BPJ चे Vivek Kolhe आणि Vikhe Patil समर्थक आमनेसामने, पोलिसांना करावी लागली मध्यस्थी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 фев 2024
  • भाजपचे विवेक कोल्हे आणि विखे पाटील समर्थक आपआपसांत भिडले होते. राहाता शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी ते आले होते. यावेळी विखे समर्थकांनी भाजपच्या विवेक कोल्हेंना विरोध केला. गणेश कारखाना निवडणुकीत कोल्हे यांच्या नेतृत्वातील पॅनलने विखे गटाचा पराभव केला होता. गणेश कारखाना निवडणुकीनंतर विखे आणि कोल्हे यांच्यात संघर्ष सुरू आहे. राहाता येथे विवेक कोल्हे यांना विरोध झाल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. अखेर पोलिसांच्या मध्यस्थीने दोन गटातील संघर्ष टळला.
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Social Media Links
    Facebook: / maharashtrat. .
    Twitter: / mataonline
    Google+ : plus.google.com/+maharashtrat...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & RUclips channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Комментарии • 77

  • @user-eb9qp2pr2f
    @user-eb9qp2pr2f 5 месяцев назад +49

    विवेक दादा आपले मनोगत खूप छान वाटले..
    🙏💪🚩💪🙏
    येणाऱ्या काळात विखे पाटील घरी बसणार.😡😡😡😡

  • @rkpatil5454
    @rkpatil5454 5 месяцев назад +48

    विखे पाटील पाडा

  • @sharadsaindre6996
    @sharadsaindre6996 5 месяцев назад +35

    आता दादा माजी खासदार होणार

  • @jaihind8705
    @jaihind8705 5 месяцев назад +30

    अभ्यासू विवेक कोल्हे

  • @ghugegorak6282
    @ghugegorak6282 5 месяцев назад +33

    कोल्हे नाही आवरत

  • @bullrun3982
    @bullrun3982 5 месяцев назад +24

    विखे पडणार म्हणजे पडणार 😄😄

  • @mangesh2k
    @mangesh2k 5 месяцев назад +26

    छ्परी, फुकटे, रिकामटेकडे कार्यकर्ते.... दुर्दैव देशाचं

  • @p_j__17
    @p_j__17 5 месяцев назад +5

    महसूल मंत्री असून एका युवा नेत्यांची भीती धरण यातून च सगळ्या गोष्टी लक्षात येता.
    आणि उरला विषय महाराजांना अभिवादन करण्याचा तर तो कुणीही कुठेही करूच शकतो ...

  • @balasahebpadwal5808
    @balasahebpadwal5808 5 месяцев назад +16

    सत्तेचा माज आहे हा बाकी काही नाही

  • @Shaikh-y5l
    @Shaikh-y5l 5 месяцев назад +13

    भाजप नेते आणि भाजप सरकार ने देशात गृहयुद्ध सारखी परिस्थिती निर्माण केली आहे 😂😂 आता भाजपमध्येच युद्ध सूरू झाली आहे

  • @एक_क्षण_सुखाचा
    @एक_क्षण_सुखाचा 5 месяцев назад +7

    कार्यकर्ते म्हणजे त्यांच्या नेत्यांनी बाप बदलला की त्यांचाही बाप बदलणारा निकृष्ट दर्जाचा प्राणी

  • @bapugadekar3297
    @bapugadekar3297 5 месяцев назад +10

    विखे किती पक्ष बदलून आले ते सांगा
    आता तरी पाडा

  • @ganeshkhairnar405
    @ganeshkhairnar405 5 месяцев назад +9

    समंद kopargaonkar मागे आहे bhayaya kohale काळे सगळे samrtk विखेंचा माज मोडायचा kopargaonch गोदावरी च पाण्याची दाखवा yana

  • @Sandy-hy8vp
    @Sandy-hy8vp 5 месяцев назад +4

    छत्रपती शिवाजी महाराज हे कुणाच्या बापाची खाजगी मालमत्ता नाही.

  • @amolkhopde6076
    @amolkhopde6076 5 месяцев назад +5

    कोल्हे saheb aage badho

  • @amolkhopde6076
    @amolkhopde6076 5 месяцев назад +8

    Sujay dada संपाला..90 marun naka ordu

  • @santoshaher2985
    @santoshaher2985 5 месяцев назад +22

    बापाच्या नावाने कधी घोषणा नाही धिल्या

  • @shrikrishnabhilare1622
    @shrikrishnabhilare1622 5 месяцев назад +3

    एकमेकांना भिडन्यापेक्षा,,आपल आरक्षन कस मिळवायचे ते बघा,🚩🚩🚩🙏🙏

  • @samajadhav6003
    @samajadhav6003 5 месяцев назад +8

    Vikhe padnar

  • @dineahambekar7587
    @dineahambekar7587 5 месяцев назад +5

    भैय्यसाहेब💪💪💪

  • @saurabhgawali464
    @saurabhgawali464 4 месяца назад +1

    ह्या विखेच्या कार्यकर्त्याच्या काय बापाचं आहे का, सत्तेचा माज आहे हा, बाकी काय नाही. Only Vivek bhaiya Kolhe❤❤

  • @sanjaygulghane6595
    @sanjaygulghane6595 5 месяцев назад +8

    B.j.p ne deshachi wat lavli😊

  • @prasadpatil8001
    @prasadpatil8001 5 месяцев назад +7

    सतरंजी

  • @saurabhgawali464
    @saurabhgawali464 4 месяца назад +1

    खूप छान काम केलं, आता काय विखे परत कुठेच निवडून नसतो येत😂😂, ना राधाकृषण ना तुमचा लाडका सुजय दादा...

  • @satishgarud1402
    @satishgarud1402 5 месяцев назад +1

    भैया आणि दादा संध्याकाळी एकत्र बसतील आणि कार्यकर्ते एकमेकांना शिव्या देतात.

  • @sureshshinde8128
    @sureshshinde8128 5 месяцев назад +3

    विखे विखारी औकात दाखवा जय महाराष्ट्र

  • @RahulSK-vw8gy
    @RahulSK-vw8gy 4 месяца назад

    या विखे पितापुत्रांचा अहंकार यंदा जनता उतरवणार १००%....

  • @kishorgade5585
    @kishorgade5585 5 месяцев назад +1

    महाराजांची शिवजयंती उत्सव साजरा करायला विरोध करणार्यांना खरं तर जेलमध्ये टाकले पाहिजे होते जय शिवराय

  • @S-kn1pn
    @S-kn1pn 4 месяца назад

    पराभवाची भीती आहे ही, वास्तविकतः युगपुरुष छत्रपती शिवराय यांच्या कोणत्याही ठिकाणच्या पुतळ्याला कोणालाही अभिवादन करण्याचा अधिकार/स्वातंत्र्य आहे.

  • @vivekt4620
    @vivekt4620 5 месяцев назад +2

    प्रवरा नदीची चाळण करनाऱ्या षंडाला जनता त्याची जागा धाखवणार.#२०२४

  • @bhagukadam8229
    @bhagukadam8229 5 месяцев назад +11

    विखे पडणार

  • @कर्ण-श9ल
    @कर्ण-श9ल 4 месяца назад +2

    हे विखे पिता पुत्र साप आहे 😂😂

  • @user-bw2gt4xo8u
    @user-bw2gt4xo8u 5 месяцев назад +2

    कोल्हे ❣️

  • @umeshgadiya854
    @umeshgadiya854 2 месяца назад

    सुजय दादा ❤️❤️ जय श्रीराम 🚩🚩

  • @nileshkohak
    @nileshkohak 5 месяцев назад +1

    जयंती नेमकी कोणाची होती. घोषणा कोनची.

  • @jaihind8705
    @jaihind8705 5 месяцев назад +6

    are rikamtekyano are kashala दुसऱ्या विखे साठी mishyakadhta 😂😂😂

  • @hrushikeshjadhav-ov6dx
    @hrushikeshjadhav-ov6dx 5 месяцев назад +5

    Vivek bhaiyya❤❤

  • @majjidkhanpathan6856
    @majjidkhanpathan6856 4 месяца назад

    गणेश सहकारी साखर कारखाना तर यांच्या हातून गेला आहे आता आमदार की खासदार की है लवकरच जाणार आहे

  • @Sujaydada_fc
    @Sujaydada_fc 4 месяца назад

    कोणीही येऊद्या विरोधात येणार तर सुजय दादाच ❤❤❤

  • @ashokhulule2897
    @ashokhulule2897 5 месяцев назад +1

    Only Vivek Bhaiya

  • @udhavsonwane713
    @udhavsonwane713 5 месяцев назад +2

    विवेक भैय्या

  • @ShamShinde-go9vo
    @ShamShinde-go9vo 5 месяцев назад +1

    पाववडे वाले कार्यकर्ते आहेत

  • @rahullihinar3816
    @rahullihinar3816 5 месяцев назад

    किंग भैय्या

  • @sanjaymotkar5780
    @sanjaymotkar5780 5 месяцев назад

    विवेक दादा ग्रेट

  • @ajaysblog9977
    @ajaysblog9977 5 месяцев назад

    विवेक भय्या राहता मतदार संघ मधून उभे राहून पाटील ला घरी बसवतील यंदा 😂

  • @pravinpathade3744
    @pravinpathade3744 5 месяцев назад

    विवेक का डर विखे पाटील कारखाना विलक्षण घबराट

  • @khardenitin891
    @khardenitin891 5 месяцев назад

    भयंकर प्रकार

  • @appasahebagwan2606
    @appasahebagwan2606 5 месяцев назад

    फक्त विवेक भैय्या ❤❤❤

  • @saisadaphal9332
    @saisadaphal9332 4 месяца назад

    Kopargaon Bagha

  • @user-tq9dr3qn9l
    @user-tq9dr3qn9l 5 месяцев назад

    Only vikhe patil

  • @uttambhikale9523
    @uttambhikale9523 5 месяцев назад

    Bjp. आणि. छत्रपती शिवाजीराजे आरे. ब्रम्हण. तर. खरे. विरोधक.

  • @sahadupalve2582
    @sahadupalve2582 4 месяца назад

    Vikhe.patil.dhobi.pachad❤❤❤❤

  • @sanjuthakare2611
    @sanjuthakare2611 5 месяцев назад

    Karyakarte swatala kiti mote samjatat sataranjya uchalayache kam karave nusta dadagiri bjp ne vat laga di ap ki bar congress sarkar

  • @rameshnale6620
    @rameshnale6620 4 месяца назад

    Wa re vikhe bhike

  • @rajeshkute647
    @rajeshkute647 5 месяцев назад

    Dada tumhi bjp sodun rashatrawadi sharad pawar gut madhe ja khasdar honar.

  • @shankargadhave3635
    @shankargadhave3635 5 месяцев назад

    Gundaraj baki Kay ?😢

  • @Sujaydada_fc
    @Sujaydada_fc 4 месяца назад

    एकच वादा सुजय दादा 🚨❣️

  • @DattuShelar
    @DattuShelar 5 месяцев назад +1

    आपल कोपरगाव बघा

  • @govindzinjurde3944
    @govindzinjurde3944 5 месяцев назад

    Hukumshahi bjp chi

  • @sameerkureshi7985
    @sameerkureshi7985 5 месяцев назад

    Gundaraaj