बीड आणि अंबाजोगाई वेगळे होणार? नमिता मुंदडांची मागणी... | Beed district will be divided? AB4

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 янв 2025

Комментарии •

  • @ashrafbagwan8379
    @ashrafbagwan8379 Год назад +13

    अंबाजोगाई जिल्हा झालाच पाहिजे

  • @akashbhadre-hw3hx
    @akashbhadre-hw3hx 7 месяцев назад +2

    माजलगाव जिल्हा आर्थिक दृष्ट्या चांगला आहे. आणि सर्व तालुक्यांना बी परवडणारा जिल्हा आहे

  • @Mohankendre983
    @Mohankendre983 8 месяцев назад +3

    वेगळा करा. पालवे आणी खाडे रूपी जी नापास नेते आहेत ते बाहेर जातील बिडमधुन

  • @shindeashok2135
    @shindeashok2135 Год назад +7

    वारसा हक्क हा जन्म सिद्ध अधिकार आहे

  • @AmirKhan-j2t1j
    @AmirKhan-j2t1j Месяц назад +3

    घाटनादुर अंबाजोगाई कैज दौंड रेल्वे काम कर मदनकार कर

  • @psrc7
    @psrc7 Год назад +9

    अंबाजोगाई जिल्हा पाहिजे❤❤

  • @akashbhadre-hw3hx
    @akashbhadre-hw3hx 7 месяцев назад +2

    माजलगाव जिल्हा झालाच पाहिजे

  • @rushikeshgatti3798
    @rushikeshgatti3798 Год назад +8

    योग्य मागणी

    • @tel02mayurmunde47
      @tel02mayurmunde47 Год назад

      अयोग्य मागणी !!! परली वैजनाथच जिल्हा झाला पाहिजे !!!

  • @VinodMane-m6v
    @VinodMane-m6v Год назад

    0:28 😊

  • @ramcharankayande3054
    @ramcharankayande3054 Год назад

    नंबर १

  • @Neetstudent447
    @Neetstudent447 Год назад

    Good work

  • @theFalgger
    @theFalgger 10 месяцев назад +3

    Also railway

  • @rockbuzzwild
    @rockbuzzwild Год назад +2

    Fakt mayawatiji karu shakte ekach welech navin 25 jihle..
    Power 💪 of BSP

  • @kapil-kale
    @kapil-kale 25 дней назад

    हिचा कास्ट वेलेडिटी चेक करावा लागतय, मुंदडा बणून एस. सी. ची जागा खाते

  • @Gujuit34
    @Gujuit34 Год назад +1

    नावि्यपूर्ण ब्बोलात आहे

  • @chandrakanttaware9465
    @chandrakanttaware9465 Год назад +3

    It is the demand of the peoples of Ambajogai since last 40 yrs.Once upon a time,Parali was in the Ambajogai block.That's why taking into consideration ,siniority of Ambajogai;AMBAJOGAI SHOULD BE DECLARED AS A DISTRICT.Peoples should vote to that party who will declare Ambajogai as a district place before the forthcoming assembly elections.

    • @tel02mayurmunde47
      @tel02mayurmunde47 Год назад +1

      Parali Vaijnath Must be declared as a district instead of Ambajogai !!! Ambajogai does not deserve to be district place !!!

    • @dipaknarwade9208
      @dipaknarwade9208 8 месяцев назад +1

      ❤ ambajogai deserve it

  • @BhumikaChavan-lv6ef
    @BhumikaChavan-lv6ef Год назад +2

    Ky pan

  • @ashrafattar7200
    @ashrafattar7200 Год назад

    Ambajogai jilla zalach pahije

  • @arkk33
    @arkk33 Год назад +4

    बीड चा विभाजन अजिबात नको

    • @SachinGadade-wx5jw
      @SachinGadade-wx5jw Год назад +2

      फक्त अंबाजोगाई जिल्हा लवकरच होणार आहे

    • @tel02mayurmunde47
      @tel02mayurmunde47 Год назад +2

      ​@@SachinGadade-wx5jw परली वैजनाथ जिल्हा लवकरच होणार आहे !!! स्वप्न बघा अंबाजोगाई जिल्हा व्हायचे !!!

    • @SachinGadade-wx5jw
      @SachinGadade-wx5jw Год назад

      @@tel02mayurmunde47 परळी जिल्हा कधीच होणार नाही

  • @mahadevthorat4289
    @mahadevthorat4289 Год назад +3

    माजलगाव धारुर वडवणी सिरसळा मिळुन माजलगाव जिल्हा करा

    • @tel02mayurmunde47
      @tel02mayurmunde47 Год назад +1

      माजलगाव , धारूर , अंबाजोगाई , सोनपेठ , गंगाखेड , पालम :- जिल्हा परली वैजनाथ !!!

    • @tel02mayurmunde47
      @tel02mayurmunde47 Год назад +1

      परली वैजनाथ ची बराबरी कशाला करतात !!! तुमचे दहा माजलगाव मिळून सुद्धा एका परली वैजनाथ बनवू शकत नाहीत !!! तर जिल्हा करायची काय बात करतात तुम्ही तसल्या माजलगावला!!!

    • @dipaknarwade9208
      @dipaknarwade9208 8 месяцев назад +1

      Parli Ani manjalgav donhichi layki nahi ambajogai perfect ahe Karan thithe offices aadhipasun ahet Ani jilhe he lamb astat so ambajogai is perfect ❤

    • @tel02mayurmunde47
      @tel02mayurmunde47 2 месяца назад +1

      ​@@dipaknarwade9208 गप रे !!! Non Sense !! तुमच्या अंबाजोगाईला कोणी कुत्रं ओळखतय का भारतात ?? आमच्या परली वैजनाथ मध्ये भारतातल्या बारा ज्योतिर्लिंग पैकी एक परली वैजनाथ आहे !! नांदेड आणि परळी वैजनाथ अशे मराठवाड्यातील फक्त दोन शहर आहेत ज्यांची अख्या भारतात ख्याती आहे !! आणि वरून थर्मल पॉवर स्टेशन सुध्दा आणि भरपूर सारे कारखाने सुद्धा आहेत !! तुमच्या अंबाजोगाईत आहे तरी काय एक Government Medical College आणि RTO office !! या दोघांच्या जीवावर तुम्ही उडया मारता !! 😂😂 हे दोन जर तुमच्या इथल पाडून परत आमच्या परळी वैजनाथ मद्धे बांधले तर झालंच मग कामच फत्ते म्हणून समजा !!

  • @shahebazkhan1624
    @shahebazkhan1624 Год назад +2

    परळी वैजनाथ पाहिजे

    • @tel02mayurmunde47
      @tel02mayurmunde47 Год назад +1

      जिल्हा परली वैजनाथ :- तालुके माजलगाव , धारूर , कैज , अंबाजोगाई , सोनपेठ , गंगाखेड , पालम !!!
      जोपर्यंत परली वैजनाथ जिल्हा होत नाही तोपर्यंत गप बसायचं नाही !!!
      अंबाजोगाईची लायकी नाय जिल्हा व्हायची दादा ! आपलं परळी वैजनाथ जिल्हा झालाच पाहिजे !!!

    • @Ufviddc758
      @Ufviddc758 11 месяцев назад

      Ek jotirling sodun kay ahe tumchya parlit

    • @tel02mayurmunde47
      @tel02mayurmunde47 2 месяца назад +1

      ​@@Ufviddc758 थर्मल पॉवर स्टेशन आहे की !!! 😅 अजून खूप साऱ्या factories आहेत !! जेवढ्या तुमच्या अंबाजोगाईत नाहीत तेवढ्या आमच्या परली वैजनाथ मध्ये आहेत 😅😅

  • @sharadrathod7814
    @sharadrathod7814 Год назад

    Ambajogai jilha jhala pahije

  • @AjinkyaKgitte12
    @AjinkyaKgitte12 Год назад +3

    Parli vijnath jilha zhala pahejay

    • @tel02mayurmunde47
      @tel02mayurmunde47 Год назад

      जिल्हा परली वैजनाथ :- तालुके माजलगाव , धारूर , अंबाजोगाई , सोनपेठ , गंगाखेड !!!
      जोपर्यंत परली वैजनाथ जिल्हा होत नाही तोपर्यंत गप बसायचं नाही !!!
      अंबाजोगाईची लायकी नाय जिल्हा व्हायची दादा ! आपलं परळी वैजनाथ जिल्हा झालाच पाहिजे !!!

    • @drabhijeetw7218
      @drabhijeetw7218 Год назад +2

      काय आहे परळी मदे जिल्हा करण्या सारखं राख आणी कचरा का..😂होस्पितल ला पण तुम्हाला अंबाजोगाई ला यावं लावत😂 रोड तरी आहेत का नीट. .. साग्ल्य गोश्ति सथि तुम्हला आंबाजोगाई ला यावं लागत😂 आदी एक चांगला दवाखाना बांधा लोकांची सोय लागलं आणी मग बोला

  • @Jktvimagine8213
    @Jktvimagine8213 9 месяцев назад

    अजून बारामती जिल्हा नाही आणि ही निघालीय अंबेजोगाईला जिल्हा बनवायला.

  • @bhartinitin8742
    @bhartinitin8742 Год назад +1

    Parli vaijnath pahije mag

    • @tel02mayurmunde47
      @tel02mayurmunde47 Год назад

      जिल्हा परली वैजनाथ :- तालुके माजलगाव , धारूर , अंबाजोगाई , सोनपेठ , गंगाखेड !!!
      जोपर्यंत परली वैजनाथ जिल्हा होत नाही तोपर्यंत गप बसायचं नाही !!!
      अंबाजोगाईची लायकी नाय जिल्हा व्हायची दादा ! आपलं परळी वैजनाथ जिल्हा झालाच पाहिजे !!!

  • @adityasonawane8828
    @adityasonawane8828 6 месяцев назад +1

    बीडला महाद्वीप म्हणून घोषित करणे आवश्यक आहे.😔😤😠💯✅

    • @tel02mayurmunde47
      @tel02mayurmunde47 2 месяца назад +1

      अरे भावा ! बीडला काळं कुत्रं विचारत नाही !! 🤣 आणि तू निघाला महाद्वीप घोषित करायला !! 🤣🤣

    • @adityasonawane8828
      @adityasonawane8828 2 месяца назад +1

      ​@@tel02mayurmunde47ho pn beed la itka motha muda ka banvay ahet he lok😂😂