उदंड पाहिले उदंड ऐकिले उदंड वर्णिले क्षेत्र महिमा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 авг 2024
  • पहिला श्रावणी बुधवार श्री विठ्ठल रखुमाई मंदिर, श्री स्वामी समर्थ पादुका अभिषेक सोहळा, मळा, पणजी - गोवा.
    🌹🌹♥️🌹♥️🌹♥️🌹
    श्री स्वामी समर्थ
    श्रावण महिन्यात श्री स्वामी समर्थ
    अभिषेक,सहस्त्र तुळशी अर्पण सेवा
    ***************************
    सर्व स्वामी भक्तांना कळविण्यात येते की श्री विठ्ठलरुक्मिणी मंदिर. मळा,पणजी येथेअसलेल्या श्री स्वामी समर्थ पदुकांवर श्रावण सोमवार शुक्ल पक्ष प्रतिपदा दि.5/ऑग./2024 ते कृष्ण पक्ष अमावस्या दि.3/सप्टें./2024 या कालावधीत
    सकाळी 7.00वा. पंच गव्हय अभिषेक,पंचामृत अभषेक, गांधोदक अभिषेक, श्री पुरुशोक्त अभिषेक,श्री सूक्त अभिषेक केला जाणार आहे...
    शिवाय सायंकाळी 5.00pm रोज
    श्रीच्या पदुकावर सहस्त्र तुळशी वाहणार आहोत.
    ज्या भक्तांना या सेवेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी प्रत्यक्ष हजर राहिले पाहिजे असे बंधन नाही.रोज या भक्तांच्या नावाने (नावाचां उल्लेख करूनच)अभिषेक केला जाणार आहे.रोज आरती आहे.
    शेवटच्या दिवशी स्वामींच्या सेवेचा प्रसाद एक आठवडा देता येईल..नंतर दिला जाणार नाही.
    एकदा तरी आपण दर्शनासाठी यावे..स्वामींची भेट व्हावी हीच प्रेमळ विनंती.
    (भेटीसाठी निमित्त लागत म्हणतात)
    तपे विन दैवत,दील्याविन प्राप्त
    गुजे विन हित कोण सांगे
    संत म्हणतात.🙏
    *************************अभिषेकासाठी मोब.नं.7083624967 या नं. वर 500/- रु (अक्षरी पाचशे रू.फक्त)पाठवावेत.
    आपले नाव लिहावे.
    आपली सतत आठवण काढणारा,आपणास न विसरणारा
    आपला पुरोहित. स्वामिभक्तांचा चरण रज 🌹🙏

Комментарии •