मेळघाट व्याघ्र प्रकल्प २२ फेब्रुवारी १९७४ रोजी अस्तित्वात आला. सुरुवातीला ते १५७१.७४ चौरस किलोमीटर क्षेत्रावर होते. महाराष्ट्र राज्यात घोषित करण्यात आलेला हा पहिला व्याघ्र प्रकल्प आहे, जो नंतर २०२९.०४ चौरस किलोमीटर पर्यंत विस्तारला गेला.
Surround yourself with people who are kind, humble, respectful, compassionate and who make you feel blessed and loved. People who add value to your life. 😇😊
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हा महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा प्रकल्प आहे. ताडोबाचे जंगल सर्वाधिक प्रसिद्ध आहे ते रॉयल बंगाल टायगर या वाघांच्या प्रजातीसाठी!!
सर्वात मोठे सरोवर चिल्का आहे जे ओडिसा मध्ये आहे ( 2) सर्वात मोठे खऱ्या पाण्याचे सरोवर राजस्थान मध्ये साभर हे आहे
Sir question 9 mdhe jara check kara lamb ani mothi yamdhe bahutek farak ahe mi confuse ahe so tumhi sanga sir
मेळघाट व्याघ्र प्रकल्प २२ फेब्रुवारी १९७४ रोजी अस्तित्वात आला. सुरुवातीला ते १५७१.७४ चौरस किलोमीटर क्षेत्रावर होते. महाराष्ट्र राज्यात घोषित करण्यात आलेला हा पहिला व्याघ्र प्रकल्प आहे, जो नंतर २०२९.०४ चौरस किलोमीटर पर्यंत विस्तारला गेला.
Surround yourself with people who are kind, humble, respectful, compassionate and who make you feel blessed and loved.
People who add value to your life. 😇😊
Thank you
धन्यवाद सर 🙏
Questions chan aahet
Ok sikvata sir tumhi 💯💯💯
Aabhaar khup khup ❤❤
Sir yatunch jastit jast question yetil ka exam mdhe
तापी नदी उगम MP बैतूल जिल्ह्यात होते
Thank you so much sir 😊
Sir he question pashusavardhan senior clerk sathi pan aahet ka
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हा महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा प्रकल्प आहे. ताडोबाचे जंगल सर्वाधिक प्रसिद्ध आहे ते रॉयल बंगाल टायगर या वाघांच्या प्रजातीसाठी!!
Choti choti
PDF kaha mil ga sir ji
Sir pdf भेटेल का
Khara panache sarover udisa madhe aahe
Chilka saglyat moth ahe na sir..
❤❤
Budhimatta che pan prashn ghya
Que. 11 option D) वर्गीस कुरियन हे धवल क्रांती चे जनक आहेत...
तापी नदीचा उगम :- सातपुडा पर्वत रांगा
नागपूर खनिज संपत्ती जास्त MH
Hii sir pdf kashya miltil hya
सर आधीच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर चिल्का बोलले होते आणि ह्या व्हिडिओ मध्ये सांभर सरोवर बोलत आहात confusion दूर करा
सांभर सरोवर सर्वात मोठे आहे ...
Sambhar sarovar sarvat mothe nahi...te sarvat jast kharya panyache ahe.
@@studywithguru8830 धन्यवाद सर..मला pdf पाहिजे होत्या वनरक्षक साठी कश्या मिळतील आणि ह्या एक दोन दिवसातच पाहिजे होत्या..
चिल्का सरोवर हे जगत मोठ आहे, भारत मध्ये संबर आहे आणि महाराष्ट्रात लोणार सरोवर आहे
Pashu savardhan vibaghacha thokla aala ahe ka sir
Ho ...
Sir nki konti sarovar mothe ahe chilka ki sambar
सांभर....
गोड्या पाण्याच्या वूलार काश्मीर
खऱ्या पाण्याचं सांबर राजस्थान
सर्वात मोठे चीलका ओडिसा भुवनेश्वर
4
sir PDF provide kara
Malwan
८ सर्वात मोठे व्याघ्र प्रकल्प कोणता
नागार्जुन सागर श्रीशैलम AP मध्ये आहे...
Question 5 che Ansar 😂 आगोदर च्य टेस्ट मध्ये ओडिसा आहे आता राजस्थान 😮
सर्वात मोठे सरोवर चिल्का आहे जे ओडिसा मध्ये आहे ( 2) सर्वात मोठे खऱ्या पाण्याचे सरोवर राजस्थान मध्ये साभर हे आहे
चिल्खा झील ओडिसा
महाराष्ट्रातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प ताडोबा अंधेरी आहे सर
Tadona अंधारी ह srvat motha ahe
तुम्हाला नीट दिसत आहे ना कारण आम्हाला तर काही दिसत नाही
Data संपला असेल मित्रा ....
Thank you sir..😊❤