माझा विठ्ठल माझी वारी : वारीचे अनुभव, वारकऱ्यांसोबत

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • विठुरायाच्या भेटीसाठी अवघे काही दिवस उरलेत...
    तुकोबा आणि माऊलींच्या पालख्या गावागावातून मार्गक्रमण करत आता विठुराया त्यांच्या नजरेच्या टप्प्यात येऊ लागलाय.
    आणि त्यामुळे वारकऱ्यांची ओढ दिवसेंदिवस वाढत चाललीय... गाणी गात, भजन- कीर्तनात दंग होत वारकऱ्यांची पावलं विठुरायाच्या दिशेनं मार्गक्रमण करतायत. रस्ता दिवसेंदिवस कमी होत चाललाय आणि विठुरायाच्या त्या सगुण साकार मूर्तीचं दर्शन कधी एकदा होईल अशी भावना वारकऱ्यांच्या मनात आहे.
    ऊन पावसाच्या खेळाचा सामना करत आता काहीच दिवसात वारकऱ्यांना त्यांचा विठुरायाचं दर्शन होणार आहे.
    पालखी सोहळ्यातल्या वारकऱ्यांसोबत त्यांच्या प्रवासाविषयी जाणून घेतलंय अभिनेता संदिप पाठकने

Комментарии • 34