Vidhan Parishad Election LIVE: पवारांनी डाव टाकला,जयंत पाटलांमुळे शिवाजीराव गर्जे पडणार?|Ajit Pawar

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 сен 2024
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #VidhanParishadElection #SharadPawar #AjitPawar #NewsTodayOnMumbaiTak
    विधान परिषदेच्या निवडणुकीला अवघे काही तास उरलेत. मतांच्या जुळवाजुळवीसाठी प्रत्येक पक्षाकडून जोरदार हालचाली सुरू आहेत. एकनाथ शिंदेंची शिवसेना की अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस कोणाचे आमदार फुटणार याची चर्चा सतत सुरू असते. अशात अजितदादांकडे गेलेल आमदार हे शेकापच्या जयंत पाटलांना शरद पवारांनी पाठिंबा दिल्यामुळे मदत करणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे.
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.li...
    Follow us on :
    Website: www.mobiletak....
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RUclips channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии • 35

  • @sunilbhawsar6137
    @sunilbhawsar6137 2 месяца назад +11

    नार्वेकर येनार गर्जे पडणार 💯 %

  • @manikraokhode7146
    @manikraokhode7146 2 месяца назад +10

    प्रफुल पटेल येतात म्हणजे काय पटेलांना काही किंमत नाही पवारांना सोडलं तेव्हाच संपलं

    • @SirLeveL.
      @SirLeveL. 2 месяца назад +1

      Pankaja fix padnaar

  • @parmeshwarpatil2908
    @parmeshwarpatil2908 2 месяца назад +1

    सदाबहार

  • @ganeshshinde8591
    @ganeshshinde8591 2 месяца назад +4

    Saheb on Dada goan 😂

  • @user-ds8zw6dr2m
    @user-ds8zw6dr2m 2 месяца назад +1

    भाजपचा एकही आमदार फुटणार नाही कारण भाजप मधले पदाधिकारी कार्यकर्ते सर्व एकनिष्ठ असतात पक्षाबरोबर

  • @RajendraWadikar-pm7wo
    @RajendraWadikar-pm7wo 2 месяца назад +4

    शिंदे व अजित पवार यांची मते फुटणार

  • @legaltechnicalinfo156
    @legaltechnicalinfo156 2 месяца назад

    आमदार आदीच गोंधळात आहेत.. करेक्ट कार्यक्रम करणार गोगावले यांना मंत्री केल नाही त्यामुळं ते कोट घालून मत देणार 😂😂

  • @AK-yo3ks
    @AK-yo3ks 2 месяца назад

    मुस्तफा तु रिपोर्टर होण्या एवजी
    काही तरी दुसर कर भौ

  • @AK-yo3ks
    @AK-yo3ks 2 месяца назад

    अर्थखत नाही पडनार जयंत पाटिल चा गेम होणार नाही तर सदा चा गेम नक्की

  • @user-dk2lq8cg3c
    @user-dk2lq8cg3c 2 месяца назад

    ऐकच साहेब पवारांचा पावर प्लानिंग

  • @udaymohite9947
    @udaymohite9947 2 месяца назад +2

    Jayant patil padnar

  • @santoshtemkar7037
    @santoshtemkar7037 2 месяца назад

    शिवाजीराव गरजे पड़नार

  • @user-zt3ms8ty1w
    @user-zt3ms8ty1w 2 месяца назад

    अजित पवारांचा उमेदवार पडनार

  • @santoshghosalkar1849
    @santoshghosalkar1849 2 месяца назад

    Maha uti che umedvar padnar

  • @user-jr6di5cg4x
    @user-jr6di5cg4x 2 месяца назад

    जयंत पाटील 100% निवडून येणार

  • @vijaypatil7781
    @vijaypatil7781 2 месяца назад

    sada khot nakki padnar

  • @user-vc7zr5mi5p
    @user-vc7zr5mi5p 2 месяца назад

    Bjp chi 3 / Shiv sena 5 / Ajit Pawar 8 , total Mahayutichi 16 vote phutnar.

  • @RajuGorde-ww6bc
    @RajuGorde-ww6bc 2 месяца назад

    Kangres. Bogus. Party

  • @user-nn8jk2nn5h
    @user-nn8jk2nn5h 2 месяца назад

    Garjecha gram honar.

  • @rahulmane721
    @rahulmane721 2 месяца назад

    Aapan mahntoy garje padnar pan tase nahi honar bjp cha top 4 madhil eak padnar Karan tyanchya 2nd matachi soy zali nasnar

  • @mahavirsanklecha6748
    @mahavirsanklecha6748 2 месяца назад

    AFTER VP ELECTION... WHOSE PHONE 📱🤳 GOING 2 BE OUTOFF RANGE.....❓❓❓🎯🎯😂😂😂 KA

  • @pradipmankar4222
    @pradipmankar4222 2 месяца назад

    Munde padanar

    • @shrigurudevdatta9895
      @shrigurudevdatta9895 2 месяца назад

      मग तु येणार का निवडून😂

  • @user-zs8pr3ko2w
    @user-zs8pr3ko2w 2 месяца назад +2

    आम्ही म्हणतो मिलिंद नार्वेकर पडणार निश्चित. लिहून ठेवा.

    • @Ramesh-ws9jw
      @Ramesh-ws9jw 2 месяца назад

      लिहून ठेवले आहे 😂😂😂 तुम्ही तोंडावर आपटणार 😂😂😂 कमेंट डिलिट करू नका म्हणजे मिळवली😂😂😂 चांगली मज्जा घेतो उद्या 😂😂😂😂 तुमच्यासारख्या बालवाडी नापास अंगुठा छाप लाळ चाटू गुलाम नाही रडले ना उद्या तर बघा😂😂😂😂😂

    • @Ramesh-ws9jw
      @Ramesh-ws9jw 2 месяца назад

      बालवाडी नापास अंगुठा छाप लाळ चाटू गेलं कधीपासून एवढ्या मोठ्या गोष्टी करू लागले 😂😂😂 व्हॉट्स ॲप फॉरवर्ड करणे एवढीच काम जमणार 😂😂😂😂😂लाळ चाटू गुलाम😂😂😂😂

  • @manikraokhode7146
    @manikraokhode7146 2 месяца назад

    ओंपडणार मत मोजणी होऊ ध्या