वृश्चिक जुलै २०२४ मासिक राशिभविष्य - जीवनातील मोठे निर्णय घेण्याचा कालखंड

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 июн 2024
  • वास्तू , ज्योतिष सशुल्क मार्गदर्शन घेण्यासाठी संपर्क ( अपॉइंटमेंट घेण्यासाठी ) : 9892156163
    वेळ : सकाळी १० ते २ व संध्याकाळी ५ ते ८ .
    टीप : पुस्तके घरपोच मागवण्यासाठी संपर्क नंबर वर " फोन पे " करून त्याचा स्क्रीन शॉट , आपला संपूर्ण पत्ता , पिन कोड नंबर सहित वरील नंबर वर " व्हाट्सअप करावा " .
    चैतन्य लहरी - ३३१/- ₹
    श्री सप्तशतीगुरुचरित्रसार पोथी - १५०/- ₹ ( जपासाठी रुद्राक्ष माळेसहित पोथी - ३५१/- ₹ )
    • वृश्चिक राशी गुरु ग्रह... - वृश्चिक राशी गुरु ग्रह बदल
    करिअर व कुंडली ....
    १) • आपल्या राशी नुसार कसे ... - आपल्या राशीनुसार कसे निवडावे करिअर अतिशय महत्त्वपूर्ण माहिती
    २) • " उच्च शिक्षण व करिअर ... - उच्च शिक्षण व करियर निवडण्यासाठी कुंडली मार्गदर्शन याचा अभ्यास काय सांगतो ?
    ३) • वास्तुमधील विविध यंत्र... - वास्तू मधील विविध यंत्रांची माहिती कोणती वापरावीत प्रभावित यंत्र .
    ४) • जून २०२४ महिन्यातील शु... - जून २०२४ महिन्यातील शुभमुहूर्त - साखरपुडा , गृहप्रवेश , जावळ , बारसे , इत्यादी ...
    ५) • जुलै २०२४ महिन्यातील श... - जुलै २०२४ महिन्यातील शुभमुहूर्त - साखरपुडा , गृहप्रवेश , जावळ , बारसे , इत्यादी ...
    ६) • ऑगस्ट २०२४ महिन्यातील ... - ऑगस्ट २०२४ महिन्यातील शुभमुहूर्त - साखरपुडा , गृहप्रवेश , जावळ , बा , इत्यादी ...
    विवाह विषयक ....
    १) • महाशिवरात्र मंत्र / सा... - महाशिवरात्र मंत्र साधना विशेष २०२३ ... तसेच विवाह जुळण्यासाठी अवश्य करा हा उपाय या शुभ प्रभात
    २) • विवाह जुळण्यसाठी करा स... - विवाह जुळण्यासाठी करा साधा सोपा उपाय मंत्र पाठाचा जाणून घ्या सोपे मंत्र पाठ
    ३) • विवाह जुळवताना जाणून घ... - विवाह जुळवताना जाणून घ्या गुण मिलन कसे करावे कशी व कोणती घ्यावी माहिती यामधून ...
    ४) • नवीन घरात गृहप्रवेश स्... - नवीन घरात गृहप्रवेश स्वतः करा " गणेश व कलश पूजन " साध्या सोप्या पद्धतीने ...

Комментарии • 41

  • @umamhadadalkar1209
    @umamhadadalkar1209 16 дней назад +2

    नमस्कार गुरुजी मुलाची पत्रिका छान समजावून सांगितली. खुप छान वाटलं.

  • @kanchangaikwad5981
    @kanchangaikwad5981 18 дней назад +2

    Thank guruji 🙏👌👌

  • @kiranahire1822
    @kiranahire1822 19 дней назад +1

    Thank you sir 😊

  • @ShubhangiNaik-so9pj
    @ShubhangiNaik-so9pj 9 дней назад

    जय जिनेन्द्र अनुराधा नक्षत्र वृश्चिक रास आहे

  • @ravihankare139
    @ravihankare139 18 дней назад +1

    🙏

  • @surekhashindeshindechvnhhh739
    @surekhashindeshindechvnhhh739 19 дней назад

    🙏🙏🌹

  • @sangitakumbhar2691
    @sangitakumbhar2691 13 дней назад

    🙏🙏🙏🙏🙏

  • @sanjaymagdum2949
    @sanjaymagdum2949 9 дней назад +4

    २०२० ला साडेसाती संपली त्या अगोदर चांगले दिवस होते पंरतु २०१९ पासुन फार त्रास होतो आहे काय कारण सांगा विनंती

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  8 дней назад

      तुमच्या मूळ पत्रिकेतून ग्रहदशा सध्या सुरू असलेली महादशा याचा अभ्यास करा म्हणजे आपल्याला उत्तर मिळेल . गुरुदेव दत्त .

    • @sonika1309
      @sonika1309 6 дней назад

      Same here

    • @user-dj2wn2nm8u
      @user-dj2wn2nm8u 4 дня назад

      Mazi sadesati keva sampnar aahe

  • @sanjitanarvekar
    @sanjitanarvekar 19 дней назад +2

    वक्री शनिचा परीणाम या वर विडियो बनवा

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  18 дней назад +2

      या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून सर्व बारा राशींचे वक्री शनीचे परिणाम व्हिडिओ प्रकाशित होत आहेत अवश्य पहा .
      धन्यवाद . गुरुदेव दत्त .

  • @ishwarmusale6311
    @ishwarmusale6311 10 дней назад

    माझे नावईश्वर मुसळे आहे

  • @smitasonar989
    @smitasonar989 11 дней назад +1

    Sir Maze nav Nitin ahai anhi birth date 19/03/79 ahai mala job madhey yash med nahi ahai n kast karun sudha kahi pragati n sukh nahe.

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  10 дней назад

      रोज महालक्ष्मी अष्टक स्तोत्र अकरा वेळा पठण करावे व विष्णु सहस्त्रनामावली चा एक पाठ सुरू ठेवावा .
      यशस्वी भव . गुरुदेव दत्त .

  • @ShobhaKadam-xv5bt
    @ShobhaKadam-xv5bt 12 дней назад

    नमस्कार गुरुजी माझी जन्मतारीख 6/3/1980 आहे तर मला माझी जन्म रास सांगा

  • @prashantpatkulkar7500
    @prashantpatkulkar7500 10 дней назад

    30/04 /1972 काय आहे जन्म तारीख च आहे

  • @crick__status
    @crick__status 13 дней назад

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌺🌺
    सर आमच्या मुलाची रास वृश्चिक आहे,तो आत्ता १२वीत आहे,हुशार आहे पण तो नियमीत काँलेजला जात नाही, अभ्यास पण थोडाच करतो त्याचा जन्म तारीख २७/६/२००७ बुधवार दुपारी ३ वा ३५ मी ,पंढरपुर येथे झाला आहे त्याच्या विषयी सांगा ,जरा हटटि ,तापट आहे,खुप कालजी वाटते मुलाची

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  13 дней назад +2

      रोज गणपती अथर्वशीर्ष पाठ करून घ्यावा ,
      यशस्वी भव . गुरुदेव दत्त .

  • @nitinmore-ke2yp
    @nitinmore-ke2yp 7 дней назад +1

    साडेसाती संपल्यानंतर च जास्त त्रास होतो आहे कारण काय? मानसिक आर्थिक शारीरिक?

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  6 дней назад +1

      साडेसातीचा आणि तुम्हाला होण्याला त्रासाचा काहीही संबंध नाही व नसतो पत्रिकेतील ग्रहयोग दशामादशहा यांचा अभ्यास करा म्हणजे त्रास का होतो ते समजेल उगाच साडेसातीवर संशय घेऊ नका .
      यशस्वी भव . गुरुदेव दत्त .

    • @pranayapatekar9961
      @pranayapatekar9961 День назад +1

  • @supriyakamble1555
    @supriyakamble1555 8 дней назад

    Sir,Pappa accident gele ahet brother che marriage babt pn upay dya,Please.

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  7 дней назад

      याच व्हिडिओच्या खाली लग्न जुळवण्यासाठी उपाय हा व्हिडिओची लिंक दिलेली आहे अवश्य पहा .

    • @supriyakamble1555
      @supriyakamble1555 7 дней назад

      Yes,Sir.

  • @NageshMor-pe5pi
    @NageshMor-pe5pi 9 дней назад

    नमस्कार गुरुवर्य
    गुरुजी माझे नाव नागेश मोर . जन्म दिन 15/08/1999 पोलीस भरती करतो . खुप मेहनत करून पण सिलेक्शन होत नाही . कृपया उपाय सांगावे . .. .

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  9 дней назад

      मूळ पत्रिकेमध्ये या क्षेत्रात यश आहे का ते आधी तपासून घ्यावे . व सध्या आपण जे प्रामाणिक मेहनत घेत आहे त्याबरोबर संकष्ट नाशक गणपती स्तोत्राचे रोज 11 पाठ सुरू करावेत .
      यशस्वी भव . गुरुदेव दत्त .

  • @kumudiniborhade2986
    @kumudiniborhade2986 5 дней назад

    सर मुलाची जन्मतारीख 26,12,1997 आहे,,लग्नाचे योग कोणत्या महिन्यात आहेत,कृपया सांगावे

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  4 дня назад

      अशा वैयक्तिक माहितीसाठी कृपया व्हाट्सअप करून माहिती घ्यावी व संपर्क साधावा .
      धन्यवाद . गुरुदेव दत्त .

  • @anaghaghalsasi4679
    @anaghaghalsasi4679 8 дней назад

    सर माझी जन्मतारीख ७/४/१९६९ आहे नोकरीत खूप त्रास होतोय. काय करावे

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  8 дней назад

      संकष्ट नाशक गणपती स्तोत्र याचे रोज 11 पाठ करावेत व महालक्ष्मी अष्टक स्तोत्र तीन वेळा वाचनात ठेवावे परिणाम प्राप्त होईपर्यंत .
      यशस्वी भव . गुरुदेव दत्त .

  • @user-hs2vb8rp5q
    @user-hs2vb8rp5q 10 дней назад

    Abhishek Ashok khutale 3 I 2 I 1985 share market che kam karto ÿash kadhi aahe

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  9 дней назад

      अशा वैयक्तिक प्रश्नांची संपूर्ण माहिती घेण्यासाठी आवश्यक कुंडली मार्गदर्शन करून घ्या .
      यशस्वी भव . गुरुदेव दत्त .

  • @ShivanandMagadum-hr5vy
    @ShivanandMagadum-hr5vy 10 дней назад

    सर माझी जनमतारीख26,12,1989
    मला मा,

  • @vaishalidatar4032
    @vaishalidatar4032 4 дня назад

    माझ्या मुलीची जन्मतारीख २४/७/१९९८ आहे.तरी तीच्या लग्नाचा योग कधी आहे ते‌ सांगा ..

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  3 дня назад

      लग्नासाठी काय करावा उपाय हा व्हिडिओ याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिला आहे अवश्य पहा

  • @YadnyaBhopi
    @YadnyaBhopi 11 дней назад

    सर माझ नाव यज्ञा भोपी आहे जन्म तारीख 17/4/2006 आहे मी 12 वी झाले मी mpsc करते पण अभ्यास नाही होत त्या साठी काय करावं लागेल जरा सांगा ना

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  11 дней назад

      रोज गणपती अथर्वशीर्ष तर दिशेला तोंड करून पठण करण्यास सुरुवात करा .
      यशस्वी भव . गुरुदेव दत्त .

  • @narendraatram9373
    @narendraatram9373 16 дней назад +1

    सर माझं नाव नरेंद्र आत्राम जन्म दि 15/08/1995 आहे आणि मला नोकरी मध्ये यश मिळतं नाही का येवढं कष्ट करून सुद्धा काही सुख मिळत नाही

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  14 дней назад

      रोज महालक्ष्मी अष्टकाचे 16 पाठ व विष्णुसहस्त्रनामावलीचा एक पाठ सुरू करावा