कोळी बांधवांनी वाजत गाजत घेतले लालबागच्या राज्याचे दर्शन 2023 / लालबागचा राजा कमिटी मध्ये हवे स्थान

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 окт 2024

Комментарии • 34

  • @ajaydasurkar3895
    @ajaydasurkar3895 Год назад +1

    अभिनंदन

  • @jyotimalap9467
    @jyotimalap9467 Год назад +2

    अभिनंदन कोळी महिला व बांधवांच, यापुढेही असेच एकत्र येऊन आपल्या लाडक्या गणरायाचे दर्शन घ्यावे, तुमच्यासाठी दहा दिवसांत एक दिवस राखून ठेवण्याची आपली मागणी रास्त आहे, अशीच प्रत्येकाने एकजुट दाखवणे गरजेचे आहे, जय गणराण

  • @sumitbundhate8896
    @sumitbundhate8896 Год назад

    😍👑🚩

  • @MiBelpadkar-ganeshkoli
    @MiBelpadkar-ganeshkoli Год назад +5

    खूप सुंदर दादा ही आहे आपली खरी संस्कृति
    हा आपला हक्क आहे पुढच्या वर्षी फक्त मुंबई मधील ३८ कोळीवाडे नाही तर पुर्ण रायगड मुंबई ठाणे पालघर सगळी कडून आपला समाज जमा होणार.

  • @surabhikadam135
    @surabhikadam135 Год назад +1

    Correct aahe sampurn 11 divas koli pahije tithe

  • @digambarpadwal5028
    @digambarpadwal5028 Год назад +1

    कमेटीवर असण्यापेक्षा तुम्ही स्थापना केली आहे हे फारच महत्त्वाचे आहे.

  • @laxmibhoir4174
    @laxmibhoir4174 Год назад +2

    दादा खूप छान जय मल्हार गणपती बाप्पा मोरया

  • @sumitbundhate8896
    @sumitbundhate8896 Год назад +2

    Magni karuchi garaj nahi pudhchya varshi pasun man aplach asnar jay agri koli ❤️🚩🥳😍

  • @ranjitbarve7311
    @ranjitbarve7311 Год назад +2

    खुप छान

  • @VinayakGomoji-vw3hk
    @VinayakGomoji-vw3hk Год назад +2

    Ha lalbaugcha Raja koli lokhan cha aahe Ganpati Bappa morya 🌺🌺🙏🙏

  • @chetantandel5376
    @chetantandel5376 Год назад +2

    अभिनंदन ..
    आपला कोळी बांधव जर एकत्र आला तरच आपण आपल्या मागण्यांसाठी कोणत्याही राजकीय पक्षा समोर आपल्याला विनवणी करण्याची गरजच पडणार नाही.
    हीच वेळ आहे आपण आपली भूमिका स्पष्ट ठेऊन आपला पुढारी आपला नेता पुढे आणला पाहिजे.

  • @pranalikoli2895
    @pranalikoli2895 Год назад +2

    एकदम भारी,आता असेच सर्व गावातील लोक एकत्र करायला सुरूवात व आपले अस्तित्व टिकवायला मदत करा.खुफच छान

  • @nareshtarne7981
    @nareshtarne7981 Год назад +1

    Trast var upre ahet yachi khant ahe

  • @pallaviskolifoodvlogs1668
    @pallaviskolifoodvlogs1668 Год назад +1

    देव कोळ्यांचा हाकेला धावला पण आता तिथे नेते अभिनेते यांची मांदियाळी असते 🤔. पैशापुढे सगळं गौण आहे. 😒. हो पण पुढच्या वर्षी नक्की सामील व्हायचं दादूस 💪🚩येळकोट येळकोट जय मल्हार एकविरा माऊलीचा उदो उदो. 🙏🏼🙏🏼

  • @kailashfoka574
    @kailashfoka574 Год назад +2

    Ganpati bappa morya 🎉

  • @DeepakLokhande-em2xn
    @DeepakLokhande-em2xn Год назад

    कोळी बांधवांना पहिल्या आरती च्या मान दिला पाहिजे त

  • @pranalikoli2895
    @pranalikoli2895 Год назад +1

    ह्यालाच म्हणतात संस्कृती न चोरलेला कोळी समाज.

  • @kavitanikam7503
    @kavitanikam7503 Год назад

    oh hya lokni ithe ek mandir stypna karave mg har lonkala darshan ghylala milel lshan murti cge visarjan karave motha ganpati tithech asel titwala ganpati mandir kase ahet tase lalbhg trust ni vichar karave

  • @DeepakLokhande-em2xn
    @DeepakLokhande-em2xn Год назад +3

    लालबागचा राजाच्या कमिटी मध्ये कोळी बांधवांना स्धान पाहिजेत ❤

  • @kavitanikam7503
    @kavitanikam7503 Год назад

    koli badhava sobat itar lokncha vichar karava trust ni har ek lok raja darshan la paya pdayla yetet tymule madir stypna karavi

  • @harshavi7110
    @harshavi7110 Год назад +2

    आम्ही पहिलेच दिवशी दर्शन घेतला. महिमा काय पटकन दर्शन झालं. कारण नवस करणाऱ्यामध्ये आमच्या गावच्या महिला पण होत्या. मंडळा मध्ये आपल्या समाजाची माणसे पाहिजे.