😢खरच महाराज व श्रोतेजन, वाबळे महाराज हे सर्व आईंचाच अवतार वाटतात, जणू आईच आपल्याशी संवाद साधताना वाटते, एक एक शब्द, अलगद तुमच्या मुखातून बाहेर पडतो व ह्रदयाला, भिडून जातो, कळतपण नाही आपणास चांगले आरोग्य लाभो व आम्हाला नवनवीन ओव्या व प्रबोधन घडत राहो हिच पंढरीच्या पांडुरंग चरणी प्रार्थना। रामकृष्ण हरी।।
मी ही ओवी माझ्या आजीला ऐकवली होती 5 वर्षापूर्वी तिने मला खूप वेळेस ऐकावयाला लावली आणि तिला खूप आवडली होती❤ but ती आता या जगात नाहीये 😢. आणि या ओविने आज पुन्हा तिची आठवण आली😢😔
आज माझे लहानपण आठवलं . माझी "ब य " मला मांडीवर घेऊन जात्यावर दळण दळीत असे . फार वर्षांनी अशी स्वयं रचीत जात्यावरील ओव्या ऐकावयास मिळाली . धनयवाद माऊली .
same aaji cha avaz hota...doghi bahini kiti similar gayichyaa🎵mauli babani aajicha avaz record kelela 1992 la ani vatsala aaji pan tyaveli gayilya hotya☹Rip both the ajis...thanks to mauli baba vatsala ajicha recordng kelya badhl
काय जबरदस्त आवाज आहे खुपच छान
माऊली साष्टांग दंडवत
😢खरच महाराज व श्रोतेजन, वाबळे महाराज हे सर्व आईंचाच अवतार वाटतात, जणू आईच आपल्याशी संवाद साधताना वाटते, एक एक शब्द, अलगद तुमच्या मुखातून बाहेर पडतो व ह्रदयाला, भिडून जातो, कळतपण नाही आपणास चांगले आरोग्य लाभो व आम्हाला नवनवीन ओव्या व प्रबोधन घडत राहो हिच पंढरीच्या पांडुरंग चरणी प्रार्थना। रामकृष्ण हरी।।
आजी खुप छान वाटते ऐकुन आईची आवाज कानी पङल्यासारखे वाटते ❤ 6:14
खरोखरच आज मला माझ्या आईची आठवण झाली ❤
वै,वत्सलाबाई गावडेताईच्या याच आवाजातील ओव्या पाठवताना माऊली, बर्याच वेळा मागणीसाठी विनंती करत आहे, माऊली
फारच छान. अशा ओव्या ऐकायलाच मिळत नाहीत.
फारच प्रेमळ
मी ही ओवी माझ्या आजीला ऐकवली होती 5 वर्षापूर्वी तिने मला खूप वेळेस ऐकावयाला लावली आणि तिला खूप आवडली होती❤ but ती आता या जगात नाहीये 😢.
आणि या ओविने आज पुन्हा तिची आठवण आली😢😔
aaji khup sunder man mohun Tamar Ho tumach Gan layich bhari
माऊली हदयापासून नमस्कार
आजीच्या आवाज खूप गोड आहे महाराष्ट्र चे नैसगिर्क वातावरण अप्रतिम आहे.
Uh
आज माझे लहानपण आठवलं . माझी "ब य " मला मांडीवर घेऊन जात्यावर दळण दळीत असे . फार वर्षांनी अशी स्वयं रचीत जात्यावरील ओव्या ऐकावयास मिळाली . धनयवाद माऊली .
लोक वाङ्मयाच्या अनामिक रचनाकारास तसेच हा अमोल ठेवा आपल्या वाणीच्या बळावर एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पोहचविणारे अज्ञात वाङमय
भक्तास सादर प्रणाम
खूपच छान जुनी गाणी खरंच खूपच छान होती पण आता त्याचा विसर पडत चालला खुंट शिकली माउली छान
Chan
खुपच छान सुंदर आहेत ओव्या
मस्त अप्रतिम
आम्ही लहान असताना आई पहाटे जात्यावर दळण दळायची आणि त्या आवाजाने आम्ही जागे होत असू अंथरुणातच त्या गोड पहाटेत ओव्यांचा आनंद घ्यायचो
अप्रतिम ओव्या! माझी आई मला मांडीवर घेऊन अशाच सुमधूर ओव्या गायची.
जत्यावरच्या ओवी ऐकून आईची आठवण आली
अति सूंदर
शिवदुर्ग शिवनेरी गडाच्या पायथ्याशी असलेल्या वाबळे बंधू भगीनीचे ओवी रूपाने जुन्या आढवनी जपून दर्शन घडते जय जिजाऊ
फोन नंबर आहे का
खूपच छान आवाज, आमच्या आईची आठवण झाली माऊली इतर असेच गाणीऐकायला मिळावीत हिआशा करतो
Khup chan aai
जर असे प्रोग्राम झाले दहीहंडी सार्वजनिक गणेशोत्सव मध्ये असे तर हल्ली च्या मुला मुलींना कळेल की असा पण आपला महाराष्ट्र आहे खूप सुंदर
No ct no no
Thu
Mi mazya aajila hi ovi ekvli tila tichya Lahan panichi aatvn zali. Khup chhan ahe mazi aaji ☺️
खुपचं छान आहे
माझी आई आणि सासू अशाच जात्यावरील ओव्या म्हणायच्या
तुमच्या ओव्या ऐकून डोळयात पाणी आले
धन्य आहात तु म्ही
बारीक बागडी भाऊ बयनीच गान
Ajji kupach chhan gatat....😊😊😊
खूप छान वाटले
महाराष्ट्रची संस्कृती आणि परंपरा खुप अनमोल आहेत, खरंच जपल्या पाहिजेत. युटूबवर हा ठेवा आणल्या बदल आभार
🙏🙏🙏🙏
jojxxo
Sunanba
Lakshman Kadam wuhfxn
Lakshman Kadam Hi good morning to
Lakshman Kadam
सोन्याच कुलुप माझ्या बंधूच्या वाड्याला ही ओवी असेल तर पारायणा
पाठवा
छान खूपच छान
खुप छान
एकदम छान माऊली
Khup chan aavaj aahe aaji
१२/५/१९/
आज आमच्या घरी आसीच गाणी गायण चालु आहे
खुप छान आहे औवी
खरंच तुम्ही lucky आहात
खूप छान
खुप सुंदर 👌🙏
खूप खूप सुंदर
ओव्या खूप छान ताईंचा आवाज अंतःकरणात जातो. रोज २ वेळा ऐकते.खुप छान
ओव्या अंतःकरण हेलावुन काढते
1 number mazi mai asesh gate
Khup chan
कथा गिरणबांबूची अपलोड करा ना महाराज
आती सूदर
खूप छान वाटत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे वत्सलामाई तुमच्य आवाजात खूप गोडवा आहे आणि विडीवो पाठवा धन्यवाद
Sundar Bhutkar ऐहैएउऐओऔऊछथशनधथथ
baghayala gel tr ajaychya hya nav yugat apali kahri saunskruti hi mital chalai ahe .................Nice one this ovi is very good and aslo voice.
Khup channn
आजीचा....आवाज छान आहे....old is gold ..,...
सुंदर
खूप छान आजी
खुप गोड आवाज
हि परंपरा आजुन चालुच असला पाहिजे माऊली
ऐकच नंबर आजि
खुप छान मला माझा आईची आठवन आली माझी आई अशेच ओव्या म्हनते
आवाज खूपच छान आहे आजींचा डोळ्यात अश्रू आल्याशिवाय रहात नाही
खरच खूप रडलो भाऊ😢😢
Mazi ajji ajun gate ovi
अत्यंत छान
Wow
Very nice
mala khup aavdle khup chan
खूप सुंदर. गाव कुठलं आज्जी
जुन्नर
Khup chhan
या आवाजात करूना आणि आईचे महत्व असं हे जून ते सोन गाण आहे
झक्कास माऊली
Ravi maharaj aher Pimplegavkar खुप छान
Khupchan
सिद्धार्थ तराल
लयभारी र
आत्ता खेडोपाडी हे रांगडं मराठमोळेपण दुर्मीळ झालं आहे, खरोखरच जुन्या काळच्या आठवणी जागृत केल्याबद्दल अभिनंदन !!!!!!!!!!!!! धन्यवाद !!!!!!!!!!!
Mast aavaj.old is gold
Nice kdkkkkkk
Hya ovyache naav kai ahe?. Khub chaan ahe.
आई आठवली 👌🙏
Nice aaji
Ooo so sweet
जुने दिवस आठवले..👌👌
मि पण खूप प्रेम करतो आईवर खूप छान आहे
ण
भाऊ बहिणीच्या नात्यावरील एखादी ओवी पाठवा माऊली
Jay ho mauli
Hi majhi Aaji aahe...ani he majhe ajoba aahet..😊...Mauli baba so proud of u...
Aishwarya Wagh vahini aai chi athvan ali...
खूपच सुरेख..मनाला अगदी स्पर्शून जातात
धन्यवाद माउली
Very nice song
आज मला माझ्या आजीची आठवन आली आहे👌👌👌
Haa maza aaji cha avaz ahe...!!😘 Mauli baba mast recording kela ahe tumhi...chaan athvan... 👌👌
Mala mazi aaee chi aathvan zali tila pan Abhang ani yaychi
आज आई ची फारच आठवण येत आहे
Hi aaji majhya aajjisarkhich ahe , khup god oyya ahet
Mast
Awal.chan.bansi.patil.athavale.
same aaji cha avaz hota...doghi bahini kiti similar gayichyaa🎵mauli babani aajicha avaz record kelela 1992 la ani vatsala aaji pan tyaveli gayilya hotya☹Rip both the ajis...thanks to mauli baba vatsala ajicha recordng kelya badhl
Samruddhi Dhamdhere true....misssing both of dem....☹☹
Samruddhi Dhamdhere ù
mbc
Samruddhi Dhamdhere सीईइआऊ
Aajun aashech gane pathava na
Nice
1no geet mai
Nice aaji all the best aaji
माझा आई
Nad nay aamchya marathi Bhashecha
Ankhin gani rekording kara plz.....🙏🙏🙏
माय तुझ्या पायी माथा
Good
mast
लय भारी
ओवी ऎकलेकी आज्ज्ची आठवन खूप होते
mast
June te sone great
आजी तुमचा आवाज ऐकला . ऊर भरुन आलं. तुमच्या आवाजात विलक्षण जादू आहे
mast
या गाण्यात मला माझीच आई दीसली
काळजाला भिडलं थेट
Nilofar Sayyad
Kalya
पुरन लीहून पाठवाना
माझी आजी देखील असीच म्हणते!!
Nandu Pawar w
M
ओ
Aai asavi tar ashi
Love u mauli