समृद्धी महामार्गावर चक्क एकही हॉटेल नाही! पेट्रोल पंप, स्वच्छतागृह किती? गाडी पंक्चर झाली तर काय?...

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 ноя 2024

Комментарии • 140

  • @PR-fw4vx
    @PR-fw4vx Год назад +1

    शेतकऱ्यांना लुटण्यासाठी बनविलेला हा महामार्ग आहे.

  • @rajgajbhiye12
    @rajgajbhiye12 Год назад +83

    Music kami kara batmi neet samju dyach.

  • @vidyakamat1873
    @vidyakamat1873 Год назад +10

    पडणवीस सरकारने केले म्हणजे त्या विरुद्ध बोललेच पाहिजे lokmatla

    • @chan-yeol4262
      @chan-yeol4262 Год назад +4

      Bhau lokmat cha Malik Darda aani te congress wale aahet

    • @chetansharma4289
      @chetansharma4289 Год назад +1

      Suparibaz channel aahe shevati bolvata malak kon saglyana mahit aahe...

    • @jalandarjagtap4453
      @jalandarjagtap4453 Год назад

      Agadi barobar

  • @vipinbhosale4075
    @vipinbhosale4075 Год назад +38

    टायर्स चांगले असेल तरच या रोड वर प्रवास करा
    कारण सिमेंट रोड मुळे टायर्स गरम होतात आणि मग जे होऊ नये ते होते
    कित्येक जण मला टायर्स बदलतांना दिसले
    त्यावर डांबरीकरण करणे आवश्यक आहे अन्यथा
    गाडी चालवताना सेक्युअर वाटत नाही
    हा माझा अनुभव आहे ☺

    • @Ppd199
      @Ppd199 Год назад +3

      सिमेंट पेक्षा डांबर जास्त तापत...

  • @nannawarek.t6452
    @nannawarek.t6452 Год назад +26

    ज्यांना जमत असेल. त्यांनीच ह्या रोडवरुन प्रवास करा.
    उगीच टिका करु नका.
    *नाचता येईना अंगण वाकडे*

    • @UJWALUKE
      @UJWALUKE Год назад +1

      हा बघा दिड शंहाना... तु का जात नाही. Soon सुविधा नाही आणी याना उद्घाटन करायची आणी शान मारायची काम झाली़ आहे... 50 खोके chi सरकार.. जनमताचा कोल याना येणाऱ्या इलेक्शन हाणून पाडेल

    • @ShivBalram
      @ShivBalram Год назад +1

      @@UJWALUKE anpadh insan.. hotels petrol pump ye sab facility ke liye business karne wale open karte he. or dhire dhire aaghe piche kaa location ka development hota he.. sab time ke sathe apne aap set hota he.. esa nahi hota ke highway open hua or 100 hotel khul gaye
      akkal ghutno me leke chalte ho tum log sahi me

    • @kingrahulxyt
      @kingrahulxyt Год назад

      @@ShivBalram 💯 % right

  • @Ajaybd30
    @Ajaybd30 Год назад +3

    एक रस्ता बांधल्याने महाराष्ट्राची भाग्यरेषा बनत नाही महाराष्ट्रात अनेक रस्ते खूप खूप खड्ड्यांचे आहे.

    • @ashokhowal7995
      @ashokhowal7995 Год назад

      अगदी बरोबर. हा महामार्ग म्हणजे निव्वळ पैसे वाया घालवले आहेत. एकदम अपयशी ठरेल हा एक्सप्रेस वे.

  • @motorbikeandcar3213
    @motorbikeandcar3213 Год назад +31

    Mercedes BMW वाल्याँची मजा आहे, त्यांच्यासाठीच आहे हा महामार्ग खर तर! तरीपण
    WagonR, Swift, Kia Sonet अश्या टपऱ्या गाड्यावाले स्वतःला खुश करू शकतात जबरदस्ती 😄

  • @chandrashekharjuvekar5381
    @chandrashekharjuvekar5381 Год назад +1

    म्युजिक का लावली आहे

  • @user-th4yu5nn5t
    @user-th4yu5nn5t Год назад +5

    विकासाची दूरदृष्टी ..फक्त भाजप ..मोदी आणी फडणवीस सरकार...
    नाहीतर बाकीचे भ्रष्टाचाराचे धनी.

    • @sudhir.nitsure
      @sudhir.nitsure Год назад

      ज्या "हुकूमशहा"ने महाराष्ट्रातील मध्य रेल्वेवरील लांब पल्ल्याच्या अनेक रेल्वेगाड्या कायमस्वरूपी बंद करून टाकल्या, दुसरीकडॆ मात्र पश्चिम रेल्वेवर गुजरातसाठी आणि गुजरातमार्गे पुढे मार्गस्थ होणाऱ्या अनेक नवीन गाड्या सुरु केल्या , महाराष्ट्रातील अनेक उद्योग गुजरातमध्ये स्थलांतरित झाले ! "त्याच्याच हस्ते" या महामार्गाचे "उद्घाटन" ! किती वाईट गोष्ट आहे ही ! शी sss !अर्थात त्या हुकूमशहाचे चरण-पुजारी, त्याची स्तुती गाणारे भाट महाराष्ट्रात भरपूर आहेतच ! महाराष्ट्रातील एकही नेता , लोक-प्रतिनिधी त्याला ठणकावून सांगत नाही की केवळ गुजरातचा विकास म्हणजे संपूर्ण देशाचा विकास नव्हे! धान्य आहे अशा महाराष्ट्रातील नेत्यांची

  • @yashwantbhosale1963
    @yashwantbhosale1963 Год назад +16

    हॉटेल, पेट्रोल पंप, मोटेलस, ऑटोमोबाईल दुरुस्ती, फूड पार्क हे एक वर्षात होतील आणि ती सर्व updated तंत्रज्ञान वर आधारित असतील. मग हा मार्ग सर्वात चांगला प्रवास होईल.

    • @utkarshparate3333
      @utkarshparate3333 Год назад +1

      Hope To prynt Shirdi - Mumbai stretch pan open houn janar

    • @yashwantbhosale1963
      @yashwantbhosale1963 Год назад

      @@utkarshparate3333 नक्कीच. हे सरकार असेपर्यंत या प्रोजेक्ट ला फुल्ल सपोर्ट आणि निधी देतील.

  • @maheshchaudhari5831
    @maheshchaudhari5831 Год назад

    मेरा भारत बदल रहा है...

  • @Harmony989
    @Harmony989 Год назад

    कमाल स्पीड 100 ते 120 एवढीच ठेवा, नाहीतर अंतिम कार्यक्रम होईल..

  • @yashwantbhosale1963
    @yashwantbhosale1963 Год назад +27

    देवेंद्र दादा आणि भाई ही जोडी नंबर वन आहे. यांनी टीकाटिप्पणी याकडे न पाहता infrastructure, रस्ते पाणी ऊर्जा आणि शिक्षण यावर मोठे काम करावे. या दोघांना सलाम. श्री विठ्ठलाने त्यांना प्रत्येक कार्यात उदंड यश द्यावे ही विनम्र प्रार्थना.

    • @UJWALUKE
      @UJWALUKE Год назад

      कितीही उड्या मार पेशवाई आता एक गद्दार ..गद्दार चा असतो..राजाचा पाठीमागे षडयंत्र रचायचे आणि राजेला अपमानित कराच ..आणी गद्दारांचे हे गुणगाण गायचे... मराठी माणुस बगतोय.

  • @2967ganeshpatil
    @2967ganeshpatil Год назад +12

    BBC ची नक्कल करण्याचा चांगला प्रयत्न....

  • @Prashant_G
    @Prashant_G Год назад +3

    12 तारेखेला प्रवास केला, संभाजीनगर ते मालेगाव जहांगीर.... एक उत्तम अनुभव... एकदम सरळ रेषेत आहे महामार्ग, परंतु या 184 किमी मध्ये आम्हाला फक्त 2 च पेट्रोल पंप दिसले, सिमेंट रोड असल्यामुळे टायर गरम होण्याचं प्रमाण अधिक असू शकते.

    • @prayagkene8313
      @prayagkene8313 Год назад +1

      डांबरावर जास्त गरम होतात भाऊ. सर्व सोई होतील.लवकर जाण्यासाठी योग्य. हॉटेल वगैरे पाहिजे असेल तर जुना रस्ता आहे. कसं.👴

    • @Prashant_G
      @Prashant_G Год назад +2

      @@prayagkene8313 अरे दादा, सिमेंट रोड वर टायर जास्त गरम होतात, डांबर वर नाही. आणि सिमेंट रोड वर गाडी चालवताना टायर चा आवाज देखील येतो, डांबर वर टायर चा आवाज येत नसतो

    • @pratapghate4339
      @pratapghate4339 Год назад

      What is the speed limit...140 km/hr?

    • @Prashant_G
      @Prashant_G Год назад

      @@pratapghate4339 ना रे बाबा....आता मी 100 क्या वर गाडी चालवत नाही.... आता थोडी maturity यायला लागली ना....🤣

    • @pratapghate4339
      @pratapghate4339 Год назад

      Speed limit from traffic police challan point !

  • @pradhumnathombare6982
    @pradhumnathombare6982 Год назад

    थोडक्यात बोलायचं झालं तर हा महामार्ग अजून माणसांत आलेला नाही .

  • @yashwantbhosale1963
    @yashwantbhosale1963 Год назад +16

    राज्य शासनाने लगेच नागपूर ते गोवा मार्ग हाती घ्यावा. खूप सुंदर काम आहे.

  • @MrJAHAPANAH
    @MrJAHAPANAH Год назад

    Awesome project 🎂

  • @krupalnakade2082
    @krupalnakade2082 Год назад +1

    व्हिडिओ बघतांना बॅकग्राऊंड मुसिकच्या आवाजाने चिडचिड होते.

  • @Harmony989
    @Harmony989 Год назад

    हळू हळू सर्व होईल,त्याची तरतुद आहे..सर्व लगेच पाहिजे असेल तर रस्ता बंद करा आणी सर्व सुविधा झाल्यानंतरच सुरु करा..

  • @shivajiaher2432
    @shivajiaher2432 Год назад +1

    बॅकग्राऊंड साऊंड चा आवाज कमी असता तर ऐकायला बर वाटल असत

  • @dhirajvanarase4331
    @dhirajvanarase4331 Год назад +2

    म्हणजे गड्या आपला मुंबई पुणे द्रुतगती मार्गच भारी 👍👍

  • @D_P-j1x
    @D_P-j1x Год назад +5

    1.25. काही माकड opposites डायरेक्शन बाइक वरुण येत आहेत.. मग काय फायदा महामार्ग चा लोक असे अडाणी सारखे वागत असतील तर

  • @arunmandwe3137
    @arunmandwe3137 Год назад

    फडणवीस, गडकरी ची महाराष्ट्र ला भेट
    खुप मस्त

  • @shivkumarmahajan5773
    @shivkumarmahajan5773 Год назад

    ह्या रोड वरून प्रवास करत असाल तर बरोबर डबा अणि पंचर कीट बरोबर घेऊन जावे.

  • @myschool777
    @myschool777 Год назад +4

    अरे बावळट लोकांनो जरा background music कमी करा

  • @santoshgaikwad7900
    @santoshgaikwad7900 Год назад +1

    टोलपण खतरनाक आहेत.ते नाही सांगत

  • @sandipangne8135
    @sandipangne8135 Год назад

    Just started
    All facilities will be available ,it will take same time

  • @NikhilMali0001
    @NikhilMali0001 Год назад +3

    गाडी होंडा ची वापरली ते चांगलं झालं
    Maruti suzuki चा डब्बा नका आणू या रस्त्यावर

    • @myschool777
      @myschool777 Год назад

      ह्युंदाई चालेल का

    • @NikhilMali0001
      @NikhilMali0001 Год назад +1

      @@myschool777 बऱ्यापैकी
      3 🌟 आहे त्यांचा आणि मारुतीचा 1🌟 2🌟3🌟
      आणि 4🌟brezza

  • @pandurangbangal1848
    @pandurangbangal1848 Год назад +2

    शिर्डी पासून पहिला पेट्रोल पंप कोणत्या गावाला आहे ते नाही सांगितल बातमी अर्धवट देऊ नका,?

  • @jalandarjagtap4453
    @jalandarjagtap4453 Год назад

    Jay Modi ji 🙏 Jay gadkari ji 🙏

  • @AsKarmalkar
    @AsKarmalkar Год назад

    घरी जाउन जेवायचं.

  • @stonecreek9621
    @stonecreek9621 Год назад +16

    Itka loud music. Not expecting from Lokmat.

  • @santoshamrute8878
    @santoshamrute8878 Год назад

    मनाव तेवढी ट्रॉफी क नाही हायवे वर. तेच्या मुळे जास्त टोल जमा कसा होणार .राज्य सरकार चा माळ पोखरून उंदीर तर निघणार नाही.ना असे वाटते

  • @vinodphutane7401
    @vinodphutane7401 Год назад +8

    Your music is worst because we cannot hear the person who is explaining in the car. Please remove the music or keep its volume low.

  • @shrikrishnakorade7615
    @shrikrishnakorade7615 Год назад +1

    मस्त केला आहे महामार्ग

  • @suhaskulkarni1280
    @suhaskulkarni1280 Год назад

    होईल एक दोन वर्षात

  • @mangeshdamkondwar97
    @mangeshdamkondwar97 Год назад

    सोन्याचा कटोरा दिला तरी भिकच मागायची का

  • @uvchannels
    @uvchannels Год назад

    Music cha awaz evdha Kami ka thevla aahe...jara ajun wadhva...lai bhari music 🤓🤓🤓

  • @sudhirmanjrekar7074
    @sudhirmanjrekar7074 Год назад +9

    Facilities like hotels, petrol pumps, tyre repairing shop Wada-pav/tea stalls etc. will come up as the traffic grows. These are not provided by the Government. In fact, owners of private TV channels may see these as good investment opportunities. 😊

    • @pratapghate4339
      @pratapghate4339 Год назад

      If restaurants come up along highway then time taken by motorists will increase!

  • @vrushabhsalunke8721
    @vrushabhsalunke8721 Год назад

    Mumbai to Bangalore indiat top aahe

  • @somnathmandlik3897
    @somnathmandlik3897 Год назад +1

    आणखी पूर्णपणे सुरू झालेला नाही, एक वर्षानंतर सर्व काही सुरळीत होईल

  • @ajaychavan5786
    @ajaychavan5786 Год назад

    गडकरी साहेब गडकरी साहेब डब्बा पाठवावा ( लाडिकपणे)

  • @tushar_21
    @tushar_21 Год назад +2

    Music kami kara re

  • @Jaychand.Jain.
    @Jaychand.Jain. Год назад +2

    लोकमत नेहमीच उपयुक्त अशी बातमी दाखवते... त्याबद्दल त्यांचे आभार.

  • @paragvnit
    @paragvnit Год назад +12

    'No Stopping' asa signboard yanna nahi disla asel!!!

  • @hindivlogs1207
    @hindivlogs1207 Год назад +4

    टायर पंचर किंवा तुटले तर help नंबर काय आहे

  • @MARATHA_27
    @MARATHA_27 Год назад +4

    जाहिरात पूर्णपणे फक्त प्रचारासाठी केलेली आहे

  • @saurabhe3396
    @saurabhe3396 Год назад +7

    Muzic cha aawaj khup aahe anchor peksha

  • @atulcharde9007
    @atulcharde9007 Год назад +13

    I traveled from nagpur to aurangabad on this but couldn't find single petrolling van.. and toilet..

  • @sanjaydhore1988
    @sanjaydhore1988 Год назад +1

    लहान मोटारगाड्यांनी जसे नॅनो, मारुती 800, अल्टोने कमी गतीने यावरुन प्रवास करता येणार का?

  • @prashantrajput-lm6uf
    @prashantrajput-lm6uf Год назад

    Vada pav vika tyre vale .. garaaj vale.. saglyani dukan lava.. aani rasta aadava pani jirava.. ..
    Aani dukan lavali ki toll kami karanar kam

  • @eknathbadgujar5334
    @eknathbadgujar5334 Год назад

    Hoil भाऊ हॉटेल एवढा काय negative romour दाखवता आहे. आता कुठे आठ दिवस झाले चालु होऊन.

  • @neelsubhash3133
    @neelsubhash3133 Год назад +2

    Music background la hava itaka loud nako batami baghato a ka music ekato hech kalena zalay lokmat chya editor's kadun tari hi apeksha nai. New blogger sarkha edit karun video post kelya sarkha vatat ahe

  • @swapnildawale
    @swapnildawale Год назад +2

    Editing chagli kara jara.. background music khup jast aahe kay bolt aahe kadat nahiye

  • @sameerdontulwar9429
    @sameerdontulwar9429 Год назад +5

    Ar hoil na baba sagala halu halu kiti negativity dakhavnar

  • @krishnagaikwad3462
    @krishnagaikwad3462 Год назад

    Sarw pahilech set ahe.। Waw

  • @Paithani_weavers
    @Paithani_weavers Год назад

    अरे किती बकवास music लावले आहे रे ।

  • @mahe645
    @mahe645 Год назад +5

    Information peksha Music cha aavaj jast ahe

  • @balasahebghule9748
    @balasahebghule9748 Год назад +6

    तिथे सगळ्यांची समृध्दी आहे तेंव्हा काळजी नका करू.

  • @kalpeshsuradkar6627
    @kalpeshsuradkar6627 Год назад +1

    सर्व बरोबर आहे,पण रस्ता कीती दिवस टिकेल ...बाकी चे रस्ते तर लगेच खराब झालेत ...

  • @Paithani_weavers
    @Paithani_weavers Год назад

    आताच चालू झाला । वाट बघा जर

  • @mayurleo97
    @mayurleo97 Год назад

    Hotels petrol pumps.. Repairing shops.. Stalls will come as the traffic starts increasing... Kiti murkh aahe reporter and lokmat wale.. Nahmi negativity pasravtat...ektar evdha sundar mahamarg kela aahe... Tyala suddha he naav thevtat... Murkh...

  • @manojparasnis4080
    @manojparasnis4080 Год назад +1

    आरे किती म्यूझिक...
    जरा कमी करा रे.

  • @Apansagalekhau
    @Apansagalekhau Год назад

    सिमेंट रोड नी टायर लवकर खराब होतात कंपनी चा फायदा सिमेंट रोड बांधा अजून

  • @pradipkale5430
    @pradipkale5430 Год назад

    नागपुर ते धामणगाव exit पर्यंत रोड smooth नाहि.त्या पेक्षा डांबरी रोड स्मुथ असतो.

  • @itsmepankajbhise
    @itsmepankajbhise Год назад +1

    Music third class lavle aahe video madhye tyamule dokyacha bhuga hoto

  • @rameshvaity6057
    @rameshvaity6057 Год назад +1

    सर,
    फार छान माहिती दिली,
    शिर्डी ते नागपूर अंतर किती तासांत आणि टोल संबंधित माहिती मिळावी ही विनंती.

  • @AvinashLokhande4
    @AvinashLokhande4 Год назад

    music bakwas आहे 🤢🤮

  • @Maheshchormale8698
    @Maheshchormale8698 Год назад +1

    Cng पंप आहे का रोड वर

  • @sandeepronge7494
    @sandeepronge7494 Год назад

    औरंगाबाद नागपूर तुमचा प्रवास पाहिला, ऐकला.
    पण
    गाडीचे चाक pumchure
    अथवा
    गाडी खराब झाल्यास
    काय सोय आहे ?

  • @ROHITSINGH-ug6rj
    @ROHITSINGH-ug6rj Год назад

    Sagl fake ahe bhai...#no jimmedari no cameras at all only cameras use for challans..

  • @rasheedshaikh6915
    @rasheedshaikh6915 Год назад

    Nice music!!

  • @SMILY31
    @SMILY31 Год назад

    Editing 👎👎👎👎👎👎

  • @vasantikaunder3123
    @vasantikaunder3123 Год назад

    Sab hoga abhi toh start hua hai

  • @yogeshbkharbe
    @yogeshbkharbe Год назад

    Irritating music

  • @saurabhe3396
    @saurabhe3396 Год назад +4

    Mahamagra tayar kela pn tyat keleli vrukshtod bharun kadhayla hvi Karan paryavarancha balence khup mahtwacha aahe

    • @rameshbobade4044
      @rameshbobade4044 Год назад

      Te important nahi ho, fakt development mahtavchi aahe, highway tayar karnarya 10% company fakt jhade lavtat aani sarkar la pan kahi farak padat nahi jungle todle kay aani jhade todali kay.

    • @amolairoli
      @amolairoli Год назад

      शेतीसाठी पण वृक्षतोड केली जाते...असो...शेती ही सर्वांची गरज आहे....मुद्दा मंडण्यामागे कारण असे की आपल्याला माहिती असावी की वृक्षतोड कश्यामुळे होते

  • @queserasera14
    @queserasera14 Год назад

    लोकमत वाले टॉयलेट ला स्वछतागृह अस म्हणतात मराठी मध्ये

  • @lifeGyan11
    @lifeGyan11 Год назад

    2 wheeler allowed aha ka

  • @dheerajkadam897
    @dheerajkadam897 Год назад +2

    १३ लाख झांडपैकी एकही झाड दिसले नाही....😭

  • @sandipbaing4316
    @sandipbaing4316 Год назад +1

    जर हॉटेलस नसेल तर अपघातरेषा जालि नाही पुरे. रहदारी वाढल्यावर.

  • @samirraut9536
    @samirraut9536 Год назад +1

    Plz.fill your vehicle tyres with Nitrogen...only Nitrogen. Rubbing with cement roads tyres become hot and burst very soon.

  • @sharadkhunepatil2101
    @sharadkhunepatil2101 Год назад +5

    Sir non.stop highway aahe

  • @paurasmore
    @paurasmore Год назад

    Two wheeler walana ladhi chap basnar!!!

  • @hanumantkadam9992
    @hanumantkadam9992 Год назад

    Music khup jast jorat aahe nem k tumi kay boltay he kalat nahi 👎

  • @ravirajkadam1857
    @ravirajkadam1857 Год назад

    अतिजास्त background music

  • @shubhamthombre8839
    @shubhamthombre8839 Год назад

    Fakt tika karaichi.... Baki kahi uddesh nai

  • @Akash9021
    @Akash9021 Год назад +3

    Food mall hotil every 40km

  • @Jaychand.Jain.
    @Jaychand.Jain. Год назад

    Background music is to loud... 👎

  • @prafullapatil2973
    @prafullapatil2973 Год назад

    Kay Kay te music aahe background la

  • @kishorrathod1613
    @kishorrathod1613 Год назад

    Samrudhi var motorcycle la prati band rahto express var

  • @hmmmm9327
    @hmmmm9327 Год назад

    1

  • @shamshelke9440
    @shamshelke9440 Год назад

    Unnecessary sound v music takun vdo chi I ghatali ahe😏

  • @dineshagashe7686
    @dineshagashe7686 Год назад

    @4:00, bike driver coming from wrong side 🙄,

  • @sachinbawane6481
    @sachinbawane6481 Год назад

    loud music not good

  • @sagarking3004
    @sagarking3004 Год назад +1

    Hospitals aahe ka ???

  • @tumharabaapshahenshah6513
    @tumharabaapshahenshah6513 Год назад

    Yaa highway bagun laag vatte government var...raigad zilla ka maharashtra cha bhag nahi ka...bagha jaun kolad ani nagothane la highway aahe ki khaddaway aahe

  • @r88448
    @r88448 Год назад

    Kay fultu muzic lavli

  • @घरकोंबडामुंबईचा

    Jaali kyaa Lokmat walo🤪

  • @ajaychavan5786
    @ajaychavan5786 Год назад

    खुपच सुंदर साहेब कोकणातील कराल ❓