जाधव साहेब नमस्कार आपण विना थांबता non stop अतिशय सखोल सर्वाना समजेल आशा पद्दतीने विचार मांडता आपल्या सारखे विसलेशन करणारे फार कमी आहेत आपणाला परमेश्वरानी दिलेली ही देणगी आहे असे मला वाटते धन्यवाद
Congress cha poor ticket management tumhala mahit nahi Jinknare candidate la congress ticket det nhi Ani te independent ubhe rahtat Best example chandrapur che 6 jaga ahe
@@setbackful ho te aahe ch ek reason, but bhale hi BJP ch sarkar yeu de but fakt India Adani pasun kadhi mukt honar ky mahiti Modi Adani ch ghar bharnya sathi janatela lutat aahe
जाधव सर शेतकऱ्यांच्या महिलांनी अजिबात महायुतीला मतदान केलेलं नाही कारण की 1500 रुपये भेटतात पण ते आमचा मालाचे भाव कमी करून भेटतात आणि तेल पण खूप वाढलेला आहे याच्यामुळे खेड्यापाड्यात पण मतदान झालेलं नाही पूर्ण
उद्या गेम होणार - शिंदे आणि अजित दादा चे आमदार कमी अन्यायाचे आणि मनसे चे वाढवायचे....तसा पण राज साहेब नी भाजप च मुख्यमंत्री होईल पाहिजे असा सांगितलं आहे....शिंदे आणि अजित दादा ची डोक्याला कट कट नको की मला हे पद द्या वगैरे❤❤❤❤
धन्यवाद भाजपाला कैलासवासी लाखो पेन्शनर्स बंधूंचा श्राप आहे त्यात ७५ लाख वयोवृद्ध पेन्शनर्स पैकी पेन्शन पेन्शन करत मरनाराच्या शापाची भर पडून महायुतीचा पराभव व महाविकास आघाडीचा विजय ठाम झाला आहे ❤ जय श्रीराम
सुधर भाऊ वंचित बहुजन आघाड़ी ले vote द्यायला shik...अजीत आणि shard na राहुल,नए उद्धव जाने बाबरी मस्जिद padli.. यांच्या nadi lagu nako... vancihit bahujan aaghadi sobat जुड़ेंगे तो जीतेंगे
@@rafiqshaikh4411 बाबरी मस्जिद कोनी पड़ली लोकसभा आन vidhansabha La uddhav बल ठाकरे यानि पड़ली अन बीजेपी चे दलाल है पान होते ...rafitq शेख बाबरी मस्जिद गिराए उद्धव ठाकरे ने
उद्धवजी ठाकरे साहेबांनी काँग्रेस पक्षाच्या हितासाठी महाराष्ट्र राज्यात जिवाचं रान केलं आहे तथा संजयजी राऊत साहेब स्वातंत्र्यसेनानी म्हणून पोलिस कोठडीत राहणेच पसंत केले याचा अर्थ अखंड हिंदुस्थानचे विघमान भावी पंतप्रधान श्री उद्धवजी ठाकरे साहेब तथा महाराष्ट्र राज्याचे विद्यमान भावी मुख्यमंत्री श्री संजयजी राऊत साहेब दोन्ही नावे काँग्रेस पक्षाने नैतिकता पाळली पाहिजे जय श्री राम
मागील दहा वर्षात शेती मालाचे भाव भाजपने वाढू दिले नाहीत खताचे भाव दुप्पट झाले,शेती औषधीचे भाव दुप्पट झाले,मजूरी वाढली म्हणुन आम्ही भाजपला भरभरून मत दिली
सोपं आहे लोकसभेला लोकसभेचे उमेदवार असतात, आणि विधानसभेला विधानसभा सभा निहाय उमेदवार असतात आणि विधानसभा चे उमेदवार मग तो कोणत्याही पक्षाचा असो तो आपल्या परिने मत मांडण्याचा प्रयत्न करतोच
2014 विधानसभेत काँग्रेस राष्ट्रवादीच्या विरुद्ध 15 वर्ष सरकार विरुद्ध प्रचंड रोष होता. आणि मोदी लाट होती. त्यामुळे मतचा टक्का ग्राह्य धरणे ने चुकीचे आहे.
Chandrapur madhe 6 jaga Ani 6 pan bjp jinknar Congress chy ticket vatap mule Lok sabha la 2.5 lakh lead asun pan poor ticket management Strong independent ubhe hote becoz of congress
आषिश जाधव साहेब तुमचे राजकीय विश्लेषकण म्हणजे उत्सुकताच असते
आशिष जाधव साहेब तुम्ही अचूक माहिती देता धन्यवाद साहेब 😢
आम्ही सर्व तुमच्या माघेच आहोत,, साहेब 👍👍🙏🙏🌹जय हिंद,, जय महाराष्ट्र,, सर्व टीम ला शुभेच्छा आणि अभिनंदन सुद्धा,, 🙏👌👌नक्कीच सर,,, 100%,, करूच,,
जाधव साहेब नमस्कार आपण विना थांबता non stop अतिशय सखोल सर्वाना समजेल आशा पद्दतीने विचार मांडता आपल्या सारखे विसलेशन करणारे फार कमी आहेत आपणाला परमेश्वरानी दिलेली ही देणगी आहे असे मला वाटते धन्यवाद
अशिष जाधव सर तुमच्या शानदार विश्लेषणामुळे आम्ही लोकमत चॅनल बघत असतो
सर ही लोकमत. कॉम ची किमया नसून ही किमया आहे फक्त आशिष जाधव आणि अश्विन महाजन यांची म्हणून हा टप्पा आपण गाठत आहात शुभेच्छा सर आपल्याला
महाविकास आघाडीच येणार आणि राज्यात सत्ता परिवर्तन होणे सुद्धा गरजेचे...
satta parivartan zal hot ki 2.5 years ago
फक्त महाविकास आघाडी सत्तेवर येणार आहे....
महाविकास आघाडी ❤❤
महाविकास आघाडी उद्धव साहेब ठाकरे
सर्व कमेंट्स बघता महाविकास आघाडी नक्कीच विजयी होईल ❤❤
काय महित हे 40 पैसे वाले सुध्दा असू शकतात लोकसभा मध्ये सुध्दा इंडिया आघाडी येईल पण आली नाही
@@Ginies120 ho na BJP ne already setting karun thevaliy, mhanun tr Nivadnuk aayog velane sangat aahe matdan jast zalay
Congress cha poor ticket management tumhala mahit nahi
Jinknare candidate la congress ticket det nhi Ani te independent ubhe rahtat
Best example chandrapur che 6 jaga ahe
@@setbackful ho te aahe ch ek reason, but bhale hi BJP ch sarkar yeu de but fakt India Adani pasun kadhi mukt honar ky mahiti Modi Adani ch ghar bharnya sathi janatela lutat aahe
Very good
धन्यवाद साहेब
महाविकास आघाडि येनार
ग्रामीण भागात मतदानाचा टक्का वाढला म्हणजे याचा फायदा फक्त महाविकास आघाडीला आहे लिहून घ्या sir
वाढलेला टक्का हा पेसे वाटपामुळे वाढला. दुसर काही कारण नाही.
Thanks sir.
इलेक्ट्रॉनिक मतदान आहे. तो पर्यंत अंदाज सागणे कठीण आहे. आम्हाला एवढे दिवस निःपक्षपणे माहिती दिली. धन्यवाद संपादक आशिष जाधव व अश्विन महाजन लोकमत.
महाविकास आघाडी जिंदाबाद 👍
ठाकरे72
खुप अभ्यास पूर्ण विवेचन तोड नाही हॅट्स ऑफ
MVA
SS UBT 42+
NCP SP 48+
Congress 60+
जाधव सर शेतकऱ्यांच्या महिलांनी अजिबात महायुतीला मतदान केलेलं नाही कारण की 1500 रुपये भेटतात पण ते आमचा मालाचे भाव कमी करून भेटतात आणि तेल पण खूप वाढलेला आहे याच्यामुळे खेड्यापाड्यात पण मतदान झालेलं नाही पूर्ण
😂
Tumch mhan khar ho
Tel kiti vadhle 30 RS ne 1500 madhun 30 nahi ka deu shknar far tar 100 rs. 3ltr la
हे बरोबर आहे
राम कृष्ण हरी
जाधव साहेब देश पातळीवर विचार करून बघा,
ज्यादा मतदान होण्यास पैसा कारणीभूत आहे या निवडणुकीमध्ये बेफान पैशाचं वाटप झाला आहे
नी.आयोगावर असलेल्या असंतोशामुळे मतदानाचा टक्का वाढला.
उद्या 23 नोव्हेंबर याच दिवशी 2019ला पहाटे चा शपथ विधी अजित पवार यांनी केला पण सरकार फक्त 80तासात कोसळून महाविकास आघाडी च सरकार स्थापन झाले
👌👌👍
❤ MVA
उद्या गेम होणार - शिंदे आणि अजित दादा चे आमदार कमी अन्यायाचे आणि मनसे चे वाढवायचे....तसा पण राज साहेब नी भाजप च मुख्यमंत्री होईल पाहिजे असा सांगितलं आहे....शिंदे आणि अजित दादा ची डोक्याला कट कट नको की मला हे पद द्या वगैरे❤❤❤❤
MNS
1no sir
लवकर ऊठा ईव्हीएम काय बोलत मतदानातुन
Ashish sir mi tumcha khup motha fan ani shrota ahe tumche vishleshan achuk asate ...❤❤
Ashish sir, Good briffing,
खरोखरच नवडणूक अधिकारी मविआचा उमेदवार निवडून आल्यास प्रमाणपत्र देण्यास विलंब करणार
महाविकास अघाडी
Good judgement
❤❤
👌
सर आकडेमोड मध्ये टक्के एका पक्षाची नाही त्यामध्ये इतर पक्क्षाचे मतदार आहेत उगीच टक्केवारी वर बोलू नये
zzzzz सोयाबिन विक्रीचा काळ व रब्बीपेरणीचा वाढता खर्च याचा रोस मतदार मतातून दाखवत होते
सकाळीच आठला हजर होणार आहेत
श्री आशिष दादा माझा अंदाज आहे की महायुतीचा सरकार बनणार आहे १७५ते १९०जागा येणार
धन्यवाद भाजपाला कैलासवासी लाखो पेन्शनर्स बंधूंचा श्राप आहे त्यात ७५ लाख वयोवृद्ध पेन्शनर्स पैकी पेन्शन पेन्शन करत मरनाराच्या शापाची भर पडून महायुतीचा पराभव व महाविकास आघाडीचा विजय ठाम झाला आहे ❤ जय श्रीराम
MVA fevar Ashish jadhav
आशीष साहेब नरोवा कुन्जरोवा असं विश्लेषण कोणीही करू शकतो, तुमचं आकलण काय आहे ते स्पष्टपणे मांडा.
अजितदादा व शरद पवार साहेब एकत्र येऊन महाविकास आघाडी सत्तेवर येणार
सुधर भाऊ वंचित बहुजन आघाड़ी ले vote द्यायला shik...अजीत आणि shard na राहुल,नए उद्धव जाने बाबरी मस्जिद padli.. यांच्या nadi lagu nako... vancihit bahujan aaghadi sobat जुड़ेंगे तो जीतेंगे
ED CBI , चल गाड़ी निकाल 😅😅😅
👌
@@rafiqshaikh4411 बाबरी मस्जिद कोनी पड़ली लोकसभा आन vidhansabha
La uddhav बल ठाकरे यानि पड़ली अन बीजेपी चे दलाल है पान होते ...rafitq शेख बाबरी मस्जिद गिराए उद्धव ठाकरे ने
@@rafiqshaikh4411 बाल ठाकरे ने बाबरी मस्जिद पड़ली our है उद्धव का भाषण देख..शिव सैनिक ने बाबरी मस्जिद गिराए
उद्धवजी ठाकरे साहेबांनी काँग्रेस पक्षाच्या हितासाठी महाराष्ट्र राज्यात जिवाचं रान केलं आहे तथा संजयजी राऊत साहेब स्वातंत्र्यसेनानी म्हणून पोलिस कोठडीत राहणेच पसंत केले याचा अर्थ अखंड हिंदुस्थानचे विघमान भावी पंतप्रधान श्री उद्धवजी ठाकरे साहेब तथा महाराष्ट्र राज्याचे विद्यमान भावी मुख्यमंत्री श्री संजयजी राऊत साहेब दोन्ही नावे काँग्रेस पक्षाने नैतिकता पाळली पाहिजे जय श्री राम
मागील दहा वर्षात शेती मालाचे भाव भाजपने वाढू दिले नाहीत
खताचे भाव दुप्पट झाले,शेती औषधीचे भाव दुप्पट झाले,मजूरी वाढली
म्हणुन आम्ही भाजपला भरभरून मत दिली
उद्धव ठाकरे एनआर
Position Change Sir Now On Left
मा.उधवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्रिपदाची लौकरच शपथ घेतील. माविआ चे सरकार येणार
😅😅😅😅
सर उद्या किती वाजता येणार
आम्ही सोयाबीन कापूस भाव नाही म्हणून सरकार विरोधी मतदान केलं
पैशांच्या झालेल्या पाऊसामुळे मतदानाचा टक्का वाढलेला आहे...
उद्धव बाळासाहेब ठाकरे ५५+ येणार..
अ हो जाधव साहेब ८० फुटीर आमदार जे उमेदवार उभे होते त्यांचा पैसा मतदांराना बाहेर काढून , त्यांच्या वरच संताप काढायचा होता...
सोपं आहे लोकसभेला लोकसभेचे उमेदवार असतात, आणि विधानसभेला विधानसभा सभा निहाय उमेदवार असतात आणि विधानसभा चे उमेदवार मग तो कोणत्याही पक्षाचा असो तो आपल्या परिने मत मांडण्याचा प्रयत्न करतोच
Ubt 70 to 80
कमेंट्स मध्ये मविआ च बोलत आहेत पण हे जर 40 पैसे वाले तर नाहीत ना लोकसभा ला इंडिया आघाडी येईल असे होते पण आली नाही
महाविकास आघाडी 100% सत्तेवर येणार, युट्युब वरचा सर्व चॅनलचा सर्वे पहा.
2014 विधानसभेत काँग्रेस राष्ट्रवादीच्या विरुद्ध 15 वर्ष सरकार विरुद्ध प्रचंड रोष होता. आणि मोदी लाट होती.
त्यामुळे मतचा टक्का ग्राह्य धरणे ने चुकीचे आहे.
Lokmat. Sir. Good
महविकास आघाडी सी मम शरदचंद्र पवार, बीजेपी सोडून एकत्र, आणि अडाणी फॅक्टर मुळे सर्वमान्य होतील,
थोडी थोडी चपटी मारून बस मंजे अजून मज्जा येईल 😂😂😂😂
महायुती🚩
Chandrapur madhe 6 jaga Ani 6 pan bjp jinknar
Congress chy ticket vatap mule
Lok sabha la 2.5 lakh lead asun pan poor ticket management
Strong independent ubhe hote becoz of congress
ना व्हीगार्ड ना महायुती फक्त महाविकास आघाडी सत्तेवर येणार आहे
ईव्हीएम हाक केलं तर महायुतीचे सरकार येईल
निकाल लागल्यावर कळेल
उदयोग धंदे गुजरात ला गेल्या मुळे मतदान वाढले आऐ
पैश्याचाच पाऊस पडला ऐकून आहे आपल्याला अनुभव नाही फक्त गप्पा मद्धे ऐकण्यात आले
जादव साहेब तुमि आ मताचा आप मान करू न देश हुकम शाहि चाला अस सांगा
Uddhav thakre
काही झाले तरी भाजपा कुठल्याही थराला जाऊन सत्तेत येणारच..
साम दाम दंड भेद..
त्यांना आकडे महत्त्वाचे नाहीतच सत्ता महत्त्वाची आहे हे नक्की
तुमच्यावर विश्वास आहे नेमकं मत मांडा.
शरदपवार46
MVA only
ठाकरे 60+
कृपया उद्या 23 तारखेची वाट पहायला काय हरकत आहे 😅😅
महावि आघाडी मु मंञी उ ठाकरे
लोकमत चैनल वाले तुम्हाला नेमकं काय सांगायचं हे समजत नाही अतिशय कंटाळवाणी विश्लेषण कुठली दिशा नाही लय निकष नाही अतिशय बोर
आशिष जाधव तुमचे किती येणार
Only SPD❤
Aho, Ashish sir, ladkya bahini nee saglya bahini nee matdan kele ka ?
Ani kele asel tar mahayuti lach kele ,
Kashvarun,?
एक्झिट पोल हे भाजप पुरस्कृत आहेत
MVA lagnar aahe
महाविकास आघाडी 155
खूप पैसा वाटला हे खर आहे
महा विकास आघाडी येणार
Only Mb
आमच्याकडे दोन हजार एक हजार वाटले
कुठं आणि कुणी
भाजप ने . फार वाट ला भुत प्रमुख ला 10. हा पर मता दार.एक2500 ईतका
भाजप व मिंधेन पैसे वाटलेने मतदान वाढल आहे बाकी काही नाही हे अपयश पोलिस दल व निवडणूक आयोग पक्षपाती वागलेने हे पैसेचे खेळ माडंले
महाराष्ट्र मध्ये मोदी ची जादू का नाही चालली
Sarkar bahumatache yehil
दादा मविआ सरकार मध्ये येणार आहेत.
पैसे वाटलय मुळे
मतदान वाटलं सर