'तीन रंग झेंड्याचे, सगळे माझ्या आवडीचे' असे म्हणणारे इवले इवले छोटे वीर मोठे होऊन वेगवेगळी व्यासपीठे नक्की गाजवतील. त्यांच्या या बोलण्यातून शिक्षकांचीच खरी तर मेहनत दिसून येते. आपल्या या शाळेच्या सर्व शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.
Great
खूपच छान. गाव, राष्ट्र आणि देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी विद्यार्थी घडवण्याचा महान काम आपण करत आहात. सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा❤🎉
'तीन रंग झेंड्याचे, सगळे माझ्या आवडीचे' असे म्हणणारे इवले इवले छोटे वीर मोठे होऊन वेगवेगळी व्यासपीठे नक्की गाजवतील. त्यांच्या या बोलण्यातून शिक्षकांचीच खरी तर मेहनत दिसून येते. आपल्या या शाळेच्या सर्व शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.
👏
Thanks vaibhav
Thanks