नवी नवी शाळा भरेल /Navi Navi Shala Bharel /Rashi Vanaga /Sranali Gadag/Vishnu Kurhade/New Song.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • #vishnukurhade #sranaligadag #rashivanaga
    Vishnu kurhade -
    present
    (नवी नवी शाळा भरेल ) FULL SONG
    🧡कलाकार🎭🎭
    श्रणाली गडग. अशोक भावर. वैशाली भावर
    • प्रेमाचा असर /Premacha...
    New song👆👆👆
    💚गितकार/गायक ✒️🖋️
    *विष्णु कुऱ्हाडे
    💖गायिका🎤🎤
    राशी वनगा. चांदणी काकड.
    💖कॅमेरा/एडिटिंग 📸
    *जयेश कदम
    💛संगीत 🎹🎼
    *विष्णू दा. सारंग स्टुडिओ वाडा
    9307006019
    ❤️मिक्समास्टर
    DJ Akki
    ❤️स्टोरी /डिरेकशन🎬🎞️
    *शरद गोवारी. केतन वारठा
    💝विशेष सहकार्य🤝🤝
    *कृष्णा बातरा. बाळा केंगवडे
    रामजी म्हसकर. किशोर म्हसे. पूजा भंडारी. नामदेव मालवकर.
    स्पेसलं थँक्स
    हरी बरताड. योगेश जाधव
    आभार
    निलेश सांबरे साहेब. हेमांगी पाटील ताई. अरविंद ठाकरे. सुधीर विशे. नितीन गवळी
    oll youtubar&my fan
    Thanks for woching 🙏🙏🙏🙏🙏

Комментарии • 198

  • @avinashkharpade2854
    @avinashkharpade2854 Год назад +32

    प्रत्येक विद्यार्थाच्या शालेय जीवनात येणारे सत्य प्रसंग आणि त्याच विद्यार्थाच्या बापावर आलेले संकट याची व्याथा संकल्पना अप्रतिम सादरीकरण विष्णू दा असेच अप्रतिम अभिनय अशोक दा

  • @vilashhadal
    @vilashhadal Год назад +6

    . एक वर्षातून फार भारी गाना मनाला लागला. नायतर तिचं गाणी जुने जागेवर. पोरांना बिघड वाय.

  • @AkashMegha-q2u
    @AkashMegha-q2u Месяц назад +1

    कडक सॉन्ग आहे दादा जितके आभार मानले तितके कमीच वाटतंय जय आदिवासी 👌👌

  • @sudamthakare4864
    @sudamthakare4864 Год назад +9

    अशा प्रकारचे नवीन नवीन गाणी येत राहू द्या .लव्ह स्टोरी गाण्यांचा कंटाळा आलाय. जेणेकरून शाळेतील मुलांना सुध्दा शाळेमध्ये जाण्याची गोडी निर्माण होईल.

  • @sanjayvasave4207
    @sanjayvasave4207 Год назад +2

    Jay aadivasi

  • @devudodiya6444
    @devudodiya6444 21 день назад +1

    खुप छान आहे गान दादा

  • @MaheshJabar-yw6nk
    @MaheshJabar-yw6nk Год назад +1

    Supar aavaj rashi baicha vishu da 1 na song 🎵 Supar hit

  • @pinkeshtopale727
    @pinkeshtopale727 Год назад +6

    मस्त टॉपिक निवडला विष्णु दा..
    शाळकरी आणि शेतकरी जीवन..👌🏻

  • @vilaschaudhari2873
    @vilaschaudhari2873 Год назад +5

    एका गरीब माणसाची सुंदर आणि रिअल कथा ह्या गाण्यातून सादर केली आहे,खरंच खूपच सुंदर गीत आहे

  • @user-ne2kb5bn3t
    @user-ne2kb5bn3t Год назад +2

    nice song

  • @arvindpawar6809
    @arvindpawar6809 Год назад +1

    गरीब शेतकर्‍यांची आपल्या मुलीला शिक्षण शिकवण्यासाठी शालेय साहित्य घेण्यासाठी कशाप्रकारे तग तग करावी लागते हे सत्य या गीतामधून खूप छान पणे मांडले आहे/ खुपचं हृदयस्पर्शी

  • @mh_daware
    @mh_daware Год назад +1

    विष्णू दा खुप चांगला गाणं आहे.

  • @surajjagolaadiwasi
    @surajjagolaadiwasi Год назад +2

    ब्रेस सा साँग

  • @rohan.indhan
    @rohan.indhan Год назад +2

    Khup chan

  • @bhanudasnimbekar8576
    @bhanudasnimbekar8576 Год назад +1

    राशी दिदि तुझे गाणे मला खुप आवतात ग
    असेच गाणे म्हण आणी पाटव मला

  • @dashrathparadhi3206
    @dashrathparadhi3206 3 месяца назад +1

    Nice

  • @rajeshjadhav1322
    @rajeshjadhav1322 Год назад +1

    Vishnu da Jaber dust song,😄😄😄😄😄😄😄

  • @anantamalavkar3
    @anantamalavkar3 Год назад +1

    Super song 👌👍👍

  • @gimbhaltv9457
    @gimbhaltv9457 Год назад +3

    खूप छान सोंग आहे. खूप काही शिकण्यसारखे आहे. या गाण्यातून

  • @RjUmbvarsada.143
    @RjUmbvarsada.143 Год назад +6

    छान गीत आहे विष्णू दा 💐💐💐शुभेच्छा

  • @pagid9762
    @pagid9762 Год назад +2

    खूप सुंदर गाणं आहे खूप बरं वाटलं गाणं आयकुन धन्यवाद

  • @deorammoreskill9877
    @deorammoreskill9877 Год назад +11

    एक शेतकऱ्याचे जीवन मनोगत व्यक्त करणारे शैक्षणिक गीत आहे अभिनंदन विष्णू दा👍💐💐💐🎉🎉❤❤

  • @Sagarbro-eq5xh6cf2wshaigy
    @Sagarbro-eq5xh6cf2wshaigy 3 месяца назад +4

    मस्त गाणं आहे 👌

  • @ramdasmore6913
    @ramdasmore6913 Год назад +1

    खुप छान विष्णु दादा तुमचे विचार आणि कल्पना वेगळीच असते काहीतरी वेगळं नेहमी घेऊन येताय....

  • @RoshanGavate-cd6ei
    @RoshanGavate-cd6ei Год назад +4

    Very nice song dada 😇😇😇

  • @sanjayguhe636
    @sanjayguhe636 Год назад +5

    👌👌👌मस्त song आहे ❤️❤️❤️❤️

  • @Ananpardhi2007
    @Ananpardhi2007 Год назад +2

    Very nice👌 🎵

  • @madhamusic4560
    @madhamusic4560 Год назад +1

    Mast

  • @saharagroupadivasi
    @saharagroupadivasi Год назад +2

    खूप च छान शैक्षणिक गीत विष्णू दा लहानपणी च्या आठवणी आठवल्या

  • @sharadgovari99
    @sharadgovari99 Год назад +3

    Jabardast kadak kamgiri all the best kamgiri... 🎉 Kaam 25

  • @kamleshprajapati2382
    @kamleshprajapati2382 Год назад +1

    nice song 👌👌👍

  • @vaishalibhovar4687
    @vaishalibhovar4687 Год назад +3

    Va khup shan song 👌👌👌👌👌

  • @sangitavkondhari3762
    @sangitavkondhari3762 Год назад +4

    गाणं सत्य परिस्थिती वर आधारित मस्त आहे.. 👌👌 पण सुरुवातीला दफ्तर खाली आपटायला नको होतं...

    • @vishva_fernando
      @vishva_fernando Год назад

      बरोबर बोलता तुम्ही ज्याच्यावर गाणं आहे त्यालाच किम्मत नाही ,🤷

    • @kishormhase2502
      @kishormhase2502 Год назад

      शाळेय जीवनावर आधारीत गाणी आहे आणि वडीलां दप्तर, पुस्तक,रेणकोट बापाची ऐपत नसते.बापाने एक-एक रुपये जमवले असतात आणि हे घेऊन दिले तर बियाणे तसेच शेती लागू शकत नाही.जर शेती नाही लागली तर कुंटूब चालनार नाही ही मुलगी कदापी श्रीमंत मुलांचे बघून बापाजवल जाते असे गृहीत धरा तसेच हा विडीओ शासनापर्यंत(सरकार)जेणेकरून पोहचला पाहिजे आणि प्रत्येकांना यांचा उपयोग झाला पाहिजे.या अनुषंगाने गाणी बनवले आहे.नुसते गाणी बघून निरीक्षण करू नका.विचारकरा स्टोरी फार महत्वाची आहे

  • @rahulkakad7612
    @rahulkakad7612 Год назад +1

    खुपच छान दादा, अप्रतीम!👌👌👌

  • @dineshpatil6834
    @dineshpatil6834 Год назад +1

    खुप खुप छान गीत आहे

  • @sdfunnyvdo84
    @sdfunnyvdo84 Год назад +1

    Mast song ahe Vishnu da.

  • @kamleshchipat5519
    @kamleshchipat5519 9 месяцев назад +1

    खुप छान आहे गाणं

  • @namdeobartod6650
    @namdeobartod6650 Год назад +1

    फारच छान

  • @ankushbhoir7583
    @ankushbhoir7583 Год назад +3

    अप्रतिम गाणं सादर केलंय

  • @yuvrajdiva-py6so
    @yuvrajdiva-py6so Год назад +1

    Nice song khup chan aahe

  • @shankarmali96
    @shankarmali96 Год назад +7

    खुप छान सोंग आहे विष्णु दा 👌👌💯
    अशोक दादा आणि श्रणाली खुप छान एक्टींग केली आहे 👍💯💯

  • @shantaramkakad1031
    @shantaramkakad1031 Год назад +3

    एक गरीब शेतकरी अशीच प्रतीती होते
    एक नंबर विष्णु दा आणी अशोक दा गाणे मधु तुम्ही संदेश आम्हला दीला

  • @pandurangwargude2766
    @pandurangwargude2766 Год назад +1

    Good

  • @vishnurathod7067
    @vishnurathod7067 Год назад +1

    एकच नंबर रे

  • @saibhoir6498
    @saibhoir6498 Год назад +1

    मस्त 👌

  • @Yashwanttelammusic
    @Yashwanttelammusic Год назад +3

    वेरी नाइस विष्णु दादा.

  • @VinodThakare-vd3sl
    @VinodThakare-vd3sl Год назад +3

    Khup chan ahe song 👍👍

  • @vishnurathod7067
    @vishnurathod7067 Год назад +1

    खूप खूप छान

  • @pankajpawaramh18
    @pankajpawaramh18 Год назад +1

    खूप छान वाटलं होतं

  • @PramodAjagarking
    @PramodAjagarking Год назад +1

    Nice song dada

  • @malavakarbrothers5212
    @malavakarbrothers5212 Год назад +1

    अभिनंदन

  • @SuvarnaBasvat143
    @SuvarnaBasvat143 Год назад +2

    Nice ❤❤ like this post

  • @prakashlipat6357
    @prakashlipat6357 Год назад +1

    एका गरीब विद्यार्थ्याचं जीवन या गाण्यातून स्पष्ट दिसून येते,
    आई आणि बाबांच व्याकुळ मन, दुःख न काय सांगता हसरा चेहरा मुलान समोर ठेऊन येणाऱ्या अडचणींना तोंड देत मुलांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करत असतात.

  • @user-Love_SN.....
    @user-Love_SN..... Год назад +1

    🎉🎉 ekdam mast gaan ❤❤

  • @jaywantgawali9433
    @jaywantgawali9433 Год назад +1

    दादा खुप छान गान आहे

  • @rajaramgimbhal5116
    @rajaramgimbhal5116 Год назад +3

    या गाण्यातून खूप भारी रचना दिली आहे विष्णू सर अभिनंदन! गान बागुन लहानपणी शालेय जीवनातील प्रसंग आठवतात. 🙏🙏👍🌹

  • @ManojLakhatofficial
    @ManojLakhatofficial Год назад +1

    खुप छान आहे ❤❤❤❤❤❤

  • @pradnyavazare8635
    @pradnyavazare8635 Год назад +1

    खुपच छान 😍😍👍👌

  • @bhanudasnimbekar8576
    @bhanudasnimbekar8576 Год назад +1

    हे गाण अईकुन मला शाळेची आटवन आली

  • @spmusicyogeshpachalkar
    @spmusicyogeshpachalkar Год назад +1

    Far bhari

  • @akbmusicalgroup4436
    @akbmusicalgroup4436 Год назад +3

    👌👌👌👌 खूप सुंदर👌👌👌👌👌🔥🔥

  • @ajitvadhan5769
    @ajitvadhan5769 Год назад +3

    खुप सुंदर आहे ❤

  • @SuryaKakad
    @SuryaKakad Год назад +2

    Nice song dada👌

  • @Pintyakuwara
    @Pintyakuwara Год назад +1

    Nice dada song.

  • @jaybirsa8852
    @jaybirsa8852 Год назад +1

    विष्णू दादा हे गाणं पाहून माझ्या मुलीची लय आठवण आली पण माझ्या डोळ्यात पाणी आलं 😂😂😂😂🎉🎉🎉🎉पि एस डोखळे नांदेड जिल्हा

  • @mylifejourney.2768
    @mylifejourney.2768 Год назад +2

    एकच नंबर ना.👌👍

  • @kalpeshkurhada7311
    @kalpeshkurhada7311 Год назад +2

    Mast aahe song 😍💕💕👍👍🎊🎉🎉

  • @surajsutar
    @surajsutar Год назад +12

    खूपचं छान गीत आहे दादा ❤️❤️❤️
    जीवनातील खरी व्यथा या गाण्यातून मांडली आहे...
    ❤️अप्रतीम अभिनय ✌️✌️
    चित्रीकरण मस्तच आहे 😍😍
    जोहार 🌾🌾 जय आदिवासी ✊

  • @sachinkharad7171
    @sachinkharad7171 Год назад +1

    Naice

  • @RAJASFILM
    @RAJASFILM Год назад

    काय भारी👌विषय घेतला विष्णू दादा खूपच भारी🫶🌹🌹🌹🌹🌹

  • @poojabhandariofficial7732
    @poojabhandariofficial7732 Год назад +2

    ❤❤❤❤❤

  • @sagarlahange1496
    @sagarlahange1496 Год назад +1

    Mast aahe dada gann....❤🙏👍🏻

  • @sudhirvishe2310
    @sudhirvishe2310 Год назад +1

    संपूर्ण जिजाऊ परिवारातर्फ खूप खूप शुभेच्छा आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा 🚩जय जिजाऊ 🚩

  • @nathukharpade8996
    @nathukharpade8996 Год назад +3

    👌👌खुप सुंदर👌👌

  • @RajaBabu-uy5wx
    @RajaBabu-uy5wx Год назад +2

    विष्णु दा खूप छान सोंग आहे आवडल 👆👌👌👍🔥

  • @rohidaschavan4075
    @rohidaschavan4075 Год назад +1

    खुप छान गीत आहे मी जेव्हा लहान होतो ना तेव्हा असे संकट आले होते ❤❤❤❤

  • @vesuguhe7408
    @vesuguhe7408 Год назад +5

    मस्त आहेत गान एक नंबर ❤🎉🎉💛💚🤩

  • @nilubromusic5637
    @nilubromusic5637 Год назад +2

    Mast vishnu dada 😊😅🎉❤

  • @ajaytumbada9520
    @ajaytumbada9520 Год назад +1

    👌

  • @jayendradhangada7154
    @jayendradhangada7154 Год назад +5

    मस्त सोंग आहे दादा 💯💕

  • @ramchandrakachare9572
    @ramchandrakachare9572 Год назад +2

    Vishnu ❤ super song mast

  • @sunilkoti7886
    @sunilkoti7886 Год назад +2

    😢 सुंदर साँग 😢

  • @ravithapadcreation4369
    @ravithapadcreation4369 Год назад +2

    मस्त 👌👌🌹🎧🎶🎤

  • @ajayjadhavsinger3117
    @ajayjadhavsinger3117 Год назад +2

    खुप छान सादरीकरण विष्णु 👍👌👌

  • @sutaredits
    @sutaredits Год назад

    गाना जाम भारी वाटला ❤❤❤❤❤❤❤👌👌👌👌

  • @KetanVartha
    @KetanVartha Год назад +4

    Ek number song zhalay nice Videography and Editing ❤💞💞🥰🥰😍😍

  • @Eknath_Pawar_official
    @Eknath_Pawar_official Год назад +3

    *खूप भारी सोंग आहे विष्णू दा*

  • @mrkshrimangle_
    @mrkshrimangle_ Год назад +1

    Amazing!! Video__ ❤

  • @rameshvadhan3312
    @rameshvadhan3312 Год назад +4

    खुप खुप छाण गाण आहे भावा❤🎼🏘️🏘️

  • @akashtare5329
    @akashtare5329 Год назад

    Kya bat hai vishnu da nice song 👌

  • @yatinvadhan9300
    @yatinvadhan9300 Год назад +3

    खूप छान आणि सुंदर गाणं झालेलं आहे विष्णू दा ❤❤

  • @sutaredits
    @sutaredits Год назад

    एक like अशोक दादा साठी 👍❤

  • @sallutadvi3147
    @sallutadvi3147 Год назад +1

    Jai adiwasi jai johar I love adiwasi only

  • @jayeshkadamnz6035
    @jayeshkadamnz6035 Год назад +2

    ❤️❤️❤️

  • @RAMJIMHASKAR
    @RAMJIMHASKAR Год назад

    विष्णू दादा.खरच.खुपच.सुंदर.गान.स्टोरी.परतेकाचेजिवनातलि.कहानि👌👌👌

  • @shantaramgavande2481
    @shantaramgavande2481 Год назад

    वा खुप छान सोंग

  • @zeeadivasisunil7703
    @zeeadivasisunil7703 Год назад +2

    गाण्याची खूपच छान रचना मंडळी आहे दादा
    गाणं बघून डोळ्यात पाणी आलं

  • @vangamusic
    @vangamusic Год назад +2

    Nice song 👌👌👌👌

  • @akashtare5329
    @akashtare5329 Год назад

    Aturta aste amhala vishnu dadachya new songchi ky tri vegalach anand bhettoy vishnu dadachya song madhe nice song 👌👌❤

  • @SanjaybhoyeBhoye-zk7xw
    @SanjaybhoyeBhoye-zk7xw Год назад +1

    अप्रतिम अभिनय केला आहे, तसेच आपल्या समाजात खरी परिस्थिती चे दर्शन घडून येत आहे.....🙏👌👌👌👌☝️ खूपचं छान......