बायकोची काहीच चूक नसतांना तिला भावाने फसवले हे माहीत असूनही बायकोला घटस्फोट देऊन तिच्यावर अन्याय केला . होणाऱ्या बाळाची काहीच चूक नसतांना त्याचे हाल केले हे वाईट आहे
तू बाप होवू शकत नाही हा तिचा दोष नाही तुझ खर प्रेम बायकोवर होत मग प्रेमात सगळ माफ असतं कारण तुझी चूक तिच्या माथ्यावर मारू नको.तीन पूर्ण आयुष आई न होता काढायचं का वेळ दिला नाही हा तुझा दोष जे आहे ते स्वीकारणे आणि खर प्रेम कर कारण कुणाचं आयुष्य बरबाद करण्याचा कुणाला अधिकार नाही प्रेम याचा खरा अर्थ शिकून घे.
बरोबर आहे त्यांनी तिला वेळ दिला नाही पण तिला असं वागायला नको पाहिजे होतं आपलाच धीरा बरोबर संबंध ठेवणे हे चुकीचं आहे कोणता नवरा हे ऐकून घेईन आपल्याच घरात हे सगळं मला वाटतं त्याचा निर्णय बरोबर आहे
वांझ पण किती वाईट असते हे त्यालाच कळू शकते ज्याने जवळून अनुभवले.. आई होण्यासाठी स्त्री किती पणाला लावते हे तिलाच माहीत.. तिला सोडणे अजिबात योग्य नव्हतेच
खूप चुकिच केल आहे बायको सोबत बायकोने नवर्याला खुश ठेवल नाही तर तो लगेच बाहेर सेटींग लावतो आणि बायकोच्या चुकीला माफी नाही हे कुठपर्यंत योग्य आहे या टेस्ट जर वेळेत केल्या असत्या तर कदाचित तीने समजून घेतल असत अस चुकिच्या मार्गाला गेली नसती
तू बायको ला पुरेसा वेल व प्रेम दिले नाही। तू आदिच चेक्विप करून तिला सांगुन तीला सोबत रहचे की नही विचारुन तीला तिच्या मर्जी ने घटस्पोट द्यायला पहिजे होता। तू पुरेसा वेल व प्रेम न देता तिच्या वर आन्या य केला आहे।
आगदी बरोबर आहे भाऊ
नाइस स्टोरी❤
योग्य निर्णय घेतला
.ho.barobar.kele❤
बायकोची काहीच चूक नसतांना तिला भावाने फसवले हे माहीत असूनही बायकोला घटस्फोट देऊन तिच्यावर अन्याय केला . होणाऱ्या बाळाची काहीच चूक नसतांना त्याचे हाल केले हे वाईट आहे
❤
@@logicalsolutions571aaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaa@aaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaa@a 30:25
Good story
छान आहे हा लेख
निर्णय बरोबर आहे
तू बाप होवू शकत नाही हा तिचा दोष नाही तुझ खर प्रेम बायकोवर होत मग प्रेमात सगळ माफ असतं कारण तुझी चूक तिच्या माथ्यावर मारू नको.तीन पूर्ण आयुष आई न होता काढायचं का वेळ दिला नाही हा तुझा दोष जे आहे ते स्वीकारणे आणि खर प्रेम कर कारण कुणाचं आयुष्य बरबाद करण्याचा कुणाला अधिकार नाही प्रेम याचा खरा अर्थ शिकून घे.
बरोबर आहे त्यांनी तिला वेळ दिला नाही पण तिला असं वागायला नको पाहिजे होतं आपलाच धीरा बरोबर संबंध ठेवणे हे चुकीचं आहे कोणता नवरा हे ऐकून घेईन आपल्याच घरात हे सगळं मला वाटतं त्याचा निर्णय बरोबर आहे
योग्य निर्णय घेतला.🎉🎉
❤❤❤❤
वांझ पण किती वाईट असते हे त्यालाच कळू शकते ज्याने जवळून अनुभवले.. आई होण्यासाठी स्त्री किती पणाला लावते हे तिलाच माहीत.. तिला सोडणे अजिबात योग्य नव्हतेच
जे केले ते योग्यच केले.
Correct decision
हो बरोबर केले
अग.देव.कुठ.आहे
प्रत्येकाच्या हृदयात
Yogya nirnay
मराठी घरात तलाक होत नाही घटस्फोट होतो.
Yes right decision
Yogay.aahe.karan.mul.hot.nahi.mhnun.ase.kam.karat.nahi.mul.dattak.gheta.yet
Right
खूप चुकिच केल आहे बायको सोबत बायकोने नवर्याला खुश ठेवल नाही तर तो लगेच बाहेर सेटींग लावतो आणि बायकोच्या चुकीला माफी नाही हे कुठपर्यंत योग्य आहे या टेस्ट जर वेळेत केल्या असत्या तर कदाचित तीने समजून घेतल असत अस चुकिच्या मार्गाला गेली नसती
नवराच चूक आहे.
Aai honyasathi Tu baykola jast vel dila ka? Nahi na
Mag tila dosh denyacha tula adhikar nahi
Recently science developed so much take gym dr's help.n
तू बायको ला पुरेसा वेल व प्रेम दिले नाही। तू आदिच चेक्विप करून तिला सांगुन तीला सोबत रहचे की नही विचारुन तीला तिच्या मर्जी ने घटस्पोट द्यायला पहिजे होता। तू पुरेसा वेल व प्रेम न देता तिच्या वर आन्या य केला आहे।
अग नवरा तेवढा चांगला होता ना
😊
Bhawala Charlene marla pahije hota
कीती मोठा फाफटपसारा थोडक्यात कथानक सांगायचे .बायकोने धोका दिला आणि भावानेही तीला असीच सजा पाहिजे
Wachan agdich waet ahe as wachtat ka ?
@@pramilapansare5774 समजून घेत जा ...
Kyunki Tum acchi hoti thi ki Puja by
तू चूक केली होती .. तिला तू अगोदर पासून time द्यायला पाहिजे होतास ..तेव्हा ती पण कुठे अडकली नसती..
वाचन चांगले नाही.
मोबाईल मधे आवाज बंद करून तुम्ही वाचा मग😊...
कथा समजणे म्हंत्वाचे
वाक्य कुठे तोडायचे हे कळत नाही.लिहलेली कथा काही ठिकाणी अशुद्ध आहे.बननार नाही बनणार अस आहे.
सर्व चुकीचे आहे
👍👍👍👍👍
हो बरोबर केल
12