Pudhari News | मुंबईत चर्चा करण्यासाठी आलेले मराठा आंदोलक आमचे नाहीत -

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 сен 2024
  • #pudharinews #marathinews #manojjarange
    Pudhari News | मुंबईच चर्चा करण्यासाठी आलेले मराठा आंदोलक आमचे नाहीत - #manojjarange
    #pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper
    Sangli, Satara, Solapur, Kolhapur, Pune, Akola, Amravati, Buldhana, Yavatmal, Washim, Aurangabad, Beed, Jalna, Dharashiv, Nanded, Latur, Parbhani, Hingoli, Bhandara, Chandrapur, Gadchiroli, Gondia, Nagpur, Wardha, Ahmednagar, Dhule, Jalgaon, Nandurbar, Nashik, Mumbai City district, Mumbai Suburban district, Thane, Palghar, Raigad, Ratnagiri, Sindhudurg,
    पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), बीड, जालना, धाराशिव (उस्मानाबाद), लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, मुंबई शहर जिल्हा, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यादेवी नगर (अहमदनगर),
    पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
    📱 Website : pudhari.news/
    👍 फेसबुक : / pudharionline
    📸इन्स्टाग्राम : / pudharinews
    🐦 ट्वीटर : / pudharionline
    📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
    माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...

Комментарии • 176

  • @aakashjagtap8313
    @aakashjagtap8313 4 часа назад +50

    हम सब जरांगे एक मराठा कोटी मराठा कायम जरांगे पाटलासोबत 🚩🚩

  • @suvarnamohite6873
    @suvarnamohite6873 4 часа назад +40

    बरोबर हे आंदोलक आमचे नाहीत ,हा सरकारच डाव आहे

  • @sandipgavhane
    @sandipgavhane 5 часов назад +52

    आम्हीं जरागे पाटील यांच्या सोबत आहे

    • @शेतकरीमाजा
      @शेतकरीमाजा 4 часа назад +2

      ते मुंबईत गेलेले मराठा नाहीत का

    • @sandipgavhane
      @sandipgavhane 3 часа назад +2

      @@शेतकरीमाजा एक मराठा लाख मराठा आहेत दादा गणीमा कावा चालू आहे वेळवर कळेल

    • @kishorbhusari6774
      @kishorbhusari6774 3 часа назад

      ​@@sandipgavhaneहो का.... आज सैनिक सोडून कोणत्याही समाजाचे लोक कुठेही युद्ध लढायला गेले नाही म्हणून कोणत्याही समाजाने स्वतःला शूरवीर समजू नये...... आणी शिवरायांच्या काळात अठरा पगळ जाती म्हणजेच मराठा आणी आता संपूर्ण भारतात मराठी सर्व जातीतील लोकांना मराठा म्हणतात.....

  • @santoshmatepatil
    @santoshmatepatil 5 часов назад +20

    Only Patil 🚩💪

  • @madanchauthe3970
    @madanchauthe3970 4 часа назад +22

    आमची शाखा कुठेही नाही 😅😅😅

  • @vishalbhure104
    @vishalbhure104 4 часа назад +46

    फक्त ह्यांनीच मक्ता घेतलाय श्रेय घेण्याचा, ह्या माणसाने स्वतः सोडून कोणालाही समोर येऊ दिलं नाही आरक्षणाच्या लढ्यात

    • @gahininaththorve410
      @gahininaththorve410 3 часа назад

      भावड्या मग तू ये ना पुढे

    • @Ashish_Kale
      @Ashish_Kale 3 часа назад +2

      Bakiche khoke ghetat ani jhoptat 😅😅 mhanun sarv samaj patala sobbat ahe.

    • @gahininaththorve410
      @gahininaththorve410 2 часа назад +1

      @@vishalbhure104 भावा तू ये ना मग. तुला कोणी थांबवलं आहे.
      तुझं स्वागत आहे

    • @rakeshgaware6203
      @rakeshgaware6203 2 часа назад

      तू मराठा नाही ,तुझे तू चालूडे

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 4 часа назад +14

    हा कोणाला श्रेय देऊ ईश्चित नाही. Monopoli

  • @banduvighny3495
    @banduvighny3495 4 часа назад +35

    ह्या अडाणी व्यसनाधीनाला महत्व द्या फक्त बाकी लोक आमचे कुणीही नाही

    • @jivandhuru1243
      @jivandhuru1243 4 часа назад +1

      True. Jarange faqt swatache mahatva kase vadhel te palatable.

    • @gahininaththorve410
      @gahininaththorve410 3 часа назад

      गावंढळ लोकांनो तुम्ही बोलताय कुणावर तुमची लायकी तरी

  • @jacks246
    @jacks246 4 часа назад +16

    😂😂😂 jarange la credit dya re.. jarange fakt हम करे सो कायदा या प्रमाणे आहे...

  • @hemantgaikwad844
    @hemantgaikwad844 2 часа назад +7

    या जरांगे ला आरक्षणाची गरज नाही तो राजकारण करत आहे मराठा समाजाने याच्या पासून सावध राहावे

  • @NavnathMote-e9d
    @NavnathMote-e9d 3 часа назад +8

    पवार आणि ठाकरे यांच्या सांगण्यावरून केलेलं आंदोलन

  • @BalasahebKamabale
    @BalasahebKamabale 4 часа назад +8

    जरांगेच सलाईन ऊपोषण संपाव आसच शंभुराजे यांना वाटतय.

  • @chandrakantabhang5144
    @chandrakantabhang5144 4 часа назад +17

    सावधान जरागे नावाचा यवन हिंदु विरोधी कारवाया करतोय हा.महाराष्ट्रात दंगली घडवून आनतोय शिवाजी महाराजांचे पुतळे जवळ बसून आईबहिनि वर शिवि देतो हा महाराजांचा अपमान करतोय जरागे जय महाराष्ट्र

    • @gahininaththorve410
      @gahininaththorve410 3 часа назад

      येड्या
      हिंदू धर्म बहुजन समाजाने सांभाळलं.
      फडतूस माणसाच्या समाजाने मलई रुपयाच्या रूपाने खाल्ली.
      हे बघ भावा सेंडी तुझ्या मदतीला नाही येणार हा मराठा नक्कीच येईल

    • @satishpatil819
      @satishpatil819 3 часа назад +2

      मराठा हिंदू नाहीत का

    • @MachindraGaikwad-p7w
      @MachindraGaikwad-p7w 2 часа назад

      तु कुणाचा कूत्रा आहे

  • @vairagkarmultiservices368
    @vairagkarmultiservices368 3 часа назад +5

    सर्व क्रेडिट जरांगेंना घ्यायचंय असं दिसतय... मुंबईला गेलेल्या मराठा आंदोलकांचा हा अपमान आहे....

  • @user-wqie4jn9
    @user-wqie4jn9 4 часа назад +8

    ते म्हणाले की काहीच माहिती नाही त्याबाबत. आमचे नाही अस म्हणाले नाही. मिडिया आगलावे

  • @sainathjadhav1392
    @sainathjadhav1392 4 часа назад +13

    पन्नास खोके एकच हाके😂😂

  • @sadananda8354
    @sadananda8354 4 часа назад +10

    म पोलीस साहेब, यांना सर्वांना नांगडे करा आणि चांगला लाल करा आणी तेही लाईव्ह दाखवा ,मग मज्जाच मजा येतेय का बघायला आम्हाला मिळेल😢😂😂 😅😢😢

    • @jivandhuru1243
      @jivandhuru1243 4 часа назад

      Not true. Police tyanchi duties par padat aahet.

  • @davidfarndiz4979
    @davidfarndiz4979 4 часа назад +6

    पाटील अजुन पंदरा दिवस उपोषण करा ,

  • @kadumakad7151
    @kadumakad7151 4 часа назад +46

    आमची शाखा कूठेही नाही, ओरीजनल मालासाठी आंतरवली त यावे 😂

  • @vasantkank9670
    @vasantkank9670 4 часа назад +4

    एक मराठा लाख मराठा मराठायोद्या जरांगे दादा ❤️❤️❤️❤️❤️

  • @baburaogadhave3930
    @baburaogadhave3930 4 часа назад +6

    याला विचारून गेले नसावेत बहुतेक...

  • @anilmurkute6161
    @anilmurkute6161 2 часа назад +2

    बरोबर आहे जंरागे पाटीलच आमचा नेता ही सरकारचीच सशंयपद गोष्ठी आहे मराठा समाजामध्यै फुट पाडत आहे सरकार

  • @sujittaware31
    @sujittaware31 5 часов назад +9

    Hake chi buddhi bhrasht zali aahe tyala arkshan ajun kalale nahi

  • @BalasahebKamabale
    @BalasahebKamabale 4 часа назад +3

    आंदोलक मंत्री शंभुराजे बरोबर बोलत आहेत आंदोलक जरांगेच आहोत आस सांगुन गेल

  • @kailaszagade3155
    @kailaszagade3155 3 часа назад +3

    नवीन सरकार आघाडीचे येणार, तेंव्हा नक्कीच आरक्षण भेटेल, 13 महीने थांबले अजून 3 महीने थांबा जरांगे चे सरकार येईल, , सर्व मागण्या मान्य होतील,

  • @chandrakantkamble9423
    @chandrakantkamble9423 3 часа назад +6

    मंगेश साबळे तरी तुमचा आहे का?

  • @purshottamgaikwad572
    @purshottamgaikwad572 4 часа назад +4

    तें मराठा नाही बाकी लोकांना अक्कल नाही

  • @GajananThorve-hh5un
    @GajananThorve-hh5un 4 часа назад +12

    हाके साहेब जिंदाबाद

  • @dayananadughade4250
    @dayananadughade4250 3 часа назад +4

    Gawti mitu n 90 king

  • @EknathBhanavase
    @EknathBhanavase 4 часа назад +3

    हाकेसाहेब. झिदाबाद. जय. ओबीसी

  • @Sachin-7978
    @Sachin-7978 4 часа назад +4

    हे मिडीयावाले आग लावत आहेत पाटील काय म्हणतात ते या मिडीयाला कळालेच नाही

    • @chandrakantabhang5144
      @chandrakantabhang5144 4 часа назад +1

      मिडियावाले जरागे पेक्षा हुशार आहे

  • @GaneshMekale-dl3rc
    @GaneshMekale-dl3rc 3 часа назад +2

    आंदोलनं काही करून संपवण्यासाठी दुसरे आंदोलक तयार करते सरकार.....

  • @NarendraBachhav-v3r
    @NarendraBachhav-v3r 4 часа назад +2

    जय शिवराय जय महाराष्ट्र जय मराठा

  • @purshotamsonone7322
    @purshotamsonone7322 4 часа назад +5

    सलाईन लावली ऊपोशन संपल

    • @MachindraGaikwad-p7w
      @MachindraGaikwad-p7w 2 часа назад

      वडापाव खाऊन उपोषणाला बसले आहे हागे

  • @shamgamer6650
    @shamgamer6650 2 часа назад +1

    हा बाबा इतर कोणालाच श्रेय घेऊ देणार नाही शेवटी बोलेन मीच केलं माझ्या मुळेच मिळालं😅😅😅😅😅

  • @shamgamer6650
    @shamgamer6650 2 часа назад +1

    हेच आंदोलक जर फडणवीस च्य बब्ल्यवर गेले असते तर हा म्हणाला आसता माझे वाघ गे लेसाग्र बंगल्यावर पण याला सोडून ते गेले ते मराठेच नाहीत

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 4 часа назад +3

    ये हुई ना बात

  • @saurabhbabhulkar8476
    @saurabhbabhulkar8476 2 часа назад +1

    दुसरा कोणी मराठा समोर गेला कि जरांगेच्या बुडाला आग लागलीच म्हणुन समजा

  • @rambhau6308
    @rambhau6308 3 часа назад +3

    ड्रामा करतो जरा अभ्यास कर पुरा अडाणी

  • @maheshpise6154
    @maheshpise6154 2 часа назад +1

    ह्याला दुसरा कोणी मोठय़ा होऊ द्यायचे नाही

  • @Radhika-d1p
    @Radhika-d1p Час назад +1

    सगळी प्रसिध्दी एकट्याला पाहिजे 😅 नट सम्राट

  • @AshokKadam-he7tw
    @AshokKadam-he7tw 4 часа назад +2

    आता लय अवघड होणार आहे सरकारचं बी लवकरात लवकर मराठा आरक्षण द्या जरांगे पाटलाचा जीव वाचवा नाहीतर तुम्हाला सुट्टी नाही

    • @kishorbhusari6774
      @kishorbhusari6774 3 часа назад +2

      सरकारने सलाईन लावून जरांगे च उपोषण आधीच संपवल आहे ......

  • @dnyandevshinde5402
    @dnyandevshinde5402 4 часа назад +1

    माहिती घेऊन बोलतो म्हणाले 🙏🏻

  • @chandrakantkamble9423
    @chandrakantkamble9423 3 часа назад +1

    कांहीं काळजी करूं नये.विना अन्न ३३दिवस जगू शकतो.म.गांधीनी केल होतं

  • @HarivanaveVanave
    @HarivanaveVanave 4 часа назад +6

    हेच आंदोलन देवेंद्र फडणवीस च्या बंगल्यावर गेले असते तर हा म्हणला असता माझे वाघ एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यासमोर गेले हा म्हणतो माझे नाहीत😂😂😂😂😂

  • @gahininaththorve410
    @gahininaththorve410 3 часа назад +1

    लोकांना कळत नाही का की तू काय करतोय कसं वागतोय.
    डुबलीकेट नको बनू.
    तुझी काय ओळख आहे की नाही.
    का डुबलीकेटच आहेस.

  • @MohanKumar-ko3yj
    @MohanKumar-ko3yj 5 часов назад +15

    जरांगे स्वतः च्या अंगावर आलं की हात काढून घेतात, असे त्यांचे जुने सहकारी च सांगतात

    • @Sachin-7978
      @Sachin-7978 4 часа назад +3

      आणि हे तू परप्रांतीय सांगणार का 😅

    • @MohanKumar-ko3yj
      @MohanKumar-ko3yj 4 часа назад +2

      @@Sachin-7978 🤦‍♂️ परप्रांतीया चा काय आला विषय 🤦‍♂️🤦‍♂️ का महाराष्ट्रातल्या निवडणुका आल्यात म्हणुन सुरु झालं नाटक,

  • @shashikantpatil8871
    @shashikantpatil8871 3 часа назад +1

    हाकेला कुणी प्राध्यापक केल काय माहीत.

  • @gangadharpawar.shriramshri4387
    @gangadharpawar.shriramshri4387 4 часа назад +1

    आम्ही जरांगे पाटलासोबत आहे एक मराठा लाख मराठा आता तर कोटी कोटी मराठा

    • @hemantgaikwad844
      @hemantgaikwad844 2 часа назад

      मग त्याला पाठिंबा देऊ नको त्याच्या शेजारी जाऊन उपोषणाला बस मजे उपोषण काय असतं ते समजेल

  • @Kunalgavande-w7m
    @Kunalgavande-w7m 2 часа назад +1

    गांजा ओढून काही पण बोलत आहे, जरांग्यां...😂

  • @SarjeraoMali-z7i
    @SarjeraoMali-z7i 2 часа назад +1

    तूम्हि शरद पवाराकडे जाना तो जागा आहे ईतकि दिवस तेचि काय उपटलि काय

  • @bhagwatugale4010
    @bhagwatugale4010 Час назад

    पंढरपूरात धनगर बांधव हे ST प्रवर्गात समाविष्ट होण्यासाठी आंदोलन करत आहेत आणि हा हाके त्याना साथ द्यायची सोडुन बळच OBC मध्ये ओढायचा प्रयत्न करतोय हे सर्वात आधी लक्षात घ्या भावांनो..!

  • @sagarchavan653
    @sagarchavan653 4 часа назад +4

    हाके साहेब खूप छान 😅😮😂
    मी जरंगे ❤❤

  • @shamgamer6650
    @shamgamer6650 2 часа назад

    इतरांनी कुठेही उपोषण करू नये खरे मराठे फक्त आंत्रवलीतच येतील बाकी मराठे नाहीत

  • @ashokrenuse8099
    @ashokrenuse8099 4 часа назад

    जरांगे पाटलांचे म्हणणे अगदी बरोबर आहे पण मीडिया त्याचा अर्थ वेगळा लावत आहे

  • @sambhajijadhav7101
    @sambhajijadhav7101 2 часа назад

    ग्रेट लीडर ❤ जरांगे पाटील❤

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 4 часа назад +4

    फडणवीस ची ही चाल आहे, षडयंत्र आहे हे म्हणायचे राहिले दादा

  • @ashokzote
    @ashokzote 3 часа назад +1

    इसको मां को शांति मिले भगवान से प्रार्थना करता हूं

  • @avinashpatil2565
    @avinashpatil2565 Час назад

    ऐका रे बाबांनो मराठा समाजाचा जरांगे व्यतिरिक्त कुणीच नेता नाही कोणीच सन्मयक नाही कोणी विचारवंत नाही त्याची एकट्याची हुकूमशाही आहे पूर्ण मराठा समाजावर यांचे एकट्याचे राज्य आहे

  • @satvisibel
    @satvisibel 3 часа назад

    🚩मनोज जरांगे हे *मविआला* जिंकवतात 🎺शरद पवार 🌷भाजपाला मदत करतात,🤚कॉग्रेस विधान परिषदेत 🌷भाजपाला जिंकवते 🎉😇🎉

  • @kanchanwadekar4850
    @kanchanwadekar4850 4 часа назад

    Ekdm बरोबर आम्ही सामान्य जनता चर्चा करते हे bjp पोपट गेलेत

  • @MachindraGaikwad-p7w
    @MachindraGaikwad-p7w 2 часа назад

    आम्ही फक्त जरांगे पाटील पाठीमागे आहे

  • @umeshumape6657
    @umeshumape6657 3 часа назад +2

    हे सर्व महाविकास आघाडीची कार्यकर्ते आहेत जरांगे पाटलांच्या मागून महाविकास आघाडीचे राजकारण चालू आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे जरांगे पाटलांच्या आंदोलन च्या मागे कोण आहे हे सर्वांना माहीत आहे जरांगे पाटलांनी सांगायची गरज नाही

  • @युवाशेतकरीहर्षवर्धनगायकवाड

    आम्ही जरांगे पाटलांसोबत....

  • @rohitbijapure8003
    @rohitbijapure8003 2 часа назад

    याला श्रेय घ्यायचा आहे बाकी काय नाही

  • @rupeshbhor3760
    @rupeshbhor3760 3 часа назад

    एक मराठा कोटी मराठा....

  • @vikassuryawanshi3961
    @vikassuryawanshi3961 4 часа назад

    एक मराठा कोटी कोटी मराठा

  • @gajananisaye1822
    @gajananisaye1822 2 часа назад

    आम्ही जरांगे पाटील सोबत

  • @SandipAdkine-z8v
    @SandipAdkine-z8v 3 часа назад

    एक मराठा कोटी मराठा

  • @tanajichaugule49
    @tanajichaugule49 2 часа назад

    आपल्यातील काहीना आरक्षण पाहिजे परंतू जरांगे पाटलांची एकही पोस्ट करनार नाहीत,
    कारण त्यांच्या राजकीय प्रस्थापीत नवरा नाराज होइल.! 😡

  • @mygoogleaccount6731
    @mygoogleaccount6731 4 часа назад +1

    Ya bhadvyalaPunyavarun maratha samjachi malki dili ahe ka, Punyavrun gelele amache logk nahi mhanto.

  • @SarjeraoMali-z7i
    @SarjeraoMali-z7i 2 часа назад

    आंदोलन शरदपवारासाठि आहे भाजपाचे आमदार खासदार गेलि ऐऊ नका म्हनता आनि शरद पवारांच्या आमदार खासदारनि पान्याचि बौटल भरून देता मग जावाना त्यांकडे आरश्रन मागायला का बोबलता यांच्या नावाने हा सगळा दिखाऊपना आहे आरश्रन घ्याना त्यांच्याकडूनच पंकजा ताईना मतदान केल नाहि तूमच्यावर विस्वास नाहि

  • @AjayBhole-zd2mw
    @AjayBhole-zd2mw 2 часа назад

    चालू द्या रे बाबा उपोषण कश्याला गोर गरिबांच्या पोटाला मारतात

  • @SarjeraoMali-z7i
    @SarjeraoMali-z7i 2 часа назад

    एकच पर्व obc सर्व

  • @Kute_patil
    @Kute_patil 2 часа назад

    असे नाही पाटलाला माहीत नाही मॅडम उगाच b बो नका करू

  • @deshmukh9446
    @deshmukh9446 2 часа назад

    हाके साहेब तुम्ही मध्ये मध्ये बोलून विषय भरकटत आहे सागर बंगल्यावरुन दिशा नुसार

  • @BhausahebPawar-j5i
    @BhausahebPawar-j5i 4 часа назад

    बरोबर तुम्ही फडणिस यांच्या विचाराचे आहात फडणीस यांच्या सल्याणे उपोषण करता

  • @vishorpadole9746
    @vishorpadole9746 5 часов назад +7

    हाके नीट बोल

  • @ranapatil180
    @ranapatil180 4 часа назад

    Only patil ❤❤🎉🎉

  • @sandipgavhane
    @sandipgavhane 5 часов назад +2

    शिंदे साहेब आरक्षण देणारं आहे मनोज दादा ना देणारं आहे गणीमा कावा

  • @shamgamer6650
    @shamgamer6650 2 часа назад

    मण्यकाय बाथरूम मधे जाऊन दूध आणि चपटी गेतोका

  • @chhayapawar7175
    @chhayapawar7175 3 часа назад

    Dhangarala pan 100 yekar jamini hotya tar tyana obc madhe aahet

  • @vijaynikam795
    @vijaynikam795 2 часа назад

    आरक्षण मिळेपर्यंत उपोषण सोडू नका

  • @PRAKASHWAGH-l3f
    @PRAKASHWAGH-l3f 4 часа назад

    He sarve sarad pawar che bangul jama zale aahe.he sarvana mahit zale.

  • @haribhau-dd7xr
    @haribhau-dd7xr 3 часа назад

    Jarange dada chanaxsh buddhiche aahet sarakarala aarxshan deyache aahe pan manoj jarangecha navakhali na deta dusara sattadharyancha manus ubha karun manoj jarangyache aandolan modun kadhanyacha plan aahe aashi shanka janatecha manat yet aahe pratek veli aashvasan dishabhul janata nishthene dadancha pathishi aahe he yekandarit disat aahe jay maharashtra jay shivray jay jijau jay savindhan om Ram Krushna hari

  • @SarjeraoMali-z7i
    @SarjeraoMali-z7i 2 часа назад

    onley obc

  • @PRAKASHWAGH-l3f
    @PRAKASHWAGH-l3f 4 часа назад

    Are tyala bural ali hoti tar to media samor kasa bolto.

  • @PRAKASHWAGH-l3f
    @PRAKASHWAGH-l3f 4 часа назад

    Jarange tujyamadye dam asel tar sarad pawarla bolun dakhav are tujyamadhye dam ch nahi

  • @Sangrampatil-u9n
    @Sangrampatil-u9n 4 часа назад

    Te andolak tumche nahi he khare pan uposhanala basun tumhi mokka dila tyana,tya peksha marathe umedvar ubhe kara,marathe sarkar ana,sagesoyre kayda ana,arakshan milva ,uposhan nako -smp (ek maratha samaj vyakti)

  • @m.k.7404
    @m.k.7404 4 часа назад

    वडापाव वडापाव

  • @sunilgavhane7218
    @sunilgavhane7218 4 часа назад

    फडणवीस भुजबळ यांच्या तुकड्यावर जगणारा माणूस हाक्के

    • @baburaogadhave3930
      @baburaogadhave3930 4 часа назад

      शरद पवारांच्या तुकड्यावर किती दिवस जगतो की अजून जरंग्या

    • @chandrakantabhang5144
      @chandrakantabhang5144 4 часа назад

      तु जरागे बेवडा चा का

  • @pgpratiksmart790
    @pgpratiksmart790 2 часа назад

    are tya balala school la pathva

  • @Krishna-rc8pd
    @Krishna-rc8pd 2 часа назад

    Vada pav

  • @Krishna-rc8pd
    @Krishna-rc8pd 2 часа назад

    Hindime bolneko kay harkat hay😢

  • @gangadharpawar.shriramshri4387
    @gangadharpawar.shriramshri4387 4 часа назад

    तू काही सांगू नको वडापाव

  • @bhanudasshinde-ie9qt
    @bhanudasshinde-ie9qt 4 часа назад

    हाके च्या चेहऱ्यावर पाहून वाटतं नाही की हा उपाशी आहे म्हणून.
    खातो वडापाव आणतोय उपोषणाचा आव.वारे सुपारी बहाद्दर

    • @jivandhuru1243
      @jivandhuru1243 4 часа назад +1

      Aani Jarange kade pahun upashi vatun rahile ka !

    • @vpb195
      @vpb195 3 часа назад

      तुज्या बेवड्या बा ची साखर 90 पिऊन वाढली 😂

    • @hemantgaikwad844
      @hemantgaikwad844 2 часа назад

      त्या जरांगेच्या गोधडीत सीसीटीव्ही कॅमेरा बसवा म्हणजे ते कुठून ऊर्जा मिळते ते समजेल हाके बिना गोधडीचा तुमच्यासमोर बसला आहे

  • @rajansawant283
    @rajansawant283 4 часа назад

    Fasave giri chaliye

  • @Tejas-n2y
    @Tejas-n2y 2 часа назад

    Tamasha baj jarange tumca bau.. v Tikade kay tumace shatru basale aahe kay..?

  • @rajendrabalip5738
    @rajendrabalip5738 3 часа назад

    Hake vadapav

    • @hemantgaikwad844
      @hemantgaikwad844 2 часа назад

      90 किंग जरांगे, अरे तू आरे म्हणला की का रे उत्तर मिळणारच

  • @VishwanathSawant-xk5ht
    @VishwanathSawant-xk5ht 4 часа назад

    अर हाके तु शिकवु नकोस मनोज दादाला

    • @DeepakPatil-th5jg
      @DeepakPatil-th5jg 4 часа назад

      Kay kalatay tuzya jarangela nit bolata yet nay tutaricha gulam aahe to