Ekanth Shinde की Uddhav Thackeray? मुख्यमंत्री म्हणून कोणाला पसंती? | Maharashtra assembly

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 окт 2024
  • #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
    #eknathshinde #uddhavthackeray #ajitpawar
    महाराष्ट्रात निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यामुळे लोकसभेत चांगलाच फटका राजकीय पक्षांना बसला होता. आता विधानसभेत मराठा आरक्षणाचा मुद्दा कुणाला घाम फोडणार?
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    • Marathi News (मराठी न्...
    #maharashtra #marathi ##marathinews
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RUclips channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии • 84

  • @vishalthasale742
    @vishalthasale742 2 часа назад +7

    उद्धवजी बाळासाहेब ठाकरे

  • @satishshendge6417
    @satishshendge6417 2 часа назад +10

    Only takhare

  • @renukakamte6511
    @renukakamte6511 2 часа назад +12

    Only uddhav thakare

  • @pradeepsatam4323
    @pradeepsatam4323 2 часа назад +11

    मुख्यमंत्री उद्यव ठाकरे च होणार. तेच लायक आहेत.

  • @VijayHinge-s7m
    @VijayHinge-s7m 2 часа назад +18

    फक्त ठाकरे यांना पसंती आहे जनतेची दिशाभूल करत आहेत तुम्ही

  • @nandkumarrane9898
    @nandkumarrane9898 2 часа назад +3

    उध्दव ठाकरे एक नंबर कारण लाडकी बहीण योजने मुळे त्याची टक्केवारी वाढली आहे.खरी टक्केवारी शिंदे ची फक्त 07% आहे.हे लक्षात ठेवा.

  • @nileshghadage6936
    @nileshghadage6936 2 часа назад +4

    ओन्ली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री

  • @umeshmuley4331
    @umeshmuley4331 2 часа назад +5

    एकनाथ शिंदे हे नाव चुकीचे आहे फक्त 5% आहे

  • @SurajDalvi-d1r
    @SurajDalvi-d1r 2 часа назад +4

    Only for Uddhav thakre C.M.......🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉...... Jai Maharashtra 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @arvindraj2349
    @arvindraj2349 2 часа назад +3

    तुमचे सर्व्हे गोदी मिडियाचे आहेत ना...खर खर सांगा..जनतेला सर्व समजत

    • @Mahim-oo8kq
      @Mahim-oo8kq Час назад

      तू म्हणजे जनता नाही😂😂

  • @suryakntmundhe
    @suryakntmundhe 2 часа назад +8

    अनुजा व साहील सप्रेम जय महाराष्ट्र. एकनाथ शिंदें फक्त एक महिन्यासाठी. उद्धवजी ठाकरे जिंदाबाद

  • @kiranpimputkar528
    @kiranpimputkar528 2 часа назад +5

    पाकीट पोहचले 😂

  • @ashokgite3047
    @ashokgite3047 2 часа назад +3

    घरी बसून सर्व केले आहे काय

  • @ganeshkarale318
    @ganeshkarale318 2 часа назад +4

    उद्धव ठाकरें

  • @suryakntmundhe
    @suryakntmundhe 2 часа назад +8

    फक्त उद्धवजी ठाकरे यांना पंसदी

  • @AVINASHP-mo4ju
    @AVINASHP-mo4ju 2 часа назад +2

    लोकशाहीचे चार ही स्तंभ विकले गेले, म्हाणून लोकसभेला प्रमाने महाराष्ट्राच्या जनता ने ही,लोकशाही, सविधान वाचविन्याची लढाई आपल्या हाती, घ्यावी . जय महाराष्ट्र 🐯🚩🙏

  • @dilipkokani1684
    @dilipkokani1684 2 часа назад +2

    या निवडणूक मध्ये भा ज प यांना 160 शिवसेना 80 आणि रा काँग्रेस अज 45 आमदार निवडून येतील. कोकणी 🙏🙏🌹🌹🙏🙏

  • @AnuRaj-jp9eg
    @AnuRaj-jp9eg 2 часа назад +5

    Udhav saheb ❤CM

  • @mahendraart6316
    @mahendraart6316 2 часа назад +1

    साहिल जोशी साहेब तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती
    जे सर्वे तुम्ही सांगत आहात
    ते शिंदेचे खोके घेऊन तर सांगत नाही ना

  • @patilrahul515
    @patilrahul515 2 часа назад +1

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩✌🏻✌🏻

  • @shivajideshpande
    @shivajideshpande 2 часа назад +2

    उद्धव साहेब मुखेमती 🎉🎉🎉🎉🎉

  • @bharatzore3260
    @bharatzore3260 2 часа назад +1

    Only uddhav thakare ❤❤❤

  • @ganeshmohite2878
    @ganeshmohite2878 2 часа назад +1

    म्हणजे काँग्रेस चा मुख्यमंत्री व्हावं असं बोलणारा एकही माणूस महाराष्ट्रात नाही 😂🤪 काय कमाल आहे काँग्रेस चा मतदान कुठंय 😂🤪

  • @BabanKute-j2b
    @BabanKute-j2b 2 часа назад +2

    Khote only original SS uddhav thakare

  • @hiraruke3445
    @hiraruke3445 14 минут назад

    *प्रकाश आंबेडकर.*
    *बुद्धिमान, हुशार, आणि निष्कलंककित व्यक्ती महत्त्व.*

  • @legaltechnicalinfo156
    @legaltechnicalinfo156 Час назад

    सत्ता धारी पक्षाचे 3 पर्याय विरोधी पक्षाचा 1 कसा सर्वे केलाय 😄

  • @BharatDandakar
    @BharatDandakar 2 часа назад

    तुम्हाला सत्ताधारी पक्षाकडुन पैसे मिलतात ..‌पण उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री पाहिजे. ....जय महाराष्ट्र. .ठाणे..शहापुर

  • @rajendarshelar3208
    @rajendarshelar3208 Час назад

    हे दिशाभूल करतं आहे. उध्दव ठाकरे च मुख्यमंत्री होतील 💪💯

  • @Dhanraj_gawale.
    @Dhanraj_gawale. Час назад

    उध्दव बाळासाहेब ठाकरे फक्त. एकनाथ शिंदेला कुणी विचारत नाही

  • @vitthalaher5464
    @vitthalaher5464 2 часа назад +1

    Sahilji
    Comments bagha mag kalel kunach rating kiti

  • @prashantgadade1710
    @prashantgadade1710 2 часа назад

    एकनाथ शिंदे खत्रीलायक मुख्यमंत्री, पर्याय म्हणुन राज ठाकरे मुख्यमंत्री कदाचित होऊ शकतील ,पण जर कुणाशी युती केली नाहीतर ! आणि युती करायचीच असेल तर एकनाथ शिंदेबरोबर शिवसेनेसोबत युती केली तर !

  • @Swami-g7n
    @Swami-g7n 52 минуты назад

    100टक्के उद्घव बाळासाहेब ठाकरे साहेब मुख्यमंत्री

  • @arunpashte7994
    @arunpashte7994 2 часа назад +1

    Uddhav thakre

  • @shrirammane2083
    @shrirammane2083 40 минут назад

    फक्त एकनाथ शिंदे साहेब. कार्यसम्राट मुख्यमंत्री. अडीच वर्षात दोन वेळा मंत्रालयात गेलेला मुख्यमंत्री नको आम्हाला.

  • @chandrkantkasar5138
    @chandrkantkasar5138 2 часа назад

    लोकशाही व स्तंभ... सगळेच बिनकामाचे

  • @ShashikantTelang-nz1ff
    @ShashikantTelang-nz1ff 20 минут назад

    एकनाथ शिंदे बदल राग आहे ते तुम्ही लपवून ठेवत आहात

  • @digvijaybhat
    @digvijaybhat 2 часа назад

    उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @pravinghume2040
    @pravinghume2040 2 часа назад

    जनतेची दिशाभूल करत आहेत तुम्ही...

  • @ishwarrathod5183
    @ishwarrathod5183 Час назад

    Only Udhav Thakre Saheb jindabad

  • @jitendramahajan9388
    @jitendramahajan9388 2 часа назад +1

    सर्वे चुकीचा आहे

  • @MR2.0198
    @MR2.0198 Час назад

    ठाकरे

  • @rahulkumbhar9147
    @rahulkumbhar9147 2 часа назад

    पैसा पोचला

  • @virenchavan778
    @virenchavan778 6 минут назад

    Uddhavji balasaheb Thakre ❤

  • @Mahim-oo8kq
    @Mahim-oo8kq Час назад

    उध्दव शरद पवार

  • @sandeepchorage3045
    @sandeepchorage3045 Час назад

    भा. ज. पा. ची चाटूगिरी करणारं मुंबई तक न्यूस चॅनल आहे.

  • @RameshGaikwad-z2h
    @RameshGaikwad-z2h Час назад

    Udhav thakre ch rating best aahe..corona hota tri rating mdhi thakre best

  • @rahulpande6892
    @rahulpande6892 2 часа назад

    Eknath shinde 🎉

  • @shivajitanwade9430
    @shivajitanwade9430 Час назад

    तुम्हीच ठरवणार का आसा अंदाज काडू नका जनता ठरवेल नंबर 1 ऊधव बाळासाहेब ठाकरे
    एकनाथ शिंदे याचाच पक्षात भाजप चे मानस पाठवले आहेत
    लाडकी बहिण योजना बंद पडली
    मुख्यमंत्रीपद हे तुम्ही ठरवणार आसेल तर आमच मतदान कशाला घेता

  • @farooqkazi3476
    @farooqkazi3476 31 минуту назад

    Uddhav thakre saheb sayammi netrutva

  • @anilgande7540
    @anilgande7540 Час назад

    fake sarve ..... फक्त ठाकरे यांना पसंती आहे जनतेची दिशाभूल करत आहेत तुम्ही

  • @Shivraje501
    @Shivraje501 Час назад

    Fakt uddhav thakare pahijet

  • @kapuresanjay344
    @kapuresanjay344 Час назад

    तुम्ही बाम देत आहे.....आणि फालतू बाता करत आहे...जनतेला राग आहे या सरकारबद्दल....

  • @anilpachpute0169
    @anilpachpute0169 2 часа назад

    शिंदे

  • @udayberam9137
    @udayberam9137 2 часа назад

    पाकिट पोहचलं का

  • @ShamraoBorkar-t1h
    @ShamraoBorkar-t1h Час назад

    Udhav balasaheb thakre t

  • @rohitpatil3056
    @rohitpatil3056 Час назад

    Bikau mediya

  • @vinathavale
    @vinathavale 2 часа назад

    Sangta yet nahi uddhav kade jau shaktat

  • @sachinvidulkar7198
    @sachinvidulkar7198 Час назад

    चुकीचे काही पण सांगु नका

  • @aabasahebsul8148
    @aabasahebsul8148 2 часа назад

    Bjp wale aahat ka tumhi

  • @riteshdandhare9882
    @riteshdandhare9882 2 часа назад

    Kahi pan kon surve karte mahit nahi
    Shinde la koni cm banel as koni ch bolat asel as watat nahi

  • @ashokambhore6408
    @ashokambhore6408 2 часа назад

    paise deun survey

  • @virenchavan778
    @virenchavan778 5 минут назад

    Paise bhetle watat

  • @ShivrajMagar-y9r
    @ShivrajMagar-y9r 2 часа назад

    Ye kanath shine

  • @Ganu268
    @Ganu268 2 часа назад

    Maharashtra ne kayam anapeksit chehra dila aahe CM pada sathi.. hya veles pn surprise chehra yeil

  • @satishshendge6417
    @satishshendge6417 2 часа назад

    GP rr

  • @bhagwanshinde4967
    @bhagwanshinde4967 2 часа назад

    फक्त एकच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा

  • @gorakhpawar3895
    @gorakhpawar3895 Час назад

    तेलाचे भाव किती आहे आता त्यावर बातमी दया

  • @akashpsambajinagarpanhale9222
    @akashpsambajinagarpanhale9222 2 часа назад +2

    only udhav Thakre