खुपचं सुंदर तोंडाला पाणी सुटले आईची आठवण झाली हे लहान पणी मी बघितले आहे तुम्ही खुपचं साध्या व भोळ्या आहात देव तुम्हाला उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना 🙏🙏
Even today generation can make it...its learning the technique... I run A technology company and hand in hand learned everything from my grandmother ...I do everything she did and the way she does...life is blessed. Its the way you look at situations... And find a solution to everything
डोळ्यात पाणीच आल चटकन!!! आजी ची आठवण आली माझ्या तुम्हाला बघून...सांगायची पद्धत पण खूप च छान आणि सोपी होती very innocent....dislike केलंय त्यांचं गणितच राव कळलं नाही ..
No wonder you are fit and healthy and a very happy person. You radiate char with your simplicity and sharing your rich experience which you have acquired over the years through your hard work. Today’s generation has lots to learn from you. I think you should also have some talk shows inspiring coming generations.pranams to your spirit
आजी मी पहिल्यांदा कुरडई बनवली ती पण तुमची पद्धत वापरून खूप छान झाली thanks aaji and love you माझ्या नवऱ्याला आणि मुलाला खूप आवडतात कुरडई मी आता पर्यंत विकत घेत होते
खूप च छान .तुम्ही प्रत्येक पदार्थ खुपच सोप्या पद्धतीने सांगता. मी दामटी लाडू पण बनवले. खुपच सुंदर. व चविष्ट झाले होते. तुमचे खूप खूप धन्यवाद. आता हे पण करून पहाणार.🙏🏻🙏🏻🍫
आजी खूप छान केल्या कुरडया तुम्ही. लहान असताना आईनी कुरडया घातल्या की उरलेल्या चिकाचे सांडगे घालायला लावायचो आम्ही आणि संध्याकाळ पर्यंत सगळे सांडगे आम्ही फस्त करायचो. आणि आईची नजर चुकवून एखादी ओली कुरडई सुद्धा पळवायची. खूप छान माहेरची विशेषतः लहानपणाची आठवण आली.
खूप छान आजी कुरूङ्या खूप छान झालेत Nice recipe
खुपचं सुंदर तोंडाला पाणी सुटले आईची आठवण झाली हे लहान पणी मी बघितले आहे तुम्ही खुपचं साध्या व भोळ्या आहात देव तुम्हाला उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना 🙏🙏
😊
Aaji ram ram khu chan kuradai kelis dhanyawad ram ram🎉
आज्जी खूप छान बनवल्या तुम्ही कुरवड्या. विशेष म्हणजे तुम्ही बनवता ते सगळे पदार्थ खूप छान असतात. तुमचं बोलणं अतिशय गोड आहे.
आजी तुमच्या हाताला चटका बसेल अस वाटत होत पण तुम्ही किती सुंदर साधेपणाने करत होता. खरच घरात असे आजी आजोबा असतात ते खरच श्रीमंत असत.🙏🙏
अगदी खरे आहे बाळ😊
Patato.vegetablr
आजी चे कुरडई करण आणि त्या बरोबरच त्याची कृती मनापासुन सांगणं सारेच विलोभनय. अशा कष्टाळू आजी दुर्मिळ.. सलाम आजी
Purnima Sa
Bzcb9&/;; &7n
आजी शेंगदाणे कसे साठवून ठेवावे तेसांगा प्लीज
खूप छानसोपी पद्धतीने सांगितले आभारी आहे आजी 🙏🙏
खूपच छान दाखवली रेसिपी.. या उन्हाळ्यात खूप मदत झाली तुमची पापड , सांडगे ,आणि साबुदाण्याच्या पापड्या करायला..खूप धन्यवाद आज्जी.🙏🙂
अवघड वाटणारा पदार्थ पण आजींचा व्हीडिओ पाहिल्यावर खूपच सोपा आणि करायला उत्साह वाटतो..
Barobar bollat
L
1
@@injustgaming1830 with poo 9o9
एकदमच छान अजी
Very very hard work by old grandma,nice
खूपच सोप्या पद्धतीने शिकवलंत आजी !!!या वर्षी मी पण करणार!!!गव्हाच्या कुरडया अवघड वाटत होत्या म्हणून मी आजतागायत केल्याच नव्हत्या!!!
माहिती छान सांगितली.पाण्याचे प़माण खुपच छान सांगितले आजी
आजी किती छान केल्या तुम्ही कुरडई
आणि तुम्ही सांगतात पण खुपच पद्धतशीर व गोड
खुप ग्रेट आहात तुम्ही आजी अवघड पदार्थ सोपा करून सांगता नमस्कार आजी👌👌👌👌👍
आजी आमला मिक्सर नको वाटतं.. तुमी तर पाट्या वर वाटला... मानावं लागेल तुमाला 🙏... सगळं एकटीने केलात... तुमच्या उत्साह ला मानाचा मुजरा... खूप छान आजी... तुरटी आयडिया पण भारी होती...
नापहवश
Mst aaji
Very nice Mazi aaji... Thank you Kuradai resipi
मी आज करून पहिल्या कुरुद्या ,खूपच छान झाल्यात ,, खुप खुप धन्यवाद आजी तुम्ही खूप छान सांगितली पद्धत
जुन्या माणसांच्या कष्टाला काहीच तोड नाही. त्यामुळेच प्रकृती ठणठणीत राहते. आजी, तुम्हाला सादर नमन. 👍💐
मनापासून धन्यवाद...❤️
रेडीमेड च्या जमान्यात आजही किती मेहनतीने बनवल्या कुरडया 👌👌👌
आई सुगरण आहात love you 😃
आणी तुमच्या मेहनतीला सलाम 🌼
धन्यवाद बेटा
Aaji mast banwalya kurdaya❤️
छान छान म्सत आजीबाई ची रेसेपी
जुन्या माणसाच्या कष्टाला तोड नाही,,आजच्या काळात कष्ट कमी झालेत,आजार जास्त झालेत,नमस्कार आजी तुम्हाला काळजी घ्या स्वतःची🙏🏻🙏🏻
हो बाळ तुम्ही देखील काळजी घ्या ☺️☺️❤️
@@AapliAajiOfficial ,.. . , ऋ्् ह्या,.,
.
,,
ऋ्् ऋ््,
,
Even today generation can make it...its learning the technique...
I run A technology company and hand in hand learned everything from my grandmother ...I do everything she did and the way she does...life is blessed.
Its the way you look at situations...
And find a solution to everything
डोळ्यात पाणीच आल चटकन!!! आजी ची आठवण आली माझ्या तुम्हाला बघून...सांगायची पद्धत पण खूप च छान आणि सोपी होती very innocent....dislike केलंय त्यांचं गणितच राव कळलं नाही ..
ले भारी राव किती मस्त पद्धत
मला माझ्या आजीची आठवण झाली. तुम्ही खूप सोप्या पद्धतीने सांगितलं. असेच पारंपरिक पदार्थ बनवायला शिकवा. खूप खूप धन्यवाद आजी.
खूप भारी ग आजी मी पण बनते 2 दिवसानी गहू भिजू घालायला ठेवले ,,
Ajji rocks
khup sunder kurhaiya zaleyat aaji👌
Khup chan zalya Aaji khup mehnat ghetay tumhi khup
काळा मसाला रोजचा भाजी साठी आणि मटण चिकन साठी चा सांगा ना अजी प्लीज
खूप आभारी होईल
आजी,खूप कष्टाळू आहात,सलाम तुमच्या कार्यपद्धतीला🙏
खूप खूप धन्यवाद बेटा
Khuup chaan Aji 👍👍mast 😃😃😃😃
Nice grand mother best recepi
आज्जी तुम्ही मदतीला घेऊ शकता कुणाला पण चालतं तस
आजी...🥰😘😍🤗 एकदम मस्तच माझ्या सारख्या मुलीं साठी खुप उपयोगाची वीडियो आहे ही 😁👌🏻
खूप छान बेटा
आजी खुपच सुंदर,आमची आजी, आई पण नगर आहे, म्हणून् तुमच बोलने खूप छान वाटते, आजी आमची बोलते आहे असे वाटते,
Khup chan aaji mast👌👌
खुप छान कुरडया आजी👌👌
कुरडया खूप मस्त झाल्या , 🤗🤗
पण सगळ मेहनतीचं काम तुम्ही एकट्याच का करता ,. कोणालातरी सोबत घेत जा मदतीला.. 😊
Ho na yanchi sun vagaire konich disat nhi kdhi
👍👌👌
आज्जी तुम्ही खूप छान माहिती सांगितली आणि प्रमाण सुध्दा
Khup khup sunder chan apratim must ajji
छान आजी,,, तुमच्या कडे बघित ल्यावर मलामाझ्या आजीची आठवन येते😊
Same here
No wonder you are fit and healthy and a very happy person. You radiate char with your simplicity and sharing your rich experience which you have acquired over the years through your hard work. Today’s generation has lots to learn from you. I think you should also have some talk shows inspiring coming generations.pranams to your spirit
Yes beta 😊 Sure !! I will try to hold a live session to talk with you all soon...😊 Till then , take care !❤️
खूप खूप खूप छान
अहो मॅडम..त्यांना समजेल अशा भाषेत तुम्ही स्तुती केली असती तर त्यांना कदाचित जास्त आनंद झाला असता
खूप छान आज्जी. खूप छान रेसीपी दाखवलीत.👌👌👌👌👌💓💓
Mast Chan vatalya kuradaya aaji👌
आजी नागली पापड पण दाखवा
आजींच्या सर्व रेसिपीज छान असतात . अगदी सोप्या पद्धतीने त्या सांगतात. मलाही माझ्या आजीचीच आठवण येते.तीही नगर भागातीलच होती.
आम्हाला कोंड्याच्या पापड्या शिकवा ना आजी!😊
आजी खूप छान अगदी सोप्या पदधतीने
आजी कुरडई खुप चांगल्या झाल्या आहेत,
आम्ही तुम्ही सांगितल्या प्रमाणे बनवल्या. धन्यवाद आजी 🙏🏻
I love you aaji
Excellent 💖💖💖
Hgftiyd
तुमची शिकविण्याची पध्दत अगदी उत्तम आहे. पुरूष सुध्दा कुरडई तयार करेल. इतकं सोप्या पद्धतीने कृती सांगितली आहे. कोठेही नाटकी पणा नाही.
आनंद आहे बाळा
Khup chan aji mi pan banwte ata
तुम्ही एकदा गव्हाच्या हात शेवया दाखवा. माझ्या बायकोने लिहिले आहे.
अरे बापरे खूप मोठं काम दिला आहे तुम्ही मला पण वेळ मिळाल्यावर नक्की दाखवीन धन्यवाद
आजी खूप छान कुरडया केल्या आहेत 🙏🙏
Khup chan aaji
Mast Aai...khup chhan padhatine kele tumhi❤️
👌 khup chan 👌
छान वाटल्या आजीबाई👌👌😋😋
Mast ekdum
Khup chan aaji must
Khup chan 😊
Great 🙏 I'm missing so much my granny
Bht badhiya dadi😋
खुप छान वाटले आजी 👌👌👌
Khup Chhan Aaji. Tumchya mehnatila salam...
Aaji tumchya saglya receipe khup bhannat aahet mala mzai aaji ani aai chi athvan aali
Khup mast zhali kurdai...karun pahili... Pahilyandach .... Pan khup mast zhalet... Vatla navta jamtil... Thanks kaki khup sahaj sopi dakhavli tumhi
बहुत बढ़िया
Mazi Aai asech banwate Khupch chan 🙏🙏
Ajichya sarv recepi mast Thanks aaji
How peaceful environment.. really hard working..aaji
Khup 👌👌 aaji
Khup chan aaji❤❤
Ajji khup Chan super
आजी, चांगली माहिती सांगीतली.व छान kurdaya केल्या..
Wow mast aajji
Mi kelhay Aaji kurdaya kup mast Aalhay
khup mast ajji❤
lai bhaari aaji😋😋
Wah........ Chhanch. Agadi wyavasthit keli ahe.
आजी मी पहिल्यांदा कुरडई बनवली ती पण तुमची पद्धत वापरून खूप छान झाली thanks aaji and love you माझ्या नवऱ्याला आणि मुलाला खूप आवडतात कुरडई मी आता पर्यंत विकत घेत होते
Khup chaan aaji
Bharic aaji❤
Aaji far changli recepie sopya bhashet sangitli aapan.
Thank you so much
Mast aaji 👌
तुम्ही सांगितले तसेच बनवले खुप छान झाल्या kuradai
खूप छान बाळा सांगत जा
Aajjibai apratim. Tumchya talent la salam.
खुपच छान
आजि👌👌👌
छान झाल्या कुरडया 👍👌
khup chan mavshi 😘😘😘
Receip फारच सुंदर, पण कुरडाईला तेलाचा वास येईल का
Khupach chan👌👌👌
खुप च छान आजी 👌👌
Khup chhan aaji bai
Aaji tumhala baghun mazya aajichi aathvaan aali, khup chan banavta tuhi, mi pan karun baghel
Said tumhi far chhan kurdaya banvalat mast zalyat 👌👌
खूप च छान .तुम्ही प्रत्येक पदार्थ खुपच सोप्या पद्धतीने सांगता. मी दामटी लाडू पण बनवले. खुपच सुंदर. व चविष्ट झाले होते. तुमचे खूप खूप धन्यवाद. आता हे पण करून पहाणार.🙏🏻🙏🏻🍫
आजी खूप छान केल्या कुरडया तुम्ही. लहान असताना आईनी कुरडया घातल्या की उरलेल्या चिकाचे सांडगे घालायला लावायचो आम्ही आणि संध्याकाळ पर्यंत सगळे सांडगे आम्ही फस्त करायचो. आणि आईची नजर चुकवून एखादी ओली कुरडई सुद्धा पळवायची. खूप छान माहेरची विशेषतः लहानपणाची आठवण आली.
Khup mst aaji
Khup chan sangitla Aajii