भारतात राहणाऱ्या पाच वर्षाची सैनिकी शिवा अनिवार्य करावी लागेल.. एकीकडे बॉर्डरवर हातात शस्त्र घेऊन देशाची रक्षा करणारी आमचे सैनिक आणि एकीकडे ही बाई समोर नाचणारी हि असली अवलाद.
हे शिवजयंती साजरी करतात... फक्त एकाच दिवसासाठी ....😢 माझ्या राजांच्या मातीत हे हि घडाव यापेक्षा काय दुर्दैव...हि तरूणाई हे भविष्य महाराष्ट्राचं...😌😭🙏🚩🙏
नाचता ना येईना आंगण वाकड तशी तर्हा हिची हिला लावणी काय साध डान्स पण निट येत नाही उड्या मारते नुसत ही लोक महाराजांच्या महाराष्ट्र मधी राहून त्याचे विचार डोक्यात घेण्या पेक्षा ह्या कल्की च्या बहिणीला डोक्यावर घेऊन का फिरतात कळत नाही
छ.शिवाजी महाराज यांचा इतिहास सांगणारा महाराष्ट्र आज स्वता मात्र त्याचे तत्व दावणीला टाकून आपल्या धुंदीत जगत आहे.. महाराजांनी कधी महिला नाचतणे बघितलं नाही.. आणि आपण स्वतःला महाराजांचे मावळे सांगतोय.. वा रे मावळे 😮
ही प्रसिध्दी मिळाली ती फक्त वासनेच्या आधारावर चाहता वर्ग हा तरूण आहे आणि त्यात ही त्यांची चूक नाही.कला ही वेगळी असते आणि अंग प्रदर्शन घान हातवारे हे वेगळे असतात आणि.छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे जे पालन करतात ते ह्या गर्दीत नसतील ही अपेक्षा.🚩
Hicha Tamasha band kela pahije lavkar Raje shiv Chatrapati Shivaji Maharaj he jar aste na tar he ashya nachanarya pahile kapun taklya astya Aani je Shivaray Yana mantat te pan Kiti nalayak ahe Ek bajula Shivaray Yana mhnatat aani aani hichya sarkhyache Tamasha baghayala jatat thevatat jar Shivaray Yana manatat na tr ashe Tamashe band kele pahije Shivaji Maharaj yane kadhi ledij la nachu Dil nahi pan aaj tya Raje chya Maharashtra madhe ashya Baya nachat ahe baghun khup rag yeto pan ek Jan Kahi Karu shkat nahi saglyane ekatr yeun yala virodh kela pahije Jay Shivaray ❤
वाह खुप मोठी प्रगती केली आहेस आयुष्य भर रंडका राहणार आहेस आई बाप बगून किती खूष झाली असतील की आपण कोणत्या जन्माचे पाप केले असेल की असली औलाद आपल्या जन्मी आली असा त्यांना विचार येत असेल...
@@tusharchalke1133aaijaval basnara mulga asta ha tr ya sadak chap bai chay karekramala alach nasta,,,, ani jr ka kharach basto tr yachi aai pn ashich asel chapray gautmila badhava denari
🚩 पोराहो आपला राजा पोरी वाचवनारा होता नाचवनारा नव्हता 🙏🚩
Itha Raja kuthun ala
हो की 😂
@@surajjadhav9801Nacha Ani Nachva Mag....😊😅😅😅😅
❤❤❤❤❤?😊😊😊लयभारी
Kypn bolu nko be
हया बेन्याला पण भर्ती करून घे गौतमी पाटिल, नाच्या मिळाला!😂😂
लयच हसलो राव 😂😂😂😂😂😂😂
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Benya ❤
भारतात राहणाऱ्या पाच वर्षाची सैनिकी शिवा अनिवार्य करावी लागेल.. एकीकडे बॉर्डरवर हातात शस्त्र घेऊन देशाची रक्षा करणारी आमचे सैनिक आणि एकीकडे ही बाई समोर नाचणारी हि असली अवलाद.
Right
hon bhawa. aami tite roj marto shime vr. he kay chalye
Yes u are right
Right..👍👍
जबरदस्त
एक नंबर भावा वडीला न सोबत फोटो शेअर कर आता लय पराक्रम केलास
आता बिनलग्नाचा राहणार हा....होऊ दे व्हायरल😅
वा क्या बात है 😂😂😂😂😅
Nantar kalal tyala
Brobr
🤣😅🤣😅👌👌
🤣🤣🤣🤣🤣😂👍
हे शिवजयंती साजरी करतात... फक्त एकाच दिवसासाठी ....😢 माझ्या राजांच्या मातीत हे हि घडाव यापेक्षा काय दुर्दैव...हि तरूणाई हे भविष्य महाराष्ट्राचं...😌😭🙏🚩🙏
Mokar majlele aahet hi aai bapacha jivavr khaun madam aapn kitipn sanga he aapl thodch aaiknar aahet
Bihar Haryaana chi Beemari Maharashtra t aali aahe yaala Ekhadi Sigma 🗿 Sanghatana Thambawu shakate
नाचता ना येईना आंगण वाकड तशी तर्हा हिची हिला लावणी काय साध डान्स पण निट येत नाही उड्या मारते नुसत
ही लोक महाराजांच्या महाराष्ट्र मधी राहून त्याचे विचार डोक्यात घेण्या पेक्षा ह्या कल्की च्या बहिणीला डोक्यावर घेऊन का फिरतात कळत नाही
@@hshsjejwjkkznnswkan7327bghaanaa
Ata yat jayanti cha kay sambandh
असले नाच ठेवणारे आय्योजक नालायक आवलादी राजकारणीच असनार
हे कुत्रे महाराष्ट्राचा बिहार करून टाकल्याशिवाय गप्प नाही बसणार...😂😂😂
💋
🦖
कोकणात गौतमी पाटील ला सुपारी कोणी देत नाही
❤❤❤i love my कोकण❤❤❤
👍🙏
खेड ला आली होती म्हणे ती मागे
I love kokan
Yes
Paise nstil😂
जन्म सार्थकी लागला भाऊ तुझा.. धन्य झालास
छ.शिवाजी महाराज यांचा इतिहास सांगणारा महाराष्ट्र
आज स्वता मात्र त्याचे तत्व दावणीला टाकून आपल्या धुंदीत जगत आहे..
महाराजांनी कधी महिला नाचतणे बघितलं नाही..
आणि आपण स्वतःला महाराजांचे मावळे सांगतोय..
वा रे मावळे 😮
डान्स बार मधला डान्स करते खरे तमाशा कलावंत किती छान नाचतात सुरेखा पुणेकर, माया जाधव, माया खुटेगावकर किती छान नाचतात हिने शिकाव त्यांच्या कडनं
तुम्ही खर बोलताय
पडीक महाराष्ट्राचे मावळेच असेल फालतू काम करतात 😂😂😂 जाऊन बघा, तोंडात किती आई बहिणीच्या शिव्या असतात ते 🤣🤣🤣😁😁😁 अफजल खान आणि शाहिस्तेखानाची आहे ती सगळी!!
पण आपण थोडंच राजे आहोत.... राजेंची बरोबरी कोणीच करू शकत नही...
कोण सांगतो ?? तुम्ही इतिहास कसाही लिहिता !!
हा मुलगा खूप छान डान्स करतो 😍😍
Ja ghari gheun.
आणि आमचे छत्रपती शंभू महाराज ह्याच व्यात धर्मासाठी हाल हाल सोसून बलिदान दिलं. धन्य झाले असतील छत्रपती, शाहू ,फुले,आंबेडकर.
नाचणाऱ्या पोराचं आयुष्यभर कल्याण होणार🙏
हर हर महादेव ❤️
ती पैसे मिळवून बदनाम झाली आहे आणि हा काय न मिळवता बदनाम होत आहे....एकच नंबर डान्स अजून नाच..
😂
😂😂
Bhava jabardast dance tuja 👌👌👍👍
इंदुरीकर महाराज काय चुकीच बोलतात.😂😂😂
Mg ky tr
Superb performance dear ❤
तरुण पिढी बिघडत आहे 🚩
शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा
मस्त आता झाला महाराष्ट्र मोठा असेच तर संस्कार अपेक्षित आहे तरूणांकडून
असल्या पोरांची लग्न होणे कठीण आहे 😢😢
लगीन होत नाहीये म्हणून इथे आलाय 😅😅
Miltat ki gautami sarkhay tapori chapri nachnaray muli
Tuz zal ka
Hohil lagin yach, karan shethakeri navra aaj kaal chya mulina nko, babacha jiwavar nachnara mulga aavdtho aaj kaal mulina
Ashyach bhadvyanchi lagn hotat
एक पाटील खाली नाचत आहे
एक पाटील वर नाचत आहे.........😂😂
सगळे जर आसे नाचू लागले तर अवघड आहे या...शिव प्रभूंच्या महाराष्ट्राचं...😢😢
Butiful very nice 👍👍👍👍👍 no 1 aehy mum very nice 👍👍👍👍👍 God bless you mum 🎉🎉🎉🎉🎉🎉
सूरज चव्हाण चा जत्रेत हरवलेला भाऊ सापडला रे🤣🤣🤣
😂
Kuthun apan
😂😂😂😂
😂😂😂
🤣🤣🤣
गौतमी पाटील सोबत गणपत पाटील 😂
आई बापाच असच नाव रोशन कर दादा......
😂😂😂😂
वय असतं ओ
😂😂😅
लय अवघड झालंय पोरांचं 🤣🤣🤣
नवसाचा आहे वाटत 😂😂
हे आहे भारताचं भविष्य
आई बापाला खूप गर्व होत असेल ना
💯
Toofan performance❤
देशवरची फाजिल संस्कृती
मेला हा आता बिन लग्नाचाच 😂😂😂
गौतमी पाटील ही महाराष्ट्राची संस्कृती संपवत आहे
हिला कोण घालील येसण आसा सवाल निर्माण होत चाललाय
हे अस म्हणण्या आधी गौतमी आणि urfi javed मध्ये compare kara
@@santoshsutar7603 त्या लाँडीचे काय करायचे ते लांडे ठरवतील
कुणाला डान्स येतो तरी का व्यवस्थित? 1 minute नाचा म्हंटलं तर फजिती होते. मग ती बिचारी कला सादर करून पोट भरतेय. तर तुमचं पोट दुखतं.
@@Sankalpa_siddhi are Tila nachata tar yet ka bagh,,,,3Rd class lavel ch dance aahe
@@siddhupatil2051ते काहीही असो. तो डान्सच आहे. लग्नाच्या वरातीत आपण कसे नाचतो ते आठवा. मग तीला अवगत असलेल्या कौशल्याची किंमत कळेल.
महाराष्ट्राचा बिहार करू नये जय शिवराय
Why do you always bring Bihar in between Maharashtra?
@@hetalThakur-t3i😂😂😂
गुजर मारवाडी ची पोर पैसे मिळणारे ना आमची मराठी ची पोर बघा काय करातात😡😡😡
Mom and dad must have been proud
ग्रामीण भागातल्या सर्व तरुण मित्रांना भावपूर्ण श्रद्धांजली. आणि हो भावपूर्ण श्रद्धांजली माणसाला नाही दिली त्यांच्या महान विचारांना दिली
हे असले कार्यक्रम ग्रामीण भागात कमी आणि शहरी भागात जास्त होतात.आणि शहरी भागात त्यांचा आनंद जास्त असतो
🥳
दादा ग्रामीण भागातील लोकांना याचं आकर्षण नाही .... शहरी भागात हे जास्त आहे ...आणि हो ग्रामीण भागातील लोक कष्ट करून खातात आणि रुबाबात जगतात...
आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहतो हे लक्षात ठेवा
भाऊ महाराजांनी आपल्या ही शिकवण नाही दिली..जय शिवराय🚩🚩🚩🚩🚩
Mast❤👍
नाद फक्त एकच बैलगाडा शर्यत🙏💪🚩
❤😍💷💶💴💵💰💜
पाटलिननं आरं पाटलिननं,.
केला बाबाचा उद्वारं
❤
😂😂 उगाच गौतमी पाटील यांना बोलावून घेतले आहे... याचांच कार्यक्रम ok आहे
तमाश्या असाच असतो.😂
महाराष्ट्राची पोरं याच्यातच वाया चाललीये
ही प्रसिध्दी मिळाली ती फक्त वासनेच्या आधारावर चाहता वर्ग हा तरूण आहे आणि त्यात ही त्यांची चूक नाही.कला ही वेगळी असते आणि अंग प्रदर्शन घान हातवारे हे वेगळे असतात आणि.छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे जे पालन करतात ते ह्या गर्दीत नसतील ही अपेक्षा.🚩
आपण जे करत आहोत ते जर आपल्या आई-वडिलांनी बघितलं तर त्यांची मान खाली जाईल असं काय करू नका.....
अख्या महाराष्ट्राची पाहिलं . आता काय . 😂..
खूप छान मित्रा
खुल झालय
नाद ओ दुसरं काय nahe ❤❤❤
पाप सगळ्याच्या मनात असत श्यान्या लोकांनी शा नपणा कमेंट मधी दाखवू नका आपल घरचं कार्ट आय कतय का बघा मन मोकळ केलं भाऊ नी ❤
अशी शिकवण आणि संस्कृती नवती माझ्या महाराष्ट्र राज्याची.. आणि माझ्या शिवरायांची
येडं झालं येडं गौतमीच्या नादात 😂😂😂
भावा तुला २ मोसंबी सप्रेम भेट...
स्त्री पुरुष समानता ...
Khazur
vedio quality os good than other drama
Ti Gautami Patil ani Ha Gautam Patil🤣🤣🤣🤦🏻♂️
ऐड होईल ते गौतमी ताई
ऐवडी कूट नजर उतरवतात का कूट
झोपयच नाही ते चार आठ दिवस झोपायच नाही ते
खूप छान❤
हा जर असाच नाचत राहिला तर २ वर्षांनी याला खंडोबाला सोडायला लागणारे😂
❤❤ my dear sister gautami didi so beautiful ❤❤
ह्याला पण जमा करा फडात 😀
1कच नंबर भावा
मोन्या.🎉कोळगाव ता. श्रीगोदा जिल्हा. अ. नगर
म्हणूनच सगळ्यात भारी कोकण विभाग
बापा ने गावात पेढे वाटले असतील.तुझ्या जन्मानंतर
❤❤❤❤ गौतमी
Hicha Tamasha band kela pahije lavkar
Raje shiv Chatrapati Shivaji Maharaj he jar aste na tar he ashya nachanarya pahile kapun taklya astya
Aani je Shivaray Yana mantat te pan Kiti nalayak ahe
Ek bajula Shivaray Yana mhnatat aani aani hichya sarkhyache Tamasha baghayala jatat thevatat jar Shivaray Yana manatat na tr ashe Tamashe band kele pahije Shivaji Maharaj yane kadhi ledij la nachu Dil nahi pan aaj tya Raje chya Maharashtra madhe ashya Baya nachat ahe baghun khup rag yeto pan ek Jan Kahi Karu shkat nahi saglyane ekatr yeun yala virodh kela pahije
Jay Shivaray ❤
Gpp bs re tu ...😂😂😂😂
@@aaryanwagh4393
Tu Tamasha karanaricha ch disto 🤣🤣 10 not baghun nachanari cha
Mera Bhai bahut bada fan hai aapka gaitami patil Love 💕💕💕💕
वाह खुप मोठी प्रगती केली आहेस आयुष्य भर रंडका राहणार आहेस आई बाप बगून किती खूष झाली असतील की आपण कोणत्या जन्माचे पाप केले असेल की असली औलाद आपल्या जन्मी आली असा त्यांना विचार येत असेल...
Hey Bihar cha ahe ka ?
पापा केहते थे बडा नाम करेगा ☹️
Hi👌👍🥰🤝❤️❤️😝😂😂
याला काय झोप लागत नाही आता😂
Kdkkk bhava
जनाची नाय तर मनाची ठेवा
Jay jijau jay shivray ❤
hichya kadun maya karun ghenyapeksha aai jvl jaun 2 min bs ks vathty bgh bhawa 💕🙏
तो कायम बसतो आई जवळ
तु किती बसतो ते बग
@@tusharchalke1133 bhau mi pn asto kayam mhnun jaaniv ahe mla .tujh bgh
@@tusharchalke1133 tu ka lagli mirchi🤨
@@tusharchalke1133aaijaval basnara mulga asta ha tr ya sadak chap bai chay karekramala alach nasta,,,, ani jr ka kharach basto tr yachi aai pn ashich asel chapray gautmila badhava denari
मराठ्यांनो आपला राजा पोरींना नाचत नव्हते
जय जिजाऊ जय शिवराय❤🚩🚩
❤ किती एनर्जी आली ❤
Song name
काय वागायला लागलाय मर्दा ओ शोभतय का हे
हिच खरि मज्जा आनंद लुटायचा
काय मर्दा 😓 मर्दा सारखं वाग जरा.........👿
👌👌🤣🤣
काय प्रगती झालीय... वा वा... कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?
Nachya😂
पटलं आपल्याला 😂
अगदी मनातलं भाऊ ❤
Wow super very nice
मुसलमानाची आवलाद आहे हि
Beautiful ! Beautiful Beautiful !
Super
ekch number dance ahe
So sweet
पहिल्यांदा गौतमी च्या शो मध्ये पब्लिक खाली शांत बसलीय🙌
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️👍👍2👍👍 4 se 40 volt Lagaya usko current full
Mast nachtoy nachya
गणपत चे आई बाप..
धन्य झालो
So sweet and sour Beutiful ❤
आपल्या मराठी कलेचा आता बिहार आणि युपी याच्या कलेत रूपांतर व्हायला भविष्यात फार वेळ लागणार नाही वाटत.
Ajab gajab ❤️👍
Bhau la current baslaa⚡
लग्न माझा. शी. ❤❤❤❤