Sadhya javalchya dr na vicharun antacid liquid ghya. 8-10 divsat farak padayla hava Nahi padala tar ENT Surgeon kadun ghashachi endoscopic examination karun ghya
नमस्कार सर मला थायरॉईड वर एक गाठ आली असून त्याची डॉक्टर अन मार्फत चौकशी केली असता ती कॉलॉइड गोईटर आहे असे fnac रिपोर्ट द्वारा कळाले आहे. कृपया याचा उपाय सांगा.
माझ्या आईला नाकातल्या नळीतून अन्न आहे तोंडाने पण डॉक्टरांनी द्यायला सांगितलेला आहे पण घशात काहीतरी अडकल्यासारखे तिला वाटतं आणि गिळताना त्रास होतो काय करता येईल
खूप चांगले सर
खुप छान माहिती दिली डॉक्टर साहेब 👍👍👍
खूप महत्वपूर्ण माहिती दिली आहे
खूपच चांगला मार्गदर्शनपर व्हिडीओ …धन्यवाद…🙏🏻
खुप छान माहिती दिली तुम्ही डॉक्टर
माझ्या घशाला काहीतरी टोचततय उपाय सांगा
खरोखर, आपण परमेश्वराच्या दुताचेच कार्य केले होते 🙏 खूप छान माहिती आणि instructions
खूप धन्यवाद डॉक्टर
Hats off to you for saving the life of a small child whom you came across unexpectedly.
मला शेंगदाणे खाल्ले कि हमखास टरपल श्वास नलीकेत अडकतात उपाय सांगा
Thanks sir
Sir तुमचे hospital कोठे आहे
Sir sop chi kadi ghashyat tochlya sarkhi hotay tr ky upay karawa
Great.
खाताना घाशामधून अन्न खाली जाताना घर्षण झाल्यासारखे आत जाते व त्रास होतो. काय उपाय
Sadhya javalchya dr na vicharun antacid liquid ghya.
8-10 divsat farak padayla hava
Nahi padala tar ENT Surgeon kadun ghashachi endoscopic examination karun ghya
आपली अपाॅईमेंट हवी आहे.कुठे कघी भेट होईल
Nice information dr.
Nice video
Doctor mazha bhavacha ghasyat kairicha tukda adakla ahe Kay karawe
मला मटकी पाव सुट्टी भाजी खाल्यानंतर आडकल्या सारख होते उपाय सांगा
Tablet adaklyawar Kay karave
Sanga mala tumcha adress pz sir
मला घश्यात खवखवत आणि जिभेला टोचलयासारेख होतं आहे व कानात खाज येते
Sir tumch hospital kuthe aahe
Chhan uttam
नमस्कार सर मला थायरॉईड वर एक गाठ आली असून त्याची डॉक्टर अन मार्फत चौकशी केली असता ती कॉलॉइड गोईटर आहे असे fnac रिपोर्ट द्वारा कळाले आहे.
कृपया याचा उपाय सांगा.
माझ्या आईला नाकातल्या नळीतून अन्न आहे तोंडाने पण डॉक्टरांनी द्यायला सांगितलेला आहे पण घशात काहीतरी अडकल्यासारखे तिला वाटतं आणि गिळताना त्रास होतो काय करता येईल
खाताना ठसका लागून श्वास बंद झाल्यासारखे होते,असा प्रसंग नेहमी होत असेल तर काय करावे?