अक्षरलिपी | अल्पावधीत वाचकांच्या मनात घर केलेला दिवाळी विशेषांक | यंदाचा अंकही वाचकांच्या भेटीला...
HTML-код
- Опубликовано: 5 фев 2025
- अक्षरलिपी दिवाळी विशेषांक (२०२१)
अंतरंग :
देश-प्रदेशातल्या घटितांचा माग काढणारे अनोखे लेख / शोधलेख / रिपोर्ताज :
नंगे पांव स्केटबोर्डर्स! - शर्मिष्ठा भोसले
नथिंग बट खरे; नंदा खरे! - प्रसाद कुमठेकर
जीएंच्या शोधात... - वसंत आबाजी डहाके
माणिक दंड : गंगा-जमनी समन्वयाचा मार्ग! - शाहू पाटोळे
कोर्लईची ‘नॉलिंग’ - अविनाश उषा वसंत
आंबेडकर मला असे भेटले... - प्रतिक पुरी
'असुरां'ची आकाशवाणी! - अभिषेक भोसले
तहानलेला भिश्ती! - अमर सदाशिव शैला
विशेष विभाग - कोरोना : संकट आस्मानी, कहर सुलतानी!
ते ६० करडे दिवस... - ज्योती यादव (द प्रिंट)
अनवाणी पायांची दास्तान... - सोहित मिश्रा (एनडीटीव्ही हिंदी)
सरकारची अभूतपूर्व (?) कामगिरी! - बसंत कुमार (न्यूज लॉन्ड्री)
निराधार जनता; निगरगट्ट सरकार! - शाहिद तंत्रय (द कॅरव्हान)
जे आहे ते दाखवणं, हीच पत्रकारिता! - पार्थ एम. एन. (मुक्त पत्रकार)
बहुपदरी जगण्याचे कंगोरे अधोरेखित करणारं दमदार साहित्य :
कथा :
कबुली - गणेश मतकरी
खोल-खोल दुष्काळ डोळे - प्रदीप कोकरे
भागदेय - सुचिता प्रसाद घोरपडे
दौरा - प्रमोद कमलाकर माने
ललित :
कामुन्यांची फुलं - कैलाश लीला वाघमारे
त्या माझिया देशातले पंछी निळे-जांभळे... - समीर गायकवाड
बापाचं वावर - अशोक कौतिक कोळी
दीर्घ कविता :
एकत्र कुटुंब - कल्पना दुधाळ
धगधगता भवताल ओंजळीत घेणाऱ्या कविता :
दिनकर मनवर | मनोहर सोनवणे | योगिनी सातारकर-पांडे | योजना यादव | सुनीता झाडे | सुचिता खल्लाळ | विष्णू जोशी | पद्मरेखा धनकर | वर्जेश सोलंकी | विकास पालवे | अक्षय शिंपी | वीरा राठोड | वाल्मिक वाघमारे | संघमित्रा खंडारे | सविता करंजकर-जमाले | विद्या सुर्वे-बोरसे | हर्षदा सुंठणकर | मोनालिसा वैजयंती विश्वास | श्रीकांत संजय राऊत | गजानन फुसे | गिरीश सपाटे | रमजान मुल्ला | उन्नती कांबळे
--------------------------------------------------------
संपादक :
महेंद्र मुंजाळ | मनोहर सोनवणे
शर्मिष्ठा भोसले | प्रतिक पुरी
मुखपृष्ठ छायाचित्र : हनिफ तडवी
चित्रं/रेखाटनं :
अन्वर हुसेन | सरदार जाधव | जितेंद्र साळुंके
मुखपृष्ठ, आतील मांडणी व निर्मिती :
स्वप्नदीप क्रिएटिव्हज, पुणे
अंकाचे मूल्य : २०० रुपये + पोस्टेज / कुरियर खर्च
महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे उपलब्ध
अंकासाठी संपर्क :
महेंद्र मुंजाळ | ७७४४८२४६८५
mahendramunjal@gmail.com
aksharlipi2017@gmail.com
व्हिडिओ निर्मिती : MAGIC FRAME
यंदाच्या अक्षरलिपीची ओळख करुन देणारा हा vdoही खूप छान झालाय.
अक्षरलिपी या वर्षीही वेगळेपण घेऊन येत आहे.खूप खूप उत्सुकता आणि मनापासून स्वागत💐
खूप धन्यवाद
Eagerly waiting...good luck 👍
अंकासारखाच सुंदर व्हिडीओ.
धन्यवाद ❤️
स्वागत, उत्सुकता..
सर्वच विषय वाचनीय भवतालच्या विविध प्रकारच्या परिस्थितीचा विषयाचा वेध घेणारा अंक आहे
धन्यवाद... ❤️
Is this still available??