आम्हा मराठ्यांचा आज मोठा पराभव झालाय .लोकांना आणखीन समजल नाही की आपल्याला कस येद्यात काढल ती ज्या वेळेस समजल त्या वेळेला लोकांकडे शिव्या देण्याशिवाय पर्याय राहणार नाही
जात ही वडिलांकडून लागत असते. जर आपल्या कुटुंबातील कोणी आजोबा, पणजोबा 96 कुळी, 92 कुळी, देशमुख असतील तर त्याच्या कुणबी नोंदी कश्या सापडतील 😮😮 हे सर्व खोटं आहे.
ज्यांचे साखर कारखाने आहेत ज्याच्या संस्था शाळा आहेत जे आमदार खासदार मंत्री आहेत मराठा समाजाचे त्यांना आजीबात आरक्षण देऊ नका पण जे 90 % मागास मराठा बांधव आहेत त्यांंना तर मीळू द्या की,,
हि बाब सर्वच समाजांना का लागू करू नये? सरसकट आरक्षण बंद करून फक्त गरजू लोकांना आरक्षण दिलं पाहिजे, आणि एक पिढी पुढे आली की त्या कुटुंबाचं आरक्षण बंद केले पाहिजे .. फक्त आम्हालाच आरक्षण पाहिजे ते पण दुसऱ्याच्या कोट्यातून हा हट्ट चुकीचा आहे
त्यांना बिनधास्त लवडे लावा ज्याचे साखर कारखाने आहेत जे श्रीमंत आहेत त्यांनी त्यांची बिनधास्त आई निजवावी देवेंद्र फडणवीस या सगळ्या गोष्टीला कारणीभूत आहेत हा मानुस मराठ्यांना आरक्षण मिळू नये या साठी हा मानुस खुप प्रयत्न करेल
मुळात जरांगे ने कायदा अभ्यास कराययला पाहिजे होता 2 दिवसात 37 कुणबी नोंद कशी सापडली😮 सरकार च खूप मोठ षडयंत्र होत. आंदोलन उस्काहून लावण्याचं हे सर्व काम फडणवीस च आहे...
ह्यो बापट आतापर्यंत कशालाही बरोबर म्हणत नाही...याची गंगा नेहमी उल्टीच वाहत असते...नाही वागले सरकार शब्दाप्रमाने तर मराठे खमके आहेत...नाहीतर तू नुसता मते मांडतच बसणार...कृती शून्य
माझा मते तरी सरकारने मराठी समाजाच्या दबावाला बळी पडून काही तरी दिले आहे असे दाखवले आहे... परंतु सुप्रीम कोर्टात हे टिकेल का ?या बाबत दाट संशय आहे.. कारण सरकार ला जनतेच्या मताची गरज असते आणि सुप्रीम कोर्ट हे कायदा आणि राज्यघटना बघूनच निर्णय देते.. त्यामुळं समजणे वलो को इशारा काफी है
मग जरांगे म्हणतील का, कोर्टावर मोर्चा काढू ????? समाजाची इतकी शक्ती वाया घालवण्यापेक्षा चांगले वकील नेमून दिले असते कोर्टात तर ते आरक्षण मिळण्याचे जास्ती चान्स होते .. सरकार काहीही शब्द देऊ शकते, कोर्ट मध्ये फक्त facts लागतात, आणि fact हे आहे की मराठा समाज मागासलेला नाही !
ॲडव्हेकेट श्री उल्हास बापट साहेब आपण सखोल अभ्यास पूर्वक माहिती दिली आहात खरोखर मुख्यमंत्री महोदयांनी मराठा समाजाची दिशाभूल केली आहे हे मात्र नक्की बापट साहेबाचा तगडा आभ्यास आहे
सगळे आरक्षण कॅन्सल केलं तर... प्रश्न च मिटेल. कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकर नी फक्त 10 च वर्ष हे आरक्षण दिलं होतं, पण राजकीय लोकांनी ते मता साठी पुढे चालू ठेवलं....
अगदी खर गेली 40 वर्ष ज्यांच्या हातात सत्ता..कारखाने...संस्था...शिक्षण.सगळं त्याचा हातात असुन् दिल नाही.. मग आत्ता कस मिळेल....तेही मरष्ठ मुख्यमंत्री कस देईल..👍👍
उपोषण सोडायला घाई करायला नको होती . जरांगे पाटलांनी इतरांचा सल्ला घ्यायला हवा होता. वाईट या गोष्टीवरच वाटते की राजकारण कसे फसवते, फक्त आता जरांगे साहेबांना भविष्यात फसवू नये सरकारने एवढेच.
सर्वेक्षणात मराठे लोक आरक्षणासाठी धादांत खोटी माहिती देतात. त्याच्यावर control कोणाचा. आर्थिक मागासलेपण त्यांनी सिद्ध करून दाखवावे. बापट सर बरोबर बोलतात
💯 Kharay bhau he Aamchya ghara samor pan aale hote aani aamchya ghara samorach maratha bhau cha Ghar aahe aani te mhnle ki aamchyakade gas cylinder nahi aani aamhi doctor kade na jaata tantrik kade jaato ase mhnle Sagla survey 💯 khota aani faltu aahe yavarunach kaltay ki ya weles pan he reservation tiknaar nahi te
साहेब ठराविक मराठे श्रीमंत आहेत. काही मोलमजुरी करतात. उस तोडतात. काहींना जमीनही नाही. अत्यंत गरीब आहेत. एक मराठा पाहुणा OBC समाजाच्या पेट्रोल पंपावर कामाला आहे त्या पंपावाल्याच्या मुलाला आरक्षण मिळाले व कामावर असणाऱ्याच्या मुलाला नाही हा अन्याय नाही का?
भाई सगेसोयरे म्हणजे फक्त बापाची वंशावळ,, त्यामध्ये आइकडील जात पुढे लागत नाही ,,हे तर आधी पासून च होत,,,,अस कायद्यात आहे .. आणि जर सर्व दिल असेल तर आंधळ्या सद्या न कोर्टात अपील केल तर बाद होऊ शकत, असेचं मागं पण झालय!!! हे सरकार खाली जि आर काढतय अन् कोर्टात Cancel हो तय,,, तर अस व्हायचं नसेल तर कायद्याच्या तरतूदी नुसारच पुढं गेल पाहिजे!! 🙏⛳
बरोबर अगदी बरोबर तुमच्या बोलण्यातून एक लक्षात येते कि सरकार एवढे दिवस आडे वेडे घेत असताना एकदम त्यांनी सगळ्याच मागण्या मान्य आहे मागण्या मान्य कशा काय यावरून लक्षात येते फसवणूक ही 100% केलेली आहे
*कायद्याचे ज्ञान स्पष्ट चांगले आहे.पण सत्तेपुढे शहाणपण चालत नाही . नार्वेकरांनी चुकीच्या पद्धतीने निकाल दिला आहे.पण सर्वोच्च न्यायालय खरा निकाल देणार आहे.*
200% सांगतो एकनाथ शिंदेनी जात भाई बगुन जो आरक्षणाचा GR काढला आहे. तो कायद्याच्या कोणत्याही कसोटीवर टिकणार नाही. फक्त रडक्याचे डोळे पुसण्याचे काम केले सरकारने.
Ha mhanatoy te 100% barobar aahe pan sarv sanstha BJP ni vikat ghetlyat tyala bapat saheb tari ky karnar.......example tu shejaryacha gharaat chori kar aani bjp madhye samil ho tu nirdhosh sutshil aani jyacha gharaat chori zaliy to jail madhye asnar 😊
आम्हा मराठ्यांचा आज मोठा पराभव झालाय .लोकांना आणखीन समजल नाही की आपल्याला कस येद्यात काढल ती ज्या वेळेस समजल त्या वेळेला लोकांकडे शिव्या देण्याशिवाय पर्याय राहणार नाही
मित्रा असे निर्णय हे एका रॅली मध्ये होत नसतात, जे आत्ता झालाय ते बरोबर आहे पण लढा अजून खूप द्यावा लागणार हे पण खर आहे
❤
अगदी बरोबर.तोपर्यंत केंद्राचा प्रचार करुन मोदी उरावर बसवणार मिंधे.
मग गेले तेल लावत सगळे.
जात ही वडिलांकडून लागत असते. जर आपल्या कुटुंबातील कोणी आजोबा, पणजोबा 96 कुळी, 92 कुळी, देशमुख असतील तर त्याच्या कुणबी नोंदी कश्या सापडतील 😮😮 हे सर्व खोटं आहे.
Ekhad dusri nond jari sapdli tri sampurn gavala pramanpatra milta !
सगे सोयरे व्याख्याने व्याप्ती वाढली आहे
Are dada सगळेच कुणबी होते..ते त्यांच्या कर्तृत्वाने पाटील ,देशमुख, etc झालेत..पण त्यांचे जुने संबंध यात काम येणार आहेत..किंवा आताचे..
तू अजून खूप अडाणी आहेस😂😂😂 माहिती घे अन बोल.
बापट तु सांभाळ तुझ खोपट
जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय संविधान
एकदम बरोबर बोलतात बापट साहेब.मुख्यमंत्री लोकांची दिशाभुल करतायत. त्यामुळे जरांगे साहेबांची फसवणुक होणार.
He jarenge sahebala mahiti ahe.....pan tyanchya KDE pan option nvhta te donhi bajunni fasle
तू आरक्षण घेतुस तुला लाज वाटत नाहीं.
Barobar
मुखमंत्र्याच काय फक्त घोषणा करायच्या आणि मोकळं व्होयचं😅😅😅
बहुजनांची भाकरी नाहीच पचनार😢😢😢😢😢😢
ज्यांचे साखर कारखाने आहेत ज्याच्या संस्था शाळा आहेत जे आमदार खासदार मंत्री आहेत मराठा समाजाचे त्यांना आजीबात आरक्षण देऊ नका पण जे 90 % मागास मराठा बांधव आहेत त्यांंना तर मीळू द्या की,,
बरोबर आहे जे गरिब मराठा बांधव आहे त्याच्या आरक्षणाचा विचार झालाच पाहिजे
हि बाब सर्वच समाजांना का लागू करू नये? सरसकट आरक्षण बंद करून फक्त गरजू लोकांना आरक्षण दिलं पाहिजे, आणि एक पिढी पुढे आली की त्या कुटुंबाचं आरक्षण बंद केले पाहिजे .. फक्त आम्हालाच आरक्षण पाहिजे ते पण दुसऱ्याच्या कोट्यातून हा हट्ट चुकीचा आहे
त्यांना बिनधास्त लवडे लावा ज्याचे साखर कारखाने आहेत जे श्रीमंत आहेत त्यांनी त्यांची बिनधास्त आई निजवावी देवेंद्र फडणवीस या सगळ्या गोष्टीला कारणीभूत आहेत हा मानुस मराठ्यांना आरक्षण मिळू नये या साठी हा मानुस खुप प्रयत्न करेल
बरोबर आहे
एकदम बरोबर आहे.
खूप छान माहितीपूर्ण सांगत आहेत
बापट साहेब अगदी बरोबर😇
बरं चल निघ चोंग्या
मुळात जरांगे ने कायदा अभ्यास कराययला पाहिजे होता 2 दिवसात 37 कुणबी नोंद कशी सापडली😮 सरकार च खूप मोठ षडयंत्र होत. आंदोलन उस्काहून लावण्याचं हे सर्व काम फडणवीस च आहे...
Ek don takke obc madhe aarakshan bhetal tya sathi 8.5% ews sodun aale . He kiti yash aahe ki apayash ??
*जुना आणि आताचा GR वाचा दोन्हींचा अर्थ एकच होतोय*
हो बरोबर बोलला. जरांगे पाटलांनी उपोषण सोडायला घाई करायला नको होती. या जीआर बाबत त्यांनी इतरांशी सल्ला घ्यायला हवा होता.
Ratra bhar charcha zali ....tevha kuthe pahate nirnay ghetla !@@kunalainapure6265
ह्यो बापट आतापर्यंत कशालाही बरोबर म्हणत नाही...याची गंगा नेहमी उल्टीच वाहत असते...नाही वागले सरकार शब्दाप्रमाने तर मराठे खमके आहेत...नाहीतर तू नुसता मते मांडतच बसणार...कृती शून्य
Barobar
अजिबात नाही, सगेसोयरे याची व्याख्या आधी वेगळी होती, आत्ता वेगळी आहे.
अगदी बरोबर विश्लेषण sir
सर तुम्ही एकदम बरोबर बोलत आहे सरकार आमची निव्वळ फसवणूक करत आहे
chutya lok aahat tumhi...tumchi layki nahi.
बापट साहेब अगदी बरोबर .
माझा मते तरी सरकारने मराठी समाजाच्या दबावाला बळी पडून काही तरी दिले आहे असे दाखवले आहे... परंतु सुप्रीम कोर्टात हे टिकेल का ?या बाबत दाट संशय आहे.. कारण सरकार ला जनतेच्या मताची गरज असते आणि सुप्रीम कोर्ट हे कायदा आणि राज्यघटना बघूनच निर्णय देते.. त्यामुळं समजणे वलो को इशारा काफी है
एवढे बिनडोक नाहीत रे मित्रा तुझ्यासारखे
ते पण टिकवतील मराठे 🙏😅
तुमच्या सारखे चमचे असतील तर अवघड आहे...वेळ तुझ्या वर आलेली नाही भावा म्हणून असे बोलून दाखवतो
@@ProudIndian-h2f khara boltoy to asa Mumbai la Yeun reservation bhetat astay kay ? Ajun kahich confirm nahi
Court madhe hoil barobar kay te
मग जरांगे म्हणतील का, कोर्टावर मोर्चा काढू ????? समाजाची इतकी शक्ती वाया घालवण्यापेक्षा चांगले वकील नेमून दिले असते कोर्टात तर ते आरक्षण मिळण्याचे जास्ती चान्स होते .. सरकार काहीही शब्द देऊ शकते, कोर्ट मध्ये फक्त facts लागतात, आणि fact हे आहे की मराठा समाज मागासलेला नाही !
छान विश्लेषण केले अभिनंदन केले
अगदी बरोबर चांगले मार्गदर्शन करतात बापट साहेब
7:02
ॲडव्हेकेट श्री उल्हास बापट साहेब आपण सखोल अभ्यास पूर्वक माहिती दिली आहात खरोखर मुख्यमंत्री महोदयांनी मराठा समाजाची दिशाभूल केली आहे हे मात्र नक्की बापट साहेबाचा तगडा आभ्यास आहे
कांबळे आहात म्हणून बोलू नका😂
Mr. Bapat is not an Advocate, he never went to any court, he runs English Coaching classes .
His all recent predictions proved WRONG .!!
५० टक्केवर देता येत नाही मग ews कसं?
सगळे आरक्षण कॅन्सल केलं तर... प्रश्न च मिटेल. कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकर नी फक्त 10 च वर्ष हे आरक्षण दिलं होतं, पण राजकीय लोकांनी ते मता साठी पुढे चालू ठेवलं....
आरक्षण हे मिटणार नाही कारण निवडणुकीत जिंकायचे हेच मोठे हत्यार आहे.
राजकीय आरक्षण 10 वर्षा साठी दिलं होतं शैक्षणिक नाही. नीट अभ्यास करा 🙏
Bapat aani Bhatana hech pahije... Mhanunach Aanaji Panta Fadnavis eka Jai Bhim walya Vyakti Sadavartela 4 tukade fekun Bahujanaviruddha case karayala lawatoy... He Sarvani lakshat ghya
एकदम बरोबर बोललात
mhanun amhi bolto tumhala tumhi nit abhyas kara nantar tond varti karun bolyla ya 10 varshasathi rajkiya arakshan dile hot
बरोबर आहे बापट सर. सरकार दिशा भुल करत आहे
👌👍
Lok ekad abhinandan karun firu rahile 😂
पद्धतशीर game केला जरांगे पाटील चा
अँड बापट साहेबांनी सांगितले ते अगदी सत्य आहे 🙏
Sir you are absolutely right
राजकारणी लोग दिशा भुल करत आहेत
खर की काय लवडे लागले काय नलावडे चे😂😅😂😅
मला देखील तसंच वाटत आहे
अगदी खर गेली 40 वर्ष ज्यांच्या हातात सत्ता..कारखाने...संस्था...शिक्षण.सगळं त्याचा हातात असुन् दिल नाही..
मग आत्ता कस मिळेल....तेही मरष्ठ मुख्यमंत्री कस देईल..👍👍
शरद पवार च्या घरी मोर च्या kadha. Tiknar आरक्षण नक्की मिळेल
सुंदर विश्लेषण,
जरांगे परत बळी पडले😢
बरं मग तुझी का गांड जळत आहे😅😅😂😂
Bamnya ne game kela
उपोषण सोडायला घाई करायला नको होती . जरांगे पाटलांनी इतरांचा सल्ला घ्यायला हवा होता. वाईट या गोष्टीवरच वाटते की राजकारण कसे फसवते, फक्त आता जरांगे साहेबांना भविष्यात फसवू नये सरकारने एवढेच.
@@shrutideshmukh9302😂
@@kunalainapure6265are amhala kunbi certificate milala...gharatlya ardhya lokani kadhun pn ghetle certificate magchya ek athavdyat...baki pudhe Kai hoil mahit nahi...pn turtas arakshan milalay....hyat kahi dumat nahi !
Rightly pointed
अगदी योग्य बोलले आहेत बापट साहेब
हया सरकारने जरांगे पाटील ह्यांची दिशाभूल केली आहे.
बापट सरांनी अगदी बरोबर विश्लेषण केले आहे.🙏
थापट सर हे घंटा तज्ञ आहेत आणि संज्या राऊत राजकीय सल्लागार..... हे लोक कायम थोबाड वर अपटायला जनमलेले असतात
Bapat sir barobr ahe tumche vishleshan
Bapat seheb . Ekdam barobar ahe
अंतिम लढाई सुप्रीम कोर्टात नक्की होणार आणि मराठे हरणार
Bar......😂 झोपा मग आता
😂
मराठे हरत नसतात😂
te aamhi bagun gheu... tu nako tension gheu
कायदे लोकांसाठी आसतात... ओबीसी मधूनच...❤
बरोबर बापट सर
छान विश्लेषण..
खूप छान विश्लेषण ❤
अभिनंदन आहे सर आपले
सर तुमच्या सारखे समाज मार्गदर्शन आजुन आहेत याचा अभिमान...
सर आजुन तुमच्या सारखे कायदे रक्षक तयार करा 🙏🙏🙏🙏🚩🚩🚩
एकदम बरोबर साहेब
बापट सर अगदी बरोबर
अतिशय योग्य प्रश्न मांडला बापट साहेब
जरांगे साहेब हे राजकारणी लोक तुमची दिशा भुल करत आहे
कायद्याचं ज्ञान सुशिक्षित माणसांसाठी असतं. कुठं जरांगेना कायदा, संविधान सांगताय. दोन चार दिवस खुश राहुद्या मग आहेच. 😊😊
Tula ky smajto beta kayda
तुम्हाला चांगला झटका बसला
Je sushikshitana jamla nahi te jarangeni krun dakhvla...evdha abhyas aslya shivaych ka ? Tappya tappyane arakshan milvun dakhvlach shevti ! Nusti Shakti dakhvun nvhe tr yukti ne ladha ladhla !
अरे धुंगण्या गप मर
तुला जास्त कायदा कळतो वाटत
Thank you sir
Mi ek OBC cast madala ahe but bass zal atta maratha bandhvana fasau naka ekdach tyana aarkshan milude khup mehnat ghetali ahe 😢😢😊❤
जात बदलता येत नाही आणि मराठा मागास आहे सिध्द झालेलं नाही.😊
सर्वेक्षणात मराठे लोक आरक्षणासाठी धादांत खोटी माहिती देतात. त्याच्यावर control कोणाचा.
आर्थिक मागासलेपण त्यांनी सिद्ध करून दाखवावे.
बापट सर बरोबर बोलतात
अगदी खरं बोलला,🙏🙏
💯 Kharay bhau he
Aamchya ghara samor pan aale hote aani aamchya ghara samorach maratha bhau cha Ghar aahe aani te mhnle ki aamchyakade gas cylinder nahi aani aamhi doctor kade na jaata tantrik kade jaato ase mhnle
Sagla survey 💯 khota aani faltu aahe yavarunach kaltay ki ya weles pan he reservation tiknaar nahi te
मग छगन भुजबळ ने आर्थिक मागासलेपण सिद्ध करून दाखवावे.
साहेब ठराविक मराठे श्रीमंत आहेत. काही मोलमजुरी करतात. उस तोडतात. काहींना जमीनही नाही. अत्यंत गरीब आहेत. एक मराठा पाहुणा OBC समाजाच्या पेट्रोल पंपावर कामाला आहे त्या पंपावाल्याच्या मुलाला आरक्षण मिळाले व कामावर असणाऱ्याच्या मुलाला नाही हा अन्याय नाही का?
@@mangeshpawar8232 EWS
बापट साहेब बरोबर बोलले असं वाटतंय.
काय समजतो तो टकल्या बापट.. जातवाद करतोय.. त्याचा द्वेष दिसून येतो..
जारांगेना मार्गदर्शन करणारे वकिलच मराठा समाजाची दिशाभूल करत आहेत👍👍
खुप छान विश्लेषण सर
Brilant expland thanks for sharing
सगे सोयरे शब्द कायद्याच्या कसोटीवर कसा टिकणार ? याला काहीतरी लॉजिक आहे का?
भाई सगेसोयरे म्हणजे फक्त बापाची वंशावळ,, त्यामध्ये आइकडील जात पुढे लागत नाही ,,हे तर आधी पासून च होत,,,,अस कायद्यात आहे .. आणि जर सर्व दिल असेल तर आंधळ्या सद्या न कोर्टात अपील केल तर बाद होऊ शकत, असेचं मागं पण झालय!!! हे सरकार खाली जि आर काढतय अन् कोर्टात Cancel हो तय,,, तर अस व्हायचं नसेल तर कायद्याच्या तरतूदी नुसारच पुढं गेल पाहिजे!! 🙏⛳
टिकाला तर सगळ्यासाठी नाही तर SC तून मिळालेलं आरक्षण तेही नाही भेटलं तर EWS 😂kontatr आरक्षण च आहे थोडा लाभ कमी भेटेल एवढच
Mandal ne dilela tikla na ? Mg he pn tikel !
@@saurabhshinde3540nahi tiknaar bhau asa Mumbai la Yeun reservation bhetat astay kay?
@@ADK_7 bhetat astay nahi...bhetla
बरोबर आहे साहेब जय भीम🙏🏼
Barobar.
Sir, you are absolutely correct.
अगदी बरोबर आहे..
धन्यवाद.बापट.साहेब.सविस्तर.माहिती.दिल्याबद्दल.पण.यांना.सागणार.कोण.
ग्रेट
Bapat sir chan explanation aahe
अगदी बरोबर
Supreme Court,
बरोबर अगदी बरोबर तुमच्या बोलण्यातून एक लक्षात येते कि सरकार एवढे दिवस आडे वेडे घेत असताना एकदम त्यांनी सगळ्याच मागण्या मान्य आहे मागण्या मान्य कशा काय यावरून लक्षात येते फसवणूक ही 100% केलेली आहे
बापट साहेब यांचे कायद्या विषयी शिवसेनेच्या फुटी संदर्भात केस वर बरेच विश्लेशण केले आहे . परंतु तसे झाले नाही.
खरंय अनाजी पंत ला तेव्हा जे हवे होते ते झाले अन् आताही आनाजि पंत ला जे हवे तेच होणार
Bapat sahebani kayada kay sangato tey sangital hote bhavishya nahi.
@@geetasawant8493 सध्यातरी कायदा सत्तेविरुद्ध जात नाही जाणार नाही
*कायद्याचे ज्ञान स्पष्ट चांगले आहे.पण सत्तेपुढे शहाणपण चालत नाही . नार्वेकरांनी चुकीच्या पद्धतीने निकाल दिला आहे.पण सर्वोच्च न्यायालय खरा निकाल देणार आहे.*
कारण संविधान चालवणारे हरमा खोर तेथे आहेत
ABP Maza lava ajun aag
चांगली योग्य चर्चा
अगदी बरोबर आहे हे सर बोलत आहेत खरच छुप छान मार्गदर्शन देत आहेत खर तेच सागत आहेत
काय अभ्यास आहे सर संविधान बद्धल
graet sir 🎉🎉
घंटा
Whatever he said in last 2 years for udhav thakre nothing has come true.
@@jaimaharashtra5327tumchya BJP cha karasthan ahe te mhanun ulta zala
@@jaimaharashtra5327 supreme court madhe hoil kay barobar te
Shivsena baddal pan aani maratha arakshan pan
Very nice बापट सर👨🎓✍️
शिनदे साहेब सादा माणूस आहे पण त्याना फडणीस दीशा भुल करत आहेत सावधान साहेब. जय महाराष्ट्र.
साधा माणूस गददरी करतो का ?
शिंदे काय करतो मग,
शिंदे साहेब सादा माणूस आहे , म्हणून पूर्ण पक्षच खाल्ला म्हणून...
बरोबर आहे तुमचे मने सर🎉🎉
अगदी बरोबर ही दिशाभूलच आहे
ज्यांचे साखर कारखाने आहे, ज्यांच्या शिक्षण संस्था आहे त्यांचे शासनाने राष्ट्रीयकरण करावे.
म्हणजे देशात शिक्षणसम्राट,साखर सम्राट आहे ते संपतील.
बरोबर आहे
बरोबर आहे साहेब कोर्टात समजणार टिकणार की नाही
Sir....सध्याचे सर्व्हेक्षणात जे प्रश्न आहेत....त्यामध्ये सामाजिक प्रश्न किती आहेत.... त्याचा पुढे काय परिणाम होईल...
Barobar, aahe
ट्रिपल टेस्ट.. 👌🏻👌🏻
खरी लढाई इ व्हि ऐमच्या विरोघात उभी करा तरच भले होइल
जरांगे दादा आपली दिशाभूल होत आहे सुप्रिम कोर्ट चा निर्णय येई पर्यंत आंदोलन चालू ठेवा
Eakdam barobar aahe
चाॅकलेट दिले आहे हे
Bapat Sir.I as Maratha salute you.
Confused 😢
Barobar boltat Bapat sahaib
Sir nice explan 😊
बापट साहेब, मुलाखत घेणारे विचारत आहेत की ,जी कुणबी नोंद सापडली त्या ना प्रमाण पत्र दिले तर ते योग्य की अयोग्य हे आपण उत्तर दिले नाही
सर,आपला अभ्यास खूप आहे. सरकार फक्त मराठयांची दिशाभूल करत आहेत
Bapat saheb agadi barobar bolat aahe👍👍👍
Yes right
साहेब आम्हाला कुणबी certi मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय, फक्त विषय ह्याचा आहे की ज्याला certi नाही त्यासाठी वरच आरक्षण च मुद्दा आहे
कायदा आणि संविधानासमोर समाज मोठा होत नसतो
Kaydya ani sanvidhan sathi lok nahit .. tar lokan sathi kayda ani sanvidhan ahe ...
Kayda sanvidhan sagale badalta yeto !!!
@@indiandhamaka1726बदलून दाखव😅 गांडच मरतो आम्ही 😂😂😂
ye bhimte tu nako shikau aamhala.
Mhanun tar obc chya tatatal ghyayla aley bar zal kayda ani savidhan ahe nahi tar sagl kadhich sampl ast
फुकट खाणाऱ्या भीमट्या नि ज्ञान देऊ नये
Tumcha aabhari aahe Sir
बापट साहेब अगदी बरोबर
बरोबर सर
Correct
कायद्याच्या कसोटीवर टिकेल का मोठा प्रश्नच आहे
200% सांगतो एकनाथ शिंदेनी जात भाई बगुन जो आरक्षणाचा GR काढला आहे. तो कायद्याच्या कोणत्याही कसोटीवर टिकणार नाही. फक्त रडक्याचे डोळे पुसण्याचे काम केले सरकारने.
Nahi tiknaar
Technically this right 💯
चॉकलेट दिले आहे😂
Tumche pan choklet kadhun ghetale pahije...
100 takke gajar gheun jarange paratle😂
@@Raigadala_ali_jagतू ज्याचा फोटो लावला आहे त्याचा बाप मराठा आहे.
😂😂😂गाजर असेल
😂😂
समान नागरी कायदा होणे गरजेचे आहे मेरिट वर admishan व जॉब मिळाले पाहिजेत बस झालकी 70 वर्ष
नेमकं एक मागनी करा की,एक च पुर्ण होईना
समान नागरी कायदा काय आहे अभ्यास कर आधी YZ
@mangeshpawar933
समान या शब्दाचा अर्थ इतका बुळबुळीत नाहि हो मान्यवर थोडा अभ्यास करा आणि मग आपल मत मांडा साहेब 🚩💙
Yz adhi Saman nagri Kayda Kay ahe te vaach adhi 😂😂 Ani te admission aste semnya challa admission ghyayls
बापट साहेब आपण बरोबर बोलत आहात
नमस्कार साहेब
Right sir
बापट सर बरोबर बोललात ह खरं आहे सगे सोयरे येखाधा घरी इतर जातींतील महिला असेल तर या महिलेच्या माहेर कडील लोकांना कुणबी म्हणून मनता येईल का ॽ
है जे म्हणतंय त्याचं बरोबर उलटं होत
Are athvaty k ha bapat ky bolat hota ani nikal kay lagla 😂
Ha mhanatoy te 100% barobar aahe pan sarv sanstha BJP ni vikat ghetlyat tyala bapat saheb tari ky karnar.......example tu shejaryacha gharaat chori kar aani bjp madhye samil ho tu nirdhosh sutshil aani jyacha gharaat chori zaliy to jail madhye asnar 😊
@@VinayThakur-we6yk kiti divas radanar tya bayla uddhat sarkh
@@VinayThakur-we6ykबरोबर बोलत आहात, बोलून मोकळा होणाऱ्या माणसाने देऊन मोकळा झाला आता थोडया दिवसाने डोळे उघडतील आमचे 😢
@@VyankatSalunke-e4psupreme court madhe hoil kay barobar te ajun kahi confirm nahi
Shivsena baddal pan aani maratha arakshan var pan
सर्व केसेस मागे घ्या....
हे खूपच अती झाले
वळवळ करतोयस रं
बरोब्बर सर
Mastch