जय श्रीकृष्ण. ताई, आज मी प्रथमच इडलीची रेसिपी पाहिली .खूपच सोपी आणि झटपट ,जास्त कुटाणा नाही. आवडता पदार्थ केंव्हाही खाता येईल म्हणून खूपच आपली रेसिपी आवडली. धन्यवाद ताई.
वैशाली ताई तुमच्या रेसिपी खूप छान असतात.तुम्ही या इडली प्रिमिक्स साठी जे तांदूळ व उडीदडाळ धुवून पंख्याखाली सुकवून घेण्यास सांगितले. त्या ऐवजी उन्हात वाळवून घेतले तर काय प्रोब्लेम होईल का??? Pl reply .🙏🙏🙏🙏
खुप छन ताई मी बनउन पाहीले छान बनती ईडली धन्यवाद ताई
जय श्रीकृष्ण. ताई, आज मी प्रथमच इडलीची रेसिपी पाहिली .खूपच सोपी आणि झटपट ,जास्त कुटाणा नाही. आवडता पदार्थ केंव्हाही खाता येईल म्हणून खूपच आपली रेसिपी आवडली. धन्यवाद ताई.
खूप छान साधी आणि सोपी रेसिपी खूप आवडली धन्यवाद ताई
खूपच छान दाखवलात रेसिपी मला खूप आवढली 😋👌👍
ताई तुमच्या सर्व रेसिपी छान आहेत तुम्ही खुप छान सांगता 👌🏻👌🏻
खूप खूप आवडलं आताच करू का मनात आला येवढा सुअंदर
सांगण्याची पद्धत शांत व सावकाश आहे त्यामुळे अचुक समजले
खुप छान समजावून रेसीपी सांगितली व क्रुती देखील सोप्या शब्दांत समजावून सांगितली.. धन्यवाद.
Thank you so much
Very very nice.
अप्रतिम रेसिपी👌अत्यंत उत्कृष्ट रेसिपी....👌फारच छान, फार आवडली, मस्त...👌👍 superb 😊 धन्यवाद रेसिपी दाखवल्याबद्दल🙏🏻🙏🏻 मस्त प्रीमिक्स
मॅडम तुम्ही आम्हाला खूप सुंदर आणि शांतपणे समजून माहिती दिली आहे धन्यवाद 💐💐
Khup chan👌
तुमच्या रेसेपी खुप छान असतात आणि सोप्या सोपी पण खुप छान असतात
आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही खुप छान पद्धतीने सांगता हे मला जास्त आवडते 👍🏼❤️
छान रेसिपी सर्वांना समझेल असे आहे
धन्यवाद
बहुत बढ़िया एकदम आसान विशेष याने सोडा इनो भी नही है
Khup Chan Tai.very nice.🎉🎉🎉.
Madam u r receipes are very very nice .at the same time u r way of talking I like.thanks a lot
Thank you ❤️
veri nice myam khup khup chyan 👌👌👌👌
आपण खुप छान सांगतात ताई.
खुप सुंदर आणि छान रेसिपी thax ताई
Thank you 😊
तुमची सांगण्याची पद्धत एकदमच छान असते
Thank you so much tai
खूप छान ..,, आहे
Khup chan 👍
Khub chhan 👌👌👌🥰
खुप छान रेसिपी नक्की करून बघेन धन्यवाद ताई
👍
खूप छान ताई
Apratim khup Chhan
Thank for easy recipi Why rice and dal not keep in sunrise for dry?
Vaishali Tai idliche peeth mi pann nkki karun tthevin khoop mast recipi aahe
Nice time saving so also any time making recipe
सोपा पर्याय , खूप छान ! 👌👍
छानच रेसिपी ताई👍👍👍
ौछमतघथिएऊऊएद्रछछिईऐन
😍😍
🙏🙏,ताई,तुमचा आवाज खूप गोड आहे,तुमची रेसिपी सांगण्याची पद्धत खूप छान आहे,👌👌
Thank you 😊
Chan Recipe Tai.
Atishay sunder
अप्रतिम ताई नमस्कार
ताई आपल्या सर्वच रेसिपी छान असतात
Thank you 😊
खूपच छान प्रोसेस. लगेच करून बघणार 😊
👍
खुपच छान रेसिपी
🙏🙏🙏 धन्यवाद.
ह्या प्रिमिक्सचा शोध खूप दिवसांपासून घेत होते. असेच नवनवीन रेसिपी पाठवा.
पुनश्च धन्यवाद. 🙏🙏🙏👌👌👌
No
Khupach Chan Tai
खूप छान पाककृती मँम
सांगण्याची पध्दत छान आहे व रेसीपी सोपी करून सांगता
खूप सुंदर मस्त
खूप खूप धन्यवाद ,सोपं आणि छान रेसिपी👌👍👏👏
Khub sundor
Khup chan
खुप छान इडली ची रेसिपी
Khup chan simple ahe .
खूपच छान ताई तुमची रेसिपी.👍
खुप छान रेसिपी दाखवली
फारच सुंदर करण्यासआठी
ताई तुमच्या सगळ्या रेसिपी बगून च मी जेवण बनवते मला तुम्ही आणि तुमच्या रेसिपी खूप आवडतात
Are wa👍
Thankyou ❤️
Nise .recepe.👌👌👍
Dhoklache primix sanga plz
हो नक्की
खूपच छान.
खुप खुप खुप छान
Khup chhan tai
Khup Chan ahe
Chan
खूप छान 👌👌
khup Chan
Tai tumchi hi kadhai kuthli aahe. Kiti litre chi.
Ml idli che primix pls kilo che praman sanga
ausome wow thanks
खूप छान
Rad
Radhe Radhe
वैशाली ताई तुमच्या रेसिपी खूप छान असतात.तुम्ही या इडली प्रिमिक्स साठी जे तांदूळ व उडीदडाळ धुवून पंख्याखाली सुकवून घेण्यास सांगितले. त्या ऐवजी उन्हात वाळवून घेतले तर काय प्रोब्लेम होईल का???
Pl reply .🙏🙏🙏🙏
Ghevu shakta
@@VaishalisRecipes Thank you tai.🙏🙏🙏🙏
Your recipies are excellent
Thank you
खूपच छान. मी नक्की बनवणार!!
Very nice👍
Excellent recipe
Khup cham
Kop cchan tai
Nice👌
Pls share Dosa & Dhokla premix also
Sure
Khup chan idea aahe mam
Thank you
Chan sangitale ahe
Pit kiti vel bhijun thevaich?
जय महाराष्ट्र
Khup chan tai
Tai measuring cup abhi glass ch kiva vatich measure mental sanga
Jya vatine 2 vati tandul ghetle tyach vatine 1 vati dal ani 1/2 vati pohe ghya
तुमच्या रेसिपीज नेहमी पाहते, छान, पौष्टिक असतात, टिप्स ही उपयुक्त असतात. 🌹
W
Good to know, will try
तुमच्या पाककृती छानच असतात सांगण्याची पध्दत पण चांगली आहे
खूपच छान माहिती सांगतली thanks
h..12447
Sunder video Aahey
खुप सुंदर ❤️
Nice, mazi aai pn asech karaychi
Khup sundar 👌👍
खुपच छान डोसा पीठ कसे तयार करायचे ते सांगा
Lavkarch dakhavte
Tai Tum chai recipe Khoob changle aahe any Sofia paddti Santak Khub Sundar
👌👌
@@pranjaldhawade8993 😅
Phar chhan recipe.
Please 1 sanga. Tumhi kuthalya co. Ch idli stamd use kelay? Mala ghyayachay.
Local market madhun ghetle ahe
Karlyachi bhaji kashi karaychi jara testi
मस्त
Very nice 👌👌👌👌👌
Khup chan tai👍
Khup chan
Khup chan 👌👌
1kg rice sathi pohe kiti ghyache
खुपच छान दीदी धम्यवाद
Tandul eka vatine mojun ghya ani tya pramane itar sahitya tyach vatine ghya, te jast sopa hoil..
Making idli any time you made it easy simplereally heart felt thanks❤️
Most Welcome 😊
B b b
ताई.तुमच्या सर्व रेसिपी खुपचं छान असतात.सोप्या आणि तुम्ही खुपचं छान सांगता.आणि मला खुप आवडतात.शैलजा
Mast tai😊
Very nice 👍🙏
Khuppch mast Aahe video
Nice
आरती। खुपचं सुंदर रेसिपी आम्हाला सगळ्यांना इडली आवडली
myam ya pithamaddhe soda takaycha nahi ka
Instant karaychi asel tar ghalaycha
रेसिपी छान आहे. पोहे घालणं गरजेचे आहे का? ते घातल्याने काय फरक पडतो ? धन्यवाद
नाही घातले तरी चालेल
Super .
Sunder chhan👍👍👍🙏🙏🙏
Thanks 😊