महाआरतीला गेलो/नातीला तेलाची मालिश आजीची माया नातवंडासाठी//पुलाव recipe/भावाचा टोमणा/महाप्रसाद
HTML-код
- Опубликовано: 8 ноя 2024
- Special Pulav for kids | #vlog #familyvlog
Check out this product on blinkit-Daawat Pulav Basmati Rice (Slender Grains)
blinkit.com/pr...
#Daawatbasmati #farqdikhega #maharashtraNo.1 #daawatthefinest #ganpati #2024 #familytime #gauri
काही तुला साडीचा कलर खूप छान दिसतो आजीची माया वेगळीच असते ग लक्ष असू दे मुलांकडे❤❤
Shree Swami Samarth guru mouli jai 🙏 chinchali mayakka changbhal ❤
Hi tai nice blog तुझ्या टोनवरून कळलं की तू दावत या तांदुळाचं प्रमोशन करत आहे ☺️❤️Love you all ❤️🙏🏻🌺Jay sadguru🌺🙏🏻
हि आरतीची पद्धत मस्त आहे मला आवडेले
श्री स्वामी समर्थ ताई दादा आई किट्टो आरु 🌹🌹
जय श्री वैभवलक्ष्मी माता🙏🏻🙏🏻🌹🌹
क्षी स्वामी समर्थ ताई❤❤
Shri Swami Samarth.....Aajichi Maya mulanna millatey,,, khoop bhagywan aahet.... Aaj tumhi tighi pan chhan disat hotya g ..Aai chi Sadi mastch... smile is ausom....❤❤
👌 खूप छान व्हिडिओ
Tai Tula hi Sadi khup Chan disate ❤
श्री स्वामी समर्थ ताई साडी खूप छान दिसत आहे ताई तुला तुम्ही तिघेही खूप छान दिसत आहे
❤❤ Shree Swami Samarth ❤❤
Tai gharat daas aahet ka kittola br nai vatat ata saath chalu aahe dengu maleriya tyamule kalji ghya sarvjaani chan hota aajcha video shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘 good night sweet dreams take care 😘❤ aaj gurvar hota brahma kamal ch ful ale hote khup chan puja zali mazi chan vatle ❤
नोव्हेंबर मध्ये दिवाळी लक्ष्मी पूजन आहे त्या दिवशी वैभव लक्ष्मी चे उद्यापन केले तर चालेल का
श्री स्वामी समर्थ
ताई तुमच्या साड्या खूप सुंदर आहेत,आजीची माया वेगळीच असते, श्री स्वामी समर्थ ताई
Hiii sonali श्री स्वामी समर्थ कशी आहेस
🙏🌹 ॐ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏
Namaskar Aai na khup chan pulav maza favourite
हाय सोनाली खुप छान आहे विडिओ
सोनाली व्हिडिओ खुप खुप छान तुझी आई खूप गोड आहे आणि प्रेमळ आहे
खुप सुंदर व्हिडिओ श्री गुरुदेव😊😊
सोनाली किटोला डॉ कडे घेऊन जा आई व तु छान दिसत आहात सर्व विडिओ मस्त आहे 👌🌺🙏🏻 श्री स्वामी समर्थ दादा व सोनाली 🌺🌺🌼🌼
Tai aajci sadi khupc chan ahe
आजीची माया वेगळी असते माझी आई पण असेच माझ्या मूलीला असेच डोक्यावर आंघोळ घालायची ताई मला माझ्या आईची आठवण झाली आई आहे तोपर्यंत खूप छान
हाय डिअर !! छान दिसत होत्या तुम्ही तिघीही ❤ आजीची माया वेगळीच असते ग.फार छान .हे ही उपाय र पण आपल्या किट्टोला डाॕ.कडे ने .आमच्याकडे मलेरीया / डेंगु / चिकन गुनीयाची साथ चालु आहे . आपल्या किट्टोला स्वामी कृपेने वाटेल बरे ओके.आणि हो , हे मात्र तु बरोबर म्हणालीस कि कुठल्याही भंडार्यातले जेवण अतिशय स्वादिष्ट लागते कारण ते देवाच्या दारातील असते.खुप मस्त .आणि हो तु बनवलेला सिंपल पुलाव एक नं..❤❤❤❤ श्री स्वामी समर्थ
Tai Jai shree Swami Samarth
ताई साडी खूप छान आहे कॉम्बिनेशन
Aaram karu de g maza bhachala school madhe pathu Nako tila Aaram karu de g
श्री स्वामी समर्थ ताई❤
Chan disat aahat nanad bhaujay v aai
shree Swami Samarth tai khub chan
Shree swami samarth tai kalji ghegh tai chiv chi tila telkat deu nko
Sarri chan Tai kitto la Dr kde gheun jaa aaram kru de kalji ghe aaji che Prem veglch ast Maya aste teyat resipi chan zali
Nice vlog tai
Tai aajichi Maya thik ahe. Pan direct vatine dokyavar tel ghalaych nahi. Botani dhar karun tel lavave.
Tai akhand diva lavto bg apn navratri mde tyache niyam te sang na...
Hii tai ... pulav banvli te segdi ch price kai aahe an te kadti ks an clean ks karti
Tai kalji ghya साथी आलेल्या आहेत video mast 🥰👌 shree Swami Samarth tai 🥰♥️
खुप छान
Tai Tu barik zale aahi ti weight loss kasa kela tsi
Khup chan astat tumche videos❤gauri ganpati kharedicha tar far avdala mala😊mi hyaagodar pan vichaarle hote ki tumhi camera konta vaparta
Sonali kiti mast sarve bayaka ❤ yethe amchya kade ek hi bai sadi nesun naste. Khup bhari vatle. Abhari. Helen
आईचे उपाय योग्य आहे
पितृपक्ष मध्ये वैभवलक्ष्मी उद्यापण केले तर चालेल का
Sonali Tai so pretty you and Aai ❤ majhi Aai expire jhale . Tumchi Aai la pahun mala khup chaan feel hote . I wish me tila bhetu shakte
कोमल ताई तुझी फार मनापासून आणि हृदयातून मी आभारी आहे नक्कीच वेळ आली की आपण भेटू ताई
Shree Swami Samarth
साडी खुप छान दिसत होती
Shri Swami Samarth 🙏 tai
Khup Chan video Tai 👌 recipe khup Chan 👍 amhala pn ganpati bappa amacyakade alyavr suttak aal hot tai pn amcya kade 12 divas paltat suttak khup man naraj zal hya varshi bappanchi havi tasi seva nahi zali manun..
अग ताई भाऊकीचा असेल तर बारा दिवस पाळतात आमच्यात ना पाहुण्यांचं होतं त्यामुळे ते फक्त तीन दिवस पाळलं जातं असं नेक्स्ट इयर छान एन्जॉय कर खूप वाईट वाटतं सणामध्ये अडचण अशी आली की कारण खूप उत्सुकता असते आपल्याला पण चालायचं असं कधी कधी होणार नको लक्ष देऊ नाराज होऊ नको
Shree Swami Samarth tai
ताई सागरदादाचे देवघर त्याची प्राईज किती आहे प्लीज रिप्लाय दे❤❤🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ ताई सर्वाना ❤
ताई साडी खुप छान
Fever jast asel tr Dalibacha juce dyacha Aram milto 👍😊
❤❤❤
Khup chan vlog didi ❤❤
खूप छान विडियो सोनाली मी तुझे विडियो नेहमी बघते मला एक माहिती हवी आहे तु समोरच्या दरवाजा ला दिवा लावते तो तेलाचा कि तुपाचा आणि कधी लावते ते सांग प्लिज
ताई हा कोणत्या दिवशीचा vlog होता समजल च नाही ,छान दिसत होता तिघी पण..👌👌
दिग्विजय साड्या खूप छान दिसत होत्या आणि तिघे पण खूप छान दिसत होता आजची माया वेगळीच असते गं आजीची आम्हाला आम्हाला आजीची माया भेटलीच नाही बाबाची आई तर बाबा दोन वर्षाचे होते तेव्हाच गेली आणि आईची आई पण पंधरा वर्षे झाली माया करणारे कोणीच राहिले नाही आई-वडील पण नाही माझे भाऊ तर वायाच गेले भावजय चा सोडूनच दे तू खूप नशीबवान आहेस तुला सगळं कुटुंब छान भेटलं किती तुझं कौतुक करावं तेवढं कमीच आहे का सोनू
Shree Swami Samarth ❤❤
श्री स्वामी समर्थ 🙏🌺
Shri Swami Samarth ❤🎉
Nice
Ag ho mazhi aai pun Ashi boli ahe pathu nko school la tila infection hoil varavar❤❤❤❤❤❤❤❤Mulan chi kalgi ge ❤❤❤❤
Dhanashri pan tichya vlog madhe ha tandul dakhvat hoti
ब्रँड प्रमोशन साठी हा आलेला आहे तांदूळ ताई पण या वेळेला कंपनीने जी स्क्रिप्ट दिली तीच वापरावी लागली अन्यथा मी शेअर करत असते की प्रमोशन आहे म्हणून बरोबर आहे ताई तुझं
Thank you Tai mala aaj pahilyanda reply Keli tu,me khup khush jhale,saglyana Ghari dakhvla me tujha reply,te pan khush jhale
सोनाली ताई आजचा लाईक फक्त आई साठी ❤👍
Shree Swami Samarth 🙏 Sonali
Tai tuz aartich tat kiti la ghetlas?
Tai ag aai la na mast sadya an simpl saree ghalayla lav kup chan disel aaila
Shree Swami samartha ❤
Very nice tai
Hi Tai khup chhan Sunder vlog ताई तू चिऊ ची काळजी घे तूम्ही तिघी जणी खूप सुंदर दिसत होते श्री स्वामी समर्थ महाराज आणि टेक केअर लव्ह यू फॅमिली ❤❤
Shree swami Samantha tai 🙏🙏
Rekha tai cha favourate red color. Chan❤ Helentai Israel.
Pulav ter sarvana ch avdtoy g ❤❤❤❤❤
Nahi tai amuysha aste tya divshi amushya la udyapan nahi krt
Vlog must 👍👍👍👍👍👍
श्री स्वामी समर्थ 🙏🙏 सोना ❤❤❤
ताई तू ज्वारी ची भाकरी बनवतेस त्याचं पीठ कसं असल पाहिजे , बारीक की जाड, आणि त्यात अजून काही मिक्स करतेस की फकत ज्वारी असते नक्की सांग ना ❤❤❤❤😊
ताई माझे अकरा गुरुवार चालू आहेत काल सहा झाला तो पण धरायचा का त्या मध्ये पितृपक्ष चालू आहे म्हणून विचारले
Hii ताई पुढच्या गुरुवारी उद्यापन करू का... चालेल का..
Tai mala magcha 2 varsha pasun mahalakshimi disat hai gauri ghari baslelay aani gauri baste tay divshi poracha janam zala hota mala kahi samjat nahi hai
श्री स्वामी समर्थ
Take care kitto... nice vlog dear tai ❤
आईला पाहून मला माझ्या आजीची आठवण झाली ❤❤साडी👌👌 आहे 🙏🌹
श्री स्वामी समर्थ ताई 🙏
श्री स्वामी समर्थ ताई... काळजी घे ग ताई kitto ची... साथ खूप चालू आहेत माझं 8वर्षाचा आणि 1 वर्षाचा मुलगा आहे त्यांना पण सारखं असच चालू आहे डॉक्टर पण म्हणतायेत कि चिकन गुनिया डेंगू ची साथ च चालू आहे सगळीकडे बाकी पुलाव खूप यम्मी...😊😊
Hi Tai 🌹🌹
Love you tai ❤
ताई मी सांगोल ची आहे इकडे ते भांडं मिळेल का तुझेच माहेर जत आहे मामाच गाव सोनंद आहे मला माहिती आहे मी दोन वर्षे झाली चे व्हिडिओ पाहते रोज लाईक करते
सोनाली डेंग्यू मलेरियाची साथ चालू आहे तुम्ही सर्वजण काळजी घ्या kitto chi काळजी घे आजी बरोबर नातवंडांच्या प्रत्येक क्षण आनंदात जातो श्री स्वामी समर्थ
Ag tai Kitto LA bghunch kalat hote ki kitto ajari aahe mhnun😢 tai kitto sarkhi ajari padat aahe tichi drusht kadhat ja OK ani haluhalu Ata kitto LA dakhwne band kr apli Kittorani mothi hotey Ata 😊 mhnun g Baki khi Nhi ani pulao mast zalay g tasty 😋😋 😊 ani tai pujela jatana nesleli sari khup chan disat hoti tula❤ mast doghipn ani aaipn mast chan disat hoti😊 Baki Sagar dada n tuzi masti chaltech nehmi Jase ki maz mazya sis bro ch chesta maskry chalte😂😅 aso vlog mast 😍🥰😘
माझा मुलगा, मला रोज हि वाक्य बोलतो आई तुम्ही आज खुश आहात का तुम्ही, उदास नका राहत जाउ ,तुम्हाला पपा रागावले का मी शाळेतून चागले गुण घेईन , पण मी अभ्यासाठी व चांगलया सवई यासाठी खूप रागावते हे माझ अयोग्य आहे का मुलगा ५ ला आहे
Sonali sadi chan dishat aahe
👌👌👌
सोनाली चिकन गुणयाची साथ आहे
Hi tai
Sona aaiche barobr aahe khobrel tel thand aste tymule tap kami yeto.kalji karu nkos.aaisathi khup ❤❤
माझा उद्या आकरावं शुक्रवार आहे उद्यापण केले तर चालेल का
Ho
😊❤
हो ताई मला पण झाला आहे चिकनगुनया दोन महिने झाले तरी अजूनही बरं वाटतं नाही घरी कोणी मदत करायला नाही ताई आपण सगळेच करतो पण आपले करायला कोणी नाही खुप रडु येत होते ताई
ताई ऐकून खूप वाईट वाटलं काळजी घे स्वतःची असू दे काही वेळ असते जी आपल्यालाच निभावून घ्यावी लागते कोणाच्या अपेक्षा करून उपयोग नाही ताई मला मान्य आहे तुला त्रास होत असणार कारण जॉईंट खूप दुखतात काही काम होत नाही मी पण गेलेली आहे त्यातून पण पर्याय नसतो ग ताई परिस्थितीनुसार आपल्याला राहावं लागतं खंबीर राहा स्वामींना प्रार्थना
❤❤