Exclusive Interview Varad Chavan |उमेदीच्या काळात इंडस्ट्रीने डावललं पण... | Vijay Chavan

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • अभिनेता वरद चव्हाणने #ठाकूर विचारणार या Itsmajja च्या कार्यक्रमात हजेरी लावली. या खास मुलाखतीत वरदने त्याच्या बाबांच्या म्हणजेच दिवंगत अभिनेते विजय चव्हाण यांच्या आठवणी शेअर केल्या आहेत.
    पाहा वरदची ही खास मुलाखत.
    #varadchavan #exclusiveinterview #thakurvicharnar #itsmajja
    For More Updates Follow us On👇
    / itsmajja
    / itsmajja​​​​​​​​​
    / its.majja
    marathi.itsmaj...

Комментарии • 115

  • @saisagarmahamuni9959
    @saisagarmahamuni9959 7 месяцев назад +47

    ज्यांना द्यायला पाहिजे त्यांना देत नाहीत पण विजय चव्हाण यांच्या सारखा कलाकार मराठी चित्रपट सृष्टीत आहे हे भाग्य आहे

  • @amrutakhakurdikar6404
    @amrutakhakurdikar6404 7 месяцев назад +33

    विजय चव्हाण उत्स्फूर्त अभिनयाचे बादशहा होते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांचा गंमतीशीर हसरा चेहरा..🎉 खूप मजा यायची त्यांचे रोल पाहताना.. वरदला त्याच्या गंभीर स्वभानुसार भूमिका मिळायला हरकत नाही. कितीतरी चॅनेल, कितीतरी मालिका आणि कितीतरी कलाकार काम करीत आहेत... इंडस्ट्रीला खरं तर चांगल्या कलाकारांची खूप गरज आहे.

  • @anilmhatre1105
    @anilmhatre1105 7 месяцев назад +24

    वरद चे म्हणणे खरे आहे, स्वार्थी आहे मराठी फिल्म इंडस्ट्री, चातुगिरी करतात एखाद्याची .

  • @Indiantrav
    @Indiantrav 7 месяцев назад +21

    वरद तुझ्या वडिलांचा लाखो करोडो ने महाराष्ट्रात चाहता वर्ग आहे आणि ते आज पण त्यांच्यावर खूप जास्त प्रेम करतात आणि एक दिवस तू पण त्यांच्यासारखाच एक मोठा अभिनेता बनशील यात शंकाच नाही

  • @user-wh3ee3uo4p
    @user-wh3ee3uo4p 7 месяцев назад +9

    Happy birthday both of you 🎉❤
    तू खूप भाग्यवान आहेस वरद
    तुझा आवाज खूपच भारदस्त आहे
    आणि विजू सर ग्रेट होते
    आणि industry अशा लोकांची कदर करत नाही हेही खरं आहे

  • @VaibhuGhanekar
    @VaibhuGhanekar 7 месяцев назад +17

    विजय चव्हाण सर हे खूप मोठ्या ताकदीचे अभिनेते होते... चेहऱ्यावरील हावभाव , समोरच्याच्या अँक्शन वर रिअँक्शन देणारे अफलातून अभिनेते ... लक्ष्मीकांत बेर्डे , भरत जाधव आणि विजय चव्हाण

  • @sahilkam1761
    @sahilkam1761 6 месяцев назад +8

    Nobody can match level of Sir... कधीच कळू दिलं नाही... खरा कलाकार... We miss you legend Vijay Sir... Tears in my eyes while watching this podcast... खुप छान भेट प्रेक्षकांसाठी...

  • @rationalbro
    @rationalbro 7 месяцев назад +10

    लक्ष्मीकांत बेर्डे अशोक सराफच्या लेवलचा कलाकार...विशेषतः नाटकात❤

  • @pradeepsali8931
    @pradeepsali8931 7 месяцев назад +7

    विजय चव्हाण सर, खूप सुंदर आणि एक उत्कृष्ट कलाकार होते, ज्यांचे अजूनही मी चित्रपट बघतो, टाइमिंग चे बादशाह…. मोरूची मावशी त्यांच्या शिवाय कुणीही करू शकत नाही… @वरद तू खूप छान काम करतो .. दामोदर पंत आमचे खूप आवडते .. येथे USA मधे माझ्या मुलांनाही खूप आवडते… तसेच पछाडलेला … मालक मालक खूप छान … तुला तुझ्या पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा … Happy Birthday to both of you 🎉🎂🎈🎉🎁❤

  • @user-kf7ty9cs7n
    @user-kf7ty9cs7n 7 месяцев назад +2

    वरद आपण खुपच समजदार व्यक्ती आहात. ग्रेट आहात. आणि खरच पैसा जपून वापरा आणि पैशाची कदर करावी.
    खुप छान विचार.

  • @prashantchopde7305
    @prashantchopde7305 6 месяцев назад +1

    वाईट वाटून घेऊ नको वरद. प्रचंड रसिकांच्या मनातला काळजात कोरलेला बहुमूल्य पुरस्कार त्यांना अमर पुरस्कार समज. ग्रेट माय बाप लेक

  • @deepakkalgutkar742
    @deepakkalgutkar742 7 месяцев назад +12

    वरद यांचा आवाज कणखर आहे.भविष्यात आवाजाचा उपयोग करा......

  • @ManjulDhara
    @ManjulDhara 7 месяцев назад +11

    वरद दादा तुझे बोलणे खरे आहे. मी तुझ्यासोबत मंगळसूत्र सीरियल मध्ये काम केलेय.
    दिलीप दादा तुमचे काही प्रश्न बरोबर नसतात उगाचच फालतू वाटतात. त्यावर अभ्यास करावा.

  • @geetabarhanpurkar682
    @geetabarhanpurkar682 7 месяцев назад +11

    मुलगा असावा तर असा वीजू मामा भाग्यवान होते

  • @omkarmavlankar6611
    @omkarmavlankar6611 6 месяцев назад +2

    Industry is cruel....salutes when shinning... so so many examples...
    Hindi marathi no diff
    Varad is Truly a blessing...a boon to family n us by his calm n practical nature

  • @timetable641
    @timetable641 6 месяцев назад

    दोघांनाही वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा
    छान झाली मुलाखत
    विजयजी व वरद दोघेही छान कलाकार
    वरद,तुला तुझ चालु व पुढील सर्व प्रोजेकट साठी खुप शुभेच्छा

  • @nehamohite8549
    @nehamohite8549 7 месяцев назад +9

    Happy birthday both of you salute sir our favorite both of you ❤

  • @deepalirane7455
    @deepalirane7455 7 месяцев назад +1

    खरे आहे विजय सर ग्रेट त्यांना मानाचा मुजरा 🙏🙏 happy birthday u both 🎉

  • @maheshpotdar9177
    @maheshpotdar9177 6 месяцев назад

    विजय चव्हाण, खुप महान कलाकार, सॅल्यूट आहे त्यांना. वरदने ही खुप मोठे व्हावे.

  • @shivalkarrashmi
    @shivalkarrashmi 7 месяцев назад +5

    खूप शुभेच्छा वरद

  • @harshadsakpal8910
    @harshadsakpal8910 7 месяцев назад +15

    पुरस्काराची काहीच गरज नाही, ते आमच्या हृदयात विराजमान आहेत.

  • @rakeshnaik5144
    @rakeshnaik5144 6 месяцев назад

    मी तुला तुझ्या वडिलांसोबत तू चार-पाच वर्षांचा असताना पाहिलं होतं, त्यानंतर मी तुला आता पाहतोय. खूप बरं वाटलं तुला पाहून.

  • @varadgawde2145
    @varadgawde2145 7 месяцев назад +2

    Chaan interview ahe

  • @amitawalavalkar292
    @amitawalavalkar292 6 месяцев назад +1

    अगदी बरोबर्✔️

  • @mitalitawde5824
    @mitalitawde5824 7 месяцев назад +2

    Khup sunder Mulakhat. Kharch vijay chawan hyana moruchi mavshi sathi award milale pahije hote. Farch uttam kalakar hote sir.

  • @manishajagdale9136
    @manishajagdale9136 7 месяцев назад +7

    Sir khup mothe kalakar hote tych khup movies n natk pahilet mi salute sir

    • @varadvijaychavan
      @varadvijaychavan 7 месяцев назад +1

    • @manishajagdale9136
      @manishajagdale9136 7 месяцев назад +2

      Amhi tumhala hi serial n movie madhe pahto bar tumhi chan kam karta bai pan bhari deva.

  • @tushargaikwad7924
    @tushargaikwad7924 7 месяцев назад +1

    Excellent…

  • @aniruddhakhole4025
    @aniruddhakhole4025 6 месяцев назад

    वरद तुझं बोलणं खुप खुप आवडलं. यातून तुझी प्रगल्भता प्रकट होते.

  • @saritalimaye1052
    @saritalimaye1052 7 месяцев назад +1

    खूप छान अनुभव सांगितले. जे माहित न्हवते. ग्रेट आहेस. विजय सर तर ग्रेट च.

  • @hitchhikemonkey77
    @hitchhikemonkey77 7 месяцев назад +2

    विजू चव्हान दामचदरपंत मधून अजून हसवतात, ग्रेट,

  • @rushikeshkudle4982
    @rushikeshkudle4982 7 месяцев назад +1

    Majja !! Thanks For Accepting My Request... & Happy Birthday Varad Dada

  • @ashwiniprasade194
    @ashwiniprasade194 7 месяцев назад +4

    Khup mote kalakar hote tuje bsba..Maze baba pan writer hote.Aani shivaji mandir tar aamche daivat.Aani mi nakki samju shakte varad ne sunder vichar mandale. .Varad All the very best .Vijay ji was legend🙏🙏

  • @Harshaz_aesthetic
    @Harshaz_aesthetic 7 месяцев назад +4

    Happy Birthday both of you🎉

  • @hrishikeshmhatre3112
    @hrishikeshmhatre3112 6 месяцев назад +1

    ❤kalakar kabhi marte nahi.. amar ho jate hai...
    ~Rj king hrishiraj... 🎙📻
    Radio Jockey...

  • @surehkaaher6016
    @surehkaaher6016 7 месяцев назад +2

    वीजय चव्हाण खूप लाडके कलाकार, आणि तु पण छान काम करतो आई ची सिरीयल तु आणि भाग्यश्री साठी बघयचे.

  • @nehamohite8549
    @nehamohite8549 7 месяцев назад +2

    Tumhi kokanratna aahat varad tumcha aawaj chaan aahe bhardast keep going be positive changli kam milnar tumhala God bless you 🙌

  • @rajendrakhandagale9141
    @rajendrakhandagale9141 6 месяцев назад +1

    Legends Never Die ❤ Great Actor

  • @aartidhoble882
    @aartidhoble882 7 месяцев назад

    माझ्या १० वर्षाच्या बाळाचं नाव सुद्धा वरद आहे विजय चव्हाण यांचा माझा छकुला चित्रपट मी खूप वेळा पाहिलेला आहे 😊

  • @Dcb04
    @Dcb04 7 месяцев назад +3

    Happy Birthday Both of you 🎂💐
    विजय चव्हाण सर यांची माझा छकुला चित्रपटातील सख्या मामा ची भूमिका का आज पण खूप हसवते..एक उत्कृष्ट कलाकार..ते आजही आणि भविष्यातही प्रेक्षकांच्या मनात राहतील.. पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा सर..छान मुलाखत💐

  • @acehart3681
    @acehart3681 6 месяцев назад +1

    कै.विजय चव्हाण हे मराठी रसिकांच्या हृदयात आहे व असणार आहेत

  • @Ostar.
    @Ostar. 7 месяцев назад +3

    विजय चव्हाण साहेब Bharich....पण त्यंचा mulga पण नम्र आहे

  • @vikramb149
    @vikramb149 7 месяцев назад

    मला आठवतंय, मी खुप लहान होतो वयाने, पुण्यातील डेक्कन सिनेमाच्या समोरुन आम्ही आमच्या जीपने जात असताना विजय चव्हाण जी कोणातरी सोबत रस्ता क्रॉस करताना दिसले. माझ्या आई, काकूने त्यांना ओळखले आणि त्यांनी गाडीतील सगळ्यांना सांगितले की he विजय चव्हाण आहेत. कोणालाही काही कळायच्या आत मी जोरात हाक मारली, "विजय $$$", आणी विजय चव्हाणांनी देखील दिलखुलासपणे माझ्या हाकेला हवेत हात उंचावून, " काय छोटे पुणेकर ", असे म्हणून दाद दिली.....मला कोण आनंद झाला होता म्हणुन सांगू.....😅😊😊😊

  • @ashanadgouda6958
    @ashanadgouda6958 7 месяцев назад +6

    Very sad to hear that no award u father was excellent actor versatile

  • @sureshshelar913
    @sureshshelar913 7 месяцев назад +2

    Khup Cchan ❤🙏

  • @advatul1740
    @advatul1740 7 месяцев назад +2

    Happy birthday Varad Sir..🎂👍👌🤗❤️

  • @sunilsutar1162
    @sunilsutar1162 7 месяцев назад +5

    अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, अजय वढावकर, अविनाश खर्शिकर, प्रशांत दामले, प्रदीप पटवर्धन विजय कदम हे सगळे मातब्बर कलावंत एका बाजूला आणि विजय चव्हाण एक दमदार विनोदी आणि बहुरंगी कलाकार

  • @deepakshinde6581
    @deepakshinde6581 7 месяцев назад +1

    खरंच खुपच छान.

  • @sanjaykhaire2528
    @sanjaykhaire2528 7 месяцев назад +1

    खुप छान

  • @ramdasrozatkar2647
    @ramdasrozatkar2647 6 месяцев назад +1

    Vijay Chavan was the king of people's hearts..
    Don't repent ..

  • @popatsabale4201
    @popatsabale4201 7 месяцев назад +5

    तुला एक दिवस खूप काम मिळेल

  • @pratibhalokhande3972
    @pratibhalokhande3972 7 месяцев назад +2

    एक दिग्गज कलाकार 💖💖💖💖💖💖

  • @preranapandey1565
    @preranapandey1565 6 месяцев назад

    Awaj khup bhari aahe

  • @user-up9kb6ui1x
    @user-up9kb6ui1x 7 месяцев назад +3

    दादा तुझा आवाज भारी आहे!

  • @aartipotdar222
    @aartipotdar222 7 месяцев назад +1

    Mala khup aavdache dhyala pahije thyana dheth nahi ❤tu milav 🙏🙌

  • @devdatta9993
    @devdatta9993 7 месяцев назад

    Khup man laun kam karnare kalakar hote Vijay sir 💐💐💐🙏

  • @prashantchopde7305
    @prashantchopde7305 6 месяцев назад

    खरं आहे वरद

  • @vasantmulik303
    @vasantmulik303 6 месяцев назад

    थोडक्यात म्हणजे नाटकांचे मिळणारे काम म्हणजे अळवावरचे पाणी राहिले तर राहिले नाहीतर ते गेले वाहून. हे मी बहुतेक नाटकवाल्या लोकांकडून ऐकले आणि त्याचा अनुभव मी खूप वेळा घेतला . आणि शेवटी एका कंपनीत जॉब पकडला त्यामुळे कोरोना च्या काळात त्याचा फायदा झाला. काम करून पार्ट टाइम म्हणून अभिनय करणे हे कधीही चांगेलच वाटू लागते.

  • @arushsachin8178
    @arushsachin8178 7 месяцев назад +1

    विजय चव्हाण सर खूप छान कलाकार होते,

  • @prasadmanjrekar4215
    @prasadmanjrekar4215 6 месяцев назад

    भावा, विजय मामा ला कुठल्याही पुरस्काराची गरज नाही, ते के उत्तम कलाकार आणि माणूस होते यात दुमत नाही,,

  • @prashantchopde7305
    @prashantchopde7305 6 месяцев назад

    खरे हाडाचे कलाकार विजू मामा

  • @manoharsapre6950
    @manoharsapre6950 6 месяцев назад

    विजय चव्हाण यांनी केलेली मोरुची मावशी खरोखरच अजरामर आहे.. इतरांनी केली पण विजय चव्हाण यांची सर नाही.

  • @sachinchaudhari405
    @sachinchaudhari405 7 месяцев назад +2

    Vijay chavhan sir...narural comedy

  • @kulkarnisumeet17
    @kulkarnisumeet17 7 месяцев назад +1

    Interviewer ka question vichartoy tech kalat naiye. He needs drastic improvement.

  • @amitkailasshindevlogs9998
    @amitkailasshindevlogs9998 7 месяцев назад +2

    पाच्छाडलेला मूवी मध्ये भरत जाधव ने एवढे छान काम केले होते, त्यांना आवार्ड नही दिला, वंदना गुप्ते यांना दिला. ज्यांनी एकदम बकवास काम केले होते

  • @stiritup657
    @stiritup657 6 месяцев назад

    Pls call Surekha from Duniyadari...we want to see her...kuthe gaayab jhaali,tichi journey...pls call her on ur show

  • @silvershine712
    @silvershine712 6 месяцев назад

    अहो चव्हाण आडनाव आहे ना मग कुटे पुरस्कार मिळणार सगले अनाजी च्या.....

  • @preranapandey1565
    @preranapandey1565 6 месяцев назад

    Chandramukhi madhe kothare chya muakha mula paikshya Varad la gyala pahije hota shobhun disla asta patil

  • @sudeshbarwe8742
    @sudeshbarwe8742 7 месяцев назад

    Interviewer needs to update his communication skills. His communication is very 1990ish uncle type

  • @macdeep8523
    @macdeep8523 7 месяцев назад +1

    Dilip kaka , balish prashna naka vicharu , khup balish aahat tumhi

  • @sudhirchavan9932
    @sudhirchavan9932 6 месяцев назад

    Baaman asta tar lagech bhetala asta purskar ......industry madhe jatiwad aahech

  • @vikramb149
    @vikramb149 7 месяцев назад

    फारच हरहुन्नरी कलाकार 😊

  • @SnehMan_23
    @SnehMan_23 7 месяцев назад +3

    Almost sarv movie pahile ahet tyanche sarv ch chan mla tr mainly Jatra movie athvto "कान्होले" versatile actor hote tee pn tyancha ek hi interview available nhi ahe hi far दुर्दैवी goshta vatate

  • @ajitp3756
    @ajitp3756 6 месяцев назад

    Dharmendra also never got any awards , its just that this government is giving him awards .

  • @beingkedart
    @beingkedart 7 месяцев назад

    Never liked Vijay Chavan as an actor. In this case for me he was a rare person. There r many whom I don't like, but loved them atleast in one of their performances, but never Vijay Chavan