धन्य आज दिन | झाले संतांचे दर्शन ||1|| झाली पापातापा तुटी | दैन्य गेले उठाउठी ||धृ|| झाले समाधान | पायी विसावले मन ||2|| तुका म्हणे आले घरा | तोचि दिवाळी दसरा ||3||
ताई , अतिशय सुंदर कीर्तन केले ..दुधात साखर पडली तसा आपले कीर्तन ऐकण्याचा योग आला .मन तृप्त झाले.आत्मानुभवी महात्म्याचे कीर्तन ऐकायला मिळणे हे मी माझे भाग्याच समजतो.वंदनाताई,आपले चरणी एका गुरुपुत्राचा साष्टांग दंडवत,
राम कृष्ण हरी जय हारी मा़ऊली 🙏 ताई खूप सुंदर चिंतन माऊली
धन्य आज दिन | झाले संतांचे दर्शन ||1||
झाली पापातापा तुटी | दैन्य गेले उठाउठी ||धृ||
झाले समाधान | पायी विसावले मन ||2||
तुका म्हणे आले घरा | तोचि दिवाळी दसरा ||3||
अनुभव येत आहे
सद्गुरू महाराज की जय 🙏
जय हरि श्रीपाद माऊली
जय हरी ताई अभंग खुप छान घेतला ❤❤
श्री गुरुदेव
Jay hari tai🙏
माळी ताई छान छान
मधले प्रमाण नको होते भाऊ..... माईंनी खूप छान मांडणी केली
❤️🌺🌹
Shree santh shiripad baba naman
ताई खूप छान
Jay hari
ताई , अतिशय सुंदर कीर्तन केले ..दुधात साखर पडली तसा आपले कीर्तन ऐकण्याचा योग आला .मन तृप्त झाले.आत्मानुभवी महात्म्याचे कीर्तन ऐकायला मिळणे हे मी माझे भाग्याच समजतो.वंदनाताई,आपले चरणी एका गुरुपुत्राचा साष्टांग दंडवत,
कप
कप
कप
😊😅😊😮😊
😅😅😅😊😊😮😊😮😮😊😮😅😅❤😊😮😊😊😮😮😢😊😮😅😅😮😮😢😢😊😅😊😊😊😊😢😢😢😢😢😢😢😢😢😮😊😅😅😊😅 59:57 😅😊😢😊😮😮
जय हरी माऊली
जय हरी ताई🙏🙏 खुप छान 🚩🚩🚩🚩🚩
जय।हरी।ग।आई
👍👍👍🚩जय हरि माऊली.🚩🌷🌷🌷🌷🌷
❤❤😂😅
जय हरि माउली
जय हरी
आपला नंबर भेटेल का
7738316555
जय हरी देवा 🙏👌
Jay hari aai🙏🌷🙏
जय हरी माऊली
जय हरी आई
Jay jay ram krushna hari
जय हरी
जय हरि मायी