खूपच छान आपल्या मनांत राग रूसवा. हेवे दावे अ सू नये त. आनंदात. रहावे.. अन्ना वरतर चुकूनसुद्धा राग. काढू नये... व.ते मिळण्यासाठी किती जणांचे. हात लागले असतात. तेव्हा आपल्याला समाधानाचा घास मिळतो.. तेव्हा आनंदात समाधानात रहा. श्री. स्वामी समर्थ.....
तुम्ही सांगितलेली गोष्ट अशी अगदी खरी असली तरी एक आहे घरातील सर्वांनीच एकमेकांशी मानानी आदराने वागणे जरुरी आहे कधीही कुठली वेळ सांगून येत नसते .गोड बोलून ही प्रेमाने जग जिंकता येते असे म्हणतात न ! नाही तर मग काय होणार जसे मोठे वागणार तसे म लहान वागणार ....न !! जे सांगायचे ,बोलायचे ते प्रेमाने सांगा वे न !! राग जज्यास्ती करू नये न एम असे ही म्हणतात " अती रागा भिख मागा"
राग,अविश्वास, द्वेष,नकारात्मक विचार , यांना जीवनात स्थान असू नये.सहनशिलता व सकारात्मक मन या मार्गाने वाटचाल केल्यास जीवनातील कोणत्याही टप्प्यावर अडचणी येत नाहीत.
महाशय, त्या कथेतील सारांश लक्षात घ्या, कबिरजी कोणाला मानत होते किंवा मानत नव्हते त्याकडे लक्ष देऊ नका. नदीतील शेवाळ पाहण्यापेक्षा पात्रात पाणी किती आहे ते पाहावे.
देशाचे नेते शरद पवार साहेब 84 वर्षाचे असुनही प्रत्येक लढाई पुर्ण ताकदिनिशी लढत आहेत !!! मरे पर्यंत चा प्रत्येक श्वास देशासाठी व समाजासाठी खर्च करणे हाच खरा कर्मयोग !!!!
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ उत्तम गुरू मंत्र आहे आमच्या पर्यंत पोहोचले श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
खरचं खूप खूप सुंदर व्हिडिओ आहे. सुखी संसाराचा एक अतिशय सुंदर आणि बोधप्रद मूलमंत्र आहे. जय श्री स्वामी समर्थ🌹🙏🙏🙏
खूपच छान आपल्या मनांत राग रूसवा. हेवे दावे अ सू नये त. आनंदात. रहावे.. अन्ना वरतर चुकूनसुद्धा राग. काढू नये... व.ते मिळण्यासाठी किती जणांचे. हात लागले असतात. तेव्हा आपल्याला समाधानाचा घास मिळतो.. तेव्हा आनंदात समाधानात रहा. श्री. स्वामी समर्थ.....
Shree swami samarth jay jay swami samarth 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻❤
गुरुमंत्र खूप छान आहे आपण सर्वांनी तो आचरणात आणावा.🙏
जय माता लक्ष्मी
छान कथा ऐकली
अति सुंदर, सुखी जीवनाचा अमूल्य गुरुमंत्र। सर्वानी तिचा पालन केलं पाहिजे।
माझं वय ८०वर्षआहे मी अवलंबलेले विचार सार्थ आहेत हे या वरुन कळुन आलं आहे. ----धन्यवाद🙏🙏
मॅडम अतिशय सुंदर माहिती आपण या व्हिडीओटून दिली, खरंय आपणास नमस्कार ताई आपण ही माहिती आमचे पर्यंत पोचवली ,परमेश्वर आपले कल्याण करे
ही स्टोरी खूपच मार्मिक आहे. ऐका धन्य,धन्य बाबा कबीर
Jayshree Viccajee Hare Rama Hare Krishna
Very very nice Tai, Shri Swami Samarth 🙏🙏🙏🙏👌👌👌🙏
अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय हारी नारायणा देवा विठ्ठला पांडुरंगा जय शिवराय जय ❤❤❤
Khupach upyukta v chhan mahiti ahe.❤
गोष्ट ऐकून मला अतिशय आनंद झाला धन्यवाद.
जय श्री राम
जय श्री कृष्ण राधे राधे
जय श्री विष्णु लक्ष्मी माता.
जय विष्णु पत्नी संतोषी माता
🎉🎉🎉🎉🎉 24:16
24:16
Shree Swami Samarth very very nice video which will help to live happily namaste 🙏
खूप खूप छान ताई श्री स्वामी समर्थ
नवरा बायको ने समजुन घेतो तोच सुकी राहातात ❤🎉
Video liked.
खूपच सुंदर आणि उद्बोधक कथा सांगितली आहे.त्या बद्दल धन्यवाद.❤❤😅😅
सुपर मार्गदर्शन , धन्यवाद ताई , श्री स्वामी समर्थ 🙏🙏
जय श्रीराम ❤❤
Shree swami samartha
अगदी बरोबर दोपानीही व कुंटुबातील सर्वानी एकमेकास समजुन घेतल पाहीजे
🙏श्री स्वामी समर्थ
अगदी बरोबर, धन्यवाद 🙏🙏
अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय हारी नारायणा देवा विठ्ठला पांडुरंगा जय किसान राजा जय जवान जय किसान जय जनार्दन स्वामी समर्थ महाराज की जय
II श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ II. 🌹❤️🙏
Khupachanch chhan.dhanyawad.
तुम्ही सांगितलेली गोष्ट अशी अगदी खरी असली तरी एक आहे घरातील सर्वांनीच एकमेकांशी मानानी आदराने वागणे जरुरी आहे कधीही कुठली वेळ सांगून येत नसते .गोड बोलून ही प्रेमाने जग जिंकता येते असे म्हणतात न ! नाही तर मग काय होणार जसे मोठे वागणार तसे म लहान वागणार ....न !! जे सांगायचे ,बोलायचे ते प्रेमाने सांगा वे न !! राग जज्यास्ती करू नये न एम असे ही म्हणतात " अती रागा भिख मागा"
Khup Sundar Chan massage jeewanasathi.❤❤❤
अप्रतिम माहिती सांगितली ताई आपण आपणास खुप खुप धन्यवाद मला तुम्ही सांगितलेली सत्य कथा खूप च आवडली व बोधप्रद संदेश दिला धन्यवाद नमस्कार ताई
Jai Swami Samarth 🙏🙏🙏
धन्य धन्य बाबा कबीर 💐💐🙏🙏 सुंदर माहिती राग केव्हाही वाईट असतो ओके
राग,अविश्वास, द्वेष,नकारात्मक विचार , यांना जीवनात स्थान असू नये.सहनशिलता व सकारात्मक मन या मार्गाने वाटचाल केल्यास जीवनातील कोणत्याही टप्प्यावर अडचणी येत नाहीत.
Jai shree Swami samartha Maharaj ki Jai
श्री स्वामी समर्थ स्वामी जय जय🙏🙏 🌸🌺
Thank you
खुप छान काही शिकायला मिळालं धन्यवाद
श्री स्वामी समर्थ आई। माऊली ❤🙏🌺🙏🌺🙏
So
Shami.smth
अगदीच बरोबर आहेत औम शांती❤❤
फारच छान गाेष्ट👌👍🌹🙏
खुप छान मनाला बोध देणार कोटी कोटी नमस्कार
हे विचार खेडयात याने गरामिन भागात पौचले तर बराच फरक पडेल धन्यवाद
कबीर हे कोण त्याच देवाला मानतो नव्हते.
तर हे श्री स्वामी समर्थ.
जय श्री राम
जय श्री हनुमान
कूठून आले.
महाशय, त्या कथेतील सारांश लक्षात घ्या, कबिरजी कोणाला मानत होते किंवा मानत नव्हते त्याकडे लक्ष देऊ नका. नदीतील शेवाळ पाहण्यापेक्षा पात्रात पाणी किती आहे ते पाहावे.
Very nice Tai.Thanks.
Jai shree Ram Jai shree Krishna jai shree mata Laxmi dhanyavad dhanyavad dhanyavad
Jay Shriram Jay Hanumanji
श्री स्वामी समर्थ 🙏🙏💐💐
खूपच प्रेरणादायी कथा वाटली नकळत आपल्यात असणाय्रा देशांमध्ये बदल घडविण्याची उर्जा निर्माण करण्याच्या शक्ती मिळाली धन्यवाद
100% आवडला
स्वामी समर्थ जय श्री राम
shree swami.samart.jai.shree.ram.jai.shree.hanumn.jai.shre.mata.laxmi
😮. . . मसीसीसीसीसी.
. ..सीएमसीसीसीएमसीसीएमसीसीसीसीसीसीसीसीसीएमएमएमसीसीसीसीएमसीसीबीसी2व2वच्सीएमबीसीएनसीमंच
Tai🙏🙏🙏dhanyawad
Khupach chhan mahiti dili tumhi..
खुप छान आहे गोष्ट.ताई🙏🙏💐💐
Madam very nice katha
जय श्रीराम
जय श्री हनुमान
जय श्री कृष्ण
जय श्री स्वामी समर्थ ❤
Khup chhan aahe.
Pan dudh kharat zale ase mhana.
Kadu kase hoil? Baki khupach Prabhakar aahi. Jai Shree Swami Samarth !
Far chhan sangitale 👌🌷🌷🌷🌷🌷 5magha lakki nabar aahe
धन्यवाद
khup chaan
फारच सुंदर संस्कार कथा आहे.आशाआहे सर्वांना आवडेल नविन नविन गोष्टीही सांगाव्यात.
Very good idiya aahe
बरोबर आहे मॅडम तुमचं अगदी अगदी बरोबर आहे
Short but sweet 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Bahut khub
धन्यवाद नमस्कार 🙏🚩💐
Jai shree ram
Verygoodadvicethanks
Jai shree Krishna 🙏🙏
❤❤❤
खुप छान
Shree स्वामी समर्थ महाराज की जय हो
JI shri ram. 😮😮❤❤❤❤❤
जय श्री राम जय हनुमान जय माता लक्ष्मी 🙏🙏🙏🙏🙏
छान माहितीपूर्ण
संसाराची दोन चाके म्हणजे नवरा व बायको हि दोन चाके व्यवस्थित चालली तर पुर्ण कुठुंब चांगलं चालतं.छान माहिती दिलीत धन्यवाद ❤
Ekdam brobar.khup dhanwad.🙏🙏🙏🙏
छान
Veri nice
🙏🌹🙏 Shri Swami Samarth 🙏🙏🌹🙏 Shri Swami Samarth 🙏
जय बजरंगबली जयश्री रामजयश्रीकृष्णजयश्रीकबीरदासधन्यवाद
Shri swami samarth❤❤❤
Very.good.and.i.m.p.informatoon..but.it.wants.in.short❤❤❤❤❤
The storyexpress verymortal thing
थोडकयात सागत चला
Hii
जय कबीर साहेब की जय
हरहर महादेव
खरच.चांगली.माहीती.धन्यवाद
Very nice
फारच सुॖंदर
Nice Video
फक्त मुद्द्याचा खुलासा करावा भंकस बाते टाळा.
shree.swami.samart
खूप छान संदेश नमस्कार
Jay shri sawmi samth
माझे वय 62 वर्ष आहे.घरात सुख शांती ठेवायची असेल तर मोठ्यांनी शांत राहावे
Jay yogeshwar
Thanks ta
😂खूप छान
जय श्री जय श्रीराम जय हनुमान ओम नमः शिवाय
देशाचे नेते शरद पवार साहेब 84 वर्षाचे असुनही प्रत्येक लढाई पुर्ण ताकदिनिशी लढत आहेत !!! मरे पर्यंत चा प्रत्येक श्वास देशासाठी व समाजासाठी खर्च करणे हाच खरा कर्मयोग !!!!
🌺🙏‼️🚩 llॐ जय श्री स्वामी समर्थ ll ll ॐ जय श्री राम ll ll ॐ जय श्री कृष्ण ll ll ॐ जय श्री हनुमान ll ll ॐ जय श्री माता लक्ष्मी ll 🚩‼️🙏🌺