Q & A कोकणी निखिल लग्न कधी करतोय 🥰 YouTube मधून पैशे किती मिळतात | Mi Kokani Nikhil

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 фев 2025
  • Q & A कोकणी निखिल लग्न कधी करतोय 🥰 RUclips मधून पैशे किती मिळतात | Mi Kokani Nikhil
    #Q&A #mikokaninikhil

Комментарии • 600

  • @karantambade5892
    @karantambade5892 2 года назад +16

    दादा बाकी सगळ्या विडिओ मधी हसतोस आणि हसवतोस पण तुझी history सांगताना मात्र emotional झालास🙂🤗 Keep it up...

  • @ashishjejurkar2503
    @ashishjejurkar2503 2 года назад +170

    खूप भारी मित्रा जे आहे ते तोंडावर बोलतोस आणि खर बोलतोस तुझे वीडियो बघून ते गाणं मला नेहमी आठवतं ...( कोकणची माणसं साधी भोळी काळजात त्यांच्या भरली शहाळी.......)असेच छान छान वीडियो बनवत रहा 🥰

  • @santosh7325
    @santosh7325 2 года назад +37

    कमी वयात इतका समंजसपणा आहे तुझ्यात.. तुझं भविष्य उज्ज्वल आहे भावा. खरंतर आपल्या आयुष्याचा हाच महत्त्वाचा टप्पा असतो..एकतर घडतो नाही तर बिघडतो. तुझ्या आजच्या व्हिडिओ मधून तु मांडलेले विचार इतरांसाठी प्रेरणादायी ठरतील यात शंका नाही.. खूप खूप शुभेच्छा

    • @MIKOKANINIKHIL
      @MIKOKANINIKHIL  2 года назад +1

      खूप खूप आभार

    • @sagarpatil3302
      @sagarpatil3302 2 года назад

      Perfect sir.

    • @nehamore6066
      @nehamore6066 Год назад

      ​@@MIKOKANINIKHILHi NlKHlL Dada big fan

    • @nehamore6066
      @nehamore6066 Год назад

      ​@@MIKOKANINIKHILमला व्हिडिओ खुप खुप आवडतो खुप छान दिसतोय गावांची भाषा

  • @VinodSakpal-o5x
    @VinodSakpal-o5x 9 месяцев назад +4

    Nice मित्रा भविष्यात खूप पुढे जा पण ज्या परिस्थितीतुन पुढे गेला आहेस ते दिवस क़धीच विसरुन जाऊ नकोस

  • @ashishpawar8459
    @ashishpawar8459 Год назад +2

    खूप छान ..एकदम सरळ साधा स्वभाव आहे तुझा भावा..असे मनमोकळेपणाने बोलणारे खूप कमी असतात …खूप साऱ्या शुभेच्छा👍🏻💐💐💐😊

  • @Atulpachkhande
    @Atulpachkhande 2 года назад +8

    मी विदर्भातील असून सुद्धा मला कोकण फार आवडतो.. कोकण फिरायला नक्कीच बोलवाशिल..
    तुझे हे मनसोक्त बोल आम्हला नक्कीच प्रेरणदायी आहे.. असेच प्रगती होत राहो.. 🙏💐 खुप खुप शुभेच्छा

  • @sureshbaraskar4390
    @sureshbaraskar4390 2 года назад +5

    तु भावा खरा कोकणी माणूस आहे तुझ्या मनात जे आहे तेच चेहऱ्यावर दिसते खूप मस्त👍👍👍👌👌👌

  • @mikokankarmanoj4619
    @mikokankarmanoj4619 2 года назад +11

    कोकणची बोली भाषा आहे ती एकदम भारीच तुला येते.अभिमान आहे आम्ही कोकणी असल्याचा.

  • @Udhanman
    @Udhanman 10 месяцев назад

    निखिल भावा डायरेक्ट youtube चा पेमेंट सांगू नकोस काहीतरी ऑप्शन ठेऊन पेमेंट शो कर बाकी तुझे व्हिडीओ मी नेहमी पाहतो खूप मस्त आवडता आपल्या कोकणचा नाव तू खरंच मोठा करतोयस असंच पुढे जात रहा तुला स्वामीचे खूप आशीर्वाद आहेत 🙏

  • @videomotionriderr2157
    @videomotionriderr2157 2 года назад +11

    दापोली ते हर्णे पट्ट्यात रस्तोरस्ती प्लास्टिकच्या पिशव्या पडलेल्या दिसतात , तुझा व्हिडिओतही दिसत आहेत , ग्रामस्थांना प्लास्टिक इतरत्र न टाकण्याबद्दल प्रबोधन करा, प्लॅस्टिकमुक्त ग्राम स्वछता अभियान राबवा त्यावर एक व्हिडिओ बनवा🙏🏼

  • @harshalikamble1168
    @harshalikamble1168 2 года назад +9

    छान विचार आहेत, तुम्ही म्हणालात आई वडिलांची स्वप्न पूर्ण करायचे आहेत, तुम्ही आई वडिलांची स्वप्न पूर्ण करा तुमची स्वप्न आपोआपच पुर्ण होणार. 😊😊👍

  • @VoiceofpublicMH01234
    @VoiceofpublicMH01234 2 года назад +2

    अतिशय साध्या आणि भोळ्या मनाने तू सगळं काही खरं ते प्रेक्षकांना सांगितलस... खरंच जिंकलास भावा..... कमाल आहेस तू....खूप मोठा होशील..... 💯✌️☺️ तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा ☺️✌️😎

  • @hambirsikandar22
    @hambirsikandar22 2 года назад +1

    छान सुंदर कलाकृती निखिल मी ही तुझा खूप प्रचंड फॅन आहे तुझी बोलण्याची style मिमिक्री मनाला चटका लावून जाते.खरंच असं वाटत की एक वेळ भेटावं पण नक्कीच भेटू मला नेहमी वाटतं तुझा अभिमान कोकणी निखिल चा कोकणी सुपरस्टार अशीच खूप प्रगती करत रहा इमानदारीने खूप मेहनत करत रहा आणी ती तुझ्याकडे आहेच succesful हो खूप मोठा हो... देवाकडे हिच प्रार्थना आहे..

  • @hrushikeshshelar
    @hrushikeshshelar 2 года назад +2

    खूप मेहनती आणि प्रामाणिक आहेस निखिल. तू अजून चांगली प्रगती करशील मित्रा आणि तुझी स्वप्न पण पूर्ण करशील. सगळं चांगलं होईल तुझं भावा. असंच स्वतःचं अस्तित्व निर्माण कर. छान बोललास व्हिडिओमध्ये. खूप खूप शुभेच्छा! 👏😍

  • @sheetalminde4001
    @sheetalminde4001 2 года назад +1

    तुझ्या प्रयत्नाला खूप यश मिळो अशी आम्ही ईश्वरी चरणी प्रार्थना करतो. तुझा गांव फारच सुंदर आहे.

  • @HarshadSakharkarVlogs
    @HarshadSakharkarVlogs 2 года назад +8

    खूप मस्त निखिल भावा तुझी मेहनत खूप आहे प्रत्येक व्हिडिओ मध्ये आणि असाच कायम पुढे जा

  • @shwetaghag8129
    @shwetaghag8129 2 года назад +3

    खूप छान आहेस तु....खूप लहान वयात तुला खूप समज आहे....आणि तुझे विचार खूप छान आहेत...खुप यशस्वी हो....माझे आशीर्वाद आहेत तुझ्या पाठी....आणि तु बनव मोठा व्हिडिओ आम्ही नक्की बघू....🙏🏻❤️🙏🏻

    • @MIKOKANINIKHIL
      @MIKOKANINIKHIL  2 года назад

      Thanks

    • @ninadambolkar5226
      @ninadambolkar5226 2 года назад

      खुप छान व्हिडीओ बनवतो तु तुझा जर नंबर भेटू शकतो का मला पण काही गोष्टी तुला सांगायचे आहे

  • @nitinjadhav7732
    @nitinjadhav7732 2 года назад +10

    आपली बोली भाषाच आपली ओळख करुन देते, मित्रा खुप छान विडिओ बनवली आहे, तुझे विचार खुप महान आहेत, आणि खुप काही माहिती या विडिओ द्वारे समजावून सांगितलीस तुझ्या या कार्याला सलाम, आणि पुढील वाटचालीस तुला खुप खुप शुभेच्छा.

  • @rupeshmhaske1995
    @rupeshmhaske1995 2 года назад +3

    तुझे जे स्वप्न आहेत ते नक्की पूर्ण होणार आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करणार तू शुभेच्छा आहेत तुला आणि तू जे आहे ते खरं बोलतोस समोरासमोर बोलतोस व्हिडिओ छान होता.

  • @dineshkhale3334
    @dineshkhale3334 2 года назад +3

    वसाड्या तुझ्या विडिओ मला खुप आवडतात. खुप छान. नक्कीच तुझे स्वप्न पूर्ण होतील.

  • @imxmayurlive2003
    @imxmayurlive2003 2 года назад +7

    तुझ बोलणं खुप अलग आहे मि मराठी कोकणि भाषा तुझ्याकडून शिकतोय मला खूप मजा येत आहे. माझ्या कडुन व माझ्या संपूर्ण परिवारा कडुन खुप सारे प्रेम love from vidarbhakar Amravati ❤️

  • @gkmahabaleshwarkar2367
    @gkmahabaleshwarkar2367 2 года назад +2

    खुपच छान अशीच प्रगती करा बाप्पाचा आशिर्वाद आहे तुमच्यापाठी

  • @vilaskhambe1995
    @vilaskhambe1995 2 года назад

    भावा एक नं. भावा बॉलिभाषेतील व्हिडीओ बागायला खूप मजा येते.... कोकणी आवाज... खूप मस्त वाटतो भावा.... मस्त खूप छान प्रयत्न आहे... यश तर मिळणार भावा..

  • @balaramfalke3242
    @balaramfalke3242 2 года назад +1

    निखिल तुझं विचार खुप महान आहेत झोलाई देवी तुझी मन कामना पूर्ण हो....हीच चरणीं प्रार्थना 👍

  • @subodhssawant1740
    @subodhssawant1740 2 года назад +1

    अशीच काही ना काही करत रहा कोकणी मुलांनो कारण आता स्पर्धा खुप आहे स्वतःच्या नावापुढे कोकण ही लाऊन पुढं चालत रहा कोकणी माणूस तुमच्यासोबत कायम असेल तुम्ही ही असच हसवत खेळवत रडवत रहा ..पुढच्या वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा

  • @सितारामजाधव-ग6श

    अगदी बरोबर दादा अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे एक छोटश वाक्य आहे अर्थ खूप मोठा आहे की छोटस का असेना पण स्वतःचे राज्य असावे त्या विचाराचाच मी आहे नोकरी वाल्या माणसाला पगार म्हणजे आपली स्वप्ने विसरण्यासाठी दिलेली लाच आहे असे माझे स्पष्ट मत आहे माणसाने आयुष्य कसं मनसोक्त आस्वाद घेत जगले पाहिजे काय जे असेल ते स्पष्ट आणि तोडांवर बोलले पाहिजे आणि हो गंगाधर भाऊच्या लग्नाला यायला नाही जमले पण दादा तुझ्या लग्नाला येणार आहे

  • @omkarjavale927
    @omkarjavale927 Год назад +1

    खुप छान दादा ( कोकणची शान आहे ती)

  • @NiteshNaik-l4o
    @NiteshNaik-l4o Год назад

    संपूर्ण व्हिडीओ मध्ये तुज्या आयुष्यात काय घडले आणि तुला पुढे काय करायचं आहे ते सांगितलं खरंच तू ग्रेट आहेस

  • @vaibhavnandgaonkarvlogs
    @vaibhavnandgaonkarvlogs 2 года назад +1

    खूप सुंदर ....प्रश्नांची उत्तरे मनाला उभारी देऊन जाते....
    खूप छान माहिती निखिल......

  • @manojgorivale1212
    @manojgorivale1212 2 года назад

    व्हिडिओ शेवट पर्यंत पहिला आणि नेहमी पाहतो खूप छान आणि सुदंर केला आहेस. व्हिडिओ सुदंर करतोस असेच छान व्हिडिओ बनवत राहा. अतिशय प्रामाणिक पणाने मनातले बोल आहेस. आयुष्यात खूप पुढे जा..

  • @vandanathakur2374
    @vandanathakur2374 Год назад

    Nikhil tuze bolne far aavdte mala.mi 57 years old tuzya Aai sarkhich aahe.🎉❤

  • @maheshbhanse6647
    @maheshbhanse6647 2 года назад

    निखिल बावा लय भारी आहे तुझे स्वप्न तुला खुप खूप शुभेच्छा देतो तु पुढे खुप मोठा चित्रपटात झडखनार हे

  • @anantpatil1997
    @anantpatil1997 2 года назад +1

    छान निखिल तुझी बोलण्याची पद्धत मला खूप आवडते 👍

  • @sidhnarsale
    @sidhnarsale 2 года назад

    Are Nikhil mi tuza khup motha fan.......tuzya mi partyek vdeo ....baghto tuze vdeo bghu mazya gavachya aathavani jaghya hotaat ....asahac vdeo takat rhaa...aani pratek kokani mansala hasavat rhaa....ℹ️♥️🌴🥭🐟🚩🌄

  • @ChikuMhatre09
    @ChikuMhatre09 2 года назад +2

    Nikhil sapkal ..❤️
    Kokan ❤️
    Believe in self ..❤️
    Mumbai ❤️
    Ky bolu bhava ajun...❤️

  • @KOKANIMRUNAL
    @KOKANIMRUNAL 2 года назад +3

    शेवट पर्यांत मी थांबलो😃👍👌👌

  • @iamtezzz5115
    @iamtezzz5115 2 года назад

    निखिल भाई खूप छान असतात विडिओ तुझ्या ज्या परिस्थितीतुन तू उभा राहत आहेस ,,,खूप सक्सेस हो

  • @prachilanjekar9998
    @prachilanjekar9998 Год назад

    Chhan vlog, saccha aahes, hasavatos pan, tuzya swapnapurti sathi khup khup shubhechhya. pudhe jat raha yash yetach rahil..

  • @shobhapednekar3540
    @shobhapednekar3540 Год назад

    खुपंच छान निखिल बोललास अशींच प्रगती होऊ दे माझा आर्शिवाद आहे तुला

  • @JayashreeVange
    @JayashreeVange 4 месяца назад

    खूप मस्त बाळा तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे

  • @asmitasood652
    @asmitasood652 2 года назад

    अरे निखिल तू अजुन खुप लहान आहेस तू बरोबर बोलतो आहेस योग्य त्या वयात लग्न करायचं आहे त्यामूळे अजिबात घाई करु नकोस आणि खुप खुप मेहनत कर, प्रामाणिक प्रयत्न कर आणि यशस्वी हो त्यासाठी शुभेच्छा 👍reply must!

  • @vidyadere6481
    @vidyadere6481 2 года назад +1

    निखिल तुझी सर्व स्वप्न पूर्ण होतील. 💐

  • @carryminati9194
    @carryminati9194 2 года назад +1

    मी तसा घाटावरचा आहे परंतु तुझे vdoz पाहतो,मला कोकणी संस्कृती आवडते ,मुंबई कधी काळी माझी कर्मभूमी होती,मुंबई खरच जगणं शिकवते,छान विचार आहेत तुझे.reply me plz

  • @shraddhasalvi6471
    @shraddhasalvi6471 2 года назад +1

    Nikhil..really proud of you.. khupch chan tu khup pudhe jashil...ani tujhya aai pappa nche swapn purn karshil...

  • @TejaVlog
    @TejaVlog 2 года назад +1

    मस्त निखिल . तुजे काही बोलास ते सगळं पटल..🙏🙏 🙏

  • @vidyasrecipe2191
    @vidyasrecipe2191 2 года назад +4

    तू खरे बोलतोस bro तुझे व्हिडीओ खूप 👌👌👌असतात
    मी नेहमी बघते
    कोकण ची माणसे भारी च हो

  • @pranityadav2778
    @pranityadav2778 2 года назад

    भावा मुल १-२ वर्ष मुंबई ला राहिली तरी बोलताना मधीच इंग्रजी शब्द बोलतात.....
    आणि तुझ तर शिक्षणच मुंबई ला झालंय तरी तुझ्या बोलण्यातून वाटत नाही तू येवढ्या वर्ष मुंबई ला राहतोय..🙏

  • @vaibhavshinde4740
    @vaibhavshinde4740 2 года назад

    Chan vatl video bghun. keep it up.tu ek divas nkki motha honar ani aplya kokan cha nav moth krnar💯🔥🔥🔥

  • @Pattupatil27
    @Pattupatil27 Год назад

    Tu khup mast comedy kartosh video khup Chan astat asach khup motha ho

  • @lonnirohnov6084
    @lonnirohnov6084 Год назад

    मित्रा....
    तुझ्या भविष्यातील योजनांसाठी...खुप खुप शुभेच्छा....👌👌👍

  • @sujitmandavkar8027
    @sujitmandavkar8027 2 года назад

    Ek no vichar ahet tujhe bhava. Tujha ha kharepana, Sadhepana, Hardworking hya goshti majhya manala khup bhavlya. Ani aplya Kokanatil Bhashet jevha jevha tu video made bolatos na tevha khup bhari vatate. Ani tujhya ya Sundar vicharanmule Je vichar tu ya video made mandales tyamule tu Khup Yashsvi hoshil. Mi sudha devakade hich prarthana karen. 🙏😊👍👌

  • @prashantghatkar798
    @prashantghatkar798 2 года назад

    खरच खूप चांगली माहिती दिली निखिल दादा. पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद......

  • @tusharnaik6219
    @tusharnaik6219 2 года назад +1

    Khup chan ani khara bolala nikhil mitra khup lavkar pudhe jashil Tu amhi awdine vedio baghto tuze 👍👍👌👌

  • @manalipayer5172
    @manalipayer5172 2 года назад

    Nikhil dada shimgyachi ani holichi ❤video nakki banav . 3 varsh zali gavacha shimaga bagitla nahi. 😢Tuzya video mule gavi aslyaca feel yeto. Ani tuzi atachi video khup mast hoti. Bhavishyasathi All the best 👍👍

  • @rakeshshinde_murud
    @rakeshshinde_murud Год назад +1

    निखिल दा खुप छान माहिती दिलीस😊😍👍

  • @artikotare8463
    @artikotare8463 2 года назад +1

    खुप सुंदर विडीओ निखिल तुझे विचार खुप छान आहे त आसाज खुप प्रगती कर खुप च छान विडीओ मस्त 👌👌👌👌तुझे सप्न झोलाई देवि पुर्ण करणार हिच प्रार्थना करतेआई झोलाई देविला🙏🙏

  • @neelamasolkar8282
    @neelamasolkar8282 2 года назад

    Khup chhan vatala video kharch boltosh tu aai vadilancha vichar ghetale pahijet 👍👍🙏🙏

  • @भोसल्यांच्याराजा

    पुढच्या वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा निखिल आयुष्यामध्ये खूप मोठा हो व्हिडिओ खूप छान होता व्हिडिओ पूर्ण बघितला मी

  • @rashmidhuri8300
    @rashmidhuri8300 2 года назад

    Khup shaan ..Nikhil..saral swabhav..changale vichar..video pan masst..👍pudhachya vatchalisatthi khup Shubhesshya..Good Luck🙏

  • @krisharohitsalvi1798
    @krisharohitsalvi1798 2 года назад +1

    Nikhil bhava tu mumbaila kuthe rhahatos ani tu mumbaila kadhi janar te sang mala

  • @Gjcddgdsegjkb
    @Gjcddgdsegjkb 2 года назад +2

    Mast nikhil je aahe te khar bolas nay tar dusrya lokana attitude khup asto but nikhil la nahi aahe friends tumi nikhil cha insta cha konta pn video story la taka ani tyala tag kara baga nikhil cha story lagche reply yeil tech tumi dusra che takle ki reply yenar nahi asch support kara nikhil la aamhi dapolikar👍

  • @SantoshNarvankar-g6z
    @SantoshNarvankar-g6z 2 месяца назад

    Verry nice 👍👍👍🎉🎉🎉🎉 nikhil mi pan dapoli karde beach cha ahe

  • @hrushikeshshelar
    @hrushikeshshelar 2 года назад

    महत्वाची गोष्ट म्हणजे तू खूप समजूतदार आहेस भावा.😍😍

  • @roshankambl2002
    @roshankambl2002 2 года назад +1

    Bhai mi tuzi video purn baghitali khup chhan hoti aani tuzya sarv video khup chhan asatat

  • @myrtlepereira1680
    @myrtlepereira1680 2 года назад

    कोणीही किंवा निखिल गुहागर किंवा चिपळूणमध्ये कुठेही उत्तम होमस्टे सुचवू शकेल का.. मी पुढच्या आठवड्यात पहिल्यांदाच चिपळूणला येत आहे. कृपया उत्तर द्या.

  • @GiteshChavan-oy2jd
    @GiteshChavan-oy2jd Год назад

    Mitranoo..aaj jase thane ..development chya navavar sarve bahrche lok alle ...anni marathi manus titun pn gayb hot chalay ....tasech Ratnagiri ...raigad....sindhudurg ...ete konta midc project nai yel tr thik ahe anni tasahi kokani manus mumbai madhe ahhe ....mg apla kokan sundhr asav evdhi prarthana.....🤗

  • @shivanyashubhrashubhamjaga6192
    @shivanyashubhrashubhamjaga6192 2 года назад +1

    नक्कीच टीव्हीत झलकशील तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील.😊

  • @pratibhapawar5025
    @pratibhapawar5025 Год назад

    Very good good dissection all the best beta 👍👍👌👌

  • @ViGaMi
    @ViGaMi 2 года назад +8

    मराठी शाळा ❤️👍 आणि शाळेविषयीचा अभिमान... 👍

  • @sampadadhopavkar8573
    @sampadadhopavkar8573 2 года назад +5

    खूप मस्त video असतात निखिल 💯👍

  • @gunjan8418
    @gunjan8418 2 года назад

    Khup chan samjavl bhava, ekvd clear koni sangt nhi

  • @rakeshparab7819
    @rakeshparab7819 2 года назад +4

    तुझ्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.

  • @aryancreative97
    @aryancreative97 2 года назад +4

    दादा तू ज्या विडिओ🔥 बनवतो त्या मनाला स्पर्श करून जातात❤😍

  • @pranalidabholkar9561
    @pranalidabholkar9561 Год назад

    Mala pn gavchi khup athvan yete. Mumbait varshbhar rahun mi parat mazya gavi janar. Amchya navanagar- Anjanwella pan yeun video kar.

  • @suryahumne3165
    @suryahumne3165 2 года назад +1

    निखिल दा तुझे व्हिडिओ भारी असतात काय पण ते तोंडावर बोलतोस मस्त वाटत

  • @snehagondhalekar5650
    @snehagondhalekar5650 Год назад

    Kup.chan mi dapoli kar chalu kar mala abhiman vatel mi pan dappolicha ahe❤

  • @KavitaYadav-u5d
    @KavitaYadav-u5d Год назад

    तुझे व्हिडिओ खूप आवडतात गावची फिलिंग करुन देतोस

  • @sarveshmahadik656
    @sarveshmahadik656 9 месяцев назад

    Video jari mothi asli tri mi purn mann lavun bghitli..thodi pn skip kravisi nahi vatli

  • @yogeshudeg05
    @yogeshudeg05 2 года назад

    Mi pn RUclips channel just chalu kel Ani really sangaych mhtl tr maz inspiration dada tu ahes😘 love u dada

  • @कोकणीमयुरीवीर

    तुझ्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा निखिल दादा

  • @aaryaaaryapadave4790
    @aaryaaaryapadave4790 Год назад

    Tu khup SADA aani samjdar aahes khar yaar siriyaslli

  • @devdaschavan926
    @devdaschavan926 2 года назад

    छान ऊतर दीले देव भलेकरो यशवंत हो शुभेच्छा पुढील काळात अनेक छान विडीओ बनवावेत नमस्कार धन्यवाद

  • @rupeshpawar2176
    @rupeshpawar2176 2 года назад

    Tuzha Carirar Baddhal sangitla bara vatla mast tu aata Nikhil Bhava Gaavs hay kay mast😍😂👌👍

  • @NileshPatil-mv1ii
    @NileshPatil-mv1ii 2 года назад +2

    लग्न मेल्यांनो लगेच करू नको 🙏
    अजून पुढे जा मित्रा🙏🤝

  • @nitinpaktekar9838
    @nitinpaktekar9838 2 года назад

    खुपच छान वीडियो आणि मित्रा तुझ्या पुढच्या विडियो पण अश्याच सुंदर होतिल अशी श्री देव केदारलिंग चरनी प्रार्थना करतो good luck

  • @arnavsound341
    @arnavsound341 2 года назад

    बोर नाय झालो दादा emotional होऊन पूर्ण व्हिडिओ बघितला

  • @digambarborle8792
    @digambarborle8792 2 года назад

    Tuch ek Marathi manus khup Chan bhava

  • @sangammohite8597
    @sangammohite8597 2 года назад

    Mast bhava ..... Nakki tujha sathi present pocket gheun yenar 😜😜

  • @prathameshpanchalvlog
    @prathameshpanchalvlog 2 года назад +2

    भावा माझापण एक youtube चॅनल आहे मलापण हे Video बघून सपोर्ट झाला.....✨👍🙏

  • @genuinerups5149
    @genuinerups5149 2 года назад +1

    मस्त भावा.... तू अगदी बिनधास्त आणि मनमोकळे बोलतोस keep it up 👍🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @bhakti5181
    @bhakti5181 9 месяцев назад

    Vichar khup chan aahet tuze

  • @adityajoshi2656
    @adityajoshi2656 7 месяцев назад

    Ek video sobat karychi echa aahe ❤

  • @aniketwadekar5536
    @aniketwadekar5536 2 года назад

    भावा तुझी विडिओ पूर्ण बघितली खूप छान 🥰

  • @sagarpatil3302
    @sagarpatil3302 2 года назад

    Bhava yevdhya kami age madhe life kay ahe ti tu mast samjun ghetlis ....... you are great 👍

  • @sachinmahadik844
    @sachinmahadik844 2 года назад

    जबरदस्त मित्रा कमी वयात खूप शिकलास जबरदस्त विचार आहेत तुझे

  • @yashkengale7581
    @yashkengale7581 2 года назад

    खुप छान शेवट पर्यंत तुझे विडिओ पाहतो मधूनच सोडुन जात नाही

  • @sarveshmahadik656
    @sarveshmahadik656 9 месяцев назад

    Barobr bollas Nikhil dada...aapn kunache nokar nahit mg nokri ka kraychi

  • @akashbarde9614
    @akashbarde9614 2 года назад +4

    👍खरं बोलतो दादा स्वताच्या पायावर उभ रहाव👌👌

  • @vishaljadhav-vs6jp
    @vishaljadhav-vs6jp 2 года назад +1

    Lay bhari nikhil aapali bhasha..khup chan vatate....best of luck for ur future...

  • @ravijadhav6983
    @ravijadhav6983 2 года назад +2

    Best of luck nikhi . tu nakki yashaswi hoshil ha maza shabda aahe.god bless you my friend.