Raja Shivchhatrapati | राजा शिवछत्रपती | राजा शिवछत्रपतींच्या जन्माचा शिवनेरी किल्ल्यावर ज ल्लोष!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 фев 2023
  • #rajashivchhatrapati #राजाशिवछत्रपती #episode #fullepisode #amolkolhe #mrinalkulkarni #rujutadeshmukh #chhatrapatishivajimaharaj #jijabai
    सारांश
    ---------
    राजा शिवछत्रपती
    आपल्या या भारतभूमीवर राजा शिवछत्रपतींचे अनंत उपकार आहेत. त्यांच्या जन्माने ही मराठमोळी माती पावन होऊन गेली, मराठी मनाचे प्रेरणास्थान म्हणजे प्रौढ प्रताप पुरंदर...क्षत्रिय कुलावतंस ...सिंहासनाधीश्वर... महाराजाधिराज श्री छत्रपती शिवाजी महाराज...
    छत्रपती श्री शिवाजीराजे भोसले(१६३० ते १६८०)
    हे लोक कल्याणकारी महान राजे होते. त्यांचा जन्म शिवनेरी गडावर झाला. माता जिजाबाईंकडून मिळालेली शिकवण, लोककल्याणाची आस आणि आई तुळजाभवानी कडून मिळालेल्या प्रेरणेतून शिवरायांनी रयतेसाठी स्वराज्य निर्माण केले. जाणून घेऊया हिंदवी स्वराज्याचे प्रणेते राजा शिवछत्रपतींची अलौकिक गाथा
    Click here to Subscribe Star Pravah : / @starpravahindia
    Connect with Star Pravah on Social Media
    Hotstar : www.hotstar.com/in/channels/s...
    Facebook : / starpravahofficial
    Instagram : / star_pravah
    Twitter : / starpravah
    Raja Shivchhatrapati | राजा शिवछत्रपती | राजा शिवछत्रपतींच्या जन्माचा शिवनेरी किल्ल्यावर ज ल्लोष!
  • РазвлеченияРазвлечения

Комментарии • 12

  • @GoldFilms33
    @GoldFilms33 Год назад +20

    झुळवा पाळणा हे गाणं खूपच छान आहे, काटे आले अंगाला 🥰🚩🚩🚩🚩🙏🙏🙏

  • @thevj2123
    @thevj2123 7 месяцев назад +5

    ❤❤ 14:00 ❤❤
    झुलवा पाळणा...
    सुरू❤❤
    जय भवानी जय शिवाजी ❤

  • @abhijeetdeshmukh4077
    @abhijeetdeshmukh4077 Год назад +14

    He asle frame taku naka original jas ahe tasech bhag taka

  • @user-lq8bz5vu4p
    @user-lq8bz5vu4p 11 месяцев назад +4

    Manachya mujara majya raja la ❤

  • @its_fact_wala
    @its_fact_wala 9 месяцев назад +2

    स्वराज्य स्वामी ❤

  • @santoshkale306
    @santoshkale306 Год назад +1

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @snehadeshmukh8908
    @snehadeshmukh8908 10 месяцев назад

    Jay shivray Jay jijau❤❤❤

  • @abhishekkute8639
    @abhishekkute8639 Год назад +4

    Mulga zala ho🚩🚩🚩

  • @mr.sanatanihindu4659
    @mr.sanatanihindu4659 11 месяцев назад

    HAR HAR MAHADEV 😤🕉️

  • @user-cb3bs1ir9f
    @user-cb3bs1ir9f 9 месяцев назад

    👌🏻

  • @GoldFilms33
    @GoldFilms33 Год назад +4

    Title song thevha na plz

  • @thevj2123
    @thevj2123 7 месяцев назад +4

    Star Pravah या चॅनल ला माझी विनंती आहे की please या एपिसोड मधील झुलवा पाळणा हे सेपरेट ( वयक्तिक ) upload करा ❤❤❤