COURT MARSHAL - VIKRAM GOKHAIE - EP 18
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- COURT MARSHAL - VIKRAM GOKHAIE - EP 18
कोर्टमार्शल..... दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर विशेष कार्यक्रम.. सहभागी - विक्रम गोखले...
निर्माता - दीपक शेडगे... आपण काही कारणास्तव हा कार्यक्रम पाहू शकला नसाल तर या व्हिडिओ द्वारे आपण पुन्हा पाहू शकता....कोर्टमार्शल....
DD Sahyadri
Doordarshan Mumbai
Sahyadri Marathi
Show : ' कोर्टमार्शल '_' COURT MARSHAL '
Artist : विक्रम गोखले
Anchor : प्रदीप भिडे
Social Media Operator : वनिता राऊत - मांजरेकर
Producer : दीपक शेडगे
हि आहे विक्रम गोखलेंची 'दुसरी बाजू'.
अप्रतिम कोर्ट मार्शल.
आज प्रदीप भिडे आपल्यात नाही ह्याचे वाईट वाटते त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏💐💐💐
विक्रमजी आपण ग्रेट आहात 👍🙏🙏🙏💐💐💐
खरोखर, पूर्वीची माणसं खुप गोड होती. अभ्यासु होती. प्रदिपजी आणि गोखलेजी दोघेही आता गेले आहेत, परंतु अशी माणसं खरोखर पुन्हा होतील का,, हाच प्रश्न !
किती स्पष्ट विचार, कुठलाही अभिनिवेश नाही
ह्या महान व्यक्तीला शतशः प्रणाम
त्यांचा सुंदर अभिनय, त्यांचं न बोलता केलेलं समाजकार्य सगळंच अतुलनीय
रामराम
श्री विक्रम गोखले यांनी जे स्पष्टीकरण दिले त्यांच्या मतांचे समर्थन केले ते खूप भावले अभिनेता म्हणून ते आवडतातच बॅरीस्टर हे नाटक पाहून ते नटसम्राट आहेत हे समजले जाणवले कळले.अशा
चांगल्या गोष्टी पसरवत रहावे आपल्या सर्वांचे आभार धन्यवाद
दूरदर्शन सह्याद्री!
बस्स!
नाम ही काफी है!
अतिशय दर्जेदार कार्यक्रम देणारा दुसरा एकही चॅनल खरोखरीच नाही. बातम्यांचा तर प्रश्नच नाही. कोणत्याही cult ना वाहून न घेतलेला एकमेव चॅनल. विश्वसनीयता राखलेला एकमेव चॅनल.
असेच रहा, आम्ही प्रेक्षक आहोत तुमच्याबरोबर.
Ekdam bhari mulakhat, vikram ji ekdam bhardast vyaktimattv,sagli mate spasht pane mandali,
Pradeep bhide pn chhan mulakhat ghetlit
गोखलेजी तुमचे विचार ऐकून खरच आमची बोलती बंद झाली. तुमच्या महान कार्यात तुमच्या कामात अभिनयात तुम्ही अजून समाधानी नाही .पण आम्ही खूप खूप आभारी आहोत आणि समाधानी आहोत. मनःपूर्वक नमस्कार !
खूपच सुंदर मुलाखत घेतली.
मुलाखत बघताना विक्रम गोखलेंच्या दुसरी बाजू या कार्यक्रमाची आठवण झाली. विक्रम जींचा स्पष्टवक्तेपणा आवडला.
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
RUclips
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
GBP point no money in in in@@DoordarshanSahyadri why de
खरा,सुहृदय मनस्वी माणूस होता.
काय मुलाखत...परखड..मस्त
खूप उच्चं विचार आहेत गोखलेंचे
मूळ प्रक्षेपणाची तारीख सुद्धा नमूद केल्यास बरे होईल
Vikram Gokhale na kahi warshanpurvi bhetnyacha yog ala hota. Tenwa tyanchi bhiti watli hoti....aaj haa interview baghun khup chaan watle and parkhad wichar eikun samadhan watle. Wagnyamadhe itka pramanik pana asel tar kashachi bhiti balgaychi garaj naste. Sundar interview and prashna pan khup straight hote...sagli uttara honest ani manapsun dili ahet....aaj haa interview pahun khupch respect wadhla! Thank you for uploading it.
Spaghetti vicar,Sunday abhivyakti,Mahan vyakti,shatshaha pranam
पूर्वी पासून अभिनेता म्हणून आवडत होतेच आणि परखड स्वभावा बद्दल ही ऐकलेल.आज अजून काही माहिती आणि विचार समजलेत. आणि आदर आणखीन वाढला.
I would request DD to provide information on all such nice episodes on when they were actually aired, this would be a good reference point for the coming future generations to relate to the things, statements made by the guests.
Great actor and great anchor news reader as well!!
आयुष्यात अशी माणस योग्य टप्यावर भेटली पाहिजेत आयुष्याला योग्य दिशा मिळाल्या शिवाय राहणार नाही।
विक्रम गोखले ग्रेट
विक्रम सर सुंदर व्यक्तीमत्व आहे 🙏🙏
Vikram sir . . My idol . . Love you sir . .
Khuuup sundar mulakhat
खूप छान विक्रम गोखले यांचे प्रश्न होते,स्पष्ट पने ,आणि हे प्रत्येक कामगारांचे प्रश्न असतात👌
🙏
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
RUclips
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
विक्रमजी ...सादर प्रणाम ..🙏🌹🙏
Spasht vicar,Sunday abhinay Mahan vyakti
great interview
Great personality
उपेक्षित कलाकार
Shri Vikram Gokhale Sir, You are great great great
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
& @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH
& @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
RUclips
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
& @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
Boss 1dam sahi.
Great Great Great actor vikramji gokhale
खर आहे
बक्षीस देत नाही बक्षीस
विकतात
The most underrated actor in Bollywood and Marathi industries.
Craft चा पाया घट्ट असला आणि विचारांत अजिबात घोळ नसला की असा जबरदस्त logical माजोरडेपणा करता येतो. असं बनलं पाहिजे आयुष्यात 🙏🏽
Great actor love his thoughts
True speech Lifestyle aaj kal chi
Farach great vikram gokhale
🙏आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
RUclips
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
He doghehi diggaj Aaj divangat mhanavale jatil yache atishay dukhh vatate
Doghanchya smrutila Naman.
भावपूर्ण श्रद्धांजली ... 🙏🙏🙏🌺🌺🌺
Vikram Sir 👌👍🙏❤🔥
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
RUclips
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
कृपया ताक धीना धीन या कार्यक्रमाचे एपिसोड प्रक्षेपित करावेत ही नम्र विनंती। बाकी दूरदर्शन चे सगळेच कार्यक्रम दर्जेदार असतातच।
SOLID KALAVANT, SPASTVAKTA. EKDAM BHARI
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
RUclips
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
विर्कम गोखले र्गेट
कलाकाराचे नाव सुद्धा नीट टाईप करता आले नाही. एखादा चाहता काय नाव टाकून ही मुलाखत सर्च करू शकतो.
Great actor and handsome GOD BLESS HIM
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
& @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH
& @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
RUclips
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
& @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
We miss you sir ....,,💐💐
Khup chan interview.would love to know ki when was this aired on doordarshan
Jabardast
Om Shanti!
You ara such a great actor and straight forward 💢 young man sir
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
🙏
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
RUclips
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
छान !!!
Mast
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
RUclips
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
Great human
And handsome actor 🙏🙏💐
Boss is boss.
1 Vikram sheth n 2 Sara aamcha NANA.
PERFECT VICHAR.
BAKI SAGLE PREKSHAK BHIKARXXX AAHET. KONI KONALA DET NAHI.
ग्रेट सर...👌💐...
हाजी हाजी करणाऱ्यांना पुरस्कार मिळतात
My god after seeing doosri baaju i wanted to see interview of Vikram Gokhale
Point Noted
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
& @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH
& @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
RUclips
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
& @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
Hya episode chi original telecast date kaay hoti??
हा कार्यक्रम 2019 मध्ये प्रसारित झाला होता.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
RUclips
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
We miss you sir forever 🙏
Hello Doordarshan. Thanks a lot for this video. I was searching for this. One suggestion. The last name spelling is incorrect. Please change it. It was difficult to search this video 🙏
Point Noted
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
& @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH
& @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
RUclips
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
& @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
Tarun actorla paise kiti ghyavet he kuni seniorne shikavnyachi garaj nasate.te adhich tayar ahet.
ताकदीचा अभिनेता
Doghahi nahit ata!🙏🙏
Spaghetti vicar
Sb
Surname chukiche lihile ahe.gokhale have.
Point Noted
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
& @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH
& @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
RUclips
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
& @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@@DoordarshanSahyadri door darshan che saglech karyakram darjedar astaat। माझी एक विनंती आहे की कृपया ताक धीना धिंन या कार्यक्रमाचे भाग सुद्धा अपलोड करावेत। कुठे बघायला मिळत नाही ।पण ही मेजवानी आपण उपलब्ध करून द्यावी
विक्रम सर फार छान विचार, चांगले व्यक्तिमत्त्व 👏🙏