
एकत्र लढूयात ✊
Madam Thanksssssss
No wordsss
🤗
Thanku mam🎉🎉😢😢
मॅडम मंत्रालय स्तरावर प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे जाणवत आहे अन् ते तुम्हीच करू शकतात
२६ पर्यंत थांबा
tumche prytan khup chan ahet
🙏🙏🙏🙏🙏
Donhi yadya sobatch lavavyat te pn lavkarat lavkr ...ata khup depression yet ahe ky karave kaltach nhi 😢
लागतील याद्या चिंता नसावी
20 to 80 ℅ grant nko direct 100℅ grant dya. Surve shishak same kaam kratat. Plz
संपर्कात राहा यासाठी आपण लवकरच काम सुरू करणार आहोत
Brobar aahe madam tumc
Mark वालेच लागतिल दुसऱ्यांनी काम बघा उगाच time pass करणका