तुम्ही खूप चांगल्या प्रकारे चैनल चालवत आहात सध्याच्या काळात असे निपक्ष चालणारे कदाचित तुमचे एकमेव चैनल असावे. तुमच्या सगळ्यांबद्दलची सविस्तर माहिती आम्हाला ऐकायला नक्की आवडेल तर तुम्ही तुमच्या बद्दलची थोडक्यात माहिती दर्शकांपर्यंत पोहोचवावी अशी मी तुम्हा सगळ्यांना विनंती करतो.
मुळात महामार्ग प्रवास का धोकादायक, महागडा आणि प्रदूषण वाढवणारा आहे. रस्ते वाहतुकीमुळे वस्तूंच्या किमती वाढतात. त्यापेक्षा नवीन railway track बांधा. Fright Corridor बांध. त्यामुळे प्रवास खर्च कमी होईल. इंधनाची आयात कमी होईल. प्रदूषण कमी होईल. स्थिर रोजगाराची निर्मिती होईल.
अरे भाऊ तू झोप येत आहेस का ईस्टर्न डेडिकेटेड फाईट कॉरिडोर आणि वेस्टर्न फाईट कॉरिडोर हे दोन लोहमार्ग तयार झालेले आहेत सहा महिन्यात त्यांचा उद्घाटन होणार आहे त्याच्यावर डबल डेकर कंटेनर मालगाडी धावणार ते पण शंभरच्या स्पीडने मालगाडीची लांबी ही दोन किलोमीटर इतकी असणार आहे
खूप धन्यवाद माननीय पंतप्रधान, नितीनजी, शिंदेजी व श्री देवेंद्र फडणवीस साहेब!✅️💯👏👍🙏💐🌷🇮🇳 मागील 60 वर्षांत कोणत्याच सरकारने मराठवाडा, विदर्भसाठी असे project केले नाही. फक्त बारामती, पुणे, मुंबई विकास. Only BJP 🌷👍
Very fast done by Debendraji and Gadakariji. Both are very good leaders of Maharashtra .. Unfortunately we have pushed back 2 years back due to bad politics and congress govt.
या महामार्गात ज्या शेतकरानी जमिनी दिल्या व त्याबद्ली त्यांना बक्कळ असा मोबदला भेटला पण त्यातल्या काही महाभागानी Fortuner,Bullet सारख्या गाड्या घेतल्या त्या पैशावर ऐैश केली. तर तुम्ही त्या महाभागाच्या आजच्या परिस्थिवर एक व्हिडिओ बनवा ही विनंती # समृद्धी पॅटर्न
काही लोकांनी फक्त आणि फक्त पुणे आणि मुंबई चा विकास केला कारण त्याच्या कडे सत्ता होती आणि त्याच्या जमिनी तिकडे होत्या आणि त्यांनी त्याचा फायदा करून घेतला त्यामुळे विदर्भ नेहमी च मागे राहिला या समृद्धी महामार्ग मुळे विदर्भ चा विकास चांगला होइल🤩
पुणे नगर बीड परभणी नणदेड एक्सप्रेसवे घोषित केलय फडणवीस ने शिवाय नागपूर लातूर नणदेड उसमनबद सोलापुर कोल्हापूर गोवा एक्सप्रेसवे सुद्धा घोषित केलंय, जालना परभणी नणदेड सुद्धा हे सगळे ग्रीनफिल्ड प्रकल्प आहेत
Bhau purn khandesh durlakshit aahe aani tyat main bab mhanje bhartatil ekmev district dhule jyamdhe 8 national highway paiki 6 highway jatat ti city ajun sudhdha durlakshit aahe 🙏🙏🙏
राजकारण हा अविभाज्य घटक आहे. पण दहा वर्षा आधी जे फक्त discovery Channel वर दिसत होते, ते आज आपन स्वत: वापरत आहोत. हे प्रगतीच आहे. पण अजून खूप काही विकास होणे आणि तो प्रत्येका पर्यंत पोहोचणे बाकी आहे, ही वास्तविकता आहे. आणि वेळे सोबत सर्वांचा विकास होईल हीच आशा आहे. धन्यवाद. आपला, एक सामान्य नागरिक.
Mumbai and pune are too develop but if we thinks about chhatrapati sambhaji nagar , jalna and nagpur and many cities are underdeveloped now we need to give same importance to every city so no one needs to move to pune or mumbai.
गप रे तू तुला काही कळत नाही तुला काही अक्कल नाही तू काही बोलू नको. बाळासाहेबांनी मुंबई राखली हीच महाराष्ट्राची एक बाजू सांभाळण्यासारखा आहे हे तुला काय कळणार.
साहेब खुप छान आवाज आहे तुमचा .बोलण्याची पद्धत खुप भारी . साहेब कृषी समृद्धी केंद्रासाठी प्रत्यक्ष भुमी अधिग्रहन कधी होणार आहे ह्या बददल थोडी माहीती सांगा . 🙏
धन्यवाद देवेंद्र फडणवीस साहेब, आज तुमच्या मुळे असा highway झाला. नाही तर इतके वर्ष दळभद्री नेते फक्त पश्चिम महाराष्ट्रात विकास केला. नुसत बारामती दिसते त्या वाकड्याला.
सर तुमचे सादरीकरण अतिशय उत्तम असते प्लीज एकदा सोलापूर या शहराविषयी व्हिडिओ बनवा सर एके काळी महाराष्ट्रातील न.४ चे शहर होते गीरण गाव म्हणून खूप मोठी ओळख होती सगळ्या मिल बंद पडल्या इथल्या लोक प्रतिनिधींनी काही आणले नाही व अजूनही सोलापुरात नवीन प्रोजेक्ट येत नाहीत बोरमानी विमानतळ नुसती घोषणा झाली पण काही प्रगती नाही त त्यामुळे लोक पुण्याला व बाहेर स्थानान तरीत होत आहेत लोकल बस सेवा जवळ जवळ बंद पडली कुठलेच r प्रतिनिधी काहीच कामाचे नाहीत अगदी सुरवाीपासून ते शेवटपर्यंत चे लोक प्रतिनिधी काहीच कामाचे नाहीत उलट सोलापूरची अधोगती होत आहे असेच वाटते प्लीज याच्यवर व्हिडिओ बनवा खूप गरजेचा आहे.
उदो ठाकरे यांनी वाढवणं बंदर आणि समृद्धी ला विरोध केला होता .. 😭कुणी वाजे ला पाठवून खंडणी मागून सर्व उद्योजक गुजरात ला पळवले🤣 कोण होत वाजे चा गॉड father
नॅशनल हायवे कमी वेळेत प्रवास करता यावा यासाठी बनवला पण स्पीड लिमिट 80 किमी प्रति तास करून वेळ वाढवला मग काय उपयोग असल्या नॅशनल हायवे चा. समृद्धी महामार्ग वर स्पीड लिमिट 120 किमी प्रति तास ठेवा तरच फायदा होईल.
अजून पूर्णपणे जमीन अधिग्रहित झाली नाही आहे तिथे खूप अडथळे येत आहे त्यामुळे आणखी दहा वर्षे थांबावं लागेल जर लवकरात लवकर काम उरकायचं असेल तर मग जमीन द्यायला पाहिजे तिकडच्या शेतकऱ्यांनी
मुझे याद है, 2016 मैं exam थी govt, की ये सवाल पूछा गया था इस प्रोजेक्ट का नाम क्या है, मैं ने गलतीसे तुक्का लगाया था आवर वो सही साबित हुआ था🤣🤣🤣🤣🤣 घर के न्यूज़ पेपर पढ़ा तो पता चला मेरा जवाब सही था🤣🤣🤣🤣
Marathi lokano atta ekach kaam Kara aple business tayar Kara tethe nahitar yeudya baherchya lokana ithe tyancha business vadhavyala Ani apan Marathi manus rahil mage 🙏
Sir Nice information which is definitely is on the paper! Sir please make a video on actual work done on this project go side visite it will be more interesting!
याच गतीने मुंबई गोवा महामार्ग पण पूर्ण व्हावा असे मनापासुन वाटते जमलं तर मुख्यमंत्री शिंदे साहेब , उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि आदरणीय गडकरी साहेब यांच्या पर्यंत ही विनंती कळवा धन्यवाद
Samrudi mahamarg all management for all development projects corridor, products, manufacturer,samrt city , it installed industry, assembly , electric, electronic auto, hub way to 2 side
2 child policy is good. Ban more than 2 children. It's painful to see some jxhils r breeding like rats nd ants in the name of almighty to change demographics of india for communal and political resons. Until n unless they stop that it's risky for us to go one child . By that way u r allowing them to take over india on platter by allowing them to close in on the gap with u
मुळात महामार्ग प्रवास का धोकादायक, महागडा आणि प्रदूषण वाढवणारा आहे. रस्ते वाहतुकीमुळे वस्तूंच्या किमती वाढतात. त्यापेक्षा नवीन railway track बांधा. Fright Corridor बांध. त्यामुळे प्रवास खर्च कमी होईल. इंधनाची आयात कमी होईल. प्रदूषण कमी होईल. स्थिर रोजगाराची निर्मिती होईल.
Freight corridor ch kam jorat chalu aahe between Delhi to Mumbai aani Ludhiana to Kolkata.....aani MH madhe pn baryach thikani 3rd railway line ch kaam chalu aahe.....aani trains door to door service det nhi tyamule purn railway vr depend nhi rahu shakat....
सरकार ला प्रदूषणाचे काहीही पडले नाही,ह्या हायवे साठी company ने किती झाडे तोडली आणि किती लावली ह्याची माहिती व्हिडिओत दिली नाही आणि सरकार पण विचारत नाही.असे हायवे फक्त एक कमाईचे साधन आहे.हा हायवे गरजेचा होता पण पुणे - नाशिक 4 lane हायवे 7-8 वर्ष झाले अजून पूर्ण नाही झाला आणि नवीन एक्सप्रेसवे ची घोषणा केली. नागपूर - कोल्हापूर 4 lane highway चे काम सुरू आहे आणि नागपूर गोवा हायवे ची घोषणा केली आहे,ह्या हायवे ची काही गरज नाही.पूर्ण हायवे छा route हा नागपूर कोल्हापूर हायवे च्या समांतर आहे मग परत नागपुर गोवा हायवे ची काय गरज आहे.
Nani mumbai metro chya delay baddal sakhol mahiti dilya baddal Saam news la thank you .... itar konihi ashi baatmi karat nahi.... so called ABP, Zee, IBN news networks sarkar virudhha bolaila ghabartat... hatsoff to you and your courage.. khare patrakaar aslela news channel... ekda Prasanna Joshi nna dekhil laksha asta majha madhe navi mumbai metro cha vishay ghyayla lawa....
साहेब तुम्ही समृद्धी महामार्गांबद्दल खूप छान माहिती दिली पण समृद्धी महामार्गावर किती पेट्रोल पंप आहेत किती सीएनजी पंप आहे याची माहिती दिली नाही कृपया ही माहिती ॲड करावी
आपल्या विश्लेषणावर आक्षेप नाही परंतू, नाण्याची दुसरी बाजू ही महामार्ग सुरू झाल्याच्या 2-3 वर्षांनी समजेल. उदा. भरमसाठ टोल,अभावी रखरखाव, खीसेकापू चालान व्यवस्था,निष्क्रिय तक्रार निवारण इ. बाबींमुळे ह्या प्रकल्पाची टिंगल होऊ नये हीच अपेक्षा... आधुनिककरण स्वागताचे आहेच. त्यात सातत्य असले पाहिजे
मुळात महामार्ग प्रवास का धोकादायक, महागडा आणि प्रदूषण वाढवणारा आहे. रस्ते वाहतुकीमुळे वस्तूंच्या किमती वाढतात. त्यापेक्षा नवीन railway track बांधा. Fright Corridor बांध. त्यामुळे प्रवास खर्च कमी होईल. इंधनाची आयात कमी होईल. प्रदूषण कमी होईल. स्थिर रोजगाराची निर्मिती होईल.
Mumbai pune expressway दोन्ही शहरासाठी lifeline ठरली आहे तसेच महामार्गाचा mentenance toll यासारख्या गोष्टी msrdc योग्य पद्धतीने हाताळत आहे त्यामुळे काळजी नको
Maharashtra sirkarne fakt marathi bolnarya lokansathi . Animation,VFX Ani coding uplabdh karun dile pahije. Ani maharashtrat yachi industry tayar vhayla havi. Future madhe khup job ahet yachyat.
दादा ॲक्सेस कंट्रोल highway आहे त्यावर दुचाकी वाहनांना परवानगी नाही. सर्व बाजूने पॅक असणार आहे. आणि काही काही अंतरावर फूड कोर्ट असणार आहेत. आणि highway च्या काही काही भागात गडी थांबवण्यासाठी जागा असणार आहेत. गाडी थांबवयला परवानगी नसणार आहे कुठे ही
Jo paryant RTO cha complete revamp hot nahi anni driving training and tests quality improve karat nahit to paryant ashya roads var drive karne mhanje eka ashikshit mansane IIT/IIM chya parikshela la basnya sarkhe aahe.
तुम्ही खूप चांगल्या प्रकारे चैनल चालवत आहात सध्याच्या काळात असे निपक्ष चालणारे कदाचित तुमचे एकमेव चैनल असावे. तुमच्या सगळ्यांबद्दलची सविस्तर माहिती आम्हाला ऐकायला नक्की आवडेल तर तुम्ही तुमच्या बद्दलची थोडक्यात माहिती दर्शकांपर्यंत पोहोचवावी अशी मी तुम्हा सगळ्यांना विनंती करतो.
मुळात महामार्ग प्रवास का धोकादायक, महागडा आणि प्रदूषण वाढवणारा आहे. रस्ते वाहतुकीमुळे वस्तूंच्या किमती वाढतात. त्यापेक्षा नवीन railway track बांधा. Fright Corridor बांध. त्यामुळे प्रवास खर्च कमी होईल. इंधनाची आयात कमी होईल. प्रदूषण कमी होईल. स्थिर रोजगाराची निर्मिती होईल.
Good
अरे भाऊ तू झोप येत आहेस का ईस्टर्न डेडिकेटेड फाईट कॉरिडोर आणि वेस्टर्न फाईट कॉरिडोर हे दोन लोहमार्ग तयार झालेले आहेत सहा महिन्यात त्यांचा उद्घाटन होणार आहे त्याच्यावर डबल डेकर कंटेनर मालगाडी धावणार ते पण शंभरच्या स्पीडने मालगाडीची लांबी ही दोन किलोमीटर इतकी असणार आहे
होय पूर्णपणे सहमत आहे.
Khoob chhan mahiti hoti dhanyvad hai to
यशवंत व्हा, कीर्तिवंत व्हा देवेंद्रजी आणि एकनाथजी व महाराष्ट्राला असेच कायम समृद्धीच्या मार्गावर घेऊन चला. धन्यवाद 🙏🏻
Pehla Maharashtra aani Lavkar Bharat! DFad tumhi Maharashtra and Bharatachi Vijay kara
खूप धन्यवाद माननीय पंतप्रधान, नितीनजी, शिंदेजी व श्री देवेंद्र फडणवीस साहेब!✅️💯👏👍🙏💐🌷🇮🇳
मागील 60 वर्षांत कोणत्याच सरकारने मराठवाडा, विदर्भसाठी असे project केले नाही. फक्त बारामती, पुणे, मुंबई विकास.
Only BJP 🌷👍
Nitin Gadkari sahebancha nav visarlat tumhi
Very fast done by Debendraji and Gadakariji. Both are very good leaders of Maharashtra .. Unfortunately we have pushed back 2 years back due to bad politics and congress govt.
स्वप्नच पाहतोय असं वाटतंय महाराष्ट्रात एवढी सोय सलाम नियोजन करणाऱ्यांना ❤️❤️
या महामार्गात ज्या शेतकरानी जमिनी दिल्या व त्याबद्ली त्यांना बक्कळ असा मोबदला भेटला पण त्यातल्या काही महाभागानी Fortuner,Bullet सारख्या गाड्या घेतल्या त्या पैशावर ऐैश केली.
तर तुम्ही त्या महाभागाच्या आजच्या परिस्थिवर एक व्हिडिओ बनवा ही विनंती
# समृद्धी पॅटर्न
Saglyani nahi anekani business sudha start kelet
त्यांच्या पैशाचं काय करायचं हा त्यांचा प्रश्न आपल्याला काय करायचं संपली की लागतील कामाला पाणी पाहिल्या वर म्हशे डूबून घेणार
5 pat bhav market rate chya, nadach nahi karayacha Fadnvis cha
त्यांनी दुसरीकडे शेत पण विकत घेतली आहेत... लोक एव्हढे पण yz नाहीत
काही लोकांनी फक्त आणि फक्त पुणे आणि मुंबई चा विकास केला कारण त्याच्या कडे सत्ता होती आणि त्याच्या जमिनी तिकडे होत्या आणि त्यांनी त्याचा फायदा करून घेतला त्यामुळे विदर्भ नेहमी च मागे राहिला या समृद्धी महामार्ग मुळे विदर्भ चा विकास चांगला होइल🤩
Marathwada also
Vakdya Ani Favdya ni
देवा भाऊ 🙌
अतिशय महत्वाची माहिती आणि रसभरीत वर्णन. अशीच मांडणी यापुढेही राहील याची खत्री आहे.
बोल भिडू टिमचं पुनश्च अभिनंदन आणि चॅनल ला शुभेच्छा!!
सरा औरंगाबाद चा नाव ना घेता संभाजी नगर माणाले तार बर वाटेल..🙏🏻
अरुण दादा म्हणजे अतिशय अभ्यासू आणि वैचारिक व्यक्तिमत्त्व, दादा आज तुम्हाला पत्रकार भवन येथे भेटून खरच खूप आनंद झाला....
सागर पाटील, वारणानगर/कोल्हापूर
Shinde Fadanvis salute to you 🙏
Nitin gadkari Express way man 🙏
Devendra Fadanvis vikas man 🙏
Eknath Shinde 🙏
भाजप सरकारने रेल्वे चा कायापालट केला त्यावर व्हिडिओ बनवा. आणि अजून भरपूर काम बाकी आहे ते पण दाखवा.
मराठवाड्यातील लातूर ,धाराशिव,बीड इत्यादी जिल्हे आणि विदर्भातील अनेक जिल्हे अजून दुर्लक्षित आहेत 😭😭😭
पुणे नगर बीड परभणी नणदेड एक्सप्रेसवे घोषित केलय फडणवीस ने शिवाय नागपूर लातूर नणदेड उसमनबद सोलापुर कोल्हापूर गोवा एक्सप्रेसवे सुद्धा घोषित केलंय, जालना परभणी नणदेड सुद्धा हे सगळे ग्रीनफिल्ड प्रकल्प आहेत
पुणे संभाजीनगर highways आहे सिक्स लेण च अहमद नगर आणि आणि खाली बीड आणि समृद्धी महामार्ग ल जोडणार आहेत.
Bhandara gondia chandrapur gadhchiroli paryat extend honar ahe
बाकीचं काम पवार साहेबांसाठी ठेवा त्यांना पण सांगा काहीतरी करायला
Bhau purn khandesh durlakshit aahe aani tyat main bab mhanje bhartatil ekmev district dhule jyamdhe 8 national highway paiki 6 highway jatat ti city ajun sudhdha durlakshit aahe 🙏🙏🙏
संपुर्ण आणि अचुक माहिती उत्तम सादरीकरणासह..........भारताच्या प्रगतीचे द्योतक ठरतील हे महामार्ग 👍👍👍
One of the best videos on this . The person knows about the state hence has covered many aspects which others could not
फार सुंदर माहिती बोल भिडू या चैनल मधून आम्हाला मिळत आहे समाजाला हवी असलेली प्रत्येक बातमी आम्हाला बोल भिडू मधून मिळत आहे त्याबद्दल चॅनलचे शतशः आभार
Shinde Sahebani hya kama madhe suruwati pasun laksha deun hey Kam welet purna karun ghetala ahe... Tyana ani Devendra ji na dhanyawaad ..🙏🙏
राजकारण हा अविभाज्य घटक आहे. पण दहा वर्षा आधी जे फक्त discovery Channel वर दिसत होते, ते आज आपन स्वत: वापरत आहोत. हे प्रगतीच आहे. पण अजून खूप काही विकास होणे आणि तो प्रत्येका पर्यंत पोहोचणे बाकी आहे, ही वास्तविकता आहे. आणि वेळे सोबत सर्वांचा विकास होईल हीच आशा आहे. धन्यवाद.
आपला,
एक सामान्य नागरिक.
माहिती खूपच छान वाटली. आणि सादर करण्याची पद्धत खूपच आवडली. निवेदक सरांनी माननीय प्रदीप भिडे यांची आठवण करून दिली.
*बोल भिडु टीमच अभिनंदन,अशीच महत्वाची माहिती सर्व सामान्य नागरिकांनी समजेल अशा पद्धतीने मांडलीत धन्यवाद *
कृपया छत्रपती संभाजीनगर म्हणा ......!🙏🏻🚩🚩🚩
Mumbai and pune are too develop but if we thinks about chhatrapati sambhaji nagar , jalna and nagpur and many cities are underdeveloped now we need to give same importance to every city so no one needs to move to pune or mumbai.
नोकरी की बिजनेस काय केल्याने आयुष्य चांगले व समाधानी जगता येईल... युवा पिढीसाठी यावर एक व्हिडिओ बनवा..🙏 plzzzzzzz
" बाल ठाकरेनचा " नाव द्यायची काही गरज नव्हती,
काही रोल नाही त्यांचा ,न कधी स्वप्न होता त्यांचा , मुंबई ,ठाणे पर्यंत महाराष्ट्र होता त्यांचा ,
Lay jalali vatat 🤣
गप रे तू तुला काही कळत नाही तुला काही अक्कल नाही तू काही बोलू नको. बाळासाहेबांनी मुंबई राखली हीच महाराष्ट्राची एक बाजू सांभाळण्यासारखा आहे हे तुला काय कळणार.
thoda abbhyas kaaun ye mitra
Agadi barobar aahe.
@@Dhn55535 khare tech sangitale.
साहेब खुप छान आवाज आहे तुमचा .बोलण्याची पद्धत खुप भारी . साहेब कृषी समृद्धी केंद्रासाठी प्रत्यक्ष भुमी अधिग्रहन कधी होणार आहे ह्या बददल थोडी माहीती सांगा . 🙏
धन्यवाद देवेंद्र फडणवीस साहेब, आज तुमच्या मुळे असा highway झाला. नाही तर इतके वर्ष दळभद्री नेते फक्त पश्चिम महाराष्ट्रात विकास केला. नुसत बारामती दिसते त्या वाकड्याला.
Bol bhidu khup chan mahiti detat tumhi best luck team
Hope they complete remaining construction soon and make it available to public.
Deva bhau🚩🚩
सर तुमचे सादरीकरण अतिशय उत्तम असते प्लीज एकदा सोलापूर या शहराविषयी व्हिडिओ बनवा सर एके काळी महाराष्ट्रातील न.४ चे शहर होते गीरण गाव म्हणून खूप मोठी ओळख होती सगळ्या मिल बंद पडल्या इथल्या लोक प्रतिनिधींनी काही आणले नाही व अजूनही सोलापुरात नवीन प्रोजेक्ट येत नाहीत बोरमानी विमानतळ नुसती घोषणा झाली पण काही प्रगती नाही त त्यामुळे लोक पुण्याला व बाहेर स्थानान तरीत होत आहेत लोकल बस सेवा जवळ जवळ बंद पडली कुठलेच r प्रतिनिधी काहीच कामाचे नाहीत अगदी सुरवाीपासून ते शेवटपर्यंत चे लोक प्रतिनिधी काहीच कामाचे नाहीत उलट सोलापूरची अधोगती होत आहे असेच वाटते प्लीज याच्यवर व्हिडिओ बनवा खूप गरजेचा आहे.
माननीय श्री देवेंद्र फडणवीस जी खरोखरच लाखो लोकांसाठी देवच ठरले आहेत कौतुक करावं तेवढं कमी.
छत्रपती संभाजीनगर - पुणे Expressway बनवा लवकर .
खूप छान, सोलापूरात विमान सेवा गेल्या अकरा वर्षांपासून बंद आहे,नेते उदासीन आहेत, या विषयावर विडिओ बनवावा.धन्यवाद
खूप छान माहिती दिली sir धन्यवाद
खूप छान,कृषी समृद्धी केंद्रा बद्दल ठिकाणासह संपूर्ण माहिती कृपया द्यावी.
उदो ठाकरे यांनी वाढवणं बंदर आणि समृद्धी ला विरोध केला होता .. 😭कुणी वाजे ला पाठवून खंडणी मागून सर्व उद्योजक गुजरात ला पळवले🤣 कोण होत वाजे चा गॉड father
माझ्या मते महिला सूत्रसंचालक यांच्या पेक्षा यांच्या मधील पुरुष सूत्रसंचालक फारचं व्यवस्थीत पणे सांगतात 👍👍👍
पुरंदरचे विमानतळ ची हालचाल कुठ पर्यंत आली आहे यावर व्हिडिओ बनवा
Deva Bhau 😊😊👍👏🙏🚩
Great & super hit samrudhi mahamarg
🪴🪴🪴🪴🪴🪴🪴🌹🪴🪴🪴🪴🪴🪴
नॅशनल हायवे कमी वेळेत प्रवास करता यावा यासाठी बनवला पण स्पीड लिमिट 80 किमी प्रति तास करून वेळ वाढवला मग काय उपयोग असल्या नॅशनल हायवे चा. समृद्धी महामार्ग वर स्पीड लिमिट 120 किमी प्रति तास ठेवा तरच फायदा होईल.
दादा वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पावर पण डिटेल माहिती टाका ना...
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस ह्याच्या सरकार मध्ये अजितदादा आणि सत्यजीत तांबे हे दिसावे
ह्या भिकाऱ्यांना नको
Kashala re bhau
मुंबई-गोवा हायवे कधी होणार?
ह्या वरती एक वीडियो बनवा plz 😟🙏
त्या रोड वरचे शेतकरी ..आणि त्यांचे नातेवाईक हिस्स्या वरून कोर्टात जावून स्टे आणतात
10 warsh geli ajun 10 warsh waat paha. To paryant honarch. 🤣🤣
अजून पूर्णपणे जमीन अधिग्रहित झाली नाही आहे तिथे खूप अडथळे येत आहे त्यामुळे आणखी दहा वर्षे थांबावं लागेल जर लवकरात लवकर काम उरकायचं असेल तर मग जमीन द्यायला पाहिजे तिकडच्या शेतकऱ्यांनी
Sir,
OFF-grid culture ... Life var kahi sanga
खुप छान माहिती देता तुम्ही. आमच्या शुभेच्छा. आहे तुम्हाला. म्हणजे एकदम भारीच राव.
Khup chyan mahiti milali samruddhi express chi
मुझे याद है, 2016 मैं exam थी govt, की ये सवाल पूछा गया था इस प्रोजेक्ट का नाम क्या है, मैं ने गलतीसे तुक्का लगाया था आवर वो सही साबित हुआ था🤣🤣🤣🤣🤣 घर के न्यूज़ पेपर पढ़ा तो पता चला मेरा जवाब सही था🤣🤣🤣🤣
अतिशय सुंदर माहिती दिली . अभिनंदन, धन्यवाद.
छान! अभ्यासपूर्ण माहिती 👌
जाधव सर: तुम्ही खूप चांगली माहिती दिली धन्यवाद🙏
शिर्डी ते नागपूर बस सेवा लवकरच चालू होणार आहेत , 520किलोमीटरच्या बस सेवेसाठी( शिवशाही बस ) 1300 रुपये भाडे असणार आहेत.
*Non AC बसेससाठी भाडं जेष्ठ नागरीकांना 50% तर वय 75 वर्षे पेक्षा जास्त Free आहे।*
Marathi lokano atta ekach kaam Kara aple business tayar Kara tethe nahitar yeudya baherchya lokana ithe tyancha business vadhavyala Ani apan Marathi manus rahil mage 🙏
अरुणभाऊ, एक नंबर व्हिडिओ
खूप व्यवस्थित माहिती दिली 👍👏
भ्रष्टाचार आणि अस्खलित राजकारणात नितीन गडकरी यांसारख्या नेत्यांची खरच गरज आहे....well done respected sir..
देवेंद्र फडणवीस खूप दूरदृष्टी असणारे आणि कुशाग्र बुद्धिमत्ता असणारे नेते आहेत.
खूपच छान माहिती पुरविली पण लॅण्ड पुलिंग म्हणजे काय ते कळलं नाही
Sir Nice information which is definitely is on the paper!
Sir please make a video on actual work done on this project go side visite it will be more interesting!
याच गतीने मुंबई गोवा महामार्ग पण पूर्ण व्हावा असे मनापासुन वाटते जमलं तर मुख्यमंत्री शिंदे साहेब , उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि आदरणीय गडकरी साहेब यांच्या पर्यंत ही विनंती कळवा धन्यवाद
thanks bhidu for such a nice elaboration.
Nicely conveyed the vital information in a very short time, thanks.
लोकशाहीचे खरे चौथा स्तंभ
Chhan mahiti dili sir...
Samrudi mahamarg all management for all development projects corridor, products, manufacturer,samrt city , it installed industry, assembly , electric, electronic auto, hub way to 2 side
thank you so much for valuable information
Great work done by you, one more subscriber added to your list👍👍👍
लोकसंख्या वाढी मुळे 2040 ला समृद्धि महामार्ग ही अपुरा पडेल , लोकसंख्या वाढीवर नियंत्रण मिळविण्यासाठी one child policy लागू करण्याची गरज आहे.
2 child policy is good. Ban more than 2 children. It's painful to see some jxhils r breeding like rats nd ants in the name of almighty to change demographics of india for communal and political resons. Until n unless they stop that it's risky for us to go one child . By that way u r allowing them to take over india on platter by allowing them to close in on the gap with u
हे तू एका विशेष समुदायाला सांग ते विरोध करतात
मुळात महामार्ग प्रवास का धोकादायक, महागडा आणि प्रदूषण वाढवणारा आहे. रस्ते वाहतुकीमुळे वस्तूंच्या किमती वाढतात. त्यापेक्षा नवीन railway track बांधा. Fright Corridor बांध. त्यामुळे प्रवास खर्च कमी होईल. इंधनाची आयात कमी होईल. प्रदूषण कमी होईल. स्थिर रोजगाराची निर्मिती होईल.
Freight corridor ch kam jorat chalu aahe between Delhi to Mumbai aani Ludhiana to Kolkata.....aani MH madhe pn baryach thikani 3rd railway line ch kaam chalu aahe.....aani trains door to door service det nhi tyamule purn railway vr depend nhi rahu shakat....
सरकार ला प्रदूषणाचे काहीही पडले नाही,ह्या हायवे साठी company ने किती झाडे तोडली आणि किती लावली ह्याची माहिती व्हिडिओत दिली नाही आणि सरकार पण विचारत नाही.असे हायवे फक्त एक कमाईचे साधन आहे.हा हायवे गरजेचा होता पण पुणे - नाशिक 4 lane हायवे 7-8 वर्ष झाले अजून पूर्ण नाही झाला आणि नवीन एक्सप्रेसवे ची घोषणा केली. नागपूर - कोल्हापूर 4 lane highway चे काम सुरू आहे आणि नागपूर गोवा हायवे ची घोषणा केली आहे,ह्या हायवे ची काही गरज नाही.पूर्ण हायवे छा route हा नागपूर कोल्हापूर हायवे च्या समांतर आहे मग परत नागपुर गोवा हायवे ची काय गरज आहे.
Nani mumbai metro chya delay baddal sakhol mahiti dilya baddal Saam news la thank you .... itar konihi ashi baatmi karat nahi.... so called ABP, Zee, IBN news networks sarkar virudhha bolaila ghabartat... hatsoff to you and your courage..
khare patrakaar aslela news channel...
ekda Prasanna Joshi nna dekhil laksha asta majha madhe navi mumbai metro cha vishay ghyayla lawa....
Lai bhari prakalp👌👌
सगळी कृपा नितीन गडकरी नजीची 🙏🏻
Solely by Devendraji, remember it's the state government which funded it
Only one Devendra 💯👍
साहेब तुम्ही समृद्धी महामार्गांबद्दल खूप छान माहिती दिली पण समृद्धी महामार्गावर किती पेट्रोल पंप आहेत किती सीएनजी पंप आहे याची माहिती दिली नाही कृपया ही माहिती ॲड करावी
Pune benglore ग्रिनफील्ड विषयी सांगा
छत्रपती शंभूराजे म्हणायचं साहेब🚩
Very helpful information thanks of lot
महाराष्ट्राला भावणीकतेवर लादलेले पवार ,ठाकरे असलं नेतृत्व काही कामाचं नसून फडणवीसां सारख्या दूरदृष्टी च्या नेत्यांची गरज आहे👍👍🙏🙏🚩🚩
आपल्या विश्लेषणावर आक्षेप नाही परंतू, नाण्याची दुसरी बाजू ही महामार्ग सुरू झाल्याच्या 2-3 वर्षांनी समजेल.
उदा. भरमसाठ टोल,अभावी रखरखाव, खीसेकापू चालान व्यवस्था,निष्क्रिय तक्रार निवारण इ. बाबींमुळे ह्या प्रकल्पाची टिंगल होऊ नये हीच अपेक्षा... आधुनिककरण स्वागताचे आहेच. त्यात सातत्य असले पाहिजे
मुळात महामार्ग प्रवास का धोकादायक, महागडा आणि प्रदूषण वाढवणारा आहे. रस्ते वाहतुकीमुळे वस्तूंच्या किमती वाढतात. त्यापेक्षा नवीन railway track बांधा. Fright Corridor बांध. त्यामुळे प्रवास खर्च कमी होईल. इंधनाची आयात कमी होईल. प्रदूषण कमी होईल. स्थिर रोजगाराची निर्मिती होईल.
Mumbai pune expressway दोन्ही शहरासाठी lifeline ठरली आहे तसेच महामार्गाचा mentenance toll यासारख्या गोष्टी msrdc योग्य पद्धतीने हाताळत आहे त्यामुळे काळजी नको
Great Indian Best Gadkari 🇮🇳🇮🇳🙏🙏
एक नंबर भाऊ चांगली माहिती देता तुम्ही
Make and Video on NH66 Mumbai Goa Highway , its still pending since last 12yrs.
Excellent. Thx
Khup chan mahiti dili
या महामार्गा वर petrol pumps आहेत काय ??? गाडी बंद पडल्यास sevice center आहेत काय ? Hotels आहेत काय ??
Thank you 💗😊
🛑 *Priorities* 🛑
*कांग्रेस* - हज हाउस, मदरसा सब्सिडी, अल्पसंख्यक मंत्रालय.
*NCP* - साखर कारखाने, शिक्षणसंस्था, सहकारी बँका.
*भाजप* - हायवे, रेल्वे, मेट्रो, इंटरनेट
Maharashtra sirkarne fakt marathi bolnarya lokansathi . Animation,VFX Ani coding uplabdh karun dile pahije.
Ani maharashtrat yachi industry tayar vhayla havi. Future madhe khup job ahet yachyat.
मातृतीर्थ सिंदखेडराजा आणि लोणार येथील खार्या पाण्याचे सरोवर सांगायला विसरलात तुम्ही.
Pl highlight and dont forget that Nitin gadkari saheb has a great share in this project than phadavanis and NRendra Modi.
तुमच्या माध्यमातून विनंती की, नाशिक ईंदौर excess control express way व्हावा अशी मागणी करण्यात यावी .
Honar ahe
Divider लगत ज्या heavy गाड्या जातात, त्यांच्यावर कारवाई होणार का
दादा ॲक्सेस कंट्रोल highway आहे त्यावर दुचाकी वाहनांना परवानगी नाही. सर्व बाजूने पॅक असणार आहे. आणि काही काही अंतरावर फूड कोर्ट असणार आहेत. आणि highway च्या काही काही भागात गडी थांबवण्यासाठी जागा असणार आहेत.
गाडी थांबवयला परवानगी नसणार आहे कुठे ही
Upload VIDEO ON WEST MAHARASTRA KOLHAPUR REGIN ON DEVELOPMENT
Mast ❤️🔥
👍 best information
Jo paryant RTO cha complete revamp hot nahi anni driving training and tests quality improve karat nahit to paryant ashya roads var drive karne mhanje eka ashikshit mansane IIT/IIM chya parikshela la basnya sarkhe aahe.
Current news var pan video banavat java sir roj
BJP Shivsena 🚩🚩🔥
Shinde Fadanvis Sarkar 🚩🚩🔥
Khoke ok
@@Jai_shree_Ram188 maava sarkar Vasuli sarkar and ghotale man 😅😅 Shetakaryana Kay bolala dharnat paani samplyavar ky Karu 😡
@@vishalkandekar4840 mg jayach ka aata Gujarat kiwa karnatak la... Bhaktana gheun
Sena nahi bbaa.. Only bjp.. Modi ❤❤❤
Dada graphics pan takat jaa...baki sagla ekdam mast..
Correction: Description madhe Konkan cha badli Kokam lihlai, kindly check