चला शोधूया इतिहासाच्या पाउलखुणा...
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- जय शिवराय जय शंभुराजे
राजधानी रायगड किल्ला ज्या वेळेस 1818 मध्ये इंग्रजांच्या हाती गेला त्या वेळेस काय इतिहास घडला आहे.. किंवा इंग्रजानी आपला रायगड किल्ला कसा जिंकला हे सर्व इतिहास ह्या विडिओ च्या माध्यमातून सांगितला आहे..
स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडाला फितूर झालेला डोंगर म्हणजेच पोटल्याचा डोंगर... पोटल्याचा डोंगरावर इंग्रजानी तोफा चढवुन रायगड किल्ल्यावर आक्रमण करून रायगड किल्ला जिंकला आहे.... तर तो कश्या प्रकारे जिंकला? अणि कसा रायगड त्यांच्या हाती आला? .. इंग्रजानी तोफा कश्या प्रकारे चढवल्या? कोणत्या ठिकाणी राहून आक्रमण केला? याचा सर्व इतिहास ह्या विडिओ मध्ये आहे...
सह्याद्री ट्रेकर्स श्रीवर्धन रायगड