Hello sir, I love your work I am a Hotel management student everyday I stand for at least 12 hours for my duty while coming back home I listen to your songs on the train and your songs are the only melodies that make me sleep at night Thank you very much for having such a beautiful voice 'jeete raho gate raho'❤️❤️❤️❤️
फिर वही सुबह फिर वही कोमल ध्वनि फिर वही सुंदर तान तरंग फिर वही मनभावन गीत !👍🌹🙏🏼 In the words of Tagore.. “ tumi kemon Korey gaan koro hey guni , aami abaak hoey shuni …”💫👌❤️ The incredible U!
I was wondering why I like Rahul, he sings amazingly or he is so passionate about what he does , his humility, the way he present him or him being not the stereotypical classic singer, he sports a USPA polo an IPad and seinheiser earphones that easily as he does in the classical setup …. Honestly not able to pick one so it should certainly be all of them and much more than that. I say again Rahul’s channel on YT was one of my best finds on YT …. Thankyou Rahul once again
You have an unique gayaki. Rafi sahab's classical velvet rendition married with Kishorda's open full throated unpretentious style. Surprisingly, you're one of the finest exponents of Indian classical music. You're phenomenal!!!
अप्रतीम!!! सर्वांग सुंदर ,सदाबहार गाण प्रत्येक वेळी तुम्ही ह्या गाण्यां ना आपल्या स्टाइल नी पेश करता तेव्हा एक वेगळेपणा जाणवतो जो छान वाटतो . खूप खूप धन्यवाद राहूलजी तुम्हाला आणि तुमच्या टीम ला.🙏🙏🙏⚘️
खूपच छान राहुलजी... कान तृप्त झाले. गुलाम अली साहेब आणि आशाजिंची एक गझल दयार दिल की रात में.... तुमच्या कडून ऐकायची इच्छा आहे.... 🙏🙏🙏 तुमच्या गाण्याचं पारायण केल्या शिवाय मन भरत नाही... ग्रेट आहात तुम्ही....
किशोर दा - त्यांच्या गळ्यातून जे निघायचं, ते हळुवार वाऱ्यावर तरंगत आपल्या कानात येऊन बसायचं - specially for such songs ... Well sung by you too - everytime you sing his songs, a different part of you sings, is the feel I get 😉 ... If only you could get his softness right (वाऱ्यावर तरंगणारे गाण्याचे स्वर), to touch our souls - it would be Bulls eye for us Kishore Da fans!!! 👍🏼😊
सुंदर... आपण किशोरदांची गाणी आपल्या भारदस्त आवाजामध्ये खूप छान प्रेझेंट करता. आणि मग आम्हाला त्यातला पूर्वी न सापडलेला गोडवा, अर्थ सापडायला लागतो. असेच गात रहा आणि आम्हाला अशा गीतांचा भरपूर आनंद देत राहा. खूप खूप धन्यवाद. दिवसाचा मूड बनवून दिल्याबद्दल.
राहुलदादा क्या बात है! खुsssssssप सुंदर गायलात माझ्या तरुणपणातील माझं आवडतं गाणं, नॉस्टॅल्जिक झाले.किशोरदांची गाणी आजही तरुण आहेत. तुम्ही तुमच्या गाण्यातून तो अनुभव दिलात
It's amazing to learn that classical singer of your status loves Kishoreda & Panchamda & their immortal songs. Otherwise, generally, classical singers look down upon hindi film music; especially the music & songs by the likes of R.D.Burman and Kishoreda. Even, late Naushad (who adamantly stuck to classical music) used to hate R.D.Burman, Kishore Kumar & their kind of music. It's a wonderful & soothing feeling that Pt. Bhimsen Joshi & you revel in listening to Kishoreda's songs composed by R.D. Burman & also praised them publicly without any inhibitions.
Your rendition is so good that you give life and soul to each and every song. Then of course your explanation after the song carries meaning.God bless you.
आज सकाळी सकाळी किशोर दा अनिभे गाणं...wah वाह...प्रचंड आवडतं गाणं आणि राहुल दादा तुमचा आवाज म्हणजे सोने पे सुहागा.....ऐकल्याबरोबर एकदम energy milali feeling very positive and enthusiastic for the day ahead. Thank you 🙏
Is bhed chaal ki zindagi mai, jaha waqt nahi milta jeene ke lie . sunke sangeet aapki awaaz mai , apni rooh se mil paate hai kuch palo ke lie . Amazing narration ..... inspiring people to listen and learn music.
Such a beautiful melodious song..It's a feel of heaven, when I hear Kishorda's song in your voice. You put soul in the song. I am just listening again n again.
Already listened 4-5 times while traveling in the morning.Mastttta zalaa प्रवास 😍This song from u is reallyyyy treat to hear. 👏My fav Gr8 trio's ❤️ दिनभर आपको सुना (गाने) करेंगे तुम्हे 🙏(तुमची गाणी ऐकून असंच म्हणावंसं वाटतंय)Kyaaa baaat hai..Sirr 👏
राहुल जी, गायन छान आहे. या गायनात मला आपण स्वतः पासून मुक्ती मिळवली आहे आणि भरारी घेतलेली दिसते आहे. कष्टांनी उभ्या केलेल्या संगीत प्रासादात वर्षानी वर्षे राहिलेला कोकीळ पक्षी बाहेर उडून जातो आणि नदीकिनारी झाडावर बसून मजेत शीळ घालतो ती ऐकावी असे झाले. हे असे गाणे सोपे नाही. आणि शास्त्रीय संगीताच्या शिखरा वरून ही भरारी अगदी अनवट आणि दुर्गम आहे. जय सांब सदाशिव 🙏
"मासूम सी नींद में जब कोई सपना चले हम को बुला लेना तुम पलकों के पर्दे तले।। " व्वाह काय अप्रतिम शब्दरचना आहे गुलजार साहेबांची!!! श्रोत्यांच्या मनातील शब्द पण जे गवसत नाहीत असे शब्द अगदी सहजपणे गाण्यात पेरतात हेच त्यांच्या काव्यरचनांचं वैशिष्ट्य आहे. गुलजार साहेबांचे शब्द, पंचमदांनी सुंदर अशा गतीमध्ये बांधलेली चाल आणि या संपूर्ण शिल्पाचा कळस म्हणजे पडद्यावरील नायकाला साजेसा होईल असा किशोरदांचा हवा हवासा आवाज. तिन्ही कलाकारांनी घडवलेली अजरामर कलाकृती. आणि राहुलजी ही अजरामर कलाकृती आपण देखील आपल्या शैलीत अतिशय सुंदर गायली आहे. मनापासून धन्यवाद!!
It's the one of my Favourite Song❤ while listening this song in Rahul sir's voice it's feel amazing 👌 Rahul sir started to sing these Types of songs really appreciated 👍
What lovely singing by Rahul ji. Aur ambience ne char chand laga diye. Keep making such wonderful videos and spreading joy to all the movie lovers. God bless.
अहा... किती किती सुंदर राहुलजी!खरेतर माझे आवडते गायक रफीजी. किशोरदांची फार कमी गाणी मला खूप आवडतात पण " घर " मधील सगळीच गाणी प्रचंड आवडतात. काच के ख्वाब हैं आँखो में चुभ जायेंगे... केवढा सुंदर भावार्थ जपत शब्दांनाच बिलोरी साज दिलाय! तुम्ही तर अफलातून आहात राहुलजी. तुमच्या आवाजात आज हे गाणं ऐकताना किती काळ मागे जाऊन आले. तुम्ही फक्त मागे घेऊन जात नाही राहुलजी, मी तर दिवसभर तिथेच रेंगाळते. खूप सुंदर! 🌹
फारच सु़दर गाणे निवडले आज आपण खूपच छान वाटले ऐकतांना.तुम्ही शास्त्रीय गायक व खूप मोठे कलाकार असून आम्हाला दर शनिवारी काहीतरी नवे देत असतात.धन्यवाद.एकदा तळेगाव किंवा मुंबईत असा Unplugged कार्येक्रम करा मोजक्या श्रोत्यांसमोर आम्हाला नक्कीच आवडेल ऐकायला
आदरणीय व प्रिय, राहुल दादा.... तुझा आवाज, तुझी लय, गाण्यातील नजाकत , तुझी गाण्याची स्टाईल हे सगळेच स्वप्नवत आहे. माझी मुलगी जी ४ वर्षे वयाची आहे ती, अगदी पाळण्यात असल्यापासुन मी तुझी गाणी तिला एकवत आहे. तुला एक गोष्ट खरे सांगु....तु ना गंधर्व किंवा तानसेन वाटतोस....तुझे "कानडा राजा पंढरीचा" एकले की पंढरपूरला जाउन आल्यासारखे वाटते. माझी मुलगी आजही काही कारणास्तव चिडली .....रडायला लागली...रुसली की मी तुझी गाणी लावतो....ती तिचा राग...रुसवा लगेच विसरुन तल्लीन होते रे....मी सुद्धा ऑफिस वरुन थकुन आलो की जेवताना वगैरे तुझी गाणी लावतो....मन प्रसन्न होते.... देव तुला भरभरुन आयुष्य देवो व तुझा गळा कायम असाच राहो...
खूप अप्रतिम, सुंदर आवाज, पण तरीही इतकं down to earth असा माणूस कुठलाही गर्व नाही कधीही ओळख दाखवतो ह्याचा मला दोनदा अनुभव आला पुणे एअरपोर्ट वर Just amazing personality 👍🏻👍🏻
Lot of thing..weth..Dreamy sweet filleng Deeply...Ateched the .fir wahe Rat hai khab ke....exactly Dil.demag.Rooh ko...sharabore kerne wala geet ko....multy type ke ..greate singers ne gaya..hai.per..Mr.Rahul Desh ji ne Ba....khube Ada kiya .Beha shukriya DiL se.
Rahuldada you have sung this song so beautifully that even Kishor Kumar would have been proud of your singing. Keep singing and showering us with your beautiful voice ❤ ❤❤❤
Khya baat hai. ..fir vahi raat hai fir vahi raat hai khwab ki !!!!....one of my favourite kishor dad's song ❤️.... simply suberb sung by you rahulji....khupach majja aali...gungunati rahatiye aiklya pasun he gane ❤️❤️❤️❤️.... thank you so much ❤️❤️❤️👍🙏
Rahulji i dont know the abc of classical music 🎶🎵 but when i started to listen u i felt in love with this.u r amazing singer u captured the mood of every song .i m proud to have such singers in Maharashtra.As the name u brought the name of Maharashtra at the epitome of India . U r voice is excellent not explain in words.god bless u always and make such nice vdos for us 🙏🙏
चि . राहुल , आपल्या आवडीचं गाणं , आपल्या आवडीच्या गायका कडून ऐकणं हा आनंद तू अनेकवेळा दिला आहेस . आपल्या तरूणपणातल्या गाण्यावर तुम्ही तरूण मंडळी डोलतांना पाहणं हे समाधान शब्दातीत आहे . पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा .
Phir wahi khwab hai,khwab hai gaaneki....hoooo khwab mein dekha karei tumko,baar baar ye madhur geet gate hue,aur chahat hai ki ye khwab kabhie na toote.Very nice and melodious song sung in mellifluous voice....Rahulji u r great... Unbeatable
वाह ! फिर वही सुबह है. .... :) :) This song is so, so, so rich.......it enriches your whole being.....it is life.. wanting you to fall in love with it....Thank you Rahul and Team. ....for sharing utter joy in the morning. :) :).. !
खूपच आवडीचे गाणं आहे हे,तुम्ही इतकं मनापासून म्हटले आहे की आनंदाने डोळ्यात पाणी आले, गुलजारजींची रचना, किशोरदांचा झोकून दिलेला आवाज,आणि अप्रतिम चाल द ग्रेट पंचमदा यांची... तुम्ही मूळ गाण्याच्या खूप जवळ जाणारं असं गायलात राहुलजी.....मनापासून धन्यवाद तुम्हाला ही melody सादर केल्याबद्दल!! उत्तमोत्तम गाणी गात रहा....मन:पूर्वक शुभेच्छा 💐💐🙏🙏👌👌🤟🤟🎵🎵🎊🎉
Hello sir, I love your work I am a Hotel management student everyday I stand for at least 12 hours for my duty while coming back home I listen to your songs on the train and your songs are the only melodies that make me sleep at night Thank you very much for having such a beautiful voice
'jeete raho gate raho'❤️❤️❤️❤️
☺️🙏🏼
फिर वही सुबह
फिर वही कोमल ध्वनि
फिर वही सुंदर तान तरंग
फिर वही मनभावन गीत !👍🌹🙏🏼
In the words of Tagore..
“ tumi kemon Korey gaan koro hey guni ,
aami abaak hoey shuni …”💫👌❤️
The incredible U!
वा अप्रतिम गायल आहे . माझ्या पाच वर्षांच्या मुलाला खुप आवडल . त्याच्या कडून ❤ तुमच्या साठी .
राहूल जी तुम्ही divine soul आहात.ऐकणाऱ्याच्या हृदयाला स्पर्श करता🙏❤️
Every time you sing Kishorda's songs you capture the essence of what he was and make it yours. This Saturday morning ritual brings hope and happiness!
So aptly described - 💐🙏
@@nishantawale6198 🙏
Sorry the magic of Kishor kumar is not there this song 🎵
This was advised by Kishore Kumar himself that one should sing his song in their own styles....
@@saikatdas5682Proof please.
बहोत खूब,
हम रात भर ख्वाब मे सूनते रहे आपको.......
Lovely
राहुल दादा तुमचा आवाज आणि गाणं अगदी हृदयाला हात घालतं.हे गाणं मी इतक्यांदा ऐकले आहे.प्रत्येकवेळी ते नव्याने आवडायला लागते.
Golden voice of Rahul. Thank you for such old melodies and soothing songs.
I was wondering why I like Rahul, he sings amazingly or he is so passionate about what he does , his humility, the way he present him or him being not the stereotypical classic singer, he sports a USPA polo an IPad and seinheiser earphones that easily as he does in the classical setup …. Honestly not able to pick one so it should certainly be all of them and much more than that.
I say again Rahul’s channel on YT was one of my best finds on YT …. Thankyou Rahul once again
Thank you so much ☺️
So well articulated! I want to echo your sentiments about Rahul Dada. I have taken RUclips premium only because of his channel!
Kishore kumar is my favourite singer.but Rahul you also sung his song very good .I like.
You have an unique gayaki. Rafi sahab's classical velvet rendition married with Kishorda's open full throated unpretentious style. Surprisingly, you're one of the finest exponents of Indian classical music. You're phenomenal!!!
🙏🏼😊
Just love your voice and singing. So soothing. It’s become a ritual to hear you every night before sleeping
गाण सकाळी सकाळी ऐकल .. परत रात्र व्हावी अस वाटल ❤️🎵one of my favourite s 🎵🎵🌹🌹
अप्रतीम!!! सर्वांग सुंदर ,सदाबहार गाण
प्रत्येक वेळी तुम्ही ह्या गाण्यां ना आपल्या स्टाइल नी पेश करता तेव्हा एक वेगळेपणा जाणवतो जो छान वाटतो .
खूप खूप धन्यवाद राहूलजी तुम्हाला आणि तुमच्या टीम ला.🙏🙏🙏⚘️
One of my favourite song, thanks a lot Rahul
My Very favorite Song of The Legends Kishor Da,Pancham Da, Gulzar Saab, Dada u r subrbp
🙏🙏SIR badhiya khup chan vatale.yenara ganesoutsav chya khup shubbhechha.👌👌💐👍👍👍👍👍🌹
खूपच छान राहुलजी... कान तृप्त झाले. गुलाम अली साहेब आणि आशाजिंची एक गझल दयार दिल की रात में.... तुमच्या कडून ऐकायची इच्छा आहे.... 🙏🙏🙏 तुमच्या गाण्याचं पारायण केल्या शिवाय मन भरत नाही... ग्रेट आहात तुम्ही....
हे गाणं कधीही ऐकलं तरी मनाला ताज तवान करणार गाणं आणि राहुल जी तुमचा आवाज... अप्रतिम 👌
किशोर दा - त्यांच्या गळ्यातून जे निघायचं, ते हळुवार वाऱ्यावर तरंगत आपल्या कानात येऊन बसायचं - specially for such songs ... Well sung by you too - everytime you sing his songs, a different part of you sings, is the feel I get 😉 ... If only you could get his softness right (वाऱ्यावर तरंगणारे गाण्याचे स्वर), to touch our souls - it would be Bulls eye for us Kishore Da fans!!! 👍🏼😊
While I absolutely love Kishore Da...I love Rahul for his voice and his rendition of the songs we love so much!
एवढे भावमधूर गीत , किशोर कुमार चा गाण्याचा आकर्षक बाज, तेच गीत राहुल जी तुम्ही तुमच्या अनोख्या शैलीत आणि तुमच्या मधाळ आवाजात खूपच सुंदर गायलं , ❤
Oh my God 🙄 fantastic. Very well sung salute to you 🌹 for such presentation. So soulful voice. God bless you 🌹
Not only the singing is soul touching , the whole team is swaying and looking so joyful!
सुंदर... आपण किशोरदांची गाणी आपल्या भारदस्त आवाजामध्ये खूप छान प्रेझेंट करता. आणि मग आम्हाला त्यातला पूर्वी न सापडलेला गोडवा, अर्थ सापडायला लागतो. असेच गात रहा आणि आम्हाला अशा गीतांचा भरपूर आनंद देत राहा. खूप खूप धन्यवाद. दिवसाचा मूड बनवून दिल्याबद्दल.
राहुलदादा क्या बात है! खुsssssssप सुंदर गायलात
माझ्या तरुणपणातील माझं आवडतं गाणं, नॉस्टॅल्जिक झाले.किशोरदांची गाणी आजही तरुण आहेत. तुम्ही तुमच्या गाण्यातून तो अनुभव दिलात
It's amazing to learn that classical singer of your status loves Kishoreda & Panchamda & their immortal songs.
Otherwise, generally, classical singers look down upon hindi film music; especially the music & songs by the likes of R.D.Burman and Kishoreda.
Even, late Naushad (who adamantly stuck to classical music) used to hate R.D.Burman, Kishore Kumar & their kind of music.
It's a wonderful & soothing feeling that Pt. Bhimsen Joshi & you revel in listening to Kishoreda's songs composed by R.D. Burman & also praised them publicly without any inhibitions.
Your rendition is so good that you give life and soul to each and every song. Then of course your explanation after the song carries meaning.God bless you.
एका "राहुल"च एक अप्रतिम गाण तेवढ्याच ताकदीने गाताना दुसरा राहुल .....सुरेख 👌👍
One of my all time favorite songs. Beautifully sung. Lyrics, music, rendition all perfect in this one song. I am a huge Kishore Kumar fan!
आज सकाळी सकाळी
किशोर दा अनिभे गाणं...wah वाह...प्रचंड आवडतं गाणं आणि राहुल दादा तुमचा आवाज म्हणजे सोने पे सुहागा.....ऐकल्याबरोबर एकदम energy milali feeling very positive and enthusiastic for the day ahead. Thank you 🙏
Is bhed chaal ki zindagi mai,
jaha waqt nahi milta jeene ke lie .
sunke sangeet aapki awaaz mai ,
apni rooh se mil paate hai kuch palo ke lie .
Amazing narration ..... inspiring people to listen and learn music.
Such a beautiful melodious song..It's a feel of heaven, when I hear Kishorda's song in your voice. You put soul in the song. I am just listening again n again.
A big hug... You are our blessing and you have our blessings ❤️❤️❤️❤️
Amazing 🙏Dada Divine Voice ☺️ or apke awaj or yesu das Uncle ji k awaz k sath bohot milte h 👌
Superb voice...analysis of song ,music ..simply great..
Already listened 4-5 times while traveling in the morning.Mastttta zalaa प्रवास 😍This song from u is reallyyyy treat to hear. 👏My fav Gr8 trio's ❤️
दिनभर आपको सुना (गाने) करेंगे तुम्हे 🙏(तुमची गाणी ऐकून असंच म्हणावंसं वाटतंय)Kyaaa baaat hai..Sirr 👏
Brilliant singing, so melodious voice. I listen to your songs before going to bed.. Thank you so much 🙏🏻
Ye gana bhi yun hasraton… ki tareh hi magical gaya aapne.Aapka yun hasraton….wala song is the most magical & soulful for me.
Fantastic! You are so versatile Rahul ji
वाहवा, राहुलजी बहोत खूब आपने दिन बनादिया, श्री किशोरदा के हासिननगमे पेश करके आपबढिया कार्य करते रहे,जय सियारमजी
खूपच छान गायलतं राहुलजी किशोरदांच्या स्मृती ताज्या झाल्या👌👌🙏🌷🙏
राहुल जी, गायन छान आहे. या गायनात मला आपण स्वतः पासून मुक्ती मिळवली आहे आणि भरारी घेतलेली दिसते आहे. कष्टांनी उभ्या केलेल्या संगीत प्रासादात वर्षानी वर्षे राहिलेला कोकीळ पक्षी बाहेर उडून जातो आणि नदीकिनारी झाडावर बसून मजेत शीळ घालतो ती ऐकावी असे झाले.
हे असे गाणे सोपे नाही. आणि शास्त्रीय संगीताच्या शिखरा वरून ही भरारी अगदी अनवट आणि दुर्गम आहे.
जय सांब सदाशिव 🙏
Kya baat hai ... नेहमी प्रमाणे अतिशय सुंदर... 👌👌🙏
Wow my personal fav and beautifully rendered
Superb,beautiful, lovely song
Kishore Kumar was a very versatile singer. So are you. Looking forward to your next rendition of another classic.
"मासूम सी नींद में जब कोई सपना चले
हम को बुला लेना तुम पलकों के पर्दे तले।। "
व्वाह काय अप्रतिम शब्दरचना आहे गुलजार साहेबांची!!! श्रोत्यांच्या मनातील शब्द पण जे गवसत नाहीत असे शब्द अगदी सहजपणे गाण्यात पेरतात हेच त्यांच्या काव्यरचनांचं वैशिष्ट्य आहे. गुलजार साहेबांचे शब्द, पंचमदांनी सुंदर अशा गतीमध्ये बांधलेली चाल आणि या संपूर्ण शिल्पाचा कळस म्हणजे पडद्यावरील नायकाला साजेसा होईल असा किशोरदांचा हवा हवासा आवाज. तिन्ही कलाकारांनी घडवलेली अजरामर कलाकृती.
आणि राहुलजी ही अजरामर कलाकृती आपण देखील आपल्या शैलीत अतिशय सुंदर गायली आहे. मनापासून धन्यवाद!!
कान, मन आणि आत्मा सुरांनी प्रक्षाळून निघाले. खूप छान आवाज लागला आज. एकदम full throated voice. Thank you for this wonderful rendition.
👌👌👌👌👌👌
My all time favorite song.. You sang very Solefully. Lots of love.
किशोरकुमारच्या अनेक सुंदर गाण्यांपैकी मला पण आवडणारे एक अत्यंत सुंदर गाणे जे तुम्ही आपल्या आवाजात आपले गाणे करून गायलात. खुप सुंदर प्रस्तुती. धन्यवाद.
Beautiful song Rahul ji 👌👌👍👍🙏🙏
Just marvellous Rahul.......❤️❤️❤️❤️😘😘😘😘😘🥰🥰🥰🥰🤩🤩🤩🤩
It's the one of my Favourite Song❤ while listening this song in Rahul sir's voice it's feel amazing 👌 Rahul sir started to sing these Types of songs really appreciated 👍
What lovely singing by Rahul ji. Aur ambience ne char chand laga diye. Keep making such wonderful videos and spreading joy to all the movie lovers. God bless.
अहा... किती किती सुंदर राहुलजी!खरेतर माझे आवडते गायक रफीजी. किशोरदांची फार कमी गाणी मला खूप आवडतात पण " घर " मधील सगळीच गाणी प्रचंड आवडतात. काच के ख्वाब हैं आँखो में चुभ जायेंगे... केवढा सुंदर भावार्थ जपत शब्दांनाच बिलोरी साज दिलाय! तुम्ही तर अफलातून आहात राहुलजी. तुमच्या आवाजात आज हे गाणं ऐकताना किती काळ मागे जाऊन आले. तुम्ही फक्त मागे घेऊन जात नाही राहुलजी, मी तर दिवसभर तिथेच रेंगाळते. खूप सुंदर! 🌹
किशोर कुमारची गाणी ऐकायची ..ती कोणत्याही वेळी छानच वाटतात .जशी असतील तसा mood बनतो.
तुमचे गाणे ही तसेच झाले. thank you
राहुलजी ......
Such a soulful melody. Listing to your voice always makes me stress free. Once i would love to attend Iive concert of yours in pune.
Kishore da the God 🙏🏼
Dada you did total justice to this song .
कधी कधी म्हणतात ना शब्दच अपुरे असतात कौतुक करायला अगदी तसेच . खूप खूप खूप सुंदर राहुलदा 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
🌹👌🌹सुंदरतेला सुंदरतेनेच नटविले!!व्वा!!Beautiful Lovely Excellent!!❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌⭐️🙏🌟⭐️🌟🙏⭐️🙏🌟⭐️🙏🌟⭐️🌟🙏🌟👌
विठ्ठल विठ्ठल 🙏 अप्रतिम गाणे गायले आहे.
मंत्रमुग्ध करणारा आवाज 👌👌
God Bless You 🙏🙏🙏
किशोरदांच फारच गोड आहे गाणं.मनाला खुप भावणारंं आणि तितकंच तुम्ही पण गोड गायलात. भावना पूर्णतः पोहोचल्यात आमच्यापर्यंत.धन्यवाद.
राहुलजी तुमच्या आतापर्यंत गायलेल्या गाण्यांच्या collection मधलं हे अप्रतिम गाणं आहे ♥️
Kya baat hai, aise lagta hai ki Kishore da is singing the song, down memory lane. Well done Rahul.
फारच सु़दर गाणे निवडले आज आपण खूपच छान वाटले ऐकतांना.तुम्ही शास्त्रीय गायक व खूप मोठे कलाकार असून आम्हाला दर शनिवारी काहीतरी नवे देत असतात.धन्यवाद.एकदा तळेगाव किंवा मुंबईत असा Unplugged कार्येक्रम करा मोजक्या श्रोत्यांसमोर आम्हाला नक्कीच आवडेल ऐकायला
अहाहा दादा. आम्ही अगदी शनिवार ची वाट बघत असतो. एकदा तुझे अप्रतिम गाणे ऐकले की मस्त वाटते. हे तुला कदाचित खरे वाटणार नाही. पण मनाला शांतता मिळते. 🙏🙏🙏
आदरणीय व प्रिय,
राहुल दादा....
तुझा आवाज, तुझी लय, गाण्यातील नजाकत , तुझी गाण्याची स्टाईल हे सगळेच स्वप्नवत आहे. माझी मुलगी जी ४ वर्षे वयाची आहे ती, अगदी पाळण्यात असल्यापासुन मी तुझी गाणी तिला एकवत आहे.
तुला एक गोष्ट खरे सांगु....तु ना गंधर्व किंवा तानसेन वाटतोस....तुझे "कानडा राजा पंढरीचा" एकले की पंढरपूरला जाउन आल्यासारखे वाटते. माझी मुलगी आजही काही कारणास्तव चिडली .....रडायला लागली...रुसली की मी तुझी गाणी लावतो....ती तिचा राग...रुसवा लगेच विसरुन तल्लीन होते रे....मी सुद्धा ऑफिस वरुन थकुन आलो की जेवताना वगैरे तुझी गाणी लावतो....मन प्रसन्न होते....
देव तुला भरभरुन आयुष्य देवो व तुझा गळा कायम असाच राहो...
खूप अप्रतिम, सुंदर आवाज, पण तरीही इतकं down to earth असा माणूस कुठलाही गर्व नाही कधीही ओळख दाखवतो ह्याचा मला दोनदा अनुभव आला पुणे एअरपोर्ट वर
Just amazing personality 👍🏻👍🏻
Lot of thing..weth..Dreamy sweet filleng Deeply...Ateched the .fir wahe Rat hai khab ke....exactly Dil.demag.Rooh ko...sharabore kerne wala geet ko....multy type ke ..greate singers ne gaya..hai.per..Mr.Rahul Desh ji ne Ba....khube Ada kiya .Beha shukriya DiL se.
LOVELY RAHUL.SUCH A BEAUTIFUL EASY GOING SONG.ENSEMBLE IS BRILLIANT.GIVE US MORE.
Rahuldada you have sung this song so beautifully that even Kishor Kumar would have been proud of your singing. Keep singing and showering us with your beautiful voice ❤ ❤❤❤
Rahulji superb tumacha aavaj kishordanchya khup javal jato excellent
Just amazing.....You r very versatile and gifted singer and actor....U r unique....Lot of blessings and best wishes
Superb song by the genius Trio .
You have sang it as truthfully as Possible @Rahul Despande.
Lovely song and lovely singing.
क्या बात है... सर खूपच मस्त... काय संगत अहा... 👌🏻👌🏻👌🏻💯💯💯💯👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻☺🌼🌿
Khya baat hai. ..fir vahi raat hai fir vahi raat hai khwab ki !!!!....one of my favourite kishor dad's song ❤️.... simply suberb sung by you rahulji....khupach majja aali...gungunati rahatiye aiklya pasun he gane ❤️❤️❤️❤️.... thank you so much ❤️❤️❤️👍🙏
Best singer who fulfill Kishore Kumar's emptyness of voice . I am fan of Kishor Kumar and now Rahulji.
My Best Song 💕💕💕💕💕 thanks rahul
दिवसभर आवाज घुमत राहणार आहे मनात🤗😊❤️
Apratim. Hazaro chahte Shaniwar sakalchi waat pahatat te Tumchya ganyasathi. Ani pratyekweli aapan tyanchya apekshanchi purti karta ashya adbhut kalakruti dware ! Dhanyawad. !!!
🙏🏼☺️
So beautifully sung by Kishoreji..Gane me ek Thairav hai..and an outstanding original sound track with so melodious pieces..
Rahulji i dont know the abc of classical music 🎶🎵 but when i started to listen u i felt in love with this.u r amazing singer u captured the mood of every song .i m proud to have such singers in Maharashtra.As the name u brought the name of Maharashtra at the epitome of India .
U r voice is excellent not explain in words.god bless u always and make such nice vdos for us 🙏🙏
🙏🏼☺️🤗
सुप्रभात राहुलजी बहोत खूब!😊🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏👏👏👏👏👍👍👍👍आपके सथियोंको प्रणाम 😊🙏🙏🙏💐💐💐
चि . राहुल ,
आपल्या आवडीचं गाणं , आपल्या आवडीच्या गायका कडून ऐकणं हा आनंद तू अनेकवेळा दिला आहेस . आपल्या तरूणपणातल्या गाण्यावर तुम्ही तरूण मंडळी डोलतांना पाहणं हे समाधान शब्दातीत आहे .
पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा .
Kishore jumar brings a new perspective to life in his songs. Just a beautiful relaxing calming voice rahul !
Oo kaanch ke khwaab hai....wow nice, roj suntaa hu,aapko Rahul ji ❤❤ 🙏
अप्रतिम. प्रत्येक शब्द उतचार अगदी ओरिजिनल सारखाच. माझ्या अत्यंत आवडीचं गाणं. फार सुंदर गाणी निवडता तुम्ही.
अप्रतिम राहुलजी👏👏👌👌किशोरदांची गाणी तुम्ही गात आहात ह्याचा मनस्वी आनंद झाला.
Made my day. नेहमीसारखेच. परत परत प्रेमात पाडणारा आवाज an प्रेमाच्या प्रेमात पाडणारी गायकी.
Phir wahi khwab hai,khwab hai gaaneki....hoooo khwab mein dekha karei tumko,baar baar ye madhur geet gate hue,aur chahat hai ki ye khwab kabhie na toote.Very nice and melodious song sung in mellifluous voice....Rahulji u r great... Unbeatable
वाह ! फिर वही सुबह है. .... :) :) This song is so, so, so rich.......it enriches your whole being.....it is life.. wanting you to fall in love with it....Thank you Rahul and Team. ....for sharing utter joy in the morning. :) :).. !
Awesome rendition
Awesome Voice frequency👍👌
खूपच आवडीचे गाणं आहे हे,तुम्ही इतकं मनापासून म्हटले आहे की आनंदाने डोळ्यात पाणी आले, गुलजारजींची रचना, किशोरदांचा झोकून दिलेला आवाज,आणि अप्रतिम चाल द ग्रेट पंचमदा यांची...
तुम्ही मूळ गाण्याच्या खूप जवळ जाणारं असं गायलात राहुलजी.....मनापासून धन्यवाद तुम्हाला ही melody सादर केल्याबद्दल!!
उत्तमोत्तम गाणी गात रहा....मन:पूर्वक शुभेच्छा 💐💐🙏🙏👌👌🤟🤟🎵🎵🎊🎉
So So Beautifully Sung Rahulji 👌👌👌👌👌. What a Voice you got Rahulji 👌👌👌👌.
You all' the team are great, n very soulful in our life, thank you great guy's, pata nahi kis roop me aakar Narayan mil jayega 😢♥️👍🏽🌹🌹🌹🙏🙏
क्या बात है राहुल जी, एकदम मस्त. अप्रतिम सादरीकरण. सोनेरी युगाची आठवण आली. खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन.
Masum se nind me jab....stanza....❤❤
First time listening,realy heart touching... wonderful
Beautiful lyrics. Your magical and melodius voice, touches our hearts. Beautiful background
अप्रतिम ❤ राहुल दादा या collectives ची live concert ऐकायला खूप आवडेल. वाट पाहतोय
राहुलजी,thank you so much. हे त्यामानानी कमी ऐकलेलं पण माझं अत्यंत आवडतं गाणं आहे.तुम्ही तुमच्या आवाजात आवश्यक तो गहिरेपणा आणला आहे.खूप छान.
Awesome singer.. Love your voice. All my stress of the day disappers after listening your songs. Thanks.🎉
Superb singing by Rahul. Just close your eyes and get Heavenly Experience.