कोपट बनवाय चालू आहे दर पाडून हाताला आले फोड 😔

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 дек 2024

Комментарии • 21

  • @SampatPathare-y5x
    @SampatPathare-y5x 25 дней назад +3

    धन्य ती माऊली एवढे कष्ट मध्ये पण सुख शोधले

  • @vilasgeete4738
    @vilasgeete4738 16 дней назад

    ताई यावर्षी कोणत्या कारखान्यावर ऊसतोडी साठी गेले आहेत तुमचे खुप कष्टमय जिवन आहे तुमच्या कष्टाला सलाम ताई

  • @Sagitawahg
    @Sagitawahg 26 дней назад +7

    चागली कोपी करा नाही तर गेल्या वर्षा लयी हाल झाले पावसाने साईट

  • @PratapMane-m4h
    @PratapMane-m4h 26 дней назад +1

    Khup.chan.

  • @DeepakKamble-xu2qt
    @DeepakKamble-xu2qt 26 дней назад +5

    कारखाना व गावं कोणतं आहे ते सांगा ❤

  • @sharadpatil6335
    @sharadpatil6335 25 дней назад +1

    कोणता कारखान्यात आले आहे ताई तुम्ही

  • @ManjibhaiMakvana-ki9mh
    @ManjibhaiMakvana-ki9mh 22 дня назад

    Jay.Bhim

  • @subhash_bokhare
    @subhash_bokhare 26 дней назад

    आहो.ताई दर.करायला.चोपडी.पहार.घया.हाताला.फोड.येत.नाहीत

  • @Manoj-e4b2t
    @Manoj-e4b2t 26 дней назад +1

    कशाचे लाडू आहेत मस्त दिसायलेत

  • @kundlikambhore5889
    @kundlikambhore5889 24 дня назад

    धन्य ती माऊली, एवढ्या कष्टा मध्ये किती सुखाने जीवन जगता खरच खूप स्वाभिमान वाटतो तुमच्या आनंदी जगण्याचा एवढ्या कष्टमय जीवनात

  • @vinayakshelke4383
    @vinayakshelke4383 26 дней назад

    ❤❤❤❤

  • @rammale23218
    @rammale23218 23 дня назад

    कोणत्या गावाला आहे कारखाना कोणता

  • @aakashirkule7000
    @aakashirkule7000 26 дней назад

    कोणता कारखाना आहे व गाव कोणता आहे

  • @ASHOKMATKAR-pu5pz
    @ASHOKMATKAR-pu5pz 26 дней назад

    कोणत्या कारखान्याला तोडायला गेले आहे

  • @vishnupanchal1182
    @vishnupanchal1182 26 дней назад

    धाराशिवकर

  • @pradipekhande1633
    @pradipekhande1633 26 дней назад +1

    Nokriwalyaa porgi dya kastalu ahe

  • @shivprshadjadhav
    @shivprshadjadhav 26 дней назад

    कोणता कारखाना आहे गाव 👍

  • @RajendraMalhare-h6p
    @RajendraMalhare-h6p 26 дней назад

    साैला नवीन हाईत

  • @ThakareThakare-gl2yh
    @ThakareThakare-gl2yh 26 дней назад +1

    कोणत्या गावाला आले ताई तुम्ही

  • @SagarVirpe
    @SagarVirpe 26 дней назад

    🎉🎉🎉

  • @vinayakshelke4383
    @vinayakshelke4383 26 дней назад +1

    ❤❤❤❤