बावस्कर महाराजांच्या घरी मुसलमान पाठवून त्यांच्या घरावर हल्ला केला त्याच्या आईलां मार हाण केली . व रा नंगे म्हणतो जो मराठा भाजपला मतदान करील 24 कॅरेट नाही त. मी आतापर्यंत मनोज दादांच्या पाठीमागे होतो पण आता नाही. मनोज दादा म्हणतो की मराठामध्ये भेसळ आहे . एक मराठा जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव धर्म की जय हो.
सुवर्ण मध्य काढा म्हणजे...पाडायचे पण उभे करायचे.. ते कसं जिथे बीजेपी उमेदवार आहे तिथे आपला उमेदवार द्यायचा नाही इतर ठिकाणी द्यायचे...म्हणजे बीजेपी विरोधात मतविभागणी होणार नाही... इतर ठिकाणी उमेदवार दिल्यास शरद पवार चा माणूस शिक्का पुसला जाईल... 👍🚩🙏
हे बरोबरच आहे आपल्या कडे सक्षम उमेदवार नाहीं. जे आहे ते फुटीर आहेत. जिथे 101 % निवडणुकीत निवडून येवुन शक्यतो तिथेच उमेदवार द्यावा. व भाजप च सुफडा साफ करा. महाराष्ट्र पंटरन दाखवुन द्या.
जय जिजाऊ जय शिवराय त्रिशूल पाटील साहेब आपण फारच महत्वाची माहिती या महाराष्ट्रातील तमाम सकल गरजवंत गोरगरीब मराठ्यांना दिली आहे त्याबद्दल अभिनंदन दादा याच महत्वकांक्षी विश्लेषणाची आपल्या मराठा समाजाला अत्यंत गरजेची आहे. माजी सैनिक आसाराम आत्माराम हावळे मांडवखेलकर बीडकर 🌹🌹🙏🙏
पाटील तुमच्या मताशी मी 100% सहमत आहे , हे मी पहिल्यापासून अनेक वेळा सांगत आलोय पण आपला माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला आपण माहिती करून देत आहात त्याबद्दल आपले अभिनंदन आणि आभार राजकारणात काहीही होवो ,पण आंदोलन , चळवळ आणि पाटलांचे नेतृत्व हे कायम अबाधित राहणे गरजेचे आहे , यासाठी आपण समविचारी सर्व समाज बांधव प्रयत्न करू यात , !! जय शिवराय !!
मनोज जरांगे पाटील यांना मराठा उमेदवार उभे केले तर भाजपा आपल्या बोकांडी बसल्या शिवाय राहणार नाही आणि तो शिंदे भाजपचाच चेला आहे. फक्त मनोज जरांगे पाटलांना झुलवत ठेवण्याचं काम या शिंदेने केले आहे म्हणून पाटलांनी जागरुक राहून निर्णय घ्यावा उमेदवार उभे करु नयेत एक मराठा लाख मराठा
अगदी योग्य बोललात जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हीडिओ पोहचला पाहीजे. आता हीच एक वेळ आपल्याला आहे. या आण्णाजी पंताला हत्तीच्या पायाखाली देऊन आपला विजय करू
आपले म्हणणे बरोबर आहे मनोज दादा जहांगीर यांनी जा राखीव जागा आहेत त्या पूर्ण लढवाव्या व जिथे जिथे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार असतील त्या पाडून विरोधी उमेदवाराला बळ द्यावा
Bjp ल विरोध करावाच लागेल कारण त्यांचं केंद्रात पूर्ण बहुमत अन् राज्यात ही सरकार होत ते केंद्रातून कायदा करू शकत होते पण त्यांनी जाणून बुजून केला नाही. आज सगळ्या संविधानिक अन् औपचारिक पदावर फक्त बामण च दिसतील.
मराठा समाजाला आरक्षण मिळेल की नाही हे माहीत नाही. परंतु हा समाज इतर घटकांमध्ये असलेला मानसन्मान मात्र घालून बसला आहे. अविवेकी नेतृत्व त्याच्या अनुयायांचे किती मोठे व दीर्घकालीन नुकसान करून जातो. याचे हे ज्वलंत उदाहरण आहे
माझ्या मताशी तुम्ही सहमत असाल तर कृपया हा व्हिडीओ जास्तीत जास्त शेयर करा…. फक्त एक रात्र आडवी आहे… ह्यांचे प्रयत्न हाणून पाडू, आणि पुढे जाऊ… 🙏🏽
barobar ahe dada
एकदम चुकीचा अंदाज आणि वक्तव्य आहे आपले
माणूस किती प्रामाणिक आहे बोलण्यावरून समजत तुमचा प्रामाणिकपणा तुमच्यापाशी राहू 4:06 द्या तुतारी वादक😂
आमच पाटील ❤
खरं आहे...
अतिशय अभ्यासपूर्ण विश्लेषण त्रिशूल दादा♥️🚩
सर धन्यवाद 🙏🏽
जय शिवराय सर अगदी व्यवस्थित विश्लेषण केला आहे
अगदी बरोबर दादा.. फक्त पाडापाडी झाली पाहिजे... उमेदवार नको.. एक मंगेश साबळे(फुलंब्री) हा एकच उमेदवार पाठिंबा द्यावा.. बाकी सर्व पाडापाडी.
माथेफिरू साबळे एकटा नवसाचा आहे का 😂 मनोज दादा सांगतील तेच समाज करणार.
@@user-fqie4jn9येस
@@user-fqie4jn9यात काहीच शंका नाही.. जर पाटील बोलले तर कुणीही असो गेला उडत.. मी मत मांडले फक्त.
Phulbari nahi silod made उभे राहावे
mg video kon banavnar ashe
निर्भीडपणे अतिशय खरे विचार मांडल्या बद्दल फार फार धन्यवाद.
पाटील हे बरोबर आहे आपली दहशत ही निवडणुकीत उभे राहण्यापेक्षा पाडण्यातच जास्त असणार आहे. संपूर्ण मराठा समाज दादा सोबत आहे.
अगदी बरोबर विश्लेषण.... जिथे आपले उमेदवार निवडून येऊ शकता तिथेच उभे केले पाहिजे... बाकी ठिकाणी सुपडा साफच केला पाहिजे
सहमत आहे. आणि सदैव पाटलांसोबत
तुमचे विश्लेषण बरोबर आहे एकदम शंभर टक्के 🚩🚩🚩🚩🚩🚩
🚩आता कसं पाटील म्हणतील तसं 🚩
#सुपडा साप
परळी वैजनाथ
@user-96k 1 लाख 4 हजार
बावस्कर महाराजांच्या घरी मुसलमान पाठवून त्यांच्या घरावर हल्ला केला त्याच्या आईलां मार हाण केली . व रा नंगे म्हणतो जो मराठा भाजपला मतदान करील 24 कॅरेट नाही त. मी आतापर्यंत मनोज दादांच्या पाठीमागे होतो पण आता नाही. मनोज दादा म्हणतो की मराठामध्ये भेसळ आहे . एक मराठा जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव धर्म की जय हो.
@@gajananrokade2689 फडणवीस मागे फिर सतरंज्या उचलत 😂😂😂
परळी only Dm
@@Asho959 ओन्ली पाटील ✌️✌️
एक नंबर विचार मांडला
भाऊ मराठा समाज पूर्ण तरबुज्या ची चाल समझला जे त्याची शेपुट धरुण चालेल त्यान्ना सोदुन सर्व मराठा समाज मनोज दादा सोबत आहे मी नागपुर से हु
महायुतीला आणि महाविकास आघाडील मतदान करतील ते मराठेच नाहीत फक्त दादा
सुवर्ण मध्य काढा म्हणजे...पाडायचे पण उभे करायचे.. ते कसं जिथे बीजेपी उमेदवार आहे तिथे आपला उमेदवार द्यायचा नाही इतर ठिकाणी द्यायचे...म्हणजे बीजेपी विरोधात मतविभागणी होणार नाही... इतर ठिकाणी उमेदवार दिल्यास शरद पवार चा माणूस शिक्का पुसला जाईल... 👍🚩🙏
धन्यवाद त्रिशूल दादा, पाटलांनी उमेदवार उभे करू नयेत हीच सामान्य मराठ्यांची इच्छा आहे
1001% बरोबर आहे त्रिशूल दादा......एकदम परफेक्ट विश्लेषण..... अभ्यासपूर्ण
❤ एक मराठा लाख मराठा❤
आम्ही सदैव दादांसोबत आहोत🚩🚩
जरांगे पाटलांनी पाडण्याची भूमिका घ्यावी
सदैव पाटलांसोबत..🙇♂️🚩💯
एक.मराठा.कोटी.मराठा.जिंदाबाद
मला तर वाटतं उभे करण्यापेक्षा पाडणेच जास्त योग्य होईल
उभे केले तर 35% मत लागतील आणि पाडायचे म्हणलं तर 15% मत असले तरी सुपडा साफ
किशोर दादांचा अतिशय अभ्यासपूर्वक वक्तव्य आहे. हे मराठी समाजात लोकांनी समजून घ्यावे.
हे बरोबरच आहे आपल्या कडे सक्षम उमेदवार नाहीं. जे आहे ते फुटीर आहेत. जिथे 101 % निवडणुकीत निवडून येवुन शक्यतो तिथेच उमेदवार द्यावा. व भाजप च सुफडा साफ करा. महाराष्ट्र पंटरन दाखवुन द्या.
एकदम बरोबर आणि स्पष्ट बोलला दादा तुम्ही, एक मराठा कोटी कोटी मराठा
त्रिशूल पाटील साहेब तुमचा अभिमान आहे...
महायुती पाडायची🚩🚩🚩
म वी भी फक्त न बोलता फायदा होईल अस वागत आहेत ती चांगली नाही ना युती ही
एक मराठा लाख मराठा
छत्रपती संभाजी राजेंना पाठिंबा द्यावा मनोज दादांनी तेच आपल्याला काहीतरी मदत करतील महायुती आणि महाविकास आघाडीचा म्हणजे फायदा होणार नाही 🚩🚩🚩🚩
घाबरू नका
तुम्हाला पाडापाडी साठी मुघलांची साथ भरपूर मिळणार आहे 🎉🎉🎉
'Chhatrapati Shivaji Maharajanni' pan tyanchya wadilanna 'Rajpita Shahaji Maharajanna' 'Vijapurchya' 'Aadilshahachya' kaidetun sodawinyasathi 'Mughalanchi (Mughal Badshaha Shahajahanchi)' madat ghetli hoti, mag yat kay wawge?
आगदी बरोबर
💯 बरोबर आहे
जय जिजाऊ जय शिवराय त्रिशूल पाटील साहेब आपण फारच महत्वाची माहिती या महाराष्ट्रातील तमाम सकल गरजवंत गोरगरीब मराठ्यांना दिली आहे त्याबद्दल अभिनंदन दादा याच महत्वकांक्षी विश्लेषणाची आपल्या मराठा समाजाला अत्यंत गरजेची आहे.
माजी सैनिक आसाराम आत्माराम हावळे मांडवखेलकर बीडकर 🌹🌹🙏🙏
जिथे मराठा मतदान जास्त आहे तिथेच उमेदवार द्यावा. बाकी ठिकाणी सुपडा साफ.
पाटील योग्यच निर्णय घेतील ❤
दादा म्हणतील तेच होणार
Baramaticha suparibaja
सर.. यालाच म्हणतात आपला मेंदू आपल्या डोक्यात असने...आपण स्वतःच्या मेंदू मध्ये तर्क करुन सत्य व मुद्देसूद मांडणी केली आहे..
मग काय हिंदू विरोधी पक्ष निवडून द्याचे का
फक्त पाडापाडी झाली पाहिजे. दहशत ही निवडणुकीत उभे राहण्यापेक्षा पाडण्यातच जास्त असणार आहे.
एकदम बरोबर आहे तुमचे विश्लेषण 🎉
त्रिशूलसर, अगदी योग्य आणि पद्धतशिर मांडणी केलात. खुप हुशारीनं निर्णय घ्यावा लागेल. तुमचं मत अगदी proper आहे.
पाटील तुमच्या मताशी मी 100% सहमत आहे , हे मी पहिल्यापासून अनेक वेळा सांगत आलोय पण आपला माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला आपण माहिती करून देत आहात त्याबद्दल आपले अभिनंदन आणि आभार राजकारणात काहीही होवो ,पण आंदोलन , चळवळ आणि पाटलांचे नेतृत्व हे कायम अबाधित राहणे गरजेचे आहे , यासाठी आपण समविचारी सर्व समाज बांधव प्रयत्न करू यात , !! जय शिवराय !!
एकच नंबर देवेंद्र भाऊ
घे चादवून
@@DeepakBarkul😂😂😂😂😂
दादांनी बीजेपीला महाराष्ट्राच्या बाहेर गुजरातला पाठविले पाहिजे असा मराठ्यांनी एकमताने विचार करणे गरजेचे आहे
पाटील म्हणतील तसं जय जिजाऊ जय शिवराय 🚩
1 नंबर आभ्यासपुर्ण माहिती दिली.
जय शिवराय जय शंभूराजे
जय जिजाऊ जय शिवराय 🙏🙏🚩🚩 भावा मला तुमचा विचार आवडला
👌👌👌
मनोज दादा 🚩🚩🚩🚩
पाटील सांगतील तेच तोरण व तीस धोरण सत्ताधारी च्या गुलामीतून मुक्त व्हायला पाहिजे पाडापाडी केल्याशिवाय पर्याय नाही आपल्याला दुसरा
एक नंबर बरोबर आहे
3%मतदार नसलेली जात निवडून येतेच कशी?
Dok ahe re tyanchakade. Gur dhor nahit ti
सर्व मतदार जात पाहून मत देत नाहीत मित्रा
@@dattatraydahale4663 या आगोदर नाही पाहीली म्हणून तर हा घोल झाला
खरच खुपच अप्रतिम विचार मांडलेत, एकमराठा कोटीमराठा लढेंगे जितेंगे हम सब जरांगे,आता कस पाटील म्हणतील तस.
एकदम बरोबर मत मांडलं पारंपरिक करायचे पाडायचे
बरोबर आहे दादा
आता कस पाटील मनतील तस, कायम पाटला सोबत, जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
ओके दादा
आमच्या जालना जिल्ह्यातील भाजपा शिंदे सेनेचे अनेक लोक तिथं उपस्थित होते त्यांना मुद्दामून तिथे पाठवण्यात आलेलं होतं
@@balukale3873 अगदीं बरोबर हेरले तुम्ही,आता आले तर हाकलून द्या.
सहमत आहे.यावेळेला.सुदा.पाडायचं.एक.मराठा.लाख.मराठा
बराबर
हे सगळे संपवायचे असेल तर निर्धाराने महा विकास आघाडीला पाठिंबा दिला पाहिजे. महायुती ला हद्दपार केले च पाहिजे.
सुफडासाफ🚩🚩
बरोबर आहे दादा तुमचं सुपडा सपोर्ट करायचा मराठीच्या मतात विभागणी होईल
त्रिशूल दादा आपण जे सत्य आहे ते बोललात💯🫵🚩
आम्ही तर पाटलासोबत
मनोज जरांगे पाटील यांना मराठा उमेदवार उभे केले तर भाजपा आपल्या बोकांडी बसल्या शिवाय राहणार नाही आणि तो शिंदे भाजपचाच चेला आहे.
फक्त मनोज जरांगे पाटलांना झुलवत ठेवण्याचं काम या शिंदेने केले आहे म्हणून पाटलांनी जागरुक राहून निर्णय घ्यावा उमेदवार उभे करु नयेत
एक मराठा लाख मराठा
आम्ही सदैव मनोज जरागे पाटील यांच्या सोबत च आहोत आणि राहणार ❤❤❤🎉
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू राजे
त्रिशूल दादा तुम्ही जे बोलतात ते अगदी खरं आहे अगदी शंभर टक्के खरे आहे
आता कसं पाटील म्हणतील तसं
मगर सर यांच्या सांगण्यावरून मी तुमचे चॅनल सबस्क्राईब केले आहे दादा
🙏🏽
आपली सुचना आमुले आहे असे मला वाटते आभीनदन सर
दादा कोण नाहीत आमदाराच्या पाठीमागे पण आता दादा ने आदेश दयला उशीर आहे मीडिया कोणीही येवू द्या काही होत नाही
खरय तुमचं 💯आता दादा म्हणतील तीच पूर्व दिशा💯🚩 एक मराठा 6 कोटी मराठा जय शिवराय❤
त्रिशूल दादा
अचूक विश्लेषण ...
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩
देश सर्वप्रथम की धर्मप्रथम की समाज प्रथम ही भावना जागृत ठेवून मतदान करावे......
बरोबर
🙏👍🚩 भाऊसाहेब धन्यवाद
बरोबर बोले भाऊ तुम्ही
अगदी बरोबर त्रिशूल, नारायण गडावर आलेल्या 99 टक्के मराठ्यांची इच्छा ही दादांनी पडायचे आदेश द्यावे हीच होती।
त्यामुळे दादांनी लढायची भूमिका घेऊ नये।
👍🚩
आपल्या मताशी मी सहमत आहे.
पठारे श्रीरामपूर
बरोबर दादा
जरांगे चा पक्ष पक्ष निवडणूक उमेदवार उभे केले तर कुठल्याच पक्षाला बहुमत मिळणार नाही जरांगे आणि शिंदे यांच सरकार येणार
जय शिवराय 🚩 एक दम बरोबर बोललात दादा
You are hundred percent correct.
जय श्रीराम
अगदी योग्य बोललात जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हीडिओ पोहचला पाहीजे.
आता हीच एक वेळ आपल्याला आहे.
या आण्णाजी पंताला हत्तीच्या पायाखाली देऊन आपला विजय करू
#मराठा🎉
योग्य विश्लेषण आहे दादा याबद्दल आपले अभिनंदन
आपले म्हणणे बरोबर आहे मनोज दादा जहांगीर यांनी जा राखीव जागा आहेत त्या पूर्ण लढवाव्या व जिथे जिथे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार असतील त्या पाडून विरोधी उमेदवाराला बळ द्यावा
मग काय आता पुन्हा महाविकास आघडीला मतदान करायचं का??🤔🤔🤔
जरांगे पाटील सांगतील त्याप्रमाणे करावे
नक्कीच महाविकास आघाडीचा फायदा
होणार नाही.
Bjp ल विरोध करावाच लागेल कारण त्यांचं केंद्रात पूर्ण बहुमत अन् राज्यात ही सरकार होत ते केंद्रातून कायदा करू शकत होते पण त्यांनी जाणून बुजून केला नाही. आज सगळ्या संविधानिक अन् औपचारिक पदावर फक्त बामण च दिसतील.
ओन्ली पाटील❤
मराठा समाजाला आरक्षण मिळेल की नाही हे माहीत नाही.
परंतु हा समाज इतर घटकांमध्ये असलेला मानसन्मान मात्र घालून बसला आहे.
अविवेकी नेतृत्व त्याच्या अनुयायांचे किती मोठे व दीर्घकालीन नुकसान करून जातो. याचे हे ज्वलंत उदाहरण आहे
दादा आपलं विश्लेषण 101 % खर आहे.
जय शिवराय जय शंभुराजे सर अगदी व्यवस्थित विश्लेषण झालेलं आहे
Ek maratha laakh maratha
दादा सांगतील तीच दिशा आणि तोच निर्णय...
आहो तेच तेच राजकारणी निवडून देयचे का, सर्व सामान्य माणसाच्या आयुष्यात ही संद्धी आली आहे त्यात सर्वसामान्य जनतेचे हित नाहीये का.
आपले उमेदवार उभे केले तरी मग भाजपचाच फायदा होईल दादा
बीजेपीचा आणि महायुतीचा महाविकास आघाडीचा सुपडा साफ करायचा यावेळेस