Sanjay Shirsat on Dhananjay Munde : कुणी भगवानगडावर गेलं म्हणून मुंडेंबाबत शिरसाटांची प्रतिक्रिया

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 31 янв 2025

Комментарии • 96

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 15 часов назад +10

    ❤सगळे एकच माळेचे मणी आहेत त्यामुळे एकमेकांचे पाठराखण करत आहेत ❤जनतेने योग्य लक्षात ठेवावे कायमचे❤❤❤❤

  • @padmakarshirsath2817
    @padmakarshirsath2817 День назад +47

    भगवान गड बीडच्या इम्रान हाश्मी च्या पाठिशी

  • @PrakashNagargoje636
    @PrakashNagargoje636 День назад +20

    सिरसट साहेब बरोबर बोललात

  • @krushna8723
    @krushna8723 День назад +57

    नामदेव महाराज यांनी समाज प्रबोधन करावं इथे न्यायालय आहे पोलिस आहेत तुम्हाला जातीचा पुळका घ्यायची काही गरज नाही

  • @vishnuraut5114
    @vishnuraut5114 День назад +25

    महंत किती कोटी रुपये घेतले

  • @keshavshirse3580
    @keshavshirse3580 День назад +31

    चोर अन् पोलिस सोबत असल्यावर असेच होणार

  • @masteraaryarajesharadgarud4026
    @masteraaryarajesharadgarud4026 День назад +29

    बुवा पण विकला गेला..

  • @shivajigarje6885
    @shivajigarje6885 День назад +3

    साहेब बरोबर बोलले ❤❤❤❤

  • @Vitthal-5577-ex8cr
    @Vitthal-5577-ex8cr День назад +23

    ⛳भगवानगड चा निर्णय हा आमच्यासाठी अंतिम असेल..धनंजय मुंडेसाहेब& पंकजाताई तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है..👍🏻💪🏻🔥✌🏻❤️💐💐

  • @rajivdandge876
    @rajivdandge876 День назад +13

    हे सर्व नेते महागुंड आहे

  • @MilindKshirsagar-yw4kx
    @MilindKshirsagar-yw4kx День назад +7

    अहो शिरसाट साहेब ढण्या मुंडे शिवाय?? वाल्या एवढी कारस्थाने करू शकत होता का ?? याचे उत्तर द्या

  • @PrakashBatle-id8jo
    @PrakashBatle-id8jo 14 часов назад +3

    त्या अडीच वर्षात हे पण होते. हे का विसरतात.

  • @ambambadaspandit5479
    @ambambadaspandit5479 День назад +9

    मुंडे घ्या मागे भगवान गड देशमुखांच्या मागे रायगड

  • @BabuDere-sw4wx
    @BabuDere-sw4wx 14 часов назад +2

    शिरसाठ कायम मू. पिऊन बोलत असतो.मागच्या सरकार च भ्रष्टाचार दिसतो आहे यांच्या सरकारातील भ्रष्ट्राचार नाही दिसत,धस कसा पिकविम्याचा भ्रष्टाचार दाखवतो तो त्याला दिसत नाही.

  • @nds5760
    @nds5760 День назад +29

    कोण आहे नामदेव शास्री???

    • @prmore-e2b
      @prmore-e2b День назад +12

      तुझी एक पिढी जाईल समजायला 😂

    • @Anil1234-s5f
      @Anil1234-s5f День назад

      तुझा आईचा नावरा आहे 😂😂😂 आई ल विचार एकदा

    • @PK-os9jo
      @PK-os9jo День назад +5

      ​@@prmore-e2b tula tri mahit ahet ka

    • @PKDada-f4h
      @PKDada-f4h День назад

      ​@@PK-os9joभावा आम्ही इथलेच आहोत, परंतु गडाला आणि गादीला काही बोलत तर आयुष्यात वाटुळेच होत.
      माझा 20 वर्षे झाली अनुभव आहे

    • @bskgroups3184
      @bskgroups3184 День назад

      ​@@prmore-e2btula samajal ka

  • @shubhambura3016
    @shubhambura3016 День назад +9

    याला कॉमेंट्स म्हणतोय कमेंट्स म्हणता येत नाही आणि याला नेता करून करून ठरवलंय

  • @pandurangparekar7102
    @pandurangparekar7102 День назад +2

    एक नंबर साहेब

  • @RamlingBorate
    @RamlingBorate 16 часов назад +2

    नामदेव शास्त्री पण त्या गादीच्या योग्य तेचा राहीला नाही

  • @RambhauJadhav-d2k
    @RambhauJadhav-d2k День назад +2

    डाखूं ची गयं केली जानार नाही हा मंत्र आजीत पवार यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले आहे बर

  • @sanjayshinde7341
    @sanjayshinde7341 22 часа назад +2

    धनंजय मुंडेंचे घोटाळे बाहेर आलेले आहेत आता कारवाई करून दाखवना

  • @nitindeshmukh5822
    @nitindeshmukh5822 День назад +2

    अरे बाबा आरोपी तेच पोलीस पण त्यांचे काय.....तपास करणार.....

  • @user-genious11
    @user-genious11 День назад +4

    Ksla sant😂😂

  • @vivekbankar6249
    @vivekbankar6249 День назад +5

    तू होता ना 2019 la सत्ते मध्ये

  • @balajipatil4273
    @balajipatil4273 День назад +3

    पण तुमच ऑपरेशेन परमेश्वर करणार

  • @banduvighny3495
    @banduvighny3495 14 часов назад +1

    आरे बेवयांनो या देशात कायदा व संविधान आहे रोजच्या रोज नको त्या बातम्या दाखवतात राजीनामा द्यावा तुम्ही कोण अडाणी व्यसनाधीन राजीनामा मागणारे

  • @jayrajsolanke2615
    @jayrajsolanke2615 11 часов назад

    😢

  • @shyammadhavraopatilvillage5483
    @shyammadhavraopatilvillage5483 14 часов назад +1

    दोषी वर कार्यवाही झाली पाहिजे

  • @paritosh_financial_literacy
    @paritosh_financial_literacy День назад +1

    भ्रष्टाचारात गडबडलेले हेच शिरसाठ,

  • @srpatil6189
    @srpatil6189 10 минут назад

    अरे बाबा तुम्ही पण त्या सरकार मध्ये होता कशाला लोकांना खोट बोलता, खाल्लेल्या मिठाला जागले पाहिजे , तुम्ही कुठून आलात,

  • @rameshshinde8806
    @rameshshinde8806 7 часов назад

    हे तिरसटराव काय गप्पा हाणतोय, खोके बहाद्दर😅

  • @deshbadal
    @deshbadal День назад +5

    महंत नामदेव शास्त्री बद्द्ल कसल्या खलगुट्या लोकांनी बोलू नये कारण त्याची लायकी राज्यात नाही 💪💪💪

    • @Indianfarming-7006
      @Indianfarming-7006 День назад +1

      गप रे माहीत झालं लोकांनां कोण काय आहे म्हणून उघडे पडले सगळे बरोब्बर

  • @vikas4424-f3h
    @vikas4424-f3h 12 часов назад +1

    Gada che mahant Sanap ahet 😂

  • @mangeshsarode5914
    @mangeshsarode5914 8 часов назад +1

    जनतेला शिकवन्या एवढी राज्यकर्तांनची लाईकी नाही हे ह्या प्रकरणा वरुन लक्षात येते

  • @sanketranmale2867
    @sanketranmale2867 День назад

    3:44 3:44

  • @sunildeshmukh6281
    @sunildeshmukh6281 День назад

    UP CM Yogi style is required in Maharashtra

  • @AjinathaPalwe
    @AjinathaPalwe День назад +1

    तुम्ही कशाला जातीचा पोरगा घेता

  • @shubhambura3016
    @shubhambura3016 День назад +5

    अरे tu पण होताना त्या सरकार मधे केल्या

  • @vilasshelar9642
    @vilasshelar9642 День назад

    नामदेव शाष्रींनी या विषयावर बोलणे योग्य नाही

  • @aditi-xv7ri
    @aditi-xv7ri 10 часов назад +1

    Shursat tumhi konte dhutale tandalche ahet

  • @RaychandChavan-t3q
    @RaychandChavan-t3q День назад

    राजकारण

  • @mptudes9857
    @mptudes9857 День назад +4

    जातीसाठी माती खावी गु खूऊ नये 😡😡😡😡😡😡 नामदेव सानप

    • @aditi-xv7ri
      @aditi-xv7ri 10 часов назад

      Tu nalit zala ahes tayache mule tuze vichar ase ahet

    • @sadashividhate8055
      @sadashividhate8055 8 часов назад

      ​@@aditi-xv7ri शास्त्री नी पण योग्य बाजू घ्यावी

  • @sandipdeshmukh8225
    @sandipdeshmukh8225 7 часов назад

    B j p ne Danya munde cha rajinama nai getla tar b j p cha sevat jala samja

  • @ok6344
    @ok6344 День назад +1

    Tuzi layki kiti tu bolato kiti 😂

  • @RajeshTiwari-pl1hg
    @RajeshTiwari-pl1hg День назад

    Ncp...no

  • @nageshkhedkar8522
    @nageshkhedkar8522 День назад

    गुड 👍

  • @sureshnikam4735
    @sureshnikam4735 День назад

    Dhananjay munde Namdev Chy payavar ahirwad ghetala tu bhi Eknath shinde sahebachya payavar natmastak hoy aadarsh ghe

  • @nitinsalunke7880
    @nitinsalunke7880 День назад

    Kaal mude bhagvan gadavar, aani lagech parishad ,vede samjtat lokana

  • @ganeshjadhav9434
    @ganeshjadhav9434 12 часов назад

    नामा महराजला पण धन्याची शिकवण आहे.आधी शेण खायचं आणि म्हणत बसायचं आमच्या शेण खाण्याचे राजकारण केलं जातंय. नीतिमत्ता सोडू नका कशाला लाजेन मान खाली घालावी लागेल.

  • @ShaileshPhalke
    @ShaileshPhalke День назад +1

    Patrachal

  • @IBC-zv3mt
    @IBC-zv3mt День назад

    03

  • @Shlok-yu2yv
    @Shlok-yu2yv 9 часов назад

    शिरसाट तुमचा पाठींबा आहे का मुंडेना

  • @GaneshGhubade-n5q
    @GaneshGhubade-n5q День назад +3

    Chup re dallya

  • @prushatamdatar1131
    @prushatamdatar1131 9 часов назад

    Police manage zalet saheb