राशींनची शिपी आमटीचा मसाला आता मिळणार तुम्हाला संपूर्ण भारतात9657480033

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 сен 2024
  • Edited by VideoGuru:videoguru.page...

Комментарии • 31

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 Месяц назад +8

    आक्का मी तर पहिल्यांदाच शिपी आमटी नाव ऐकले आहे. 😊👌👌👍

  • @pujasorde751
    @pujasorde751 Месяц назад

    मी श्रीगोंदा ची आहे आम्ही खाल्ली आहे शिपी आमटी ❤ खुप आवडती मला ❤

  • @sandipkadam9813
    @sandipkadam9813 Месяц назад +1

    खुप छान लागते शिपी आमटी. मी खाल्ली आहे.

  • @anitachavan5545
    @anitachavan5545 Месяц назад

    अक्का खरच तू खूप मोठ्या मनाची आहे दुसऱ्याच्या पण मसाल्याची स्तृती करून ॲड करते

  • @vidya80
    @vidya80 Месяц назад +1

    घरी बनवायला पण खूप सोपी आहे आम्ही पण मसाला आणुन घरीच बनवतो

  • @umakantjagtap9730
    @umakantjagtap9730 Месяц назад

    Khup chhan lagate shipi aamati, mi rashinchi aahe

  • @vidyalaxmikothare1233
    @vidyalaxmikothare1233 Месяц назад +1

    राशींची शिपी आमटी म्हणजे काय मी पहिल्यांदा च ऐकत आहे

  • @chayayadav5927
    @chayayadav5927 Месяц назад +4

    काय कळालं नाही ताई शिटी आमटी म्हणजे काय

  • @vilaspawar6051
    @vilaspawar6051 Месяц назад +3

    अक्का राशींची नाही कर्जतची शिपी आमटी आहे राशींचा मटन आहे फेमस😢😮😅 काल कॉमन रडत होती काका एकदा भेटायला यायचं आहे पण कधी वेळ भेटेल देवा😮😮

  • @shraddhagiri8719
    @shraddhagiri8719 Месяц назад +2

    ताई मला पण पाहिजे सीपी आमटी चा मसाला तुमच्याकडेच मिळणार ना मसाला

  • @vidya80
    @vidya80 Месяц назад +1

    आमच्या हिकडची आहे स्पेशल शिपी आमटी मटणाच्या भाजी सारखी लागते पण शुद्ध शाकाहारी आहे

  • @dipalitambe5950
    @dipalitambe5950 Месяц назад

    आहो आकका ५ डाळी मिक्स करून बनवावी लागते मी कर्जत माहेर आहे आणि राशिन सासरं आहे मला राम मामा माहिती आहे मी तांबे वस्तीवरती राहते.

  • @rupeshtambe8311
    @rupeshtambe8311 Месяц назад

    Amhi rashinkar

  • @kavitapawar5302
    @kavitapawar5302 Месяц назад

    शिपी आमटी म्हणजे काय

  • @NeetaNakhate-fz4br
    @NeetaNakhate-fz4br Месяц назад

    🌺🌺🌺🌺🌺

  • @babasahebrakate4202
    @babasahebrakate4202 Месяц назад +2

    ताई मला पावशेर मसाला पाजे आणि शिपीअमटी मसाला पाजे

  • @shobhapatil1850
    @shobhapatil1850 Месяц назад +4

    Shipi manje kay

  • @swaroopnavale1606
    @swaroopnavale1606 Месяц назад

    1 view 1 comment mala pan ghyaychay masala

  • @rajop1513
    @rajop1513 Месяц назад +3

    शिपी आमटी म्हणजे काय, 🤔🤔

  • @priyankagawade1224
    @priyankagawade1224 Месяц назад

    Shipi amti karjat chi ahe but ata saglikde banvtay

  • @onlykaka8024
    @onlykaka8024 Месяц назад

    🙏🙏

  • @ramtodkar3111
    @ramtodkar3111 Месяц назад

    अका पहीली कमेंट माझी ❤

  • @yogitawable9599
    @yogitawable9599 Месяц назад

    Receipe दाखवा आक्का 😊😊

  • @sunitabankar9915
    @sunitabankar9915 Месяц назад

    अक्का मी माहेरी जाताना प्रत्येक वेळी 400 रुपये जेसीपी आमटी घेऊन जाते कोर्टी मधून बरे झाले सांगितले कविता ताईंची आजी आहे म्हणून नंतर बारामतीला रिटर्न येताना पण घेऊन येते शिपी आमटी खूप छान लागते टेस्ट खूप छान आहे

  • @pradeepjadhav6713
    @pradeepjadhav6713 Месяц назад

    नवीन टेस्ट

  • @mangalakumbhar1799
    @mangalakumbhar1799 Месяц назад +1

    Shipi mhanje kay

  • @SeemaDevkar-hx4pn
    @SeemaDevkar-hx4pn Месяц назад +1

    ताई मला पाहिजे शिपी आमटी मसाला

  • @mangaltupe1584
    @mangaltupe1584 Месяц назад

    अक्का तु एक वेळ रेसिपी दाखव ना शिपी आमटी ची....म्हणजे आम्हाला शिपी आमटी चा मसाला/ पॅकिंग घ्यायला बरे...

  • @manalitarange1938
    @manalitarange1938 Месяц назад

    माला पाहिजे

  • @Lalita263
    @Lalita263 Месяц назад

    Tai tu kharach saaf manachi ahes

  • @priyankagawade1224
    @priyankagawade1224 Месяц назад

    Shipi amti karjat chi ahe but ata saglikde banvtay