Sharad Pawar Ajit Pawar एकत्र आल्यास Dhananjay Munde Rupali Chakankar सह ह्या नेत्यांचं अवघड होणार?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 янв 2025

Комментарии •

  • @yashrajbhapkar
    @yashrajbhapkar 2 дня назад +4

    रोहित पवार ला काहीच त्रास होणार नाही, कारण उद्या पवार घराण्याच नेतृत्व त्याच्याकडेच येणार आहे, कारण अजित पवार चे पोर काहीच कामाचे नाही. 😂😂

  • @aaanajagdale9401
    @aaanajagdale9401 День назад +1

    मॅडम आपण जे सांगितले
    तसेच दोन्ही राष्ट्रवादी मधील नेत्याना त्रास होईल त्यामुळे काही जण इतर पक्षात जातील म्हणून मोठे पवार साहेब अन्य नवीन खेळी करतील बघा काय होतंय

  • @santramlahane609
    @santramlahane609 День назад +1

    भाजपच आवघड होईल पुन्हा सत्ता नाही भाजपची.फडणविस कारणीभूत ठरतील भाजप मुक्त महाराष्ट्रात

  • @vishnunagargoje09
    @vishnunagargoje09 День назад

    Pankaja+Dhananjay-35 BJP Gat
    Ajit Pawar -40+5
    EKNATH -55
    SP-10+5
    DM cha game Fadnvis cha game
    Total-150
    Ajit Pawar 2.5 CM-Eknath Shinde 2.5 CM
    Dhananjay DCM
    Ajit Pawar -15 Mantri
    Eknath-18 Mantri
    Dhananjay gat-6 Mantri
    SP-5 Mantri

  • @ashokkhedkar1745
    @ashokkhedkar1745 2 дня назад +1

    प्रत्येक विषयात उत्तर मिळतं

  • @santramlahane609
    @santramlahane609 День назад

    मुंडेना काहीही फरक पडणार नाही.फरक पडल तो फडणवीस साहेबांना

  • @rajabhaujadhavar1960
    @rajabhaujadhavar1960 2 дня назад +1

    Rajkarnayana kahich avghad naste.