कीर्तन सेवा। सोडीला संसार। श्री.गुरुवर्य पद्माकर महाराज पाटोळे। श्री क्षेत्र आळंदी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 окт 2024
  • #राऊत_बाबा
    #रामभाऊजी_महाराज_राऊत_बाबा
    #RAUTBABAOFFICIAL #rautbaba #shreevithalashram #livestream
    श्रीगुरु राऊत बाबा Official या यूट्यूब चैनल मध्ये आपले स्वागत आहे....
    हा वारकरी सांप्रदायिक चॅनल आहे. दररोज श्रीगुरु राऊत बाबा यांचे कीर्तन ऐकण्यासाठी हा चैनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून आॅल करा.
    आपणही सर्व व्हिडिओ पहा आणि आवडल्यास लाईक करा तसेच इतरांना पाहण्यासाठी शेअर करा व त्यांनाही सबस्क्राइब करायला सांगा, तसेच Shriguru Raur Baba Official या फेसबुक पेज व इंस्टाग्राम अकाऊंट ला फॉलो, लाईक आणि शेअर करा.
    Facebook Page
    www.facebook.c...
    Instagram Account
    ...
    सूचना :- आमच्या परवानगीशिवाय
    कोणीही कोणतेही व्हिडिओ डाऊनलोड करून त्याचा गैरवापर करू नये अथवा कोठेही टाकू नये. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
    धन्यवाद....

Комментарии •

  • @parthmeshrokade5699
    @parthmeshrokade5699 9 месяцев назад

    Ram krushna hari

  • @jalindarghule62
    @jalindarghule62 6 месяцев назад

    जय हरी माऊली 🙏🌹

  • @shivajipanchal1878
    @shivajipanchal1878 Год назад +2

    श्री गुरू बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत

  • @kartavyaasabe5703
    @kartavyaasabe5703 15 дней назад

    श्री गुरु बाबा चरणी साष्टांग दंडवत
    कीर्तनकार बाबांचा कुणाकडे मो न असेल तर कृपया मला हवा आहे

  • @avinashgaradofficial432
    @avinashgaradofficial432 Год назад +2

    चिंतन अप्रतिम....

  • @nitingavhd
    @nitingavhd Год назад

    Ram Krishna Hari

  • @avinashgaradofficial432
    @avinashgaradofficial432 Год назад +3

    मृदंगाच्या आवाजाने सात्विकपणा संपली😢😢😢

  • @dr.sanjivingale7277
    @dr.sanjivingale7277 Год назад

    Ramkrushnaharikeshva vitthal vitthal vitthal vitthal vitthal Rakhumaiaaisaheb prasana

  • @sateshchavan9415
    @sateshchavan9415 Год назад

    08/11/2023 रोजी उदंड वडगाव ता. जि. बीड येथे सप्ताहात कीर्तन सेवा आहे. रात्री 9 ते 11. ज्यांना जमेल त्यांनी लाभ घ्या.

  • @ShriramSalve-vp1bu
    @ShriramSalve-vp1bu Год назад

    श्री नारायण बाबा चरणी नतमस्तक होऊन मी सरस्टांग नमन करतो

  • @govindlaxmanrao9011
    @govindlaxmanrao9011 6 месяцев назад +1

    गुरुवर्य बाबांच्या चरणी कोटी कोटी दंडवत

  • @Shubham90official
    @Shubham90official Год назад +2

    ह्या युवट्युब चायनल दादा एक विनंती आहे माझी,तुम्ही फक्त अशा प्रकारचे मार्मिक च किर्तन दाखवा इतर कोणतेही किर्तन दाखवू नका. मला कोणत्याही किर्तन काराला टिका करायची नाही किंवा त्यांना किमी लेखायच नाही
    परंतु अशे मार्मिक किर्तने कमी कमी होत चालले आहे, किंवा संतांचा महीमा सांगणारे कमी कमी होत चालले आहे. म्हणून ही माझी कळकळीची विनंती आहे.राम कृष्ण हरी 🙏 🙏

  • @user-Shivam0936
    @user-Shivam0936 20 дней назад

    रामकृष्ण हरी व्हिडिओ डाउनलोड करून घेता येत नाही लाॅक काढा