शॉर्ट फिल्म | सुरखी..एक धगधगतं वास्तव | लघुपट | Surkhi Short film | Award winning marathi short film
HTML-код
- Опубликовано: 8 сен 2024
- सुरखी एक धगधगतं वास्तव..
लघुचित्रपट (Short film)
दिग्दर्शन, कथा
राहुल बनकर
वैभव घाडगे
संवाद
शिवाजी विसपुते
निर्मिती
मोहनाबाई ज्ञानेश्वर बुल्हे
कॅमेरा
महेंद्र घाडगे, श्रीराम, अमोल आणि दीपक अष्टेकर बंधू.
कलाकार
हर्षदा मोरे, कांचन धवन, अविनाश सोनवणे, विकास कटारे, काशिनाथ भालेराव.
-शिवाजी विसपुते, लासलगांव (नाशिक)
Email id-
shivajivispute@gmail.com
Facebook follow on -
/ shivajivispute
RUclips channel link -
/ @bhajanseva_nathbhakti
#NewShortfilm #Surkhi..EkDhagadhagatVastav
#Vaibhavghadage #Shivajivispute #AwardWinnerShortFilm #Santurki #santurkisampurnmarathiwebchitrapat
#santurkifullmarathiwebmovie
#gavakadachyagoshti #surkhibindi surkhi bindi
#संतुर्की Santurki
काळजाचा ठाव घेणारी कथा!
ग्रामीण भागातलं हे वास्तव आहे. अठराविश्व दारिद्र्य आणि त्यांत व्यसनाधिनता!
त्यांत सुरखी सारख्या अनेक कोवळ्या कळ्या कुस्करलेल्या जातात!
खुपच ह्रृदयस्पर्शी व अप्रतिम!
आपल्या कलाकृतीला मानाचा त्रिवार मुजरा !
मनाला चटका लावणारा कथानक !
मनःपूर्वक धन्यवाद सर..
सुरखी टीम आपली आभारी आहे.
Surekha tai khup sundar chitrapat kela tumi khup sundar
धन्यवाद सर..
राहूल आणि शिवाजी एक सुंदर कथा सुंदर सादरीकरण .निफाडतालुक्याचे लोकजिवणाचे सादरीकरण. उत्तम उपक्रम. भविष्यासाठी शुभेच्छा.
मनःपूर्वक धन्यवाद सर..
खूप छान प्रेरणादायी प्रतिसाद.
काही ठिकाणी ग्रामीण भागात अजूनही अशी परिस्थिती आहे. दारू मुळे अनेक संसार उध्वस्त झालेले बघायला मिळालेये. याच्या मुळेच बाल मजुरांची संख्या जास्ती वाढली. स्टोरी ekdam 👌👍
मनापासून धन्यवाद सर..
सुरखी टीम आपली आभारी आहे.
उत्कृष्ठ कला,सुंदर कहाणी,वास्तव
मनापासून धन्यवाद..
खूप छान प्रेरणादायी प्रतिसाद.
Thank-you
खुप सुंदर😌
मनःपूर्वक धन्यवाद🙏
Film खुपच सुंदर झाली आहे .आपणास अनेक शुभेच्छा .
मनापासून धन्यवाद सर..
सुरखी टीम आपलीं आभारी आहे.
धन्यवाद डॉक्टर
जबरदस्त
विषय
मांडणी
कलाकारही
उत्तम
दिगदर्शन उत्कृष्ट
🙏👍👌
मनापासून धन्यवाद..
सुरखी टीम आपली आभारी आहे.
खूप मस्त वैभव best wishes for future
प्रतिसादासाठी धन्यवाद
Thanks Bhau
अगदी छान
मनापासून धन्यवाद🙏
खुप छान पद्धतीने विषयाची मांडणी केली आहे.
प्रतिसादासाठी मनःपूर्वक धन्यवाद..
सुरखी टीम आपली आभारी आहे.
सुरखी...हाच जीवनाचा सुरआहे.पण सुर जुळायला लागला ..कि अचानक सुर कधी बेसुर होतो...त कळतच नाही....सुरेल,सुरखी..👍👍...
मनापासून धन्यवाद..
सुरखी टीम आपली आभारी आहे.
He dhagdhagata wastaw aamhi hi lahanpani jagalo aahot.
Katha khoopach aaplishi wa jawalchi watali.pan aamche baba daru peet navate.aani jugar hi khelat navate.
प्रतिसादासाठी खूप धन्यवाद..
सुरखी टीम आपली आभारी आहे.
अप्रतिम 👌👌 खरोखरच ग्रामीण भागात हे चित्र बघायला मिळते
धन्यवाद.
धन्यवाद..
Khupch sundar film
मनःपूर्वक धन्यवाद
हृदयस्पर्शी कथा,अप्रतिम अभिनय,अतिशय सुंदर मांडणी व best Expression
मनापासून धन्यवाद..
सुरखी टीम आपली आभारी आहे.
खुप सुंदर गावा कडील ही परीस्थीती छान चिञीत केली 👌👌
मनःपूर्वक धन्यवाद
माझी शॉर्ट फिल्म आपल्याला आवडली हेच मोठं बक्षीस आहे.धन्यवाद.
खुप सुदर
👌 👌 👌
धन्यवाद सर..
अप्रतिम फिल्म आहे,,👌👌👏
मनापासून धन्यवाद..🙏
Thank-you so much
.
खूप छान अभिनय अविनाश
प्रतिसादासाठी धन्यवाद🙏
खूपच चांगला वास्तवदर्शी, मनस्पर्शी प्रयत्न. प्रत्येकाने बोध घ्यावा, जीवनाचा धडा शिकावा असा हा लघुचित्रपट आहे.
खूपच सुंदर प्रतिक्रिया..
मनःपूर्वक धन्यवाद सरजी.
Director houn asha comment vachalyavar abhiman vatato..thanks
O sir you are layer you will select me for this movie from new English school takli and you will direct this film from another one
वा सर अप्रतीम कलाकार आणि चित्रीकरण
खरच सर बघन्यासारखच आहे...
खूपच ऊत्क्रुष्ट... 👌👌👌👌👍👍👍👍
मनापासून धन्यवाद मित्रा..
प्रेरक प्रतिसाद.
Thank-you so much.
Tumhi ky kam kartat I mean photography shoot short film...tell me
Very nice
मनापासून धन्यवाद सर
Khup chhan 👌👍👍
मनःपूर्वक धन्यवाद
Thanks
खूप आनंद झाला आपल्या मांनसाने 1छोटा का होईना पण चांगला प्रयत्न केला , छोटी कथा पण बराच काही सांगून गेली .
आभारी आहे.🙏
छान प्रतिक्रिया.
पडद्यावर दिसत आहे ते तुम्हा सर्वांना आवडल... आमची मेहनचा रिझल्ट तुमच्या कंमेन्ट मध्ये दिसतोय.. आनंद वाटला.
धन्यवाद
विषय चांगला मांडला super duper
मनःपूर्वक धन्यवाद..
सुरखी टीम आपली आभारी आहे.
Excellent video shoot
Thanks
अप्रतीम
मनापासून धन्यवाद..
आईची acting zero ती त्या फिल्म ला वेगळ्या लेवेल ला घेऊन जाऊ शकली असती , सर्वांची मेहनत खूपच छान camera उत्तम फ्रेम्स भारी घेतल्यात सर्व आई ची साडी आई थोडेसे गावरान अडाणी वागणं दिसले नाही .पण तरीही फिल्म सूपर आणि थॉट चांगला आहे 👍
मनःपूर्वक धन्यवाद मॅम..
सुरखी टीम आपली आभारी आहे.
@@Bhajanseva_nathbhakti मी सुध्दा एक लेखिका कवयत्री आणि actor आहे 👍माझ्या कथेवर shortfilms बनल्या आहेत 2_3 फिल्म मध्ये गाणी लिहिली आहेत शिवाय 5_6shortfilm मध्ये acting केली आहे .भविष्यात कुठला प्रोजेक्ट करता आला एकत्र तर नक्कीच बघू 🙏
हो नक्कीच मॅम👍
Khupach chhan
मनापासून धन्यवाद..
Thank-you
Sundar katha,direction & dialog
Shevat dolyat pani aanal.
मनःपूर्वक धन्यवाद
धन्यवाद .. माझी ही सॉर्टफिल्म... खूप मेहनतीने रंगवली तुम्हा सर्वांसाठी
Thanks
Mast
मनापासून धन्यवाद..
Khup chan sir
धन्यवाद सर
Nice story
मनःपूर्वक धन्यवाद..
खुप छान
मनापासून धन्यवाद..
Thank-you
Khup sundar
Kaljala bhidle
मनापासून धन्यवाद..
सुरखी टीम आपली आभारी आहे.
Khup sunder apratim very nice story and vdo shooting. It's a real fact story all of villages...
खूप खूप धन्यवाद..
@@Bhajanseva_nathbhakti ok thanks.
Thank-you so much.
Khup Chan ♥️
मनापासून धन्यवाद🙏
Chaan film :)
Lesson : Daaru faar vait gosht ahe. Marun gela ticha baap daru mule!
होय सर..
प्रतिसादासाठी धन्यवाद.
Thanks
पुढील वाटचालीस शुभेच्छा
मनःपूर्वक धन्यवाद..
सुरखी टीम आपली आभारी आहे.
खुप छान भाऊ
मनापासून धन्यवाद..
Thank-you
Rahul bankar
Gadage saheeb
Great job 👍👍👍👍
धन्यवाद
Thank you so much SULTAN bhau.
Thanks
छान 👌👌👌👌
धन्यवाद अविनाश सर
मस्त भाऊ खूपच छान आहे सादरीकरण मानाव लागेल गावत shoot करण म्हणजे काय असत आम्ही पाहिलय.. लोक वेड्यात काढतात.. पण तुम्ही खूप मेहनत घेतली.. भरभरून शुभेछा.. 🎊🎊🎉🎉👌
खूप धन्यवाद दादा..
उस्फुर्त प्रतिसाद, सुरखी टीम आपली आभारी आहे.
💯
मनःपूर्वक धन्यवाद.. सुरखी टीम आपली आभारी आहे.
खूपच छान ...
मनःपूर्वक धन्यवाद..
Thank-you so much
खरंच दारू ले वाईट आसती
खरंय दादा..
प्रतिसादासाठी धन्यवाद.
whoooooo
मनापासून धन्यवाद..
Wahhhh chan mst kya bat hai
मनःपूर्वक धन्यवाद भाऊ..
Thank-you so much
खुप छान सर
मनःपूर्वक धन्यवाद सर..
सुरखी टीम आपली आभारी आहे.
Outstanding video shoot
Thanks bhai..
खूपच छान सर
मनापासून धन्यवाद..
सुरखी टीम आपली आभारी आहे.
खंरच सुरखी खुप छान बनवीली आहे माझा कडे शंब्द नाही येत
प्रतिसादासाठी मनःपूर्वक धन्यवाद सर..
धन्यवाद
लेखक बाबासाहेब मिसाळ
अप्रतिम
मनःपूर्वक धन्यवाद..
सुरखी टीम आपल्या प्रतिसादाबद्दल आभारी आहे.
सुरखी फिल्म खुपच छान आहे विजय बिडवे अमित बिडवे
मनःपूर्वक धन्यवाद भाऊ..👍
Nice best effort vibav
प्रतिसादासाठी धन्यवाद
@@Bhajanseva_nathbhakti thanks
God bless you तावु ( कांचंन ) ..stay blessed ..best of luck for your bright future .😊
प्रतिसादासाठी धन्यवाद..
कलाकारांना प्रोत्साहन तुमच्यासारख्यांकडून मिळाले, आनंद वाटला
आई व मुलींच्या राहणी मानावरून गरीब वाटत नाही . स्टोरी अतिशय सुंदर आहे. समाजाला संदेश चांगला आहे.
धन्यवाद
Khar page mahesh sir, Vastav paristhishishi 100% vatal pahije mulichi aai grain vatat nahi.
Nice
धन्यवाद सर..
Thank-you
ऐक नं । 👌👌👍🙏🙏
मनःपूर्वक धन्यवाद मॅम..
सुरखी टीम आपली आभारी आहे.
Deepali Patil khup khup khup chan khup
मनःपूर्वक धन्यवाद..
Thank-you so much
भारत मध्येले प्रत्येक गोरगरिबांच्या मुले मुली शिक्षण दिले पाहिजे नाही तर प्रत्येक गोरगरिबांच्या कुटुंब वर अशे प्रसंगा नियरमान होईल
अगदी खरं आहे.
प्रतिसादासाठी धन्यवाद.
Nice 😍🥰👌👌👌👌
मनःपूर्वक धन्यवाद..
@@Bhajanseva_nathbhakti à00q
8
छान सर.. 👌🏻👌🏻👍🏻
धन्यवाद किशोर सर..
Khup chan pan pudchi short film laukar
धन्यवाद.. नवीन शॉर्टफिल्म तयार झालीय.
शिरप्या नावाने आहे.
Tumchi dusari short film aasel tar link send
Sir pan mala hi surkhi short film khup aavadli aapan taycha part 2 laukar sadar karava hi vinati
श्री सप्तश्रृंगी ज्वेलर्स, लासलगाव प्रस्तुत.. *"शिरप्या"* हा लघुचित्रपट आज you tube वर रिलीज.
ruclips.net/video/FKOZ8ZL4xy8/видео.html 👈
कृपया आपल्या मित्रपरिवार व नातेवाईकांना देखील पोस्ट शेअर करा.
निर्माता,लेखक-शिवाजी विसपुते
*-शिरप्या टीम*
No1
मनःपूर्वक धन्यवाद..
👌👌👌👌👌🌷👌💗
मनःपूर्वक धन्यवाद
खुप सुंदर कथा ....शब्द च नाही सर सादरीकरण ही अतिशय उत्तम केले आहे. खुपच छान 🙏 🙏 🙏
मनापासून धन्यवाद..
सुरखी टीम आपली आभारी आहे.
Kup vait vatale pahun
ग्रामीण भागातील सत्य परिस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला.
धन्यवाद
Ho barobar ahe
Mastar Khandeshi She Bar Ka
तुमले समजी गया वाटतं जीभाऊ.
प्रतिसादाबद्दल आभार.
नि़श्बद
धन्यवाद सर..
आहो. त्या मुलीला पैसे नाही दिले तुम्ही मी त्याच गावचा आहे
गावाच्या वतीने गावचे सरपंच यांकडून चित्रपट काढण्यात आला होता.
Unbelievable story nice
मनःपूर्वक धन्यवाद..
सुरखी टीम आपली आभारी आहे.
good
मनःपूर्वक धन्यवाद..
सुरखी टीम आपली आभारी आहे.
सुंदर प्रयत्न .....जो जे वांछील तो ते लाहो ... आरसा ....सुंदर कथा अन् मांडणी ...पण तकनीकी दृष्ट्या ...फोटोग्राफी वर ध्यान देणे आवश्यक .
धन्यवाद सर..
सुरखी टीम आपली आभारी आहे.
Apratim Kalakruti, Daru Pinara, Jugarij Apli Kay Parastithi Karun Gheto
मनापासून धन्यवाद..
सुरखी टीम आपली आभारी आहे.
Nice short film on reality.
मनःपूर्वक धन्यवाद सर..
सुरखी टीम आपली आभारी आहे.
नमस्कार सर....तुमचा प्रयत्न चांगला होता त्याच बरोबर कथा, पटकथा उत्तम होती.. पण मला कुठेतरी कलाकारांच्या देहबोली, हावभाव त्याच बरोबर त्यांचे डायलॉग डिलीवरी Natural वाटली नाही...चेहऱ्यावर भाव दिसत नव्हते.... पण तुमचा प्रयत्न चांगला होता...पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा...
आपल्या शुभेच्छा साठी मनःपूर्वक धन्यवाद..
सुरखी टीम आपली आभारी आहे.
👍
Why is the school uniform so important to attend the class? These students come from the very low strata of the society and hardly have means for survival. Their parents are unemployed and helpless with no opportunity to work in the villages to earn their livelihood. Can they stitch their children school uniform?
Remove the restriction on school uniform since getting and attending the school and getting education is more important than uniform.
Or the government should provide them uniform and also educational books.
Education is the utmost priority for these poor school children.
For your information in Western Countries uniform is not required to attend the school and India should also follow this example.
प्रतिसादासाठी मनःपूर्वक धन्यवाद..
सुरखी टीम आपली आभारी आहे.
👌
धन्यवाद सर
Short film sathi tumhi audition ghetat ka please reply me becoz I intrested short film work
Sadhya Short film project nahiye asalyavar kalavato.
@@Bhajanseva_nathbhakti oky thanks pn kalva nkki please 🙏
मराठी शाळेची पट असे केल्या वर कशी वाढणार मास्तर
खरं आहे..
प्रतिसादासाठी धन्यवाद.
👌👌👌
धन्यवाद..
यात माझ्या निदर्शनास आलेली गोष्ट,शाळेच्या बाहेर दोन विचार लिहिले होते ,विद्यार्थी हा शाळेचा अलंकार आहे , व्यवस्था व शोभा हि शाळेची शिस्त आहे , पण हे वास्तविक सत्य आहे?
अगदी खरं आहे.
वरवर पाहता वास्तव परिस्थिती आणि अंतर्गत बाबी वेगवेगळ्या असतात.
Garibi lay wait 😭😭😭
खरंय ताई..
प्रतिसादासाठी मनःपूर्वक धन्यवाद.
पुढचा भाग आहे का
अजून नाहीये..पण लवकरच येणार.
लिखाण चालू आहे लवकरचं आपल्या मनोरंजनासाठी
Hraydaysparshi
मनापासून धन्यवाद..
सुरखी टीम आपली आभारी आहे.
The end of the story is not good.Instead of the death of the father have to show father came to home gave it to his daughter.Pleasing end.
प्रतिसादासाठी धन्यवाद सर..
ही एक वास्तव घटनेवर आधारीत शॉर्टफिल्म आहे त्यामुळे तसं दाखविणं भाग होतं.
सुरखी टीम आपली आभारी आहे.
😅i
मस्त आहे, पण थोडी लांबल्यागत झाली
धन्यवाद..!
जिप.मुलीना मोफत ड्रेस देते ना
हो आपले म्हणणे पण बरोबर आहे सर..परंतु ही सत्य घटनेवर आधार 1995 ची घटना आहे.. त्यामुळे तसंच दाखविण्यात आले आहे.
सुरखी..एक धगधगतं वास्तव. हे शीर्षक देखील त्यामुळेच दिलंय.
प्रतिसादाबद्दल सुरखी टीम आपली आभारी आहे.
@@Bhajanseva_nathbhakti amhala pn Kadhich zp kadun dress bhetla nhi mla tr baba pn navte Aai ni sambhalal bakichyana bhetayche free mdhe uniform ani stipen ......mla Ekach dress hota to pn Lahan vyacha tr muli hasaychya mi fashion ahe Mnun sangaychi ...majhi Aai mnte kashta karunch jagaych Swata chya himmatiwar
@@Bhajanseva_nathbhakti khup Chan ahe mla Majh lahanpan aathwal 😥😥😥😥
@@radhagaikawad8151 खूपच सुंदर प्रतिसाद..
आपलं लहानपण थोडक्या शब्दात डोळ्यांसमोरन भर्रकन सरकून गेला.
डोळ्यांत पाणी तरळलं.
Madam aashich story suchli hoti amhala... Tumchi comment vachun pani aal dolyat...aamhala ashi comment milali , aamhi khup moth bakshis jinklo...thanks.
आरे बाबा नो दारू पिऊ नका.लय ञास होतो मुलांना
खरंय दादा..
या भाजप काळात कष्ट करी.शेतकरी मरतोय
1995 सालची ही वास्तव कथा आहे.
शेत मजूर शेतकरी यांचे त्यावेळी जे हाल होते ते आजही कायम आहे.
Mi pan short film director aahe
Send me your no
Description madhe email id aahe Mail kara.
Ending was terrible
प्रतिसादासाठी धन्यवाद
निःशब्द
मनःपूर्वक धन्यवाद मॅम..
गरीबी फार बेकार हो
होय सरजी..😢
तुमि चि्त्रपट बनविता आणि दारू पितानाचा हिडवो दाखवता हे तुम्ही चुकता कारन त्याच वर हि वे़ल कोनी आणली ते कुनि आनली हृय् वर बनवा
दादा ही 1995 च्या सत्य घटनेवर आधारीत कथा आहे.
त्यामुळे जे घडलं तेच दाखविलं आहे.
आपल्या संकल्पनेवर भविष्यात नक्कीच एखादा चित्रपट होईल.
प्रतिसादाबद्दल सुरखी टीम आपली आभारी आहे.
Very nice
मनःपूर्वक धन्यवाद..
Khup chan sir
मनापासून धन्यवाद..