फळभाज्या न घालता कमी वेळात

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 янв 2025
  • रेसिपी आवडली असल्यास प्रियंकाच मराठी किचन या youtube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका
    इन्स्टंट पुलाव साठी लागणारे साहित्य
    शिजवलेला तांदूळ ( भात )
    चार चमचे तेल
    दालचिनी
    लवंग
    अर्धा चमचा शहाजिर
    अर्धा चमचा जिरं
    एक चक्रीफुल
    तीन मध्यम आकाराचे कांदे
    तीन मध्यम आकाराचे टोमॅटो
    एक मोठा चमचा आलं लसणाची पेस्ट
    चार ते पाच हिरवी मिरची
    एक चमचा धने पूड
    अर्धा चमचा लाल तिखट
    अर्धा चमचा बिर्याणी मसाला
    पाव चमचा हळद
    चार ते पाच चमचे आंबट नसलेले दही
    चवीपुरतं मीठ
    बारीक कट केलेली कोथिंबीर आणि पुदिना
    #Priyanka's Marathi kitchen pulao recipe
    #Priyanka Marathi kitchen veg biryani recipe

Комментарии •