Saurabh Bhosale Specials "Niwant" | Final Episode

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • Fourth & Final Episode Of Saurabh Bhosale Specials
    "Niwant"
    Release date - April 16, 2023 on Our Official RUclips Channel.
    New Episode Every Sunday.
    About:
    Niwant is a word used by every Maharashtrian in day to day life, when we ask them question "how are you?". Niwant means at ease, but the question is are we really niwant/ at ease ? There are thousands of stories behind this Niwant.
    Saurabh Bhosale Brings You The Set Of Such Stories That Will Make You Think, Laugh, Cry And Relive Some Moments.
    Come Explore The Story Behind The Niwant As Saurabh Bhosale Steps On The Stage For 700th Time For Saurabh Bhosale Specials.
    For more such videos, subscribe to our RUclips channel.
    Don't forget to push the Bell icon to never miss an update.
    Follow on Instagram - @saurabh_s_bhosale
    Video Credits:
    Hrishikesh Ghule (Magical Studio)
    Viraj Jagdale & Team
    Thumbnail - Rajesh Patil

Комментарии • 180

  • @saurabh_s_bhosale
    @saurabh_s_bhosale  Год назад +20

    Next Saurabh Bhosale Specials Live "जाऊदे आपल्याला काय करायचंय" पुणे येथे होणार आहे 2 जुलै रोजी. Few Seats Left. Register करण्यासाठी आम्हाला whatsapp करा wa.me/+918237987017
    नवीन Saurabh Bhosale Specials, नवीन कहाणी, नवीन किस्से, नवीन lessons आणि तोच humour, तोच घाटी आवाज.🧡

    • @uddhav.salunke
      @uddhav.salunke Год назад +2

      Bhau tumhi ek veles cast love vr bolayla pahije

    • @prakashthakare29
      @prakashthakare29 Год назад

      तुम्ही एकदा मुंबई मध्ये सुद्धा live यावं..विनंती🙂
      आणि धन्यवाद...तुमच्याकडून खूप काही शिकायला मिळतं आहे

    • @abhilashamanyar7225
      @abhilashamanyar7225 Год назад

      True n inspiring speech, must watch session. ❤

    • @dhavalerahul
      @dhavalerahul 2 месяца назад

      ❤️❤️🌹🌹​@@abhilashamanyar7225

    • @Masteryashi425
      @Masteryashi425 3 дня назад +1

      Net sampl tari Kami speed var aikat hoto evdh chan sangta tumhi thankyou

  • @abhinaysalure
    @abhinaysalure Год назад +20

    असा कोणता भाग नावता जो की relate नाही झाला ❤ प्रत्येक किस्सा अगदी अनुभवलेला वाटत होता..॥॥खूप खूप शुभेच्छ्या

  • @sonali_naikude
    @sonali_naikude Год назад +7

    Dada tu je bola na aai vadil fkt 20 varsh aahe khup bharun aale re😢😢😢 imagine pn karu shkt nhi mi🥺🥺maze vadil gele tevha mala khup vatat hot tyana ekda mithi maraychi rahun geli..pn mazi ti ichha apurn rahili...pn tu je ulgadun sagital na palak aani mulanmadhil connection te khup chhan aahe...aaj vadil nhiye majhya javal pn aai aahe..aaj aaila jaun ghatt mithi marnare mi❤🥺

  • @prakashthakare29
    @prakashthakare29 Год назад +14

    खूप छान ... सकाळ पासून 3 वेळा youtube check केलं मी...आजचा part आला आहे का हे बघण्यासाठी😅..
    अप्रतिम .... 🎉🎉
    पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा

  • @akash---07
    @akash---07 4 месяца назад +1

    दादा एक गोष्ट तर खरीच आहे गाडीवरून जाताना डोक्यात विचार तर येतात म्हणजे येतात हे 💯खर आहे त्याच कारण अस आहे की गाडीवरून जाताना आपण एकटेच असतो आणि जेव्हा जेव्हा आपण जिथेही एकटे असतो तिथे विचार हे मनात येतातच मनातले विचार कोणाकडे मन मोकळे पणाने बोलू नाही शकत ना

  • @vedantkadu
    @vedantkadu Год назад +4

    ek number dada❤🧡💛

  • @prutvirajsutar6206
    @prutvirajsutar6206 Год назад +3

    Exactly sir.... आई बाबां सोबत जेवढे क्षण जगता येईल ना तेवढं जगणं कमीच असेल..

  • @komalpawar6065
    @komalpawar6065 Год назад +3

    तुमच्या भाषणात ऐक शांतपणा आहे,,तोच खरा निवांत पणा आहे. कुठेही आवाजात चढ- उतार नाही, ऐकदम शांत वाटत होत, कुठेही तुमचे विचार लादता आहात हे जाणवल नाही,,त्यामुळे अजिबात कंटाळा जाणवला नाही याच कारण फक्त नि फक्त तुमच शांत बोलण आहे दादा. म्हणून निवांत हे शिर्षक या ठिकाणी समर्पक वाटते. ❤

  • @shreeproduction430
    @shreeproduction430 4 месяца назад +2

    आपण कदाचित एकच वयाचे आहोत. आयुष्यात खूप चध उतर येतात. आणी तुझे अनुभव आणी किस्से ऐकून मन भरून जात. आणी अचानक काही गोष्टींचा उलघडा होतो. आज माझे वडील माझ्यासोबत नाहीयेत. पण माझ्या आईने खंबीर पणे आयुष्यात तडजोड करून आम्हाला वाढवलं मोठ केल. आणी त्यांच्या या करुत्वाला किती ही दाद द्यायची म्हणाली तरी आमच जीवन अधुरं पडेल. तुझ्या या स्पेशल चे व्हिडीओ पाहून खरंच खूप भारी वाटत. आणी आपण जीवनात कुठे चुकलो आणी कुठे बरोबर आहोत याची जाणीव नक्कीच होते. आणी एक गोष्ट मनापासून वाटते की मला पण तुझ्याशी पर्सनल बोलायच आहे.

  • @aniketmore8216
    @aniketmore8216 Год назад +11

    I usually dont comment on videos often but today I have to say in the world of vertical content where the retention time of people has reduced in minutes you somehow manage to hook the people for horurs and hours....After tathasthu by zakir khan this is the only standup i would love to rewatch thank you saurabh for everything...best of luck for future specials

  • @karunaburute6352
    @karunaburute6352 Год назад +8

    🔥a standing ovation to a simple marathi boy..who matches the great level of many of the podcasts..

  • @snehalpatil7656
    @snehalpatil7656 Год назад +3

    खुप भारी बोलता तुम्ही . तुम्ही आज जे बोलता जे अनुभव सांगता .ते ऐकून सर्वांना आसे वाटते की आपलीच स्टोरी तुम्ही सांगत आहात. तुम्ही खूप अनुभवाचे बोल बोलता.आई वडिलांना वर तुम्ही खूप भारी बोला . कधीतरी तुम्ही तुमच्या आई आणि वडील यांच्या बरोबर एक व्हिडिओ बनवा . आणि तो व्हिडिओ पोस्ट करा. खरच त्यांना तुमचा आभिमान वाटेल.

  • @pranalivgore6298
    @pranalivgore6298 Год назад +8

    खुप भारी एपिसोड आहेत सगळे....❤❤ एकदम heart touching ❤...

  • @prajaktapatankar0905
    @prajaktapatankar0905 Год назад +3

    विषय कोणताही असू द्या तुम्ही तो पटेल असा सहज करून करून मांडता की समोरच्या पर्यंत नक्की च पोहचतो आणि फक्त पोहचत नाही तर 1000% पडतो....एकदम भारीच सर...😊या 3 एपिसोड नंतर तुमच्या बद्दल चा आदर अजून वाढला....🙌🙌 पुढील वाटचलीसाठी खूप खूप शुभेच्छा....🎉🎊💐💐

  • @Nokari15Mviews
    @Nokari15Mviews Год назад +8

    It just not final episode now the journey begin..........💫♥️ u rock

  • @tushargajare3001
    @tushargajare3001 Год назад +33

    दादा तुझ्या येवढ dedication नाही पाहील, कारण 3-3.30 तास एका जागेवर उभा राहण आणि mick धरुन हात दुखतोय ते तु चेहर्‍यावर एक हास्य आणून घालवायचा
    👍🏻💥 ...

  • @krutikajagtap1047
    @krutikajagtap1047 Год назад +3

    BEST ❤👏🏻💯

  • @prathameshrumane
    @prathameshrumane 8 месяцев назад

    Ek number ❤

  • @akashkamble4881
    @akashkamble4881 6 месяцев назад

    ज्याला नाही म्हणायचं असत तो कारणच शोधतो ____खरचं बरोबर आहे दादा___❤

  • @Hrishikeshkakadevlogs
    @Hrishikeshkakadevlogs Год назад +2

    आईवडील आणि मुलामधले हे connection खूप छान उलघडून सांगणारा तु एकमेव आहेस …. वास्तविकता मांडण खूप गरजेचे आहे जी तु मांडलीस 🥹🥹👌👌👌👌

  • @swapnalideshmukh6620
    @swapnalideshmukh6620 Год назад +2

    Mitra tuze vay lahan pan vichar khupach mahan manle tula

  • @harshadpawar-gy6oy
    @harshadpawar-gy6oy Год назад +2

    1 नंबर सांगितले तुम्ही.. हा एपिसोड संपल्या संपल्या पहिल्यांदा मी माजा इंस्टा च्या पोस्ट चे कॅपशन डिलिट केल्या😄.. पण खूप भारी वाटल🥰

  • @sangeetamore9363
    @sangeetamore9363 Год назад +1

    Khup khare aahe he reality 😢

  • @snehalbhoite8983
    @snehalbhoite8983 Год назад +2

    Khup chan

  • @prajukumbhar1073
    @prajukumbhar1073 Год назад +2

    फार छान होते सर्व एपिसोड दादा😊 खूप काही गोष्टीत साम्य होते. तुमच्याकडून आयुष्याचे धडे शिकायला खूप आवडेल😇 अशीच दिवसेंदिवस तुमची प्रगती होत राहो आणि आम्हालाही त्यातून शिकत राहायला मिळो🤗

  • @tanvichaudhari4222
    @tanvichaudhari4222 Год назад +1

    खूप भारी सर...🍁सौरभ सर तुमचा प्रत्येक शब्द न शब्द खूप महत्त्वाचा आहे 🤞your best Mentor sir...🤩सर तुम्ही सांगितलेला प्रत्येक point खूप महत्त्वाचा आणि खरा आहे...💫खरी life कशी जगायची हे तुम्ही सांगितले सर...🦋

  • @komalkhot9971
    @komalkhot9971 Год назад +2

    अप्रतिम दादा,,,,माझा कड़े शब्द नाही ,,,पन खुप काही शिकायला मिळाले,,,आणि खुप काही realize झाल,,,,की काय करयला हवेत म्हणून,,,❤️

  • @legendsj7400
    @legendsj7400 Год назад +1

    निवांत 💛

  • @truptibawachkar
    @truptibawachkar Год назад +2

    प्रेम म्हणजे काय???या प्रश्नाचे एवढे विस्तारित उत्तर कदाचित च कुणी दिले असेल.....प्रेमाची सुरुवात ते प्रेम कसे निभावायचे इथपर्यंत सगळ्या बाबींचा विचार मांडला आहे....सध्य परिस्थितीमध्ये खरच प्रेम असते का???या विचारांमध्ये गुंतलेल्या सर्वांना हा व्हिडिओ मार्गदर्शन करेल.....तुमच्या आयुष्यातील अनुभव तुम्ही इतक्या प्रामाणिकपणे आमच्यासमोर सांगितले आहेत आणि त्या तून प्रत्येक व्यक्तीला शिकायला मिळेल....💯👏मनापासून धन्यवाद 👏👏......

  • @sanjivaninalvade
    @sanjivaninalvade 2 месяца назад

    Jagayla takkat milte sir tumch akun 🤗

  • @ashwinideshpande811
    @ashwinideshpande811 Год назад +1

    Thank you dada....assa arasa dakhavnyachi garaj hoti

  • @ankit_rich
    @ankit_rich Год назад +3

    Niwant basun#Niwant Aika

  • @sakshigaikwad8211
    @sakshigaikwad8211 5 месяцев назад

    😢mast all episodes❤ You tube vr मी हाय की ya sessions pasun me new subscriber zale nice Saurabh bhosle specials ❤❤next time me tumhcha show kuthe asal tithe attend karal tumhi je kahi bolta ti story me mazi sagli anubhvli ahe😢 te pn javlun😰

  • @anaynikam
    @anaynikam Год назад +2

    Ek number 💯💯💯

  • @amrutapawar4427
    @amrutapawar4427 Год назад +70

    एक स्त्री दुसऱ्या स्त्री ला पुढे जाऊन देत नाही💯🙏❤ कडु पण सत्य

  • @jankirokade5240
    @jankirokade5240 Год назад +3

    दादा खूप चांगले एपिसोड होते मनाला भिडणारे सर्व एपिसोड आहेत ❤ love you dada u are amazing person ❤😍😘

  • @RKstic
    @RKstic Год назад +3

    Dada saglach relate hotay😅. Waiting for remaining stories.❤

  • @adarshgavali7680
    @adarshgavali7680 Год назад +1

    Pune makes you painful and peaceful ❤😊

  • @shrikrishnachavan7000
    @shrikrishnachavan7000 Год назад

    Mast sir

  • @pratikshamahadik58
    @pratikshamahadik58 7 месяцев назад

    Kupch Chan bolta tumi dada❤

  • @vinodpagire5274
    @vinodpagire5274 Год назад +1

    छान भावा निवांत चे सर्व एपिसोड पाहिले ऐकले पण यामध्ये तू जे जे काही सांगितलंय ते सगळं माझ्या सोबत घडलेलं आहे आपण एकाच वयाचे आहोत सगळे same अनुभव आहेत. अगदी स्वतःला त्यामधे पाहिलं.
    आणखी request आहे तुला की हिंदूत्व कसा टिकवाव आता च्या तरुण पिढीने यावर पण एखादं session करावं
    तुझ्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा😍👌👍

  • @ChetanDeore-sw3vp
    @ChetanDeore-sw3vp Год назад +2

    खूप छान ❤

  • @Businesscoachmisspallavee
    @Businesscoachmisspallavee 8 месяцев назад

    Sir tumhi khup sade ahat anj hach tumcha best brand ahe

  • @santoshbhosale2916
    @santoshbhosale2916 Год назад +2

    khup chaan episodes hote bro👍 god bless you🙏

  • @abhilashamanyar7225
    @abhilashamanyar7225 Год назад +1

    Khup sadya language madhe, khup mothya goshti sangitlya tumi, very true, touching n inspiring stories. Saw all episodes back to back. ❤

  • @poojashewale812
    @poojashewale812 Год назад

    खूप छान बोलता दादा एकदा महाराज गडकिल्ले संवर्धन आणि सध्याच्या परिस्थितीत बद्दल बोलाना

  • @deepak_26_26
    @deepak_26_26 Год назад +2

    भावा खूप काही शिकायला भेटल ❤ असेच व्हिडीओ टाकत रहा

  • @durgadahake5002
    @durgadahake5002 Год назад +1

    खुप सुंदर दादा भारी तुझे अनूभव आणि त्यातूनच आज आम्ही काय चालू आहे आयुष्यात आणि समोर काय केले पाहीजे हे तुझ्या प्रत्येक व्हिडिओ मधून शिकायला मिळालं....
    तुझे व्हिडिओ बघायला खुप खुप खुप छान वाटतं 🥰😌😊

  • @skedits7
    @skedits7 Год назад +1

    Sir
    Your words changed my life

  • @prs528
    @prs528 Год назад +2

    Sagle episode ek no ❤️🔥

  • @ranjitpawar6817
    @ranjitpawar6817 Год назад

    ❤❤❤

  • @Gavit_Edits
    @Gavit_Edits Год назад

    Khup Chan Sir....Tumche Session Pahun Kharach Purn Life Cha Arth Samajto...Tya Old Memories Aathavun Session Pahtana Akshrsha Dolyat Pani Yet Sir...Tumche Session Pahun Kharach Mammi Papa Baddal Jo Aadar Asayaala Pahije To Khup Vadhala..Thank you so much sir..

  • @omsairam5052
    @omsairam5052 9 месяцев назад

    Saurabh khup chan kam kartay maz sasar satara chafal. Mi pn tumchya satarchi zali ata
    Last ch video conversation khup chan ahe
    Mood baghun mg bolayala havy
    Mi lakshat thevin 👍

  • @sharyuwaghmare-rb8vz
    @sharyuwaghmare-rb8vz Год назад +1

    All episodes good Chan vatl 👏👏👏👏

  • @jyotigujar2774
    @jyotigujar2774 8 месяцев назад

    Kiti clear and clean bolta sir... I hope u keep this mindset throughout ur life time bcoz situation and life teach us a lot... khup kahi related tumche vichar from my life...

  • @pranalimhetre1153
    @pranalimhetre1153 5 месяцев назад

    Mast dada

  • @madhuripawar4350
    @madhuripawar4350 Год назад +2

    Me शेवटचा भागात अगोदरच्या भागाची कॉमेंट करत आहे भावा तू वाचतोस की नाही माहीत नाही तरी पण तुला सांगते ..पप्पा बदल बोलत होतास ना मन भरून आल रडू येत होत पण रडू शकत नव्हते कारण पप्पा आणि मे दोघं एकत्र ऐकत होतो सगळे भाग त्याहून हॉस्पिटल वाल करोना चा अनुभव सांगत होतास ना आम्ही दोघं सुन्न झालो कारण माझा भावाला करोणा झाला होता आणि घरातले एक एक जण सफर करत होतो प्रत्येकाला अनुभव आला मरणाचा दारातून परत आलो....खर च तुझे सर्व भाग relate zale😍me hi 90's chi aahe त्यामुळे सर्व भाग relate hot gele

  • @Ganpatisawant
    @Ganpatisawant Год назад +1

    Hajaro lok jenvha tumche Anubhavache bol ektat na samjun ja naķich tumhi kahitari kamavlay❤😊🎉

  • @AW-ge2pp
    @AW-ge2pp Год назад

    Kharach live feel ahe bahii ha

  • @MiNishigandhaandArt
    @MiNishigandhaandArt Год назад

    दादा शब्दाचं नाहीत .....अस वाटतं आपल्या भावना कुणी exact शब्दात मांडल्या आहेत great काम करत आहात .... Thank you 😊

  • @komaldeshmukh2433
    @komaldeshmukh2433 Год назад +2

    All episodes are very good , but this episode is excellent

  • @brainybuddies5123
    @brainybuddies5123 Год назад

    सुंदर सुंदर सुंदर

  • @shubhamdehankar3909
    @shubhamdehankar3909 Год назад +1

    Relate zal dada khup kahi shikayla milal ❤️❤️

  • @rohitraut8792
    @rohitraut8792 10 месяцев назад

    जीवनाचे सत्य आणि जगण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी ज्या पद्धतीने सांगितलं भाऊ मला खूप खूप आवडलं. हृदयाला स्पर्श करून गेलं ❤❤

  • @24gayatripatil29
    @24gayatripatil29 Год назад +1

    Ek no. Dada❤

  • @abhigajdhane.
    @abhigajdhane. Год назад +2

    He sagal yevdh accurate kas ky relate hovu shakat…!!! I can relate Each and every part of this session with myself and today’s generation.
    @saurabh_bhosale dada you are truly incredible man 😎👍🏻
    Thank you so much for inspiring us

  • @sneha344
    @sneha344 Год назад +2

    Sagle episode khup mast hote . Newant vatal aikatana . मनातल bolas dada , tyamul khup Chan vatal 😊 keep it up 😊

  • @swapnilsjadhav4000
    @swapnilsjadhav4000 Год назад +2

    one Of the best episode ever

  • @theoptimist3218
    @theoptimist3218 Год назад +1

    दादा खूप छान वाटलं ....आणि तू सांगतो ते सारे अनुभव मी घेतले आहेत मागील 1 वर्षात जॉब ला असताना बँगलोर ला...आता बास पुण्यात च जॉब करायचा म्हणतोय...

  • @adityachougale1651
    @adityachougale1651 Год назад +3

    Sqgke episodes Kdkk oooo👑

  • @shubhanginaik3793
    @shubhanginaik3793 Год назад +1

    Khup chan hota aajcha episode.

  • @pranalikhatu2882
    @pranalikhatu2882 Год назад +1

    Ek number brother

  • @gaurikulkarni7084
    @gaurikulkarni7084 Год назад +2

    It's very motivational lecture ❤❤✌🏻💯✨

  • @kavitaborse4563
    @kavitaborse4563 Год назад +3

    Thank u sir for ur special episode's and great story . And how u speak about inverted person feelings
    That i love so much sir
    And once again thank u for it😇💝

  • @VIHA3377
    @VIHA3377 Год назад +1

    खूप छान 👍

  • @prajaktakale9820
    @prajaktakale9820 Год назад

    Sir khup mast ho 🙏 great observation sir.

  • @AkashUbale-uw7je
    @AkashUbale-uw7je 9 месяцев назад

    Love you sar❤️abhiman ahe mala tumhi 1 Marathi manuas ahat mhanun🚩🚩

  • @sakshidalvi-qt4pt
    @sakshidalvi-qt4pt Год назад

    1 no khup chan

  • @pravinjadhav3626
    @pravinjadhav3626 Год назад

    १ नं भावा

  • @jazzsam44
    @jazzsam44 Год назад +1

    Bhaari ❤

  • @pranavchaudhari9795
    @pranavchaudhari9795 Год назад +1

    Saurabh Dada pan tumhi khup thikani radle ho 😅, khup emotional pan kel , khup hasawal pan

  • @shravanishinde7298
    @shravanishinde7298 Год назад +1

    खरच सर आज तुम्हला एकून निवांत वाटतय ...Thank you sir

    • @abhijitdalvi7673
      @abhijitdalvi7673 Год назад

      Bhava tu ek divas khup motha manun bananar ❤️

  • @akashchavanofficial8382
    @akashchavanofficial8382 Год назад +1

    खूप छान दादा👌

  • @vishalpatil4557
    @vishalpatil4557 Год назад +2

    Nice.. keep it up brother 👍😊

  • @Mohanborate
    @Mohanborate Год назад

    Very very nice god bless you

  • @poonamsangavkar3086
    @poonamsangavkar3086 Год назад

    खुप छान Episode होता खर आहे तुमच आपण आपल्या आई वडिलांना आपल चांगल वागण शेवट पर्यंत त्यांना चांगल बघण हि च खुप मोठी भेट आहे त्याच्या साठी. या episode मध्ये अनेक प्रश्नाची उत्तर मला सापडली लास्ट प्रेमा विषयी जे सांगीतल खर आहे

  • @journeytowards_yoga
    @journeytowards_yoga Год назад +1

    खुप छान बोला सर तुम्ही. सगले epidsod पाहिले, खूप काही शिकले. ❤ Thank you.
    For viewers why don't u like the video???🤔🤔🤔

  • @saibagul7900
    @saibagul7900 Год назад +2

    🙏❤️

  • @ajbanjaraproduction8150
    @ajbanjaraproduction8150 Год назад +1

    Nice speech 💬💯🤞❣️

  • @aaryamane8027
    @aaryamane8027 Год назад +1

    This kind of content can only fix me now 🙌.thanks for really blessing our feeds.

  • @MH11_optimistic
    @MH11_optimistic Год назад +1

    It's nice experience to hear u😊

  • @prathmesh1697
    @prathmesh1697 Год назад +1

    Tuch re bhawa ❤

  • @meenanalawade4599
    @meenanalawade4599 Год назад

    खुप छान

  • @swapnil_sg3
    @swapnil_sg3 Год назад +3

    एकच हृदय आहे.. किती वेळा तोडणार दादा 😢❤😘

  • @akshatabhise2126
    @akshatabhise2126 Год назад

    Kharch bhau hats of you ......
    It is reality I realize

  • @chinmayiNikam31
    @chinmayiNikam31 Год назад

    khup bhari session jhalay sir ..thank you for this precious words 😇

  • @vishalp4393
    @vishalp4393 Год назад

    ❤ खुप् खुप् सुदर् ❤ भाऊ एक नंबर आहे हे स्वतः जे मझ्या आयुष्यावर खर 😊

  • @pramodpotdar4934
    @pramodpotdar4934 Год назад

    Dadyaa bahrii bolalas....❤❤

  • @ashaganvir1859
    @ashaganvir1859 Год назад +1

    Great sir👍

  • @adityachougale1651
    @adityachougale1651 Год назад +1

    Incidents jivant hotat tu boltana #relatable❤